(१)

भााग एक-ल-३४–१

RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर्षष १२, अंक १५(२)]

बुुधवार, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

[पृष्ठेे १८, किं�ंमत : रुपयेे १६.००

असाधारण क्रमांं�क ३४

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनिय

म व मंुबई औद्योगिक संबंध अधिनिय

म यांखालीील

(भाग एक, चचार-अ, चचार-ब आणि चचार-क यांमध््यये प्रसिद्ध केलेल््यया अधिसूचचना, आदेश व निवाडे यांव््यतिरिक्त)

अधिसूचचना, आदेश व निवाडे.

उद्योोग, ऊर्जा�, कामगार व खनि�कर्मम वि�भााग

मंंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दि—नांं�क ११ मार्चच २०२६

अधि�सूूचनाा

महाारााष्ट्र खाजगीीी सुरक्षाा रक्षक (नोोोकरीीचे नि�यमन व कल्याण) अधि�नि�य

म, १९८१.

क्रमांं�क एसजीीए-२०२५/प्र.क्र.२०४/काम-५.— ज्याअर्थीी ज्यां�चीी नांं�वेे यासोबत जोडलेल्या अनुुसूूचीी एक च्या स्तंभ (२) मध्ये

नमूूद केलेली आहेेत. अशाा वि�वि�क्षीीत सुुरक्षा रक्षकांं�नाा, (यात यापुुढेे ज्यां�चाा उल्लेख "उक्त सुुरक्षा रक्षक" असा करण्यात आला आहेे),

उक्त अनुुसूूचीी एक च्या स्तंभ (४) मध्ये नमूूद केलेल्या एका मुुख्य मालकाकडे मुंं�बई आणिि” ठााणे जि�ल्हा येथेे कामावर ठेवलेेले आहेे.

मे. सीीीआयएसबीीी सर्व्हि�ि�सेेस प्रा. लि�., १०१, कुशवाह चेंंबर्सस समोोोर, अपूर्वा� इंंडस्ट्रििĒियल इस्टेेट, मकवाना रोोोड, मरोोोळ,

अंधेरीीी (पूर्वव), मुंं�बई उपनगर, महाराष्ट्र ४०० ०५९ मालक श्रीीी. प्रदीीीप रघुुनाथ कडकडे यां�नीी महााराष्ट्र खाजगीी सुुरक्षा रक्षक (नोकरीचेे

नि�यमन व कल्याण) अधिि˜नि�यम, १९८१ (१९८१ चाा महााराष्ट्र ५८) याच्या कलम २३ अन्वयेे, उक्त अधिि˜नि�यमाच्या सर्वव तरतुदीी आणिि”

महााराष्ट्र खाजगीी सुुरक्षा रक्षक (नोकरीचेे नि�यमन व कल्याण) योजनाा, २००२ (यात यापुुढेे ज्याचाा उल्लेख "उक्त योजनाा" असा करण्यात

आला आहेे) यांं�च्या अंमलबजावणीीतून सूट मि�ळण्यासाठी अर्जज केला आहेे;

आणिि” ज्याअर्थीी, उक्त सुुरक्षा रक्षकांं�नाा मि�ळत असणारे लाभ हेे उक्त अधिि˜नि�यमाद्वाारे व त्या अधिि˜नि�यमान्वयेे आणिि” उक्त योजनेेद्वाारे

व त्याअन्वयेे तरतूद केलेल्या लाभांं�पेक्षा एकंदरीत पाहताा कमी फाायदेशीर नााहीत असे महााराष्ट्र शाासनााचेे मत झाालेले आहेे :

त्याअर्थीी, आता महााराष्ट्र खाजगीी सुुरक्षा रक्षक (नोकरीचेे नि�यमन व कल्याण) अधिि˜नि�यम, १९८१, याच्या कलम १५(१)(१अ)

आणिि” कलम २३ अन्वयेे प्रदान केलेल्या अधिि˜कारां�चाा वापर करून, महााराष्ट्र शाासन याद्वाारे उक्त अधिि˜नि�यमाच्या व उक्त योजनेेच्या सर्वव

तरतुदींंच्या अंमलबजावणीीतून उक्त खाजगीी सुुरक्षा रक्षकांं�नाा, यासोबत जोडलेल्या अनुुसूूचीी दोन मध्ये वि�नि�र्दिदि—िष्ट केलेल्या शर्तींच्या अधीन

राहून, नि�योोक्ता अभि�करण एजन्सीने मुुख्य मालकासोबत केलेल्या करारपत्रााच्या दि—नांं�कापासून कलम २३ अंतर्गगत सदरहू अधिि˜सूचनाा

राजपत्रात प्रसि�द्ध झााल्याचेे दि—नांं�कापर्यंत तसेचच ही अधिि˜सूचनाा राजपत्रात प्रसि�द्ध केल्याच्या दि—नांं�कापासून पुुढीील तीन वर्षांं�च्या

कालावधीीसाठी सूट देत आहेे.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

अनुसूचीीी-१

अ.क्र.

सुुरक्षा रक्षकााचेे नााव

वर्गग

मुुख्य मालकाचेे नााव व पत्ताा

(१)

(२)

(३)

(४)

१

योगेश सुरेेश डोके

सुुरक्षाा अधिfकाारी

मे. सपोटट प्रॉपर्टीज प्रा.लि�., प्लॉट क्र.०३/०४, टीटीसी

औद्योोगि�क क्षेत्र, एमआयडीसी औद्योोगि�क क्षेत्र,

घणसोली, नवीी मुंं�बई ४०० ७०५.

२

गोपाळ वाघ

सुुरक्षाा पर्ययवेेक्षक

---“---

३

नाारुळ एचच. मजुुमदाार

सुुरक्षाा पर्ययवेेक्षक

---“---

४

नरेेश शिं�ंदे

सुुरक्षाा पर्ययवेेक्षक

---“---

५

गणेश आनंंद तोडकर

सुुरक्षाा रक्षक

---“---

६

वि�शााल शंकर मोरे

सुुरक्षाा रक्षक

---“---

७

अवि�नााश शंकर जाधव

सुुरक्षाा रक्षक

---“---

८

शशि�कांं�त मोंंडकर

सुुरक्षाा रक्षक

---“---

९

नि�लेेश रमेश रि�ठेे

सुुरक्षाा रक्षक

---“---

१०

रवींद्र नाारंगीकर

सुुरक्षाा रक्षक

---“---

११

श्रीीकांं�त पांं�डुरंग यादव

सुुरक्षाा रक्षक

---“---

१२

अमोल राम धोत्रे

सुुरक्षाा रक्षक

---“---

१३

नवना

ाथ ढेेरे

सुुरक्षाा रक्षक

---“---

१४

सुुरज सोनाार

सुुरक्षाा रक्षक

---“---

१५

संतोष कदम

सुुरक्षाा रक्षक

---“---

१६

अनीस शेख

सुुरक्षाा रक्षक

---“---

१७

स्वप्नील खोमणेे

सुुरक्षाा रक्षक

---“---

१८

रवींद्र मोरे

सुुरक्षाा रक्षक

---“---

१९

ऋषि�केेश तलबार

सुुरक्षाा रक्षक

---“---

२०

सि�तेंद्र पांं�डे

सुुरक्षाा रक्षक

---“---

२१

कवि�ताा शाालोम

सुुरक्षाा रक्षक

---“---

२२

उमेश खरात

सुुरक्षाा रक्षक

---“---

टि�प :- महााराष्ट्र शाासन या सुुरक्षा रक्षकांं�बााबत कोणत्याही प्रकारचीी हमीी घेत नााही. मुुख्य मालक स्वत:च्या जबााबदारीवर सुुरक्षा रक्षकांं�नाा

कामे देऊ शकतात.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

3

भााग एक-ल-३४–१अ

अनुसूचीीी-२

मालक एजन्सीीने व मुख्य मालकां�नीीी पाळावयाच्या शर्ती

(१) पोोलीीीस तपासणीीी.— खाजगीी सुुरक्षा एजन्सी (नि�यमन) कायदा, २००५ अंतर्गगत सुुरक्षा रक्षकांं�च्या तसेचच एजन्सीच्या

मालकांं�च्या पूर्ववइति�हाासाबाबत पोलीस पडताळणी दाखला तसेचच सदरहू परवान्यामधीील अटी व शर्तींचीी पुुर्ततता करणे आवश्यक असेल.

(२) प्रशि�क्षण.— खाजगीी सुुरक्षा एजन्सी (नि�यमन) कायदा, २००५ अन्वयेे सुुरक्षा रक्षकांं�नाा नि�युुक्त करण्यापुुर्वी पुुरेसे प्रशि�क्षण

देणे आवश्यक असेल.

(३) शैक्षणि�

क, शारीीरि�क आणि� इतर पात्रता.— खाजगीी सुुरक्षा एजन्सी ( नि�यमन) अधिि˜नि�यम, २००५ नुुसाार सुुरक्षा रक्षकांं�चीी

शैक्षणिि”क व शाारि�रीक पात्रताा पुुढीील प्रमाणे असेल :–

कि�मा

ान शैक्षणि�

क पात्रता : इयत्ताा ८वी उत्तीर्णण

शारि�रीीीक पात्रता : (अ) १. उंचीी - १६२ सें.मी.

२. वजन

- ५० कि�लो

३. छााती - न फुगवताा - ७९ सें.मी. फुगवून - ८४ सें.मी.

४. नजर - दृष्टी चचष्मा असल्यास नंंबर जास्त नसाावा.

(ब) आदि—वासी उमेदवाारां�नाा उंचीीमध्ये ५ सें.मी. व छाातीमध्ये २ सें.मी. चीी सवलत देण्यात यावी.

(४) लाभ : सुुरक्षा रक्षकांं�नाा पुुढीील लाभ मि�ळतील -

(अ) गणवेेष प्रत्येक वर्षा�ला २ जोड

(ब) चाामडीी बूट प्रत्येक वर्षा�त १ जोड

(क) पावसााळी व हि�वााळी गणवेेश - (२ वर्षा�तून एकदा) रेनकोोट, ट्राऊझर, टोपी, वुुलन कोट व पँट.

(५) वेतन व इतर कायदेेशीीीर सवलतीीी : सूट दि—लेल्या सुुरक्षा रक्षकााने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपलेे खाते उघडावेे व मालक एजन्सीने

मुुख्य मालकाकडे तैनाात केलेल्या सुुरक्षा रक्षकांं�च्या देय वेेतनााच्या रकमेइतका रेखां�कि�त धनाादेश सुुरक्षा रक्षकाास द्यावा किं�ंवा देय वेेतनााचीी

रक्कम सरळ सुुरक्षा रक्षकांं�चेे बँक खात्यात प्रत्येक महि�न्याच्या ७ तारखेच्या आत जमाा करावी. सुुरक्षा रक्षकाास दि—लेल्या वेेतनााबाबतचेे

सवि�स्तर तपशीील नमुुनाा “úक” मधीील वि�वरणपत्राामध्ये भरून सुुरक्षा रक्षक मंंडळास दर महि�न्याच्या १० तारखेपर्यंत पाठवाावेे. मालक

एजन्सीने खाली दर्शवि�ल्याप्रमाणे लाभ सुुरक्षा रक्षकांं�नाा द्यावेेत :—

साानुुग्रह अनुुदाान

:

वेेतनााच्या १० टक्के

उपदाान

:

वेेतनााच्या ४ टक्के

भ

रपगाारी रजा

:

वेेतनााच्या ६ टक्के

भ

रपगाारी सुुट्टीी

:

वेेतनााच्या १ टक्का

सुुरक्षा रक्षकांं�नाा लागू असलेल्या भवि�ष्य नि�र्वाा�ह नि�धीी व कामगाार राज्य वि�माा योजनाा यांं�च्या वजााती मालक एजन्सीने परस्पर संबंधिि˜त

प्राधिि˜करणाकडे जमाा कराव्यात आणिि” त्यां�चेे चचलन माहि�तीीसाठी मंंडळास सादर करावेे. मालक एजन्सीने भरणा केलेल्या भवि�ष्य नि�र्वाा�ह

नि�धीी व कामगाार राज्य वि�माा योजनेेच्या वजाातीबाबतच्या पावत्या/चचलन सुुरक्षा रक्षकांं�नाा नि�यमि�तपणेे देऊन त्या संदर्भाभाा�तील एकत्रि�त तपशीील

संबंधिि˜त सुुरक्षा रक्षक मंंडळास प्रत्येक ६ महि�न्यां�नीी सादर करावा, असे न केल्यास मालक एजन्सीला जबााबदार धरुन दि—लेली सूट रद्द

करण्यात येईल.

(६) अति�काालि�क भत्ताा.— सुुरक्षा रक्षकांं�नाा मि�ळणारा अति�कालि�क भत्ताा हा मंंडळाने नोंंदि—त सुुरक्षा रक्षकांं�सााठी नि�श्चि�ित केलेल्या

वेेतन दराच्या दुुप्पट दरापेक्षा कमी नसाावा, याबाबत संबंधिि˜त मुुख्य मालकाचीी अंति�म जबााबदारी राहील. सुुरक्षा रक्षकांं�नाा देय वेेतन व लाभ

देणे मुुख्य मालकां�चीी जबााबदारी असून मुुख्य मालकाने त्यांं�च्याकडे तैनाात करण्यांं�त आलेल्या सुुरक्षा रक्षकांं�नाा अधिि˜नि�यम आणिि” योजनेेतील

तरतुदीीनुुसाार वेेतन व लाभ मि�ळत आहेेत याचीी खात्री करून घेणे बंधनकाारक असेल.

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

(७) वि�वरणपत्र सादर करणे :

(अ) त्रैमासि�क वि�वरणपत्र : मालक एजन्सीजनेे सुुरक्षा रक्षकांं�च्या नि�युुक्तीबाबतचेे त्रैमासि�क वि�वरणपत्र प्रत्येक त्रैमासि�काच्या

(जानेवारी, एप्रि�ल, जुुलै व ऑक्टोबर महि�न्याच्या ) पहि�ल्या आठवडयात सोबत जोडलेल्या नमुुनाा-अ संबंधिि˜त सुुरक्षा रक्षक मंंडळास

सादर करावेे.

(ब) सहामाहीीी वि�वरणपत्र :

(१) नि�युुक्त केलेल्या, नोकरी सोडून गेलेल्या आणिि” नव्याने भरती केलेल्या सुुरक्षा रक्षकांं�बााबतचेे वि�वरणपत्र दर ६ महि�न्यां�नीी

सोबत जोडलेल्या नमुुनाा-ब संबंधिि˜त सुुरक्षा रक्षक मंंडळ यां�नाा एजन्सीने सादर करावेे.

(२) भवि�ष्य नि�र्वाा�ह नि�धीी व राज्य कामगाार वि�माा योजनेेचीी वर्गणीी एजन्सीने नि�यमि�त भरुन संबंधिि˜त सुुरक्षा रक्षकांं�नाा त्यासंबंधी

वेेळोवेेळी पावत्या द्याव्यात व दर सहा महि�न्यात तसे केल्याबाबतचाा अहवााल सुुरक्षा रक्षक मंंडळास द्यावा.

(३) यापूर्वीच्या भवि�ष्य नि�र्वाा�ह नि�धीीच्या रकमा व राज्य कामगाार वि�माा योजनेेचीी वर्गणीी भरल्याबाबतचाा पुुरावा सदर अधिि˜सूचनाा

नि�र्गगमि�त झााल्यापासून तीन महि�न्यांं�च्या आत सादर करावा. अन्यथाा संबंधिि˜त सुुरक्षा रक्षकांं�नाा देण्यात आलेली सूट रद्द करण्यात येईल.

(४) सर्वव संबंधिि˜त सुुरक्षा रक्षक मंंडळाचेे अध्यक्ष यां�नीी सर्वव वि�वरणपत्र व प्रपत्रे नि�यमि�तपणेे व अचूूक प्राप्त होत आहेेत किं�ंवा

नााही याचीी खात्री करावी जर असे होत नसेेल तर अटीनुुसाार संबंधिि˜तां�वि�रुध्द त्वरीीत आवश्यक कारवाई करण्यात यावी.

(क) वार्षि�िक वि�वरणपत्र : प्रत्येक मालक एजन्सीने, सनदीी लेखापाल यां�नीी प्रमाणिि”त केलेले वार्षि�िक वि�वरणपत्र सोबत जोडलेल्या

नमुुनाा-ड मध्ये दरवर्षी ३० जून पर्यंत मंंडळास सादर करावेे, ज्यात एजन्सीने भरलेला आयकर, सुुरक्षा रक्षकांं�चाा जमाा केलेला भवि�ष्य नि�र्वाा�ह

नि�धीी व कामगाार राज्य वि�माा याबाबतच्या चचलनााच्या प्रती व इतर तपशीील असेल.

(८)  एजन्सीीचीीी व सुट प्राप्त सुरक्षाा रक्षकांं�चीीी

मंडळाकडे नोंदणीीी : अधिि˜सूचनेेच्या दि—नांं�कापासून एक महि�न्याच्या कालावधीीत

उक्त मंंडळाकडे महााराष्ट्र खाजगीी सुुरक्षा रक्षक (नोकरीचेे नि�यमन व कल्याण) योजनाा, २००२ च्या खंड १३ (२) व १४ (३) मधीील

तरतुदीीनुुसाार एजन्सीजनेे स्वत:चीी मालक म्हणूून आणिि” त्यांं�च्याकडील सूट प्राप्त सुुरक्षा रक्षकांं�चीी वि�हीीत नमुुन्यातील अर्जज व शुुल्क भरून

मंंडळात नोंंदणी करून घ्यावी.

(९) एजन्सीीीच्या मुख्य मालकां�चीीी

मंडळाकडे नोंदणीीी : सुुट प्राप्त सुुरक्षा रक्षकांं�च्या एजन्सीमार्फत सुुरक्षा रक्षक नि�युुक्त

करणाऱ्या मुुख्य मालकाने अधिि˜सूचनेेच्या दि—नांं�कापासून १५ दि—वसांं�चे आत योजनेेच्या खंड १३(१) (अ) अन्वयेे स्वत:चीी मंंडळात

वि�हीीत नमुुन्यातील अर्जज व शुुल्क भरुन नोंंदणी करून घ्यावी.

(१०) नोंदणीीी शुल्क : एजन्सीने तसेचच सूट प्राप्त सुुरक्षा रक्षकााने मंंडळाकडे नोंंदणी करतेवेेळी महााराष्ट्र खाजगीी सुुरक्षा रक्षक

(नोकरीचेे नि�यमन व कल्याण) योजनाा, २००२ च्या खंड १७ मधीील तरतुदीीनुुसाार मंंडळाकडे वि�हि�त कालावधीीत आवश्यक ते नोंंदणी

शुुल्क भरले पाहि�जेे.

(११) नोंदणीीकृत कार्या�लय : एजन्सीचेे नोंंदणीकृत कार्या�लय असावेे आणिि” त्याबाबतचीी माहि�तीी एजन्सीने शाासन, कामगाार

आयुुक्त व मंंडळास द्यावी. नोंंदणीकृत कार्या�लयाचाा पत्ताा बदलल्यास अथवाा एजन्सीच्या नाावात बदल झााल्यास १५ दि—वसांं�चे आंत

बदलाबाबतच्या आवश्यक त्या कागदोपत्री पुुराव्यासह शाासनाास व मंंडळास कळवावेे, जेणेकरुन शाासन सुधाारीत अधिि˜सूचनाा जारी करील.

सुधाारीत अधिि˜सूचनाा जारी झााल्यानंंतर मंंडळ झाालेल्या बदलां�चीी नोंंद घेईल.

(१२) सुरक्षाा रक्षकांं�चीीी

नि�युुक्तीीी : उक्त मंंडळाकडे ज्या मुुख्य मालकां�चीी नोंंदणी झााली आहेे आणिि”/किं�ंवा जे उक्त मुुख्य मालक

मंंडळाच्या सुुरक्षा रक्षकांं�च्या सेवेेचाा लाभ घेत आहेेत अशाा मुुख्य मालकांं�कडे एजन्सी त्यां�चेेकडील सुुरक्षा रक्षक नेमणाार नााही. अशााप्रकारे

सुुरक्षा रक्षक नेमल्यास मालक एजन्सीला जबााबदार धरून दि—लेली सूट रद्द करण्यांं�त येईल.

(१३) ओळखपत्र व हजेरीीी काडड देणे : खाजगीी सुुरक्षा रक्षक एजन्सी त्यां�चेेकडील सुुरक्षा रक्षकांं�नाा व अधिि˜काऱ्यां�नाा नि�युुक्त

केल्यापासून ३० दि—वसांं�च्या आत ओळखपत्र व हजेेरीकार्डड देईल.

(१४) कायदेेशीीीर देणीीी अदा करणे : सुुरक्षा रक्षक ज्यावेेळी एजन्सीचीी नोकरी सोडतील, त्यावेेळी त्यां�नाा देय असलेली सर्वव

कायदेशीर देणी (उपदाान व इतर कायदेशीर देणी) एजन्सीने अदा करून त्याबाबत झाालेल्या व्यवहाारांं�च्या प्रती मंंडळाकडे सादर करणे

एजन्सीला बंधनकाारक राहील.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

5

(१५) एकावेळीीी एकाचच

मुख्य मालकाकडे नोोोकरीीी : सुुरक्षा रक्षक एकावेेळी एकापेक्षा अधिि˜क मुुख्य मालकाकडे काम करणार

नााही. याबाबत प्रत्येक सुुरक्षा रक्षक एजन्सीने खात्री करून घेतली पाहि�जेे.

(१६) एखाद्या सुुरक्षा रक्षकाास त्याच्या नि�वाासस्थाानाापासून ५० कि�.मी.पेक्षा अधिि˜क अंतरावर काम करण्यासाठी पाठवि�ल्यास मालक

एजन्सीने त्याच्या एकूण वेेतनााच्या २०% रक्कम त्याला भत्ताा म्हणूून द्यावी.

(१७) सुुरक्षा रक्षकांं�च्या फाायद्यांं�संंदर्भाभाा�त शाासनााने किं�ंवा मंंडळाने भवि�ष्यकाळात घातलेल्या अटी व शर्तींचेे पालन करणे एजन्सीला,

तसेचच मुुख्य मालकाला बंधनकाारक राहील.

(१८) मालक एजन्सीने मुुख्य मालकासोबत केलेल्या कराराच्या दि—नांं�कापासून ते कलम २३ अंतर्गगत सूट देण्याच्या अधिि˜सूचनेेपर्यंत

व या सुुरक्षा रक्षकांं�नाा सूट देण्यासंदर्भाभाा�तील अधिि˜सूचनेेमध्ये वि�र्नि�िदि—ष्ट केलेल्या कालावधीीपर्यंत सुुरक्षा रक्षकांं�च्या वेेतनााच्या ३ टक्के एवढीी

लेव्ही दरमहाा १० तारखेपर्यंत मंंडळास देय राहील. सदर लेव्ही अधिि˜सूचनाा नि�र्गगमि�त झााल्याच्या दि—नांं�कापासून १ महि�न्याच्या आत मंंडळाकडे

जमाा करणे अनि�वाार्यय राहील. मंंडळाने वि�नि�र्दिदि—िष्ट केलेल्या कालमर्या�देत लेव्हीचीी रक्कम भरण्यात जे नि�योोक्ता अभि�करण कसुुर करील

ते नि�योोक्ता अभि�करण मंंडळाने भरणा करण्यास नि�र्धा�रीत केलेल्या रकमेच्या १०% या दराने अधिि˜भाार दंडाच्या रुपाने मंंडळाकडे भरीील.

(१९) मालक एजन्सीमार्फत सुुरक्षा रक्षक नि�युुक्त करणाऱ्या मुुख्य मालकाने करार संपुुष्टात आल्यानंंतर वा इतर कोणत्याही कारणामुुळे

सुुरक्षा रक्षकांं�चीी सेवा घेणे बंद केले असल्यास सेवा खंडीत केल्याच्या दि—नांं�कापासून ७ दि—वसांं�च्या आत अशाा मुुख्य मालकाचीी व तेथूून

कमी केलेल्या सुुरक्षा रक्षकांं�चीी नाावेे व तपशीील मालक एजन्सी मंंडळास सादर करील. अशाा मुुख्य मालकाचीी अधिि˜सूनेनुुसाार घेतलेली

मंंडळातील नोंंदणी रद्द होईल. तसेचच मालक एजन्सीकडून नोकरी सोडून गेलेल्या सुुरक्षा रक्षकांं�चीी नाावेे व तपशीील मालक एजन्सी मंंडळास

व नजीीकच्या पोलीस ठााण्यास ७ दि—वसााच्या आत सादर करील. अशााप्रकारे नोकरी सोडून गेलेल्या सुुरक्षा रक्षकांं�चीी नोंंदणी मंंडळ रद्द करील.

(२०) मुुख्य मालकाकडून सुुरक्षा रक्षकांं�च्या कामाच्या मोबदल्यापोटी एजन्सीकडे जमाा होणाऱ्या रकमेपैकी, मंंडळाने सुुरक्षा रक्षकांं�च्या

वेेतनाापोटी नि�श्चि�ित केलेली रक्कम तसेचच सर्वव वैधानि�क रकमा जसेे भवि�ष्य नि�र्वाा�हनि�धीी, कामगाार राज्य वि�माा योजनाा, बोनस प्रदान, रजा

वेेतन, राष्ट्रीय सुट्टयां�चेे वेेतन यासाठी वि�नि�यमि�त केले जाईल नि�दाान इतकी रक्कम किं�ंवा मुुख्य मालकाने एजन्सीला अदा केलेल्या रकमेच्या

५६ टक्के इतकी रक्कम किं�ंवा यापैकी जीी अधिि˜क असेल ती सुुरक्षा रक्षक एजन्सीनी सुुरक्षा रक्षकांं�नाा अदा करणे आवश्यक आहेे.

(२१) सुुरक्षा रक्षकांं�नाा साप्ताहीक सुुट्टीी उपभोोगण्याकरीता कार्ययमुुक्त करणाऱ्या सुुरक्षा रक्षकांं�चेे वेेतन मुुख्य मालक एजन्सीला अदा

करील. हेे वेेतन यथाा प्रमाण पध्दतीवर आधारीत असेल व ही रक्कम मूळ वेेतनााच्या १०% अथवाा जीी अधिि˜क असेल इतकी असेल.

(२२) सुुरक्षा रक्षक मंंडळामध्ये जमाा करावयााचीी लेव्ही, सुुरक्षा रक्षकांं�च्या प्रशि�क्षणाासाठीचाा खर्चच, देखरेखीवरीील खर्चच, तसेचच

एजन्सीचाा प्रशाासकीय खर्चच व नफाा या सर्वव गोष्टींचाा खर्चच हा मुुख्य मालकाने एजन्सीकडे जमाा केलेल्या एकूण रक्कमेच्या ३०% रकमेपेक्षा

जास्त नसाावा.

(२३) उपरोोक्त अनि�वाार्यय लादलेल्या खर्चा�वर नि�यमानुुसाार सेवाकर / वस्तू व सेवा कर GST आकारला जाईल व सेवाकर / वस्तू

व सेवाकर GST त्या त्या वेेळी अंमलाात असलेल्या दरानुुसाार असेल.

(२४) या व्यति�रि�क्त सुुरक्षा रक्षकांं�नाा गणवेेश दि—ला जाईल व त्यासाठी ४% रक्कम दरवर्षी राखीव ठेवण्यात येईल.

(२५) सुुरक्षा रक्षकांं�नाा त्यां�चेे वेेतन पुुढीील महि�न्याच्या सात तारखेपर्यंत देण्यात यावेे.

(२६) अधिि˜सूचनेेतील आणिि” सोबत जोडलेल्या अनुुसूूचीी २ मधीील अटी व शर्तींचेे पालन मालक एजन्सी किं�ंवा मुुख्य मालकाकडून

स्वेेच्छेने होत आहेे किं�ंवा नााही, याबाबतचीी खात्री सुुरक्षा रक्षक मंंडळाने करणे आवश्यक आहेे व पालन करण्यास असमर्थथ ठरल्यास

संबंधिि˜त मालक एजन्सी किं�ंवा मुुख्य मालकाच्या वि�रुध्द नि�यमानुुसाार योग्य ती कार्ययवाही करण्याचीी जबााबदारी मंंडळाचीी राहील.

(२७) प्रस्तुुत अधिि˜सूचनाा ही मालक एजन्सी, मुुख्य मालक व संबंधिि˜त सुुरक्षा रक्षक यां�नीी सादर केलेली माहि�तीी, कागदपत्रेे तसेचच

संबंधिि˜त मंंडळाचेे अध्यक्ष यां�नीी केलेल्या शि�फाारशीवरून नि�र्गगमि�त करण्यात येत आहेे आणिि” जर सदरचीी माहि�तीी, कागदपत्रेे खोटी किं�ंवा

बनाावट असल्याचेे दि—सून आल्यास संबंधीत मालक एजन्सी , मुुख्य मालक, सुुरक्षा रक्षक आणिि” सुुरक्षा रक्षक मंंडळ हेे या अनुुषंंंगाने नि�र्माा�ण

होणाऱ्या कायदेशीर परि�णामांं�स जबााबदार राहील.

6

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

(२८) प्रस्तुुत अधिि˜सूचनाा ही संबंधिि˜त पोलीस अधिि˜कारी यां�नीी मालक एजन्सीला खाजगीी सुुरक्षा एजन्सी २००५ व त्याअंतर्गगत

नि�यमातील तरतुदीीनुुसाार देण्यात आलेला परवानाा (पसाारा लायसन्स) मधीील अटी व शर्तींचेे तंतोतंत पालन होण्याच्या अधिि˜न राहून

नि�र्गगमि�त करण्यात येत आहेे.

(२९) वरीीलपैकी कोणत्याही अटी व शर्तींचेे मालक एजन्सीने उल्लंघन केल्यास त्यां�नाा सदरहू अधिि˜सूचनेेद्वाारे देण्यात आलेली सूट

रद्द करण्यात येईल किं�ंवा काढून टाकण्यात येईल. तसेचच त्यानुुषंंंगाने नि�यमानुुसाार कारवाई करण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

7

नमुना ‘‘अ’

सुुरक्षाा रक्षक एजन्सीने सादर कराावयााचेे त्रैैमासि�क वि�वरणपत्र

महि�न्यांंBचेे त्रैैमासि�क वि�वरणपत्र :

दि�नांंBक :

जाानेेवारी-माार्चच,

एप्रििĢल-जून,

जुलै-सप्टेंंबर,

ऑक्टोबर-डिि`सेंबर

एजन्सीचेे नाव व पत्ताा :

अधििfसूचनाा क्रमांंBक व दि�नांंBक :

एजन्सीचा मंंडळाातीील नोंदणी क्रमांंBक :

अ.क्र.

(1)

मुख्य मालकाचेे नाव व पत्ताा

(2)

सुुरक्षाा रक्षकांंBच्याा

नि�युुक्तीीचेे ठिि_काण

(3)

सुुरक्षाा रक्षकांंBचेे

नाव व वर्गग

(4)

प्राधिfकृृत स्वाक्षरीीकर्ता,

(नाव व हुुद्दाा).

8

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

नमुना ‘‘ब’

सुुरक्षाा रक्षक एजन्सीने सादर कराावयााचेे सहाामाही वि�वरणपत्र

वि�वरणपत्राचा कालावधी :

जानेवारी ते जून/जुलै ते डि�सेंबर

दि�नांंBक :

एजन्सीचेे नाव व पत्ताा :

अधििfसूचनाा क्रमांंBक व दि�नांंBक :

एजन्सीचा मंंडळाातीील नोंदणी क्रमांंBक :

अ.क्र.

मुख्य मालकाचेे नाव व पत्ताा

नि�युुक्त केेलेल्याा

सुुरक्षाा रक्षकांंBची

वर्गगनि�हााय एकूूण

संंख्याा

सुुरक्षाा रक्षक एजन्सी

सोडूून गेेलेल्याा सुुरक्षाा

रक्षकांंBची वर्गगनि�हााय

संंख्याा

नव्यााने भरतीी

झाालेल्याा सुुरक्षाा

रक्षकांंBची

वर्गगनि�हााय संंख्याा

(1)

(2)

(3)

(4)

(5)

प्राधिfकृृत स्वाक्षरीीकर्ता,

(नाव व हुुद्दाा).

नमुना ‘‘क’

एजन्सीने वेतन प्रदानाबाबत सुुरक्षाा रक्षक मंंडळाास सादर कराावयााचेे वि�वरणपत्र

वेतन प्रदानाचा महि�नाा :

मुख्य मालकाचेे नाव व पत्ताा :

बँकेेचेे नाव (शााखाा व पत्ताा) :

अ.क्र.

(1)

सुुरक्षाा रक्षकााचेे नाव

(2)

धनादेश क्रमांंBक व दि�नांंBक

(3)

रक्कम

(4)

ख्‍‍

प्राधिfकृृत स्वाक्षरीीकर्ता,

(नाव व हुुद्दाा).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

9

नमुना ‘ ‘ड’

सुुरक्षाा रक्षक एजन्सीने सादर कराावयााचेे वार्षिvक वि�वरणपत्र

वार्षिvक वि�वरणपत्राचेे आर्थििdक वर्षष :

दि�नांंBक :

एजन्सीचेे नाव व पत्ताा :

अधििfसूचनाा क्रमांंBक व दि�नांंBक :

एजन्सीचा मंंडळाातीील नोंदणी क्रमांंBक :

अ.क्र.

महि�नेे

(एप्रि�ल ते

मार्चच)

नि�युुक्त केेलेल्याा

सुुरक्षाा रक्षकांंBची

संंख्याा

सुुरक्षाा रक्षकांंBना

अदा केेलेले

एकूूण वेतन

भवि�ष्य नि�र्वाह

नि�धी ज्याावर

कपात केेली आहे

असे वेतन

मंंडळााकडे

जमा केेलेली

3% लेव्ही

रक्कम

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

प्राधिfकृृत स्वाक्षरीीकर्ता,

(नाव व हुुद्दाा).

महााराष्ट्राचेे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुुसाार व नाावाने,

दि�लीीीप वणि�रेे,

शाासनााचेे अवर सचि�व.

भााग एक-ल-३४–२

10

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

In pursuance of Clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in

English of the Government Notification, Industries, Energy, Labour and Mining Department, No.

SGA 2025/ C.R.204/ LAB-5, dated 11th March 2026 is hereby published under the authority of the

Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DILIP VANIRE,

Under Secretary (Labour) to Government.

INDUSTRIES, ENERGY, LABOUR AND MINING DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 11th March 2026

NOTIFICATION

Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981.

NO. SGA-2025/C.R.204/LAB-5.— Whereas certain Security Guards whose names are mentioned

in Column (2) of Schedule I appended hereto (hereinafter referred to as “the said Security Guards”),

employed at Mumbai and Thane district with the One Principal Employer mentioned in Column (4)

of the said Schedule-I, employed by M/s. CISB Services Pvt. Ltd., 101, Kushwah Chembers, Opp.

Apurva Industrial Estate, Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai Suburban, Maharashtra

400 059 Owner Shri Pradeep Raghunath Kadkade have applied for grant of exemption, under Section

23 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981

(Mah. LVIII of 1981) from the operation of all provisions of the said Act and the Maharashtra Private

Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002 (hereinafter referred to

as “the said Scheme”);

And whereas the Government of Maharashtra, is of the opinion that the enjoyment of benefits

by the Security Guard which are on the whole not less favorable to them than the benefits provided

by and under the said Act and the said Scheme.

Now, therefore, in exercise of powers conferred by Section 15(1)(1a) and Section 23 of the

Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981, the

Government of Maharashtra hereby exempts the said Security Guards from operations of all

provisions of the said Act and the said Scheme, from the date of agreement between the Employer

Agency and the Principal Employer till the date of publication of this notifications in the Official

Gazette and further for a period of 3 years from the date of publication of this notification in the

Official Gazette, subject to conditions specified in Schedule -II appended hereto.

Schedule-I

Sr.

No.

Name of Security

Guards

Class

Name and Address of Principal

Owner

(1)

(2)

(3)

(4)

1

Yogesh Suresh Doke

Security Officer

M/s. Support Properties Pvt. Ltd., Plot No.

03/04, TTC Industrial Area, MIDC Industrial

Area, Ghansoli, Navi Mumbai 400 705

2

Gopal Wagh

Security

Supervisor

---“---

3

Narul H. Majumdar

Security

Supervisor

---“---

4

Naresh Shinde

Security

Supervisor

---“---

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

11

Sr.

No.

Name of Security

Guards

Class

Name and Address of Principal

Owner

(1)

(2)

(3)

(4)

5

Ganesh Anand Todkar

Security Guard

---“---

6

Vishal Shankar More

Security Guard

---“---

7

Avinash Shankar Jadhav

Security Guard

---“---

8

Shashikant Mondkar

Security Guard

---“---

9

Nilesh Ramesh Rithe

Security Guard

---“---

10

Ravindra Narangikar

Security Guard

---“---

11

Shrikant Pandurang

Yadav

Security Guard

---“---

12

Amol Ram Dhotre

Security Guard

---“---

13

Navnath Dhere

Security Guard

---“---

14

Suraj Sonar

Security Guard

---“---

15

Santosh Kadam

Security Guard

---“---

16

Anees Sheikh

Security Guard

---“---

17

Swapnil Khomane

Security Guard

---“---

18

Ravindra More

Security Guard

---“---

19

Rishikesh Talbar

Security Guard

---“---

20

Sitendra Pandey

Security Guard

---“---

21

Kavitha Shalom

Security Guard

---“---

22

Umesh Kharat

Security Guard

---“---

NOTE :— Government of Maharashtra does not take any guarantee of any sort as regards to the

Security Guards. Principal Employers can employ these Private Security Guards at their own

risk.

भााग एक-ल-३४–३

12

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

Schedule-II

Conditions to be followed by the Employer Agency and Principal Employer

1.  Police Verification.— Police Verification Certificates regarding antecedent of the guards

as well as the Employer Agency of such guard is necessary as per the Licence provided under the

Private Security Agency (Regulation) Act, 2005 is compulsory along with the compliance of all terms

and conditions of this Licence on the part of Employer Agency.

2.  Training.— Adequate training shall be imparted to the Security Guards before they are

deployed as Private Security Agency (Regulation) Act, 2005( PASARA 2005.)

3.  Educational Qualifications, Physical Fitness and other requirements.— Educational

Qualification, Physical fitness standard and other requirements for the Security Guards shall be as

Follows :—

Minimum Educational Qualification : 8th Standard Passed.

Physical Requirements : (A) 1. Height – 162 c.m.

2. Weight – 50 kg.

3. Chest – 79 c.m. (Without Expansion) and 84 c.m (On Expansion)

4. Sight –If wearing glasses, the glass should not have excess

number.

(B) In case of tribal candidates, there will relaxation of 5 c.m. in height and 2 c.m. in chest.

4.  Benefits.— Benefits for Security Guards shall be as follows :

(a) Uniform : Two pairs in a year.

(b) Shoes: One pair of leather shoes in a year.

(c) Rainy and Winter Uniform : (Once in two years) Raincoat, Trousers and Cap, Woollen Coat

and Pant.

5.  Wages and other statutory Benefits.— Exempted Security Guard shall open his Account in

a Nationalised Bank and Employer Agency shall make the Payment of Salary directly to his Bank

Account, or shall give Account Payee Cheque to each Security Guard equivalent to his earned wages

by 7th of every month. Statement showing details of wages paid in Form “C” shall be submitted to

the Security Guards Board by 10th of every month.

The Agency shall give the following benefits to the Security Guards.

Ex-Gratia

:

10% of wages

Gratuity

:

4% of wages

Leave with wages

:

6% of wages

Paid Holidays

:

1% of wages

Contribution to be deposited with the Competent Authorities in respect of various statues such

as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Principal Employer, shall be deposited by the Agency

with such authority & challan thereof be submitted to the Board for information. The Security Guards

Agency should give regular receipt to the Guard and submit a consolidated report of the above said

transactions to the concerned the Security Guards Board every six months. In case of default, the

Agency shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.

6.  Overtime Allowance.— Overtime Allowance should not be less than double the rates of wages

existing at that time to the Security Guards deployed by the Security Guards Board. The ultimate

responsibility in this respect lies on the concerned Principal Employer. It is the responsibility of

the Principal Employer to pay wages and provide benefits to the Security Guards. The Principal

Employer, in turn, shall ensure that the guards deployed at his establishment are getting wages and

benefits not less favourable than those available under the Scheme.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

13

7.  Filling of Returns :

(a) Quarterly Return :

Agency to submit quarterly return to the concerned Security Guard Board in the first week of

first month of the quarter (January, April, July and October) in respect of employment of Security

Guards in Form “A” appended hereto.

(b) Half Yearly Return :

(1) Half Yearly Return in Form “B” appended hereto shall be submitted by the Agency in

respect of Guards engaged, who have left and newly recruited to the concerned Security Guard

Board.

(2) The Security Guard Agency should make regular contribution of employees’ Provident

Fund and ESIC of the concerned Security Guards and give regular Receipts to the Security

Guard and submit a consolidated report of the above said transaction to the concerned Security

Guards Board every six months.

(3) The Security Guard Agency should submit proof of the previous contributions of

employees’ Provident Fund and ESIC within a period of three months from the date of publication

of this Notification to the concerned Security Guard Board. Otherwise, the exemption given to

the concerned Security Guards will be cancelled.

(4) All concerned Chairman of the Security Guard Board shall ensured that all above returns

and statements are regularly received or not and also ensure the correctness of it. If it is not as

per the conditions the appropriate action shall be taken immediately.

(c) Annual Return : Every Agency shall submit at Annual Return of Income Tax, P.F., E.S.I.

duly certified by Chartered Accountant, in Form-D on or before 30th of June of every year to the

concerned Security Guard Board, along with copies of challans and other details.

8.  Enrolment of the Agency with the Board.— The Agency should get itself enrolled with the

Board according to the provisions of Clause 13 (2) of the Maharashtra Private Security Guards

(Regulation of Employment & Welfare) Scheme, 2002, as an employer agency and shall register

exempted Security Guards under Clause 14(3) of the Scheme applying in the Form devised by the

Board by paying prescribed registration fee within a period of one month from the date of issuance

of this Notification.

9.  Registration of Principal Employer of Employer Agency.— The Principal Employer who is

engaging exempted Security Guards of the Agency shall get registered with the Board as provided

under Clause 13 (1) (a) of the Scheme within 15 days from date of exempted Notification, applying

in the Form devised by the Board by paying prescribed registration fee.

10.  Enrolment Fees.— While getting itself registered with the Board, the Agency should pay

Registration Fee to the Board as per Clause 17 of Maharashtra Private Security Guards (Regulation

of Employment & Welfare) Scheme, 2002 within stipulated time.

11.  Registered Office.— Every Agency shall have registered office which shall be notified to the

Government, Commissioner of Labour and the Board. In case of change in address or change in names,

the same shall be informed to the Government and to the Board along with documentary proof thereof

within a period of 15 days from such change, so as to issue revised Notification by the Government

in respect thereof. Board shall take note of such changes after issuance of the Notification.

12.  Allotment of Guards.— The Agency shall not allot their Security Guards to such Principal

Employers who are registered with the Board. If agency deploys its Security Guards to such Principal

Employer in that case exemption will be cancelled.

भााग एक-ल-३४–३अ

14

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

13.  Issue of Identity Cards/Attendance Card.— Every Agency shall issue identity card,

attendance card to Security Guards and Officers engaged and deployed by them.

14.  Payment of Legal Dues.— Whenever a Security Guard leaves his job, it is obligatory on the

part of the agency to pay all the legal dues to him and copy of the records thereof shall be submitted

to the Board including gratuity and other legal dues.

15.  Employment with one Principal Employer at a time.— Every Agency shall also ensure that

its Security Guards shall not work for more than one Principal Employer at a time.

16.  If any Security Guard is asked to work beyond the radius of 50 kms. from his place of

residence, the Employer Agency shall pay an allowance @ 20% of total emoluments payable to such

Security Guard.

17.  The Agency and Principal Employer is liable to abide with any other terms and conditions,

which may be imposed in favour of Security Guard by the Government of Maharashtra or Board in

future.

18. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month, on the

wages paid to the Security Guards from the date of agreement made by Agency with the principal

employer till the date of issuing notification under sec. 23 and till the period mentioned in the

exemption notification. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per

month on wages paid to the Security Guards on or before 10th of every month. The agency should

start paying such levy within the period of 1 month from the date of exemption Notification. The

employer agency who makes default in remitting the amount of 3% levy within the time limit specified

as above, shall further pay by way of penalty, surcharge @10% of the amount to be remitted.

19. In case, the Principal Employer discontinues the exempted Security Guards due to expiry of

agreement or due to any reason, in that case, the agency shall submit the details of such Principal

Employers and the Security Guards to the Board within 7 days from such discontinuation. In such

case the registration of the said Principal Employer shall stand cancelled. The agency shall also

submit the details of Security Guards who have left the services due to any reason along with details

of the Principal Employers to the Board and concerned Police Station within 7 (Seven) days. On

receipt of the above details Board will cancel the registration of such exempted guards.

20. From the amount of the payment made by the Principal Employer to the Security Agency,

the Security Guards will be paid at least an amount which has been fixed by the Board towards the

wages and all the statutory benefits towards Provident Fund, E.S.I.C., Payment of Bonus, leave with

wages, leave on national holidays etc. or the same shall be the amount equivalent to 56% of the gross

payment made by the Principal Employer to the Security Agency, whichever is higher.

21. The Principal Employer will pay to the agency on a prorata basis for the reliever who would

be relieving the Security Guard in case of his weekly off or the amount paid to the reliever shall be

10% of the basic wages, or whichever is higher.

22. The amount of levy to be deposited to the Security Guards Board, the cost of Training of

the Security Guards, the cost of supervision, administration and profits of the agency the total

cost of which will not exceed more than 30% of the total amount paid by the Principal Employer to

the agency.

23.  The Service Tax / GST will be levied on the total mandatory cost mentioned herein above

at the rate which is in force at any given point of time.

24.  In addition to this uniform will be provided to the Security Guards. For this purpose an

amount of 4% per annum should be delineate.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

15

25.  Wages of the Security Guards will be paid not later than 7th of every next month.

26.  It shall also be the responsibility of the Security Guard Board to ensure that whether all

these terms and conditions mentioned in the Notification and scheduled -II attach with are followed

scrupulously or not by the Agency or the Principal Employer as the case may be and failure to which

appropriate action should be taken against the concerned as per the Rules.

27.  This notification is issued on the basis of documents, records submitted by the Agency

Owner, Principle Employer, Security Guards and Recommendation of the Chairman of concerned

Security Guards Board and if it is found that this information, Documents are false or forged the

concerned Agency Owner, Principle Employer, Security Guard and the Security Guard Board will

be held responsible for any legal consequences arises in future in this regard.

28.  This notification is issued subject to the conditions that all the terms and conditions of the

licence issued by the concerned police authority under the provision of Private Security Agencies

(Regulation) Act, 2005 ( PASARA) and rules there under are compiled scrupulously.

29.  Breach of any of above conditions by the employer agency shall make employer agency

liable for cancellation or revocation of the exemption granted under this notification and subsequent

action as per rules.

16

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

FORM ‘A’

Quarterly Return to be filed by the Agency

Quarterly Return for the months

Date :

(January-March

April-June

July-September

October-December)

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial

Number

(1)

Number and Address of the

Principal Employer

(2)

Location of

Security Guards

deployed

(3)

Name and Category of

the Guards

(4)

Authorised Signatory,

(Name and Designation).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

17

FORM ‘B’

Half Yearly Return to be submitted by Security Guards Agency

Period of Return : January to June/July to December Date :

Name and Address of the Agency :

Notification No.                          and                    Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial

No.

Name and Address of

Principal Employer

Total No.

of Security

Guards engaged

Category wise

No. of Security

Guards who have

left the Security

Guards Agency-

Category wise

No. of Security

Guards Newly

Recruited

Category wise

(1)

(2)

(3)

(4)

(5)

Authorised Signatory,

(Name and Designation).

FORM ‘C’

Statement to be submitted to the Security Guards Board regarding

disbursement of wages.

Disbursement of wages for the month of :

Name and Address of the Principal Employer :

Name of the Bank (Branch and Address) :

Serial

No.

(1)

Name of the Security Guard

(2)

No. and Date of the

Cheque

(3)

Amount

(4)

Authorised Signatory,

(Name and Designation).

18

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शके १९४७

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

FORM ‘D’

Annual Return to be submitted by Security Guards Agency

Period of Annual Return :

Date :

Name and Address of the Agency :

Notification No.                          and                    Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial No.

Months

(April to March)

Total No.

of Security

Guards

engaged

Total Wages

Paid to the

Security

Guard

The wages on

which the P.F.

contribution is

deducted

3% Levy

Submitted to

the Board

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

Authorised Signatory,

(Name and Designation).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DILIP VANIRE,

Under Secretary (Labour) to Government.