)1(
L. A. BILL No. IX OF 2026.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STAMP ACT.
सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक ९.
महाारााष्ट्र मुद्रांंsक अधि�नि�यम यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी वि¦धेयक.
ज्याअर्थीी, याात याापुुढेे दिलेेल्याा प्रयोजनांंsसााठीी महाारााष्ट्र मुद्रांंsक अधििनि�यम याात आणखीी सुधारणाा
करणेे इष्ट आहे ; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा सत्त्यााहत्तरााव्याा वर्षीी, यााद्वाारे, पुुढील अधििनि�यम करण्याात
येत आहे :—
१. याा अधििनि�यमाास, महाारााष्ट्र मुद्रांंsक (सुधारणाा) अधििनि�यम, २०२६, असे म्हणाावे.
संंक्षििȦप्त नााव.
भााग पाच-११–१
१९५८
चा ६०.
RNI No. MAHBIL /2009/40124
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग पाच
वर्षष १२, अंंक ६(२)]
गुरुवार, माार्चच ५, २०२६/फााल्गुन १४, शकेे १९४७
[पृष्ठे 3, किं�ंमत : रुपये २३.००
असाधाारण क्रमांंsक ११
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केलेेली वि¦धेयके.
महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय
महाारााष्ट्र वि�धानसभे
ेत दिनांंsक ५ माार्चच, २०२६ रोजी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील वि�धेयक महाारााष्ट्र वि�धानसभाा
नि�यम ११६ अन्वये प्रसि�द्ध करण्याात येत आहे :—
२. महाारााष्ट्र मुद्रांंsक अधििनि�यमााच्याा कलम ५२अ मध्ये,—
(क) पोट-कलम (१) मधील,—
(एक) “पाच लाख” याा मजकुरााऐवजी, “वीस लाख” हाा मजकूर दाखल करण्याात
येईल ;
(दोन) खंंड (ब) मधील, “संंबंधिित” याा मजकुरााऐवजी, “सह नोंंदणी महाानि�रीीक्षक
आणि� मुद्रांंsक अधीक्षक आणि� संंबंधिित” हाा मजकूर दाखल करण्याात येईल.
(ख) पोट-कलम (२) ऐवजी, पुुढील पोट-कलम दाखल करण्याात येईल :—
“(२) (अ) असाा अजज मि�ळााल्याावर,—
(एक) अपर मुद्रांंsक नि�यंंत्रक, जर सवलतीीची रक्कम वीस लाख रुपयांंsच्याा वर
आणि� एक कोटी रुपयांंsपर्यंत असेल तर ;
(दोन) सह नोंंदणी महाानि�रीीक्षक आणि� मुद्रांंsक अधीक्षक, जर सवलतीीची रक्कम
पन्नाास लाख रुपयांंsच्याा वर आणि� एक कोटी रुपयांंsपर्यंत असेल तर ;
(तीन) वि�भाागाचा संंबंधिित नोंंदणी उप महाानि�रीीक्षक आणि� मुद्रांंsक उप नि�यंंत्रक,
जर सवलतीीची रक्कम वीस लाख रुपयांंsच्याा वर आणि� पन्नाास लाख रुपयांंsपर्यंत असेल
तर,
त्याावर वि�चार करील आणि� अशीी सवलत द्याावी किं�ंवा कसे यााचा नि�र्णणय घेेईल आणि�
तद्नुसाार ती सवलत मंजूूर करील.
(ब) सवलतीीची रक्कम एक कोटी रुपयांंsपेक्षा अधििक असेल तर, खंंड (अ) मध्ये,
नमूूद केलेेलेे प्राधििकारी, असाा अजज, त्याावरील आपल्याा शेऱ्यांंsसह मुख्य नि�यंंत्रक महसुुली
प्राधििकाऱ्यााकडे नि�र्णणयाार्थथ साादर करतीील.”.
सन १९५८
चा अधििनि�यम
क्रमांंsक ६० यााच्याा
कलम ५२अ ची
सुधारणाा.
१९५८
चा ६०.
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेदन
महाारााष्ट्र मुद्रांंsक अधििनि�यम (१९५८ चा ६०) यााच्याा कलम ५२अ मध्ये खरााब झाालेेल्याा किं�ंवा
गैरवाापर केलेेल्याा किं�ंवा वापराासााठीी आवश्यक नसलेेल्याा मुद्रांंsकासााठीी किं�ंवा चलानााद्वाारे भरलेेल्याा रोख
रकमेसााठीी मुद्रांंsक शुल्काच्याा परतााव्यााच्याा प्रदानााची तरतूूद आहे. उक्त कलम ५२अ अन्वये मुख्य महसूूल
नि�यंंत्रण प्राधििकाऱ्यांंsच्याा अधीन असलेेल्याा वि�वि�ध प्राधििकाऱ्यांंsनाा वीस लाखांंsपेक्षा अधििक असणाार नााही
इतक्याा रकमेच्याा शुल्काच्याा परतााव्याास मंजुुरी देण्याासााठीी अधििकार प्रदान केलेेलेे आहेत आणि� मुख्य महसूूल
नि�यंंत्रण प्राधििकाऱ्याास वीस लाखांंsपेक्षा अधििक असणााऱ्याा रकमेच्याा शुल्काच्याा परतााव्याास मंजुुरी देण्याासााठीी
अधििकार प्रदान केलेे आहेत.
२. मालमत्तांंsच्याा व्यवहाारांंsमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्याामुळे मुद्रांंsक शुल्काच्याा परतााव्याासााठीी
अनेक अजज दाखल होत आहेत. काळााच्याा ओघात, मालमत्तांंsच्याा किं�ंमतीत वाढ झााल्याामुळे, मुद्रांंsक शुल्कात
देखीील वाढ झााली आहे. अशा परतााव्याासााठीी मुख्य महसूूल नि�यंंत्रण प्राधििकाऱ्यांंsच्याा अधीन असलेेल्याा
वि�वि�ध प्राधििकाऱ्यांंsची आर्थि�िक अधििकारि�ताा ही, मुद्रांंsक शुल्काच्याा वीस लाख रुपयांंsपर्यंत असल्याामुळे,
मुख्य महसूूल नि�यंंत्रण प्राधििकाऱ्यााकडील अशा अर्जांं�च्याा संंख्येत वाढ झााली आहे. मुख्य महसूूल नि�यंंत्रण
प्राधििकाऱ्यााकडे असे परतााव्यााचे अजज सााचून रााहि�ल्याामुळे ते नि�काालात काढण्यााची प्रक्रि�याा मंदाावली आहे.
म्हणूून, अशा अधििकारांंsचे वि�केंद्रीकरण करण्यााकरि�ताा आणि� असे परताावा अजज जलद गतीने नि�काालात
काढण्याासााठीी मुख्य महसूूल नि�यंंत्रण प्राधििकाऱ्यााच्याा अधीन असलेेल्याा प्राधििकाऱ्यांंsच्याा आर्थि�िक
अधििकारि�तेेमध्ये वाढ करणेे शासनाास इष्ट वाटते. अशा परतााव्यााचे अधििकार वि�द्यमाान प्राधििकाऱ्यांंsबरोबरच,
सह नोंंदणी महाानि�रीीक्षक आणि� मुद्रांंsक अधीक्षक यांंsनाा देण्यााचे देखीील प्रस्तावि�त केलेे आहे. वरील
प्रयोजनांंsसााठीी, उक्त अधििनि�यमााच्याा कलम ५२अ मध्ये सुधारणाा करण्यााचे प्रस्तावि�त आहे.
३. वरील उद्दििNjष्टे सााध्य करणेे हाा याा वि�धेयकााचा हेतू आहे.
मुंंsबई,
दिनांंsक ४ मार्चच, २०२६.
चंंद्रशेेखर बाावनकुळे,
महसूूल मंत्रीी.
वि¦धाान भवन,
मुंंsबई,
दिनांंsक ५ मार्चच, २०२६.
जि�तेंद्र भोळे,
सचि�व-१,
महाारााष्ट्र वि�धानसभाा.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, मार्च ५, २०२६/फाल्गुन १४, शके १९
3