(१)
L. A. BILL No. II OF 2026.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND
PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक २.
महाारााष्ट्र जििल्हाा परि�षद व पंचाायत समि�त्या अधि�नि�यम, १९६१ यात आणखीी सुधाारणाा
करण्यासाठीी वि¦धेयक.
ज्याअर्थीी, रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृृहांं�चेे अधि�वेेशन चालूू नव्हतेे ;
आणि� ज्याअर्थीी, यात यापुुढेे दि�लेेल्या प्रयोजनांं�करि�ताा, महाारााष्ट्र जि�ल्हा परि�षद व पंचायत समि�त्या
अधि�नि�यम, १९६१ यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी महाारााष्ट्राच्या रााज्यपालांं�नी तात्काळ काययवाहीी
करणेे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खात्रीी पटली होती ; आणि�,
म्हणूून, त्यां�नीी दि�नांं�क २६ डि�सेंबर २०२५ रोजी, महाारााष्ट्र जि�ल्हा परि�षद व पंचायत समि�त्या (सुधाारणाा)
अध्यादेश, २०२५, हा प्रख्यापि�त केला होता ;
आणि� ज्याअर्थीी, उक्त अध्यादेशाचेे रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रुपांं�तर करणेे इष्ट आहे ;
त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्याच्या सत्त्याहत्तरााव्या वर्षी, याद्वाारे, पुुढील अधि�नि�यम करण्यात येत आहे :–
१९६२ चा
महाा. ५.
२०२५ चा
महाा. अध्या.
१४.
भााग पाच—२-१
RNI No. MAHBIL /2009/40124
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग पाच
वर्षष ११, अंंक १(२)]
मंंगळवार, फेेब्रुुवारी २४, २०२६/फाल्गुन ५, शकेे १९४७
[पृष्ठे 3, किं�ंमत : रुपये २६.००
असाधाारण क्रमांंsक २
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षदेत सादर केलेेली वि¦धेयके.
महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय
महाारााष्ट्र वि¦धाानसभेत दि�नांं�क २४ फेेब्रुुवारी २०२६ रोजी पुुर:स्थापि�त करण्यात आलेले खालील वि¦धेयक महाारााष्ट्र वि¦धाानसभेत
नि�यम ११६ अन्वये प्रसि�द्ध करण्यात येत आहे :—
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २४,
२०२६/फाल्गुन ५, शके १
१. (१) या अधि�नि�यमास, महाारााष्ट्र जि�ल्हा परि�षद व पंचायत समि�त्या (सुधाारणाा) अधि�नि�यम,
२०२६, असे म्हणाावे.
(२) तोो, दि�नांं�क २६ डि�सेंबर २०२५ रोजी अंमलाात आला असल्याचेे मानण्यात येईल.
२. महाारााष्ट्र जि�ल्हा परि�षद व पंचायत समि�त्या अधि�नि�यम, १९६१ (यात यापुुढेे ज्याचा नि�र्देश
“मुख्य अधि�नि�यम” असा करण्यात आला आहे),याच्या कलम १४ मध्ये, पोट-कलम (२) ऐवजी, पुुढील
पोट-कलमेे दाखल करण्यात येतील :-
“(२) रााज्य शासन, अशा नि�वडणुका घेेण्याकरि�ताा नि�यम करील आणि� अशा नि�वडणुका,
त्या नि�यमांं�नुसार घेेण्यात येतील.
(३)नाामनि�र्देशन पत्रे स्वीकारणााऱ्या किं�ंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या नि�वडणूक नि�र्णणय
अधि�कााऱ्याचा नि�र्णणय अंति�म असेल आणि� त्यास कोणत्याहीी न्यायालयाात आव्हान देण्यात येणार
नाहीी.”.
३. (१) महाारााष्ट्र जि�ल्हा परि�षद व पंचायत समि�त्या (सुधाारणाा) अध्यादेश, २०२५ हा, याद्वाारे,
नि�रसि�त करण्यात येत आहे.
(२) असे नि�रसन झााले असले तरीी, उक्त अध्यादेशाद्वाारे सुधाारणाा करण्यात आलेल्या मुख्य
अधि�नि�यमाच्या संबंधि�त तरतुुदीन्वये करण्यात आलेली कोणतीहीी कृती किं�ंवा कोणतीहीी कार्य़य़वाहीी
(काढण्यात आलेली कोणतीहीी अधि�सूूचनाा, नि�यम किं�ंवा दि�लेेला आदेश यांं�सह) हीी, या अधि�नि�यमान्वये
सुधाारणाा करण्यात आलेल्या मुख्य अधि�नि�यमाच्या संबंधि�त तरतुुदींन्वये करण्यात आलेली कोणतीहीी कृती,
काययवाहीी किं�ंवा, यथास्थिĒिती, काढण्यात आलेली अधि�सूूचनाा किं�ंवा दि�लेेला आदेश असल्याचेे मानण्यात
येईल.
संक्षििȦप्त नाव व
प्रारंभ.
सन १९६२
चा महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क ५ याच्या
कलम १४ ची
सुधाारणाा.
१९६२ चा
महाा. ५.
सन २०२५ चा
महाारााष्ट्र
अध्यादेश क्रमांं�क
१४ याचेे नि�रसन
व व्यावृत्ती.
२०२५ चा
महाा. अध्या १४.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २४,
२०२६/फाल्गुन ५, शके १
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेदन
भाारतााचेे संवि¦धाान याच्या अनुच्छेेद २४३ट आणि� महाारााष्ट्र जि�ल्हा परि�षद व पंचायत समि�त्या
अधि�नि�यम, १९६१ (१९६२ चा महाा. ५) याच्या कलम ९अ मध्ये अशी तरतूूद केली आहे की, जि�ल्हा
परि�षदा व पंचायत समि�त्या यांं�च्या सर्वव नि�वडणुकां�सााठीी मतदाार याद्याा तयाार करण्याचेे आणि� नि�वडणुका
घेेण्याचेे अधीक्षण, संचालन व नि�यंत्रण रााज्य नि�वडणूक आयोगाकडे नि�हि�त असेल.
२.
उक्त अधि�नि�यमाच्या कलम १४(२) मध्ये अशी तरतूूद केली आहे की, रााज्य शासन,
नामनि�र्देशन पत्रे स्वीकारणााऱ्या किं�ंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या नि�वडणूक अधि�कााऱ्याच्या नि�र्णणयावि¦रुद्ध
जि�ल्हा न्यायालयााकडे अपील करण्यासह अशा नि�वडणुका घेेण्याकरि�ताा नि�यम करील. त्यानुसार, महाारााष्ट्र
जि�ल्हा परि�षदा (नि�र्वा�चक गट व नि�वडणूक घेेण्याबाबत) नि�यम, १९६२ याच्या नि�यम २० आणि� महाारााष्ट्र
पंचायत समि�त्या (नि�र्वा�चक गण व नि�वडणूक घेेण्याबाबत) नि�यम, १९६२ याच्या नि�यम १९अ यांं�मध्ये,
नामनि�र्देशन पत्रे स्वीकारणााऱ्या किं�ंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या नि�वडणूक अधि�कााऱ्याच्या नि�र्णणयावि¦रुद्ध
जि�ल्हा न्यायालयाासमोर अपील दाखल करण्याबाबत आणि� जि�ल्हा न्यायालयााने, अशा अपि�लांं�चीी सुनावणी
दररोोज घेेणे आणि� शक्य असेल ति�तक्या शीघ्रगतीीने तेे नि�कालात काढणेे आवश्यक असल्याबाबत तरतूूद
केलेली होती.
३.
रााज्य नि�वडणूक आयोगाने, रााज्य शासनाला असे कळवि¦ले होतेे की, वि¦वि¦ध जि�ल्हा
न्यायालयांं�मध्ये वेगवेेगळ्या कालावधीीसाठीी अशी अपि�लेे प्रलंबि�त आहेत आणि� अशी अपि�लेे केव्हा
नि�कालात काढण्यात येतील हे देखीील नि�श्चि�ित नाहीी. आयोगाने असे देखीील कळवि¦ले होतेे की,
नि�वडणुकीसंबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांं�नी हस्तक्षेप करण्यास रोध असल्याची तरतूूद भाारतााचेे संवि¦धाान
याच्या अनुच्छेेद २४३ण मध्ये केली आहे. म्हणूून, आयोगाने, कालबद्ध रीतीने नि�वडणुका घेेण्याच्या दृष्टीने,
अशा अपि�लांं�शी संबंधि�त असणाऱ्या तरतुुदी वगळण्याकरि�ताा वर नि�र्दि�िष्ट केलेल्या नि�यमांं�मध्ये सुयोग्य
सुधाारणाा करण्याचा प्रस्ताव रााज्य शासनाकडे पाठवि¦लेला होता. म्हणूून, उक्त अधि�नि�यमाच्या कलम १४
मध्ये सुयोग्य सुधाारणाा करणेे इष्ट वाटले.
४. रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृृहांं�चेे अधि�वेेशन चालूू नव्हतेे आणि� उपरोोक्त प्रयोजनां�सााठीी,
महाारााष्ट्र जि�ल्हा परि�षद व पंचायत समि�त्या अधि�नि�यम, १९६१ यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी
महाारााष्ट्राच्या रााज्यपालांं�नी तात्काळ काययवाहीी करणेे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात
असल्याबद्दल त्यां�चीी खात्रीी पटली होती, आणि�, म्हणूून, महाारााष्ट्राच्या रााज्यपालांं�नी दि�नांं�क २६ डि�सेंबर
२०२५ रोजी महाारााष्ट्र जि�ल्हा परि�षद व पंचायत समि�त्या (सुधाारणाा) अध्यादेश, २०२५ (२०२५ चा महाा.
अध्या. १४) हा प्रख्यापि�त केला होता.
५. उक्त आध्यादेशाचेे रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रुपांं�तर करणेे हा या वि¦धेयकाचा हेतू
आहे.
मुं�बई,
जयकुमाार गाे�रेे,
दि�नांं�क १७ फेेब्रुुवारी, २०२६.
ग्राामवि¦कास मंंत्रीी.
वि¦धाान भवन,
जिितेंद्र भोळे,
मुं�बई,
सचि�व-१,
दि�नांं�क २४ फेेब्रुुवारी, २०२६.
महाारााष्ट्र वि¦धाानसभाा.