(१)
L. A. BILL No. XII OF 2026.
A BILL
FURTHER TO AMEND THE INDIAN PARTNERSHIP ACT, 1932,
IN ITS APPLICATION TO THE STATE OF MAHARASHTRA.
सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक १२.
भाारतीीय भाागीीदाारी अधि�नि�यम, १९३२, महााराष्ट्र राज्यास लाागू असताना, त्यात आणखीी
सुधाारणा करण्याकरि�ताा वि¦धेयक.
ज्याअर्थीी, याात याापुुढेे दिलेेल्याा प्रयोजनांंsकरि¡ता, भाारतीय भाागीीदारी अधििनि�यम, १९३२, महााराष्ट्र
राज्याास लागू असतानाा, त्याात आणखीी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थीी, भाारतीय गणराज्यााच्याा
सत्यााहत्तराव्याा वर्षीी, यााद्वाारे, पुुढील अधििनि�यम करण्याात येत आहे :—
१. (१) याा अधििनि�यमाास, भाारतीय भाागीीदारी (महााराष्ट्र सुधारणा) अधििनि�यम, २०२६, असे
म्हणाावे.
१९३२ चाा ९.
संक्षििȦिप्त नााव व
प्रारंभ.
RNI No. MAHBIL /2009/40124
महााराष्ट्रट शाासन राजपत्र
असाधाारण भााग पाच
वर्षष १२, अंंक ७]
बुुधवाार, माार्चच ११, २०२६/फााल्गुन २०, शकेे १९४७
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपये २६.००
असाधाारण क्रमांंsक १२
प्रााधि�कृृत प्रकााशन
महााराष्ट्र वि¦धाानसभेत व महााराष्ट्र वि¦धाानपरि�षदेेत सादर केलेली वि¦धेयके.
महााराष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय
महााराष्ट्र वि�धानसभेत दिनांंsक ११ माार्चच, २०२६ रोजी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील वि�धेयक महााराष्ट्र वि�धानसभाा नि�यम
११६ अन्वये प्रसि�द्ध करण्याात येत आहे :—
भााग पाच-१२-१
2
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च ११, २०२६/फाल्गुन २०, शके १९
(२) तो, राज्य शाासन, शाासकीय राजपत्रात प्रसि�द्ध केलेेल्याा अधििसूचनेेद्वाारे नेमून देईल
अशाा दिनांंsकास, अंंमलात येईल.
२. भाारतीय भाागीीदारी अधििनि�यम, १९३२, (याात याापुुढेे, ज्यााचाा नि�र्देश “मुख्य अधििनि�यम” असा
केला आहे), महााराष्ट्र राज्याास लागू असतानाा, त्यााच्याा कलम ५८ मधील ,—
(१) पोट-कलम (१) ऐवजी, पुुढील पोट-कलम दाखल करण्याात येईल:—
“(१) पोट-कलम (१क) च्याा तरतुदींनाा अधीन राहून, ज्याा क्षेत्राात पेढीच्याा धंंद्यााची कोणतीही
जागा स्थि�ित असेल किं�ंवा करण्यााचे योजलेेलेे असेल त्यााच्याा नि�बंंधकाकडेे अधििकृत संकेेतस्थळाावर,—
(क) पेढीचे नााव, पेढीचाा पॅन क्रमांंsक व ई-मेल पत्ता ;
(ख) पेढीच्याा धंंद्यााचे स्वरूप ;
(ग) पेढीच्याा धंंद्यााची जागा किं�ंवा मुख्य जागा ;
(घ) पेढी जेथे धंदाा चाालवत असेल अशाा अन्य कोणत्यााही जागांंsची नाावे ;
(ङ) प्रत्येक भाागीीदार पेढीमध्ये सामील झााल्यााचाा दिनांंsक ;
(च) सवव भाागीीदारांंsची संपूूर्णण नाावे व कायमचे पत्ते, ईमेल पत्ते आणि� भ्रमणध्वनी क्रमांंsक;
(छ) पेढीचाा कालावधी,
हे वि�हि�त नमुुन्याातील ऑनलााइन नि�वेेदन, वि�हि�त ऑनलााइन फीी भरून आणि� भाागीीदारी
वि�लेेखाची सत्यप्रत देऊन, वि�हि�त नमुुन्याातील ऑनलााइन अर्जज करून पेढीची नोंंदणी करता येईल.
नि�वेेदन सवव भाागीीदारांंsकडून किं�ंवा त्यााबाबत वि�शेेषतःः प्राधििकृत करण्याात आलेेल्याा त्यांंsच्याा
अभि�कर्त्यां�ंɕकडून डि�जि�टलरीीत्याा स्वाक्षरि¡त करण्याात येईल.”.
(२) पोट-कलम (२) ऐवजी, पुुढील पोट-कलम दाखल करण्याात येईल :-
“(२) नि�वेेदन डि�जि�टलरीीत्याा स्वाक्षरि¡त करणारे भाागीीदार अधििकृत संकेेतस्थळाावर
माहि�तीी टाकतील, तसेच पोट-कलम (१) मध्ये नमूूद केलेेल्याा ऑनलााइन नमुुन्याात नोंंदवि�लेेलेे
नि�वेेदन सत्याापि�तही करतील. अर्जजदाराकडून आवश्यक सहपत्रे देखीील अधििकृत संकेेतस्थळाावर
टाकतील.”.
३. मुख्य अधििनि�यमााच्याा कलम ५९ च्याा पोट-कलम (१) मध्ये “नोंंदवहीत नि�वेेदनााची” याा
मजकुरानंंतर, “डि�जि�टल रीतीने” हाा मजकूर समावि�ष्ट करण्याात येईल.
सन १९३२ चाा
अधििनि�यम
क्रमांंsक ९ यााच्याा
कलम ५८ ची
सुधारणा.
१९३२ चाा ९.
सन १९३२ चाा
अधििनि�यम
क्रमांंsक ९ यााच्याा
कलम ५९ ची
सुधारणा.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च ११, २०२६/फाल्गुन २०, शके १९
3
४. मुख्य अधििनि�यमााच्याा कलम ६७ मध्ये “प्रमाणि�त केलेेली” याा मजकुरानंंतर, “ऑफलााइन किं�ंवा
ऑनलााइन” हाा मजकूर समावि�ष्ट करण्याात येईल.
सन १९३२ चाा
अधििनि�यम क्रमांंsक
९ यााच्याा कलम
६७ ची सुधारणा.
4
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च ११, २०२६/फाल्गुन २०, शके १९
उद्देेश व कारणे यांंsचेे नि�वेदन.
भाारतीय भाागीीदारी अधििनि�यम, १९३२ (१९३२ चाा ९) यााच्याा कलम ५८ मध्ये, पेढीच्याा नोंंदणी
प्रक्रि�येेची, वि�हि�त केलेेल्याा नमुुन्याात पेढीच्याा नि�बंंधकांंsनाा नि�वेेदन सादर करण्यााची तरतूद आहे. तथाापि�,
वि�द्यमाान तरतुदीमध्ये भाागीीदारी पेढीच्याा नोंंदणीच्याा ऑनलााइन प्रक्रि�येेची तरतूद नााही.
२. ही प्रक्रि�याा सुलभ व्हाावी याा दृष्टीने, शुल्काचे प्रदान, सवव भाागधाारकांंsचे डि�जि�टल रीतीने स्वाक्षरि¡त
केलेेलेे नि�वेेदन, सवव कागदपत्रे ऑनलााइन सादर करणे यांंsसह, भाागीीदारी पेढीची ऑनलााइन रीतीने नोंंदणी
करण्याासाठीी तरतूद करणे प्रस्तावि�त आहे. याामुळे भाागीीदारी पेढीची नोंंदणी करत असतानाा, प्रशाासकीय
कार्यक्षमता, पारदर्शशकता आणि� गति�माान संप्रेेषण यांंsमध्ये वाढ होण्याास मदत होईल.
३.
म्हणूून, शाासनाास, भाारतीय भाागीीदारी अधििनि�यम, १९३२, महााराष्ट्र राज्याास लागू असतानाा,
त्यााची कलमेे ५८, ५९ व ६७ यांंsमध्ये योग्य त्याा सुधारणा करणे इष्ट वाटते.
४.
वरील उद्दििNjष्टे साध्य करणे हाा, याा वि�धेयकााचाा उद्देश आहे.
मुंंsबई,
देवेंद्र फडणवीस,
दिनांंsक ९ मार्चच २०२६.म
ुुख्यमंंत्री.
वि¦धाान भवन :
जि�तेंद्र भोळे,
मुंंsबई,
सचि�व-१,
दिनांंsक ११ मार्चच २०२६.
महााराष्ट्र वि�धानसभाा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.