(१)

भाग एक-ल-३०–१

RNI No. MAHBIL /2009/31747

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग एक-ल

वर््ष १२, अंक १४]

गुरुवार, मार््च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९४७

[पृष्ठेे 16, किं�ंमत : रुपयेे १६.००

असाधारण क्रमांक ३०

प्रााधि�कृृत प्रकााशन

(केंद्रीीय) औद्योोगि�क वि�वााद अधि�नि�य

म व मुंं�बई औद्योोगि�क संबंध अधि�नि�य

म यांं�खाालील

(भााग एक, चाार-अ, चाार-ब आणि� चाार-क यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेल्या अधि�सूूचनाा, आदेश व नि�वााडेे यांं�व्यति�रि�क्त)

अधि�सूूचनाा, आदेश व नि�वााडेे.

उद्योग, ऊर््जजा, कामगार व खनिकर््म विभ

ाग

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ०५ मार््च २०२६

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे निय

मन व कल््ययाण) अधिनिय

म, १९८१.

क्रमांक एसजीए-२०२५/प्र.क्र.२०४/काम-५.—ज्याअर्थी, ज््ययाांची नावे यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकच्या स्तंभ (२) मध्ये

नमूद केलेली आहेत अशा विविक्ीत सुरक्ा रक्षकांना, (यात यापुढे ज््ययाांचा उल्लेख "उक्त सुरक्ा रक्षक" असा करण्यात आला आहे),

उक्त अनुसूची-एक च्या स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या एका मुख्य मालकाकडे नागपूर जिल्हा येथे कामावर ठेवलेले आहेत. अशा मे.

एसएलव्ही सिक्युरिटी सर््व्हहिसेस प्रायव्हेट लिमिटेड, दुकान क्रमांक ५, ओम सृष्टी सीएचएस, ‘ए’ विंग, डंपिंग रोड, मुलुंड (पश््चचिम),

मुंबई ४०० ०८० मालक श्ी. विनया कुमार श्ीवास्तव यांनी महाराष्ट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम,

१९८१ (१९८१ चा महा. ५८) याच्या कलम २३ अन्वये, उक्त अधिनियमाच्या सर््व तरतुदी आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे

नियमन व कल्याण) योजना, २००२ (यात यापुढे ज््ययाचा उल्लेख "उक्त योजना" असा करण्यात आला आहे) यांच्या अंमलबजावणीतून

सूट मिळण्यासाठी अर््ज केला आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त सुरक्ा रक्षकांना मिळत असणारे लाभ हे उक्त अधिनियमाद्ारे व त्या अधिनियमान्वये आणि उक्त योजनेद्ारे

व त्याअन्वये तरतूद केलेल्या लाभांपेक्ा एकंदरीत पाहता कमी फायदेशीर नाहीत. असे महाराष्ट्र शासनाचे मत झालेले आहे.

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१, याच्या कलम १५ (१)

(१अ) आणि कलम २३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या व उक्त

योजनेच्या सर््व तरतुदींच्या अंमलबजावणीतून उक्त खाजगी सुरक्ा रक्षकांना, यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये विनिर््ददिष्ट केलेल्या

शततींच्या अधीन राहून, नियोक्ता अभिकरण एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या करारपत्ाच्या दिनांकापासून कलम २३ अंतर््गत सदरहू

अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल््ययाचे दिनांकापर्यंत तसेच ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पुढील तीन वर््षाांंच्या

कालावधीसाठी सूट देत आहे :—

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

अनुसूची-१

अ. क्र.

सुरक्ा रक्षकाचे नाव

वर््ग

मुख््य मालकाचे नाव व पत्ा

(१)

(२)

(३)

(४)

१

सुखदेव चंदू गेडम

सुरक्ा रक्षक

मे. हिंडाल्को इंडस्ट्रीज लि. गाव दहाडी,

ता. मौदा, जि. नागपूर

2

बिप्लब मिश्ा

सुरक्ा रक्षक

--”--

३

रामदास घनश््ययायाम परिहार

सुरक्ा पर््यवेक्षक

--”--

४

समीर गुलाब कावळे

सुरक्ा रक्षक

--”--

५

स्वप्नील विलास पोहरकर

सुरक्ा रक्षक

--”--

६

अमोल जयवंत भोरे

सुरक्ा रक्षक

--”--

७

राधेशाम बाळकृष्ण वाघरे

सुरक्ा रक्षक

--”--

८

गोपाळ महादेव तायवाडे

सुरक्ा रक्षक

--”--

९

प्रशांत धनराज ठाकरे

सुरक्ा रक्षक

--”--

१०

प्रकाश रामदास घोटेफोडे

सुरक्ा रक्षक

--”--

११

विकास भगवान शेंडे

सुरक्ा रक्षक

--”--

१२

नितेशसिंह बिरेंद्रसिंग बैस

सुरक्ा रक्षक

--”--

१३

करण सिंग आर्मो

सुरक्ा रक्षक

--”--

१४

मनोज ढेकल्या धुर्वे

सुरक्ा पर््यवेक्षक

--”--

१५

मेघराज इस्तारी कांबळे

सुरक्ा अधिकारी

--”--

१६

अंकुश मधुकर मोहरळे

सुरक्ा रक्षक

--”--

१७

रामू सुरजलाल बरैय्या

सुरक्ा रक्षक

--”--

१८

सुदाम हेमराज हेडाउ

सुरक्ा रक्षक

--”--

१९

भाविक फागोजी टेंभुर्णेे

सुरक्ा अधिकारी

--”--

२०

दिनेश शंकर दाटे

सुरक्ा रक्षक

--”--

२१

दिनेश शंकर दाटे

सुरक्ा रक्षक

--”--

२२

धनंजय ईश््वर आगाशे

सुरक्ा रक्षक

--”--

२३

विनोद ज्ानीराम गणवीर

सुरक्ा रक्षक

--”--

२४

खुशाल लिंबाजी बिसेन

सुरक्ा रक्षक

--”--

२५

विशाल रामभाऊ पटले

सुरक्ा रक्षक

--”--

२६

गंगाधर केशव उके

सुरक्ा रक्षक

--”--

२७

समता सुदास गोंडाणे

सुरक्ा रक्षक

--”--

२८

आकाश राजकुमार माने

सुरक्ा रक्षक

--”--

२९

रामलाल

सुरक्ा रक्षक

--”--

३०

अक्षय ईश््वरीलाल पारधी

सुरक्ा रक्षक

--”--

३१

कोमल कवडू शिंदे

सुरक्ा रक्षक

--”--

३२

सुनीलकुमार हेमराज बिसेन

सुरक्ा रक्षक

--”--

टीप.—महाराष्ट्र शासन या सुरक्ा रक्षकांबाबत कोणत्याही प्रकारची हमी घेत नाही. मुख्य मालक स्वत:च्या जबाबदारीवर सुरक्ा

रक्षकांना कामे देऊ शकतात.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

3

अनुसूची-२

मालक एजन्सीने व मुख््य मालकांनी पाळावयाच््यया शर्ती

(१)  पोलीस तपासणी : खाजगी सुरक्ा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अंतर््गत सुरक्ा रक्षकांच्या तसेच एजन्सीच्या मालकांच्या

पूर््वइतिहासाबाबत पोलीस पडताळणी दाखला तसेच सदरहू परवान्यामधील अटी व शततींची पुर््ता करणे आवश््यक असेल.

(२)  प्रशिक्ष

ण : खाजगी सुरक्ा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अन्वये सुरक्ा रक्षकांना नियुक्त करण्यापुर्वीी पुरेसे प्रशिक्षण

देणे आवश््यक असेल.

(३)  शैक्षणिक, शारीरिक आणि इतर पात्रता : खाजगी सुरक्ा एजन्सी अधिनियम (नियमन) नुसार २००५ सुरक्ा रक्षकांची

शैक्षणिक व शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे असेल :—

किमान शैक्षणिक पात्रता : इयत्ा ८वी उत्तीर््ण

शारीरिक पात्रता : (अ)

१. उंची - १६२ सें.मी.

२. वजन - ५० किलो

३. छाती - न फुगवता - ७९ सें.मी. फुगवून - ८४ सें.मी.

४. नजर - दृष्टी चष्मा असल्यास नंबर जास्त नसावा.

(ब)

आदिवासी उमेदवारांना उंचीमध्ये ५ सें.मी. व छातीमध्ये २ सें.मी. ची सवलत देण्यात यावी.

(४)  लाभ : सुरक्ा रक्षकांना पुढील लाभ मिळतील -

(अ) गणवेष प्रत्येक वर््षषाला २ जोड

(ब) चामडी बूट प्रत्येक वर््षषात १ जोड

(क) पावसाळी व हिवाळी गणवेश - (२ वर््षषातून एकदा) रेनकोट, ट्राऊझर, टोपी, वुलन कोट व पँट.

(५)  वेतन व इतर कायदेशीर सवलती : सूट दिलेल्या सुरक्ा रक्षकाने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपले खाते उघडावे व मालक

एजन्सीने मुख्य मालकाकडे तैनात केलेल्या सुरक्ा रक्षकांच्या देय वेतनाच्या रकमेइतका रेखांकित धनादेश सुरक्ा रक्षकास द्ावा किंवा

देय वेतनाची रक्कम सरळ सुरक्ा रक्षकांचे बँक खात्यात प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत जमा करावी. सुरक्ा रक्षकास दिलेल्या

वेतनाबाबतचे सविस्तर तपशील नमूना “क” मधील विवरणपत्ामध्ये भरुन सुरक्ा रक्षक मंडळास दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवावे.

मालक एजन्सीने खाली दर््शविल्याप्रमाणे लाभ सुरक्ा रक्षकांना द्ावेत.

सानुग्रह अनुदान :

वेतनाच्या १० टक्के

उपदान

:

वेतनाच्या ४ टक्के

भरपगारी रजा

:

वेतनाच्या ६ टक्के

भरपगारी सुट्ी

:

वेतनाच्या १ टक्का

सुरक्ा रक्षकांना लागू असलेल्या भविष्य निर््ववाह निधी व कामगार राज्य विमा योजना यांच्या वजाती मालक एजन्सीने परस्पर संबंधित

प्राधिकरणाकडे जमा कराव्यात आणि त््ययाांचे चलन माहितीसाठी मंडळास सादर करावे. मालक एजन्सीने भरणा केलेल्या भविष्य निर््ववाह

निधी व कामगार राज्य विमा योजनेच्या वजातीबाबतच्या पावत्या/चलन सुरक्ा रक्षकांना नियमितपणे देऊन त्या संदर््भभातील एकत्रित तपशील

संबंधित सुरक्ा रक्षक मंडळास प्रत्येक ६ महिन््ययाांांनी सादर करावा, असे न केल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरुन दिलेली सूट रद्द

करण््ययाांांत येईल.

(६)  अतिकालिक भत्ा : सुरक्ा रक्षकांना मिळणारा अतिकालिक भत्ा हा मंडळाने नोंदित सुरक्ा रक्षकांसाठी निश््चचित केलेल्या

वेतन दराच्या दुप्पट दरापेक्ा कमी नसावा, याबाबत संबंधित मुख्य मालकाची अंतिम जबाबदारी राहील. सुरक्ा रक्षकांना देय वेतन व लाभ

देणे मुख्य मालकांची जबाबदारी असून मुख्य मालकाने त््ययाांांच्याकडे तैनात करण््ययाांांत आलेल्या सुरक्ा रक्षकांना अधिनियम आणि योजनेतील

तरतुदीनुसार वेतन व लाभ मिळत आहेत याची खात्ी करून घेणे बंधनकारक असेल.

भाग एक-ल-३०–१अ

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

(७)  विवरणपत्र सादर करणे :

(१) त्रैमासिक विवरणपत्र : मालक एजन्सीजने सुरक्ा रक्षकांच्या नियुक्तीबाबतचे त्ैमासिक विवरणपत्र प्रत्येक त्ैमासिकाच्या

(जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर महिन्याच्या ) पहिल्या आठवड्ात सोबत जोडलेल्या नमूना अ संबंधित सुरक्ा रक्षक मंडळास

सादर करावे.

(ब)  सहामाही विवरणपत्र :

(१)  नियुक्त केलेल्या, नोकरी सोडून गेलेल्या आणि नव्याने भरती केलेल्या सुरक्ा रक्षकांबाबतचे विवरणपत्र दर ६ महिन््ययाांांनी

सोबत जोडलेल्या नमूना 'ब' संबंधित सुरक्ा रक्षक मंडळ यांना एजन्सीने सादर करावे.

(२) भविष्य निर््ववाह निधी व राज्य कामगार विमा योजनेची वर््गणी एजन्सीने नियमित भरुन संबंधित सुरक्ा रक्षकांना त्यासंबंधी

वेळोवेळी पावत्या द्ाव्यात व दर सहा महिन्यात तसे केल्याबाबतचा अहवाल सुरक्ा रक्षक मंडळास द्ावा.

(३) यापूर्वीीच्या भविष्य निर््ववाह निधीच्या रकमा व राज्य कामगार विमा योजनेची वर््गणी भरल्याबाबतचा पुरावा सदर अधिसूचना

निर््गमित झाल्यापासून तीन महिन््ययाांांच्या आत सादर करावा. अन््यथा संबंधित सुरक्ा रक्षकांना देण्यात आलेली सूट रद्द करण््ययाांांत येईल.

(४) सर््व संबंधित सुरक्ा रक्षक मंडळाचे अध््यक्ष यांनी सर््व विवरणपत्र व प्रपत्े नियमितपणे व अचूक प्राप्त होत आहेत किंवा

नाही याची खात्ी करावी जर असे होत नसेल तर अटी नुसार संबंधितांविरुद्ध त्वरीत आवश््यक कारवाई करण्यात यावी.

(क) वार््षषिक विवरणपत्र : प्रत्येक मालक एजन्सीने, सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेले वार््षषिक विवरणपत्र सोबत

जोडलेल्या नमूना-ड मध्ये दरवर्षीी ३० जून पर्यंत मंडळास सादर करावे, ज्यात एजन्सीने भरलेला आयकर, सुरक्ा

रक्षकांचा जमा केलेला भविष्य निर््ववाह निधी व कामगार राज्य विमा याबाबतच्या चलनाच्या प्रती व इतर तपशील असेल.

(८)  एजन््ससीची व सूट प्राप्त सुरक्ा रक्षकांची मंडळाकडे नोंदणी : अधिसूचनेच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत

उक्त मंडळाकडे महाराष्ट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १३ (२) व १४ (३) मधील

तरतुदीनुसार एजन्सीजने स्वत:ची मालक म्हणून आणि त््ययाांांच्याकडील सूट प्राप्त सुरक्ा रक्षकांची विहित नमुन्यातील अर््ज व शुल्क भरुन

मंडळात नोंदणी करून घ्यावी.

(९)  एजन्सीच््यया मुख््य मालकांची मंडळाकडे नोंदणी : सूट प्राप्त सुरक्ा रक्षकांच्या एजन्सीमार्फत सुरक्ा रक्षक नियुक्त

करणाऱ्या मुख्य मालकाने अधिसूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत योजनेच्या खंड १३(१) (अ) अन्वये स्वत:ची मंडळात

विहित नमुन्यातील अर््ज व शुल्क भरुन नोंदणी करून घ्यावी.

(१०)  नोंदणी शुल्क : एजन्सीने तसेच सूट प्राप्त सुरक्ा रक्षकाने मंडळाकडे नोंदणी करतेवेळी महाराष्ट्र खाजगी सुरक्ा रक्षक

(नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १७ मधील तरतुदीनुसार मंडळाकडे विहित कालावधीत आवश््यक ते नोंदणी

शुल्क भरले पाहिजे.

(११)  नोंदणीकृत कार््ययालय : एजन््ससीचे नोंदणीकृत कार््ययालय असावे आणि त्याबाबतची माहिती एजन्सीने शासन, कामगार

आयुक्त व मंडळास द्ावी. नोंदणीकृत कार््ययालयाचा पत्ा बदलल्यास अथवा एजन्सीच्या नावात बदल झाल्यास १५ दिवसांचे आंत

बदलाबाबतच्या आवश््यक त्या कागदोपत्ी पुराव्यासह शासनास व मंडळास कळवावे, जेणेकरुन शासन सुधारीत अधिसूचना जारी करील.

सुधारीत अधिसूचना जारी झाल्यानंतर मंडळ झालेल्या बदलांची नोंद घेईल.

(१२)   सुरक्ा रक्षकांची निय

ुक्ती : उक्त मंडळाकडे ज्या मुख्य मालकांची नोंदणी झाली आहे आणि/किंवा जे उक्त मुख्य

मालक मंडळाच्या सुरक्ा रक्षकांच्या सेवेचा लाभ घेत आहेत अशा मुख्य मालकांकडे एजन्सी त््ययाांचेकडील सुरक्ा रक्षक नेमणार नाही.

अशाप्रकारे सुरक्ा रक्षक नेमल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरून दिलेली सूट रद्द करण्यात येईल.

(१३)  ओळखपत्र व हजेरी कार््ड देणे : खाजगी सुरक्ा रक्षक एजन्सी त््ययाांचेकडील सुरक्ा रक्षकांना व अधिकाऱ््ययाांांना नियुक्त

केल्यापासून ३० दिवसांच्या आत ओळखपत्र व हजेरीकार्ड देईल.

(१४)  कायदेशीर देणी अदा करणे : सुरक्ा रक्षक ज्यावेळी एजन््ससीची नोकरी सोडतील, त्यावेळी त््ययाांांना देय असलेली सर््व

कायदेशीर देणी (उपदान व इतर कायदेशीर देणी) एजन्सीने अदा करून त्याबाबत झालेल्या व्यवहारांच्या प्रती मंडळाकडे सादर करणे

एजन्सीला बंधनकारक राहील.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

5

(१५)  एकावेळी एकाच मुख््य मालकाकडे नोकरी : सुरक्ा रक्षक एकावेळी एकापेक्ा अधिक मुख्य मालकाकडे काम करणार

नाही. याबाबत प्रत्येक सुरक्ा रक्षक एजन्सीने खात्ी करून घेतली पाहिजे.

(१६)  एखाद्ा सुरक्ा रक्षकास त्याच्या निवासस््थथानापासून ५०कि.मी.पेक्ा अधिक अंतरावर काम करण्यासाठी पाठविल्यास मालक

एजन्सीने त्याच्या एकूण वेतनाच्या २०% रक्कम त्याला भत्ा म्हणून द्ावी.

सुरक्ा रक्षकांच्या फायद्ांसंदर््भभात शासनाने किंवा मंडळाने भविष्यकाळात घातलेल्या अटी व शततींचे पालन करणे एजन्सीला, तसेच

मुख्य मालकाला बंधनकारक राहील.

(१८)  मालक एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या कराराच्या दिनांकापासून ते कलम २३ अंतर््गत सूट देण्याच्या अधिसूचनेपर्यंत

व या सुरक्ा रक्षकांना सूट देण्यासंदर््भभातील अधिसूचनेमध्ये विनिर््ददिष्ट केलेल्या कालावधीपर्यंत सुरक्ा रक्षकांच्या वेतनाच्या ३ टक्के एवढी

लेव्ही दरमहा १० तारखेपर्यंत मंडळास देय राहील. सदर लेव्ही अधिसूचना निर््गमित झाल्याच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत मंडळाकडे

जमा करणे अनिवार््य राहील. मंडळाने विनिर््ददिष्ट केलेल्या कालमर््यादेत लेव््हहीची रक्कम भरण्यात जे नियोक्ता अभिकरण कसूर करील

ते नियोक्ता अभिकरण मंडळाने भरणा करण्यास निर््धधारीत केलेल्या रकमेच्या १०% या दराने अधिभार दंडाच्या रुपाने मंडळाकडे भरील.

(१९)  मालक एजन्सीमार्फत सुरक्ा रक्षक नियुक्त करणाऱ्या मुख्य मालकाने करार संपुष्टात आल्यानंतर वा इतर कोणत्याही

कारणामुळे सुरक्ा रक्षकांची सेवा घेणे बंद केले असल्यास सेवा खंडीत केल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत अशा मुख्य मालकाची

व तेथून कमी केलेल्या सुरक्ा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास सादर करील. अशा मुख्य मालकाची अधिसूनेनुसार

घेतलेली मंडळातील नोंदणी रद्द होईल. तसेच मालक एजन्सीकडून नोकरी सोडून गेलेल्या सुरक्ा रक्षकांची नावे व तपशील मालक

एजन्सी मंडळास व नजीकच्या पोलीस ठाण्यास ७ दिवसाच्या आत सादर करील. अशाप्रकारे नोकरी सोडून गेलेल्या सुरक्ा रक्षकांची

नोंदणी मंडळ रद्द करील.

(२०)  मुख्य मालकाकडून सुरक्ा रक्षकांच्या कामाच्या मोबदल्यापोटी एजन्सीकडे जमा होणाऱ्या रकमेपैकी, मंडळाने सुरक्ा रक्षकांच्या

वेतनापोटी निश््चचित केलेली रक्कम तसेच सर््व वैधानिक रकमा जसे भविष्य निर््ववाहनिधी, कामगार राज्य विमा योजना, बोनस प्रदान, रजा

वेतन, राष्ट्रीय सुट्टट्ययांचे वेतन यासाठी विनियमित केले जाईल निदान इतकी रक्कम किंवा मुख्य मालकाने एजन्सीला अदा केलेल्या रकमेच्या

५६% इतकी रक्कम किंवा यापैकी जी अधिक असेल ती सुरक्ा रक्षक एजन्सीनी सुरक्ा रक्षकांना अदा करणे आवश््यक आहे.

(२१)  सुरक्ा रक्षकांना साप्ताहीक सुट्ी उपभोगण्याकरीता कार््यमुक्त करणाऱ्या सुरक्ा रक्षकांचे वेतन मुख्य मालक एजन्सीला अदा

करील. हे वेतन यथा प्रमाण पद्धतीवर आधारीत असेल व ही रक्कम मूळ वेतनाच्या १०% अथवा जी अधिक असेल इतकी असेल.

(२२) सुरक्ा रक्षक मंडळामध्ये जमा करावयाची लेव्ही, सुरक्ा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचा खर््च, देखरेखीवरील खर््च, तसेच

एजन््ससीचा प्रशासकीय खर््च व नफा या सर््व गोष््टींचा खर््च हा मुख्य मालकाने एजन्सीकडे जमा केलेल्या एकूण रकमेच्या ३०% रकमेपेक्ा

जास्त नसावा.

(२३) उपरोक्त अनिवार््य लादलेल्या खर््चचावर नियमानुसार सेवाकर / वस्तू व सेवा कर GST आकारला जाईल व सेवाकर / वस्तू

व सेवा कर GST त्या त्या वेळी अंमलात असलेल्या दरानुसार असेल.

(२४) या व््यतिरिक्त सुरक्ा रक्षकांना गणवेश दिला जाईल व त्यासाठी ४% रक्कम दरवर्षीी राखीव ठेवण्यात येईल.

(२५) सुरक्ा रक्षकांना त््ययाांचे वेतन पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत देण््ययाांांत यावे.

(२६) अधिसूचनेतील आणि सोबत जोडलेल्या अनुसूची-२ मधील अटी व शततींचे पालन मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाकडून

स्वेच्छेने होत आहे किंवा नाही, याबाबतची खात्ी सुरक्ा रक्षक मंडळाने करणे आवश््यक आहे व पालन करण्यास असमर््थ ठरल्यास

संबंधित मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाच्या विरुद्ध नियमानुसार योग्य ती कार््यवाही करण््ययाची जबाबदारी मंडळाची राहील.

(२७) प्रस्तूत अधिसूचना ही मालक एजन्सी, मुख्य मालक व संबंधित सुरक्ा रक्षक यांनी सादर केलेली माहिती, कागदपत्े तसेच

संबंधित मंडळाचे अध््यक्ष यांनी केलेल्या शिफारशीवरुन निर््गमित करण्यात येत आहे आणि जर सदरची माहिती, कागदपत्े खोटी किंवा

बनावट असल््ययाचे दिसून आल्यास संबंधित मालक एजन्सी , मुख्य मालक, सुरक्ा रक्षक आणि सुरक्ा रक्षक मंडळ हे या अनुषंगाने निर््ममाण

होणाऱ्या कायदेशीर परिणामांस जबाबदार राहील.

6

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

(२८) प्रस्तूत अधिसूचना ही संबंधित पोलीस अधिकारी यांनी मालक एजन्सीला खाजगी सुरक्ा एजन्सी, २००५ व त्याअंतर््गत

नियमातील तरतुदीनुसार देण्यात आलेला परवाना (पसारा लायसन्स) मधील अटी व शततींचे तंतोतंत पालन होण्याच्या अधिन राहून

निर््गमित करण्यात येत आहे.

(२९)  वरीलपैकी कोणत्याही अटी व शततींचे मालक एजन्सीने उल्लंघन केल्यास त््ययाांांना सदरहू अधिसूचनेद्ारे देण्यात आलेली

सूट रद्द करण्यात येईल किंवा काढून टाकण्यात येईल. तसेच त्यानुषंगाने नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

नमूना ‘अ’

सुरक्ा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे त्रैमासिक विवरणपत्र

महिन््ययांचे त्रैमासिक विवरणपत्र :

दिनांक :

जानेवारी-मार््च,

एप्रिल-जून,

जुलै-सप््टेंबर,

ऑक्टोबर-डिसेंबर

एजन््ससीचे नाव व पत्ा :

अधिसूचना क्रमांक व दिनांक :

एजन््ससीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अ.क्र.

(१)

मुख््य मालकाचे नांव व पत्ा

(२)

सुरक्ा रक्षकांच््यया

निय

ुक््ततीचे ठिकाण

(३)

सुरक्ा रक्षकांचे नांव व

वर््ग

(४)

प्राधि

कृत स््ववाक्षरीकर््तता,

(नाव व हुद्ा).

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

7

नमूना ‘ब’

सुरक्ा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे सहामाही विवरणपत्र

विवरणपत्राचा कालावधी :

जानेवारी ते जून/जुलै ते डिसेेंबर

दिनांक :

एजन््ससीचे नांव व पत्ा :

अधिसूचना क्रमांक व दिनांक :

एजन््ससीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अ.क्र.

मुख््य मालकाचे नांव व पत्ा

निय

ुक्त केलेल््यया

सुरक्ा रक्षकांची

वर््गनिहाय एकूण

संख््या

सुरक्ा रक्षक एजन्सी

सोडून गेलेल््यया सुरक्ा

रक्षकांची वर््गनिहाय

संख््यया

नव््ययाने भरती

झालेल््यया सुरक्ा

रक्षकांची वर््गनि­

हाय संख््या

(१)

(२)

(३)

(४)

(५)

प्राधि

कृत स््ववाक्षरीकर््तता,

(नाव व हुद्ा)

नमूना ‘क’

एजन्सीने वेतन प्रदानाबाबत सुरक्ा रक्षक मंडळास सादर करावयाचे विवरणपत्र

वेतन प्रदानाचा महिना :

मुख््य मालकाचे नाव व पत्ा :

बँकेचे नाव (शाखा व पत्ा) :

अ. क्र.

(१)

सुरक्ा रक्षकाचे नाव

(२)

धनादेश क्रमांक व दिनांक

(३)

रक्कम

(४)

्‍

प्राधि

कृत स््ववाक्षरीकर््तता,

(नाव व हुद्ा).

8

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

नमूना ‘ड’

सुरक्ा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे वार््षषिक विवरणपत्र

वार््षषिक विवरणपत्राचे आर््थथिक वर््ष :-

दिनांक

एजन््ससीचे नांव व पत्ा :

अधिसूचना क्रमांक व दिनांक :

एजन््ससीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अ. क्र.

महिने

(एप्रिल ते मार््च)

निय

ुक्त केलेल््यया

सुरक्ा रक्षकांची

संख््यया

सुरक्ा रक्षकांना

अदा केलेले एकूण

वेतन

भविष््य निर््ववाह निध

ी

ज््ययावर कपात केली

आहे असे वेतन

मंडळाकडे

जमा केलेली

3% लेव््हही

रक्कम

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

प्राधि

कृत स््ववाक्षरीकर््तता,

(नाव व हुद्ा),

महाराष्ट्राचे राज््यपाल यांच््यया आदेशानुसार व नावाने,

दिलीप वणिर

े,

शासनाचे अवर सचिव.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

9

In pursuance of Clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation

in English of the Government Notification, Industries, Energy, Labour and Mining Department

No. SGA-2025/C.R.204/LAB-5, dated 05/03/2026 is hereby published under the authority of the

Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DILIP VANIRE,

Under Secretary (Labour) to Government.

INDUSTRIES, ENERGY, LABOUR AND MINING DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 5th March 2026

NOTIFICATION

Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare Act, 1981).

No. SGA2025/C.R.204/ LAB-5.—Whereas, certain Security Guards whose names are

mentioned in Column (2) of Schedule-I appended hereto (hereinafter referred to as “the

said Security Guards”), employed at Nagpur District with the One Principal Employer

mentioned in Column (4) of the said Schedule-I, employed by M/s. SLV. Security Services

Private Limited, shop No.5, Om Shrushti Chs. A wing, Dumping Road, Mulund (w.),

Mumbai 400 080. Owner Vinaya Kumar Srivastawa have applied for grant of exemption,

under Section 23 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment

and Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981) from the operation of all provisions of the said

Act and the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare)

Scheme, 2002 (hereinafter referred to as “the said Scheme”);

And Whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the enjoyment of benefits

by the Security Guard which are on the whole not less favorable to them than the benefits provided

by and under the said Act and the said Scheme.

Now, therefore, in exercise of powers conferred by Section 15(1) (1a) and Section 23 of the

Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981, the

Government of Maharashtra hereby exempts the said Security Guards from operations of all

provisions of the said Act and the said Scheme, from the date of agreement between the Employer

Agency and the Principal Employer till the date of publication of this notifications in the official

Gazette and further for a period of 3 years from the date of publication of this notification in the

Official Gazette, subject to conditions specified in Schedule-II appended hereto.

Schedule-I

Sr.

No.

Name of Security Guards

Class

Name and Address

of Principal Employer

(1)

(2)

(3)

(4)

1

Sukhdev Chandu Gedam

Security Guard

M/s. Hindalco Industries Ltd.

Village Dahadi, District

Mauda, ​District Nagpur

2

Biplab Mishra

Security Guard

-”-

3

Ramdas Ghanshyam Parihar

Security Supervisor

-”-

4

Samir Gulab Kawale

Security Guard

-”-

भाग एक-ल-३०–२

10

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

Sr.

No.

Name of Security Guards

Class

Name and Address

of Principal Employer

(1)

(2)

(3)

(4)

5

Swapnil Vilas Poharkar

Security Guard

M/s. Hindalco Industries Ltd.

Village Dahadi, District

Mauda, ​District Nagpur

6

Amol Jaywant Bhore

Security Guard

-”-

7

Radhesham Balkrushna

Waghare

Security Guard

-”-

8

Gopal Mahadev Taywade

Security Guard

-”-

9

Prashant Dhanraj Thakre

Security Guard

-”-

10

Prakash Ramdas Ghotephode

Security Guard

-”-

11

Vikas Bhagwan Shende

Security Guard

-”-

12

Niteshsingh Birendra Singh

Bais

Security Guard

-”-

13

Karan Singh Armo

Security Guard

-”-

14

Manoj Dheklya Dhurve

Security Supervisor

-”-

15

Megharaj Istari Kamble

Security Officer

-”-

16

Ankush Madhukar Mohurle

Security Guard

-”-

17

Ramu Surajlal Baraiyya

Security Guard

-”-

18

Sudam Hemraj Hedau

Security Guard

-”-

19

Bhavik Fagoji Tembhurne

Security Officer

-”-

20

Dinesh Shankar Date

Security Guard

-”-

21

Dinesh Shankar Date

Security Guard

-”-

22

Dhananjay Ishwar Agashe

Security Guard

-”-

23

Vinod Gyaniram Ganvir

Security Guard

-”-

24

Khushal Limbaji Bisen

Security Guard

-”-

25

Vishal Rambhau Patle

Security Guard

-”-

26

Gangadhar Keshao Ukey

Security Guard

-”-

27

Samata Sudas Gondane

Security Guard

-”-

28

Akash Rajkumar Mane

Security Guard

-”-

29

Ramlal

Security Guard

-”-

30

Akshay Ishwarilal Pardhi

Security Guard

-”-

31

Komal Kawdu Shinde

Security Guard

-”-

32

Sunilkumar Hemraj Bisen

Security Guard

-”-

Note.— Government of Maharashtra does not take any guarantee of any sort as regards to the

Security Guards. Principal Employers can employ these Private Security Guards at their

own risk.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

11

Schedule--II

Conditions to be followed by the Employer Agency and Principal Employer

1.  Police Verification : Police Verification Certificates regarding antecedent of the guards

as well as the Employer Agency of such guard is necessary as per the Licence provided under the

Private Security Agency (Regulation) Act, 2005 is compulsory along with the compliance of all terms

and conditions of this Licence on the part of Employer Agency.

2.  Training : Adequate training shall be imparted to the Security Guards before they are

deployed as Private Security Agency (Regulation)Act,2005( PASARA 2005.)

3.  Educational Qualifications, Physical Fitness and other requirements: Educational

Qualification, Physical fitness standard and other requirements for the Security Guards shall be as

Follows :—

Minimum Educational Qualification: 8th Standard Passed.

Physical Requirements : (A) 1. Height –

162 c.m.

2. Weight –

50 kg.

3. Chest –

79 c.m. (Without Expansion) and 84 c.m (On Ex­

pansion)

4. Sight –

If wearing glasses, the glass should not have ex­

cess number.

(B) In case of tribal candidates, there will relaxation of 5 c.m. in

height and 2 c.m. in chest.

4. Benefits: Benefits for Security Guards shall be as follows :—

Uniform: Two pairs in a year.

Shoes: One pair of leather shoes in a year.

Rainy and Winter Uniform: (Once in two years) Raincoat, Trousers and Cap, Woollen

Coat and Pant.

5. Wages and other statutory Benefits: Exempted Security Guard shall open his Account in

a Nationalised Bank and Employer Agency shall make the Payment of Salary directly to his Bank

Account, or shall give Account Payee Cheque to each Security Guard equivalent to his earned wages

by 7th of every month. Statement showing details of wages paid in Form “C” shall be submitted to

the Security Guards Board by 10th of every month.

The Agency shall give the following benefits to the Security Guards.

Ex-Gratia

:

10% of wages

Gratuity

:

4% of wages

Leave with wages

:

6% of wages

Paid Holidays

:

1% of wages

Contribution to be deposited with the Competent Authorities in respect of various statues such

as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Principal Employer, shall be deposited by the Agency

with such authority & challan thereof be submitted to the Board for information. The Security Guards

Agency should give regular receipt to the Guard and submit a consolidated report of the above said

transactions to the concerned the Security Guards Board every six months. In case of default, the

Agency shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.

भाग एक-ल-३०–२अ

12

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

6.  Overtime Allowance: Overtime Allowance should not be less than double the rates of wages

existing at that time to the Security Guards deployed by the Security Guards Board. The ultimate

responsibility in this respect lies on the concerned Principal Employer. It is the responsibility of the

Principal Employer to pay wages and provide benefits to the Security Guards. The Principal Employer,

in turn, shall ensure that the guards deployed at his establishment are getting wages and benefits

not less favourable than those available under the Scheme.

7.  Filling of Returns :

(a)  Quarterly Return :

Agency to submit quarterly return to the concerned Security Guard. Board in the first week

of first month of the quarter (January, April, July and October) in respect of employment of

Security Guards in Form “A” appended hereto.

(b)  Half Yearly Return :

(1) Half Yearly Return in Form “B” appended hereto shall be submitted by the Agency in

respect of Guards engaged, who have left and newly recruited to the concerned Security

Guard Board.

(2) The Security Guard Agency should make regular contribution of employees’ Provident

Fund and ESIC of the concerned Security Guards and give regular Receipts to the Securi­

ty Guard and submit a consolidated report of the above said transaction to the concerned

Security Guards Board every six months.

(3) The Security Guard Agency should submit proof of the previous contributions of employ­

ees’ Provident Fund and ESIC within a period of three months from the date of publica­

tion of this Notification to the concerned Security Guard Board. Otherwise, the exemption

given to the concerned Security Guards will be cancelled.

(4) All concerned Chairman of the Security Guard Board shall ensured that all above returns

and statements are regularly received or not and also ensure the correctness of it. If it is

not as per the conditions the appropriate action shall be taken immediately.

    (c)  Annual Return : Every Agency shall submit at Annual Return of Income Tax, P.F.,

E.S.I. duly certified by Chartered Accountant, in Form-D on or before 30th of June of every

year to the concerned Security Guard Board, along with copies of challans and other details.

8. Enrolment of the Agency with the Board: The Agency should get itself enrolled with the

Board according to the provisions of Clause 13 (2) of the Maharashtra Private Security Guards

(Regulation of Employment & Welfare) Scheme, 2002, as an employer agency and shall regis­

ter exempted Security Guards under Clause 14(3) of the Scheme applying in the Form devised

by the Board by paying prescribed registration fee within a period of one month from the date

of issuance of this Notification.

9. Registration of Principal Employer of Employer Agency : The Principal Employer who

is engaging exempted Security Guards of the Agency shall get registered with the Board as

provided under Clause 13 (1) (a) of the Scheme within 15 days from date of exempted Notifica­

tion, applying in the Form devised by the Board by paying prescribed registration fee.

10. Enrolment Fees : While getting itself registered with the Board, the Agency should pay Reg­

istration Fee to the Board as per Clause 17 of Maharashtra Private Security Guards (Regula­

tion of Employment & Welfare) Scheme, 2002 within stipulated time.

11. Registered Office : Every Agency shall have registered office which shall be notified to the

Government, Commissioner of Labour and the Board. In case of change in address or change in

names, the same shall be informed to the Government and to the Board along with documenta­

ry proof thereof within a period of 15 days from such change, so as to issue revised Notification

by the Government in respect thereof. Board shall take note of such changes after issuance of

the Notification.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

13

12. Allotment of Guards : The Agency shall not allot their Security Guards to such Principal

Employers who are registered with the Board. If agency deploys its Security Guards to such

Principal Employer in that case exemption will be cancelled.

13. Issue of Identity Cards/Attendance Card : Every Agency shall issue identity card, atten­

dance card to Security Guards and Officers engaged and deployed by them.

14. Payment of Legal Dues : Whenever a Security Guard leaves his job, it is obligatory on the

part of the agency to pay all the legal dues to him and copy of the records thereof shall be sub­

mitted to the Board including gratuity and other legal dues.

15. Employment with one Principal Employer at a time : Every Agency shall also ensure

that its Security Guards shall not work for more than one Principal Employer at a time.

16. If any Security Guard is asked to work beyond the radius of 50 kms. from his place of residence,

the Employer Agency shall pay an allowance @ 20% of total emoluments payable to such Secu­

rity Guard.

17. The Agency and Principal Employer is liable to abide with any other terms and conditions,

which may be imposed in favour of Security Guard by the Government of Maharashtra or

Board in future.

18. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month, on the

wages paid to the Security Guards from the date of agreement made by Agency with the prin­

cipal employer till the date of issuing notification under Sec. 23 and till the period mentioned

in the exemption notification. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to

the Board per month on wages paid to the Security Guards on or before 10th of every month.

The agency should start paying such levy within the period of 1 month from the date of ex­

emption Notification.

The employer agency who makes default in remitting the amount of 3% levy within the time

limit specified as above, shall further pay by way of penalty, surcharge @10% of the amount

to be remitted.

19. In case, the Principal Employer discontinues the exempted Security Guards due to expiry

of agreement or due to any reason, in that case, the agency shall submit the details of such

Principal Employers and the Security Guards to the Board within 7 days from such discontin­

uation. In such case the registration of the said Principal Employer shall stand cancelled. The

agency shall also submit the details of Security Guards who have left the services due to any

reason along with details of the Principal Employers to the Board and concerned Police Sta­

tion within 7 (Seven) days. On receipt of the above details Board will cancel the registration

of such exempted guards.

20. From the amount of the payment made by the Principal Employer to the Security Agency, the

Security Guards will be paid at least an amount which has been fixed by the Board towards

the wages and all the statutory benefits towards Provident Fund, E.S.I.C., Payment of Bonus,

leave with wages, leave on national holidays etc. or the same shall be the amount equivalent to

56% of the gross payment made by the Principal Employer to the Security Agency, whichever

is higher.

21. The Principal Employer will pay to the agency on a prorata basis for the reliever who would be

relieving the Security Guard in case of his weekly off or the amount paid to the reliever shall

be 10% of the basic wages, or whichever is higher.

22. The amount of levy to be deposited to the Security Guards Board, the cost of Training of the Se­

curity Guards, the cost of supervision, administration and profits of the agency the total cost

of which will not exceed more than 30% of the total amount paid by the Principal Employer to

the agency.

23. The Service Tax / GST will be levied on the total mandatory cost mentioned herein above at the

rate which is in force at any given point of time.

14

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

24 . In addition to this uniform will be provided to the Security Guards. For this purpose an

amount of 4% per annum should be delineate.

25. Wages of the Security Guards will be paid not later than 7th of every next month.

26. It shall also be the responsibility of the Security Guard Board to ensure that whether all these

terms and conditions mentioned in the Notification and scheduled -II attach with are followed

scrupulously or not by the Agency or the Principal Employer as the case may be and failure to

which appropriate action should be taken against the concerned as per the Rules.

27. This notification is issued on the basis of documents, records submitted by the Agency Owner,

Principle Employer, Security Guards & Recommendation of the Chairman of concerned Secu­

rity Guards Board and if it is found that this information, Documents are false or forged the

concerned Agency Owner, Principle Employer, Security Guard and the Security Guard Board

will be held responsible for any legal consequences arises in future in this regard.

28. This notification is issued subject to the conditions that all the terms and conditions of the

licence issued by the concerned police authority under the provision of Private Security Agen­

cies ( Regulation) Act, 2005 ( PASARA) and rules there under are compiled scrupulously.

29. Breach of any of above conditions by the employer agency shall make employer agency liable

for cancellation or revocation of the exemption granted under this notification and subsequent

action as per rules.

FORM ‘A’

QUARTERLY RETURN TO BE FILED BY THE AGENCY

Quarterly Return for the months

Date :

(January-March

April-June

July-September

October-December)

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial

Number

(1)

Number and Address of

the Principal Employer

(2)

Location of Security

Guards deployed

(3)

Name and Category

of the Guards

(4)

Authorised Signatory,

(Name and Designation)

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

15

FORM ‘B’

Half Yearly Return to be submitted by Security Guards Agency

Period of Return : January to June/July to December

Date :

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial

No.

Name & Address of

Principal Employer

Total No. of

Security Guards

engaged

Category wise

No. of Security

Guards who have

left the Security

Guards Agency

Category wise

No. of Security

Guards Newly

Recruited

Category wise

(1)

(2)

(3)

(4)

(5)

Authorised Signatory,

(Name and Designation)

FORM ‘C’

Statement to be submitted to the Security Guards Board regarding disbursement of

wages.

Disbursement of wages for the month of :

Name and Address of the Principal Employer :

Name of the Bank (Branch and Address) :

Serial

No.

(1)

Name of the Security Guard

(2)

No. and Date of

the Cheque

(3)

Amount

(4)

Authorised Signatory,

(Name and Designation)

16

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९

FORM ‘D’

Annual Return to be submitted by Security Guards Agency

Period of Annual Return:

Date :

Name and Address of the Agency:

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board:

Serial

No.

Months

(April to

March)

Total No.

of Security

Guards en­

gaged

Total Wages

Paid to the

Security Guard

The wages on

which the P.F.

contribution is

deducted

3% Levy

Submit­

ted to the

Board

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

Authorized Signatory

(Name and Designation)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DILIP VANIRE,

Under Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.