(१)

भााग एक (म.उ.वि¦.) ४५–१

RNI No. MAHBIL /2009/31745

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग एक–मध्य उप-वि¦भााग

वर्षष १२, अंक १९]

बुुधवाार, मार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शकेे १९४७

[पृष्ठ 1, किं�ंमत : रुपये ४.००

असाधाारण क्रमांं�क ४५

प्राधिकृत प्रकाशन

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

साामान्य प्रशाासन वि¦भााग

अधि�सूूचनाा

क्रमांंsक डीीआयपीी-२०२५/प्र.क्र.५४/रााशिि§-१.— महाारााष्ट्राचेे ज्येष्ठ नेते, रााज्याचेे उप मुख्यमंत्री तसेचच वि¦त्त व नि�योजन,

रााज्य उत्पादन शुल्क मंत्री अजि�त पवार यां�चेे बुुधवाार, दि�नांं�क २८ जानेवारी, २०२६ रोजी बााराामतीी येथेे वि¦मान अपघाातात

दुुर्दैवी नि�धन झाालेे. रााज्य मंत्रििŇपरि�षदेने खाालीलप्रमाणेे ठरााव पारि�त करून श्रद्धांंsजली अर्पण केली. उप मुख्यमंत्रीी अजि�त पवाार यांंsचेे

नि�धन हेे महारााष्ट्राासााठी कधीही भरुन न येणारे नुकसाान आहेे.

जमि�नीशी घट्ट नाळ जुळलेेलेे, रााज्याच्या कानाकोपऱ्याची अचूक माहि�तीी असलेेलेे आणि� प्रशासन व संंसदीीय कार्ययपद्धीीवर प्रभुत्व

असलेेलेे अजि�तदाादा पवाार हेे परखड

, स्पष्टवक्ते व नि�र्णणयक्षम लोकनेते होते. साामान्य माणसांंsवि¦षयी असलेेली त्यांंsची आस्था, कठोर

परि�श्रम, वेळेचेे काटेकोर पालन आणि� वि¦त्तीीय शिि§स्त यामुळे त्यांंsनी रााज्याची आर्थि�िक घडीी साावरण्यासााठी अनेक कठोर पण आवश्यक

नि�र्णणय घेतलेे. पायाभूत वि¦कास प्रकल्पांंsना चालनाा देण्यात त्यांंsचेे योगदान अत्यंत महत्त्वाचेे रााहि�लेे.

अष्टपैलू व्यक्ति�िमत्व असलेेल्या अजि�तदाादांंsनी शिि§क्षण, क्रीडा आणि� सहकाार क्षेत्रात भरीीव कामगि�रीी केली. बााराामतीी वि¦द्याा प्रति�ष्ठान,

रयत शिि§क्षण संंस्था, वसंंतदाादा शुगर इन्स्टि��िट्यूूट यांंsसह वि¦वि¦ध संंस्थांंsद्वाारे त्यांंsनी शिि§क्षण क्षेत्र बळकट केलेे. त्यांंsनी महारााष्ट्र ऑलि�म्पििĊिक

असोसि�एशन, महारााष्ट्र रााज्य कबड्डीी असोसि�एशन, रााज्य खो-खो असोशिि§एशन आदि� क्रीडा संंघटनांंsचेे अध्यक्षपद भूषवि¦लेे. रााज्यात

क्रीडा संंस्कृतीी रुजवलीी.

रााष्ट्रवाादी काँँrग्रेेस पार्टीचेे रााष्ट्रीय अध्यक्ष म्हणूून ते कार्ययरत होते. त्यांंsनी महारााष्ट्र रााज्य सहकाारी बँँक, महानंदाा, पुणेे जि�ल्हा मध्यवर्तीतीी

सहकाारी बँँक, महारााष्ट्र रााज्य सहकाारी सााखर कारखााना संंघ आदी संंस्थांंsवर संंचालक, अध्यक्ष अशा वि¦वि¦ध पदांंsवर दीर्घकााळ कार्यय केलेे.

या माध्यमातून त्यांंsनी सहकाार क्षेत्र अधि�क मजबूत केलेे. रााष्ट्रवाादी काँँrग्रेेस पक्षाचेे रााष्ट्रीय अध्यक्ष, एक वेळा लोकसभाा सदस्य, आठ वेळा

आमदार, सहाा वेळा उप मुख्यमंत्रीी, वि¦रोधीपक्षनेते, मंत्रीी, रााज्यमंत्रीी म्हणूून त्यांंsनी रााज्याच्या सर्वांंɕगीण वि¦कासाात मोलाची भूमि�का बजाावलीी.

दूरदृृष्टी, अनुभव आणि� जनतेशी नातंं जपणाारे हेे नेतृत्व सदैैव स्मरणाात रााहील. महारााष्ट्रााच्या समााजकारण आणि� रााजकारणाावर

आपल्या कार्ययशैलीची अमीट छााप उमटवणााऱ्या या अमोघ नेतृत्वाची यापुढेे उणीव भाासत रााहील. ज्येष्ठ नेते, रााज्याचेे उप मुख्यमंत्रीी

तथाा वि¦त्त व नि�योजन, रााज्य उत्पादन शुल्क मंत्रीी अजि�त पवाार यांंsच्या नि�धनाबााबत रााज्य मंत्रििŇमंडळ तीीव्र शोक व्यक्त करत आहेे.

महारााष्ट्रााचेे रााज्यपाल यांंsच्या आदेशानुसाार व नावाने,

रााजेश अग्रवाल,

मुख्य सचि�व

.