भााग पााच-१९–१
(१)
L. A. BILL No. XIV OF 2026.
A BILL
TO ESTABLISH A COMMISSION FOR THE ENCOURAGEMENT,
PROMOTION, MANAGEMENT, REGULATION, TRAINING AND
CONVERSION OF YOGA AND NATUROPATHY INTO A
PROFESSION IN THE STATE OF MAHARASHTRA.
सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक १४.
महाारााष्ट्र रााज्यात योग तथाा प्रााकृति�क चि�कीीत्सेलाा प्रोत्साहन, प्रचाार, व्यवस्थाापन,
वि¦नि�यमन व प्रशिि§क्षणाासाठीी तसेच त्याचेे व्यवसायात रूपांंsतर करण्यासाठीी
आयोगाची स्थाापना करण्याासाठीी वि¦धेयक.
ज्याअर्थी, योोग आणि प्रााकृृतििक चि�कि�त्सेेच्या प्रचााराासाठीी आणि निियमनासाठीी ‘महाारााष्ट्र योोग आणि
प्रााकृृतििक चि�कि�त्सा परि�षद’ (Council) स्थाापन करणेे इष्ट आहे; नििसर्गोपचााराालाा केवळ उपचाार पद्धती
न ठेवता, त्यालाा एक मान्यतााप्रााप्त व्यवसाय म्हणूून वि�कसि�त करणेे इष्ट आहे; या क्षेेत्राात काम करणााऱ्या
डॉॉक्टरांंsची आणि तज्ञ्ज्ञांंsची अधििकृृत नोंदणी करणेे इष्ट आहे; योोग आणि नििसर्गोपचाार क्षेेत्राातील अभ्यासक्रम
आणि प्रशिि§क्षणााचे निियमन करणेे इष्ट आहे; योोगासनेे आणि प्रााकृृतििक चि�कि�त्सेेलाा क्रीडा आणि शारीरि�क
शिि§क्षणााच्या स्वरूपाात प्रोत्साहन देणे इष्ट आहे;
RNI No. MAHBIL /2009/40124
महाारााष्ट्रट शासन रााजपत्र
असाधाारण भााग पाच
वर्षष १२, अंंक ९ (४)]
शुक्रवार, माार्चच १३, २०२६/फााल्गुन २२, शके १९४७
[पृष्ठे ९, किं�ंमत : रुपये २६.००
असाधाारण क्रमांंsक १९
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केलेली वि¦धेयके.
महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय
महाारााष्ट्र वि�धानसभेेत दि�नांंsक १३ माार्चच, २०२६ रोजीी पुर:स्थाापि�त करण्यात आलेले खाालील वि�धेयक महाारााष्ट्र वि�धानसभाा
निियम, ११६ अन्वये प्रसि�द्ध करण्यात येत आहे :—
2
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२६/फाल्गुन २२, शके १९
त्याअर्थी, भाारतीीय गणरााज्याच्या सत्त्याहत्तरााव्या वर्षी याद्वाारे, पुढीीलप्रमााणे अधििनिियम करण्यात येत
आहे:-
१. (१) या अधििनिियमाास महाारााष्ट्र योोग आयोोग अधििनिियम, २०२६ असेे म्हणाावे.
(२) तो संंपूर्ण महाारााष्ट्र रााज्यास लाागू असेेल.
(३) तो रााज्य शासन, शासकीय रााजपत्रातील अधििसूचनेद्वाारे नििश्चीत करीील अशा दि�नांंsकास
अंंमलाात येईल.
२. या अधििनिियमाामध्ये संंदभाा�नुसार दुसराा अर्थथ अपेक्षि�त नसेेल तर -
(क) "आयोोग" याचा अर्थथ कलम ३ अनुसार स्थाापन होणाराा महाारााष्ट्र योोग आयोोग.
(ब) "आयुष" म्हणजेे, आयुर्वेद, योोग आणि नैसर्गि�िक औषध, युनानी, सि�द्ध, सोआ-रि�ग्पाा तथाा
होमि�ओपॅथी शी संंबंधिित आयुर्वि�िज्ञानाची स्वदेशी पध्दती.
(ग) "अध्यक्ष" याचा अर्थथ आयोोगाचा अध्यक्ष.
(घ) "समि�तीी" याचा अर्थथ अधििनिियमााच्या कलम १६ अनुसार गठि�त समि�तीी.
(ड) "संंस्थाा" याचा अर्थथ रााज्य सरकाार किं�ंवा केंद्र सरकाारद्वााराा मान्यतााप्रााप्त योोग या
प्रााकृृतीक-चि�कीीत्सा अभ्यासक्रमांंsचे संंचालन करणााऱ्या कायद्यााद्वाारे स्थाापि�त कोणतेही महाावि�द्याालय/
संंस्थाा/वि�द्याापीठ/ बोर्ड/ वि�द्यााशाखाा.
(च) "सदस्य" याचा अर्थथ, अध्यक्ष आणि उपााध्यक्ष यांंsच्यासह आयोोगाचे शासकीीय किं�ंवा
अशासकीीय सदस्य.
(छ) "प्रााकृृतििक" चि�कीीत्सा याचा अर्थथ, आरोग्य प्रवर्ततक, रोगनििवारण, उपचााराात्मक आणि
पुर्ननसंंचयि�त करणाारे संंभााव्य असेे जीीवनातील शारि�रीीक, मानसि�क, नैतििक आणि अध्यात्मि��क स्तराावरील
प्रकृृतीच्या रचनात्मक सि�ध्दातांंsच्या समन्वयातून मानवी शरीीरााच्या रचनेची पध्दत.
(ज) "प्रााकृृतििक चि�कीीत्सा पध्दती" थेरेपी याचा अर्थथ, ज्यात जीीवन शक्ती सि�ध्दांंsत, वि�षरक्तता,
शरीीरााची स्व-उपचाार क्षमता आणि नििरोगी जीीवन व्यतीीत करण्याच्या सि�ध्दांंsतावर आधारि�त उपचााराात
प्रााकृृतीक तत्वांंsचा उपयोोग करणाारी थेरेपी, औषधी रहि�त
, गैर आक्रमणशाली पध्दत.
(झ) "वि�हि�त" याचा अर्थथ, या अधििनिियमााअंतर्गगत तयाार करण्यात आलेल्या नििवर्मा�च्या
माध्यमाातून वि�हि�त.
(क) "रजि�स्टर" याचा अर्थथ कलम १८ चे पोट-कलम (२) चा खंंड (क) अनुसार अनुरक्षि�त
व्यवसाय करणााऱ्यांंsचे रजि�स्टर.
(ट) "नोंदणीकृृत योोग किं�ंवा प्रााकृृतििक चि�कीीत्सा व्यवसायी", याचा अर्थथ हाा अधििनिियम आणि
यानुसार तयाार करण्यात आलेले निियम याच्या अधीन रााहून नोंदणीकृृत असलेेले येग किं�ंवा प्रााकृृतीक
चि�कीीत्सा व्यवसायी.
(ठ) "रजि�स्ट्रार" याचा अर्थथ आयोोगाचा रजि�स्ट्रार.
(ड) "रााज्य सरकाार" याचा अर्थथ, प्रशाासकीीय वि�भाागात महाारााष्ट्र रााज्याचे सरकाार.
(ढ) "योोग" याचा अर्थथ संंतुलि�त पद्धत, जीी संंपूर्ण आत्मबोध प्रााप्त करण्याचे साधन आहे, यात
कोणाच्याही अन्तर्निििहि�त शक्तीमध्ये सुधारणाा किं�ंवा वि�काास करण्याच्या दृष्टीने शिि§क्षण आणि मन
परि�वर्ततनाचे शमन करण्यासाठीी एक सक्षम तंत्र आहे.
संंक्षि±प्त नााव व
प्राारंंभ.
व्याख्या.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२६/फाल्गुन २२, शके १९
3
३. (१) महाारााष्ट्र शासन रााजपत्र अधििसूचनेद्वााराा या अधििनिियमाातील तरतुुदींच्या अधीन रााहून
महाारााष्ट्र योोग आयोोग या नावाने परि�चीीत प्रदत्त शक्तींचा प्रयोोग करणेे आणि कृृत्यांंsचे पाालन करण्यासाठीी
संंस्थेची स्थाापनाा करेेल.
४.
महाारााष्ट्र शासन रााजपत्र अधििसूचनेद्वााराा खाालील सदस्यांंsनी मि�ळून तयाार होणाऱ्या
आयोोगाची रचना खाालीलप्रमााणे असेेल :-
(१) शासकीय सदस्य: —
(क) आयुक्त, क्रि�डाा तथाा युवक कल्याण वि�भााग, महाारााष्ट्र हे किं�ंवा त्यांंsचा प्रतििनििधी, जे
उपाायुक्त/उप संंचालक या पदााच्या खाालील नसाावा.
(ख) आयुक्त, वैद्यकि�य
शिि§क्षण तथाा आयुष संंचालनाालय, मुंंsबई (महाारााष्ट्र) हे किं�ंवा त्यांंsचे
प्रतििनििधी जे संंचालक/सहाा. संंचालक या पदााच्या खाालील नसाावा.
(ग) डीन / रजि�ष्ट्रार महाारााष्ट्र आरोग्य वि�ज्ञाान वि�द्याापीठ, नाशिि§क हे किं�ंवा त्यांंsचा प्रतििनििधी जो
वि�भाागाध्यक्ष योोग या पदााच्या खाालील नसाावा.
(घ) संंचालक, शिि§क्षण संंचालनाालय, पुणे (महाारााष्ट्र) हे किं�ंवा त्यांंsचा प्रतििनििधी जो
उप संंचालक / सहाा. संंचालक या पदांंsच्या खाालील नसाावा.
(ड) चि�कीीत्सा अधििकारी आयुष वि�भााग.
(२) अशासकीय सदस्य:—
रााज्य सरकाार द्वाारे खाालीलपैैकी नामनििर्दि�िष्ट करण्यात येणारे अध्यक्ष आणि उपााध्यक्ष यांंsच्यासह
११ अशासकीीय सदस्य रााहतीील.
(क) योोग शिि§क्षा / प्रशिि§क्षण / व्यवसाय यात कमीीत कमीी पााच वर्षांंɕचा अनुभव असलेेले आयुष
मधील पदवीधारक तीन सदस्य.
(ख) प्रााकृृतििक चि�कीीत्सा क्षेेत्राात कमीीत कमीी पााच वर्षष अनुभवाासह प्रााकृृतििक चि�कीीत्सा तथाा
योोग वि�ज्ञाान पदवीधारक दोन सदस्य.
(ग) संंशोधन क्षेेत्राासह योोग / प्रााकृृतििक चि�कीीत्सा क्षेेत्राातील पदवीधारक एक सदस्य.
(घ) योोग शिि§क्षा/प्रशिि§क्षण/व्यवसाय यात कमीीत कमीी पााच वर्षष अनुभवाासह प्रमााणपत्रधाारक
कोणत्याही वि�द्यााशाखेतील पदवीधारक तीन सदस्य.
(ड) नोंदणीकृृत योोग या प्रााकृृतििक चि�कीीत्सा व्यावसायि�कांंsमधील दोन सदस्य.
५. आयोोगाचा अध्यक्ष, अशासकीीय सदस्यांंsमध्ये रााज्य सरकाार द्वााराा नामनििर्देशिि§त करण्यात येईल
आणि अशा शक्तींचा प्रयोोग तसेेच अशा कृृत्यांंsचे पाालन करेेल जे वि�हि�त करण्यात आले आहे.
६. आयोोगाचा उपााध्यक्ष अशासकीीय सदस्यांंsमधून रााज्य सरकाारद्वााराा नामनििर्देशिि§त करण्यात येईल.
तसेेच अध्यक्षाच्या अनुपस्थि�िती
ीत किं�ंवा पद रि�क्त झाल्यास अध्यक्षाच्या कर्ततव्याचे पाालन करेेल.
७. (१) रााज्य सरकाार, आयुष वि�भााग, महाारााष्ट्र यांंsच्या चि�कि�त्सा अधििकाऱ्यालाा आयोोगाच्या रजि�स्ट्रार
या पदाावर प्रतििनिियुक्त करेेल जो आयोोगाचा सदस्य-सचि�व रााहील. तसेेच अशा कर्ततव्याचे पाालन करेेल जे वि�हि�त
करण्यात आले आहेत.
(२) रजि�स्ट्रार बैठकीीत पाारि�त करण्यात आलेल्या सर्वव नििर्णय तथाा संंकल्प यांंsना अभि�प्रमााणित करेेल
आणि बैठकीीची कार्यवााहीच्या प्रक्रि�येेचे अनुसरण
करेेल, जे वि�हि�त करण्यात आले आहे.
आयोोगााचीी
स्थाापनाा.
आयोोगाची रचना.
आयोोगाचा
अध्यक्ष.
आयोोगााचा
उपाध्यक्ष.
आयोोगााचा
सचि�व.
भााग पााच-१९–२
4
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२६/फाल्गुन २२, शके १९
८.
अशासकीीय सदस्य आणि अन्य कर्मचााऱ्यांंsच्या सेेवांंsचे निियमन तसेेच शर्ती खाालीलप्रमााणे
असतीील :—
(१) अशासकीीय सदस्य ५ वर्षा�च्या कालाावधीसाठीी नामनििर्देशिि§त करण्यात येतील. जे रााज्य
सरकाारच्या अनुमतीने आणखीी कालाावधीसाठीी वि�स्तारयोोग्य होऊ शकतीील.
(२) अशासकीीय सदस्यांंsचा कालाावधी आयोोगाच्या प्रथम बैठकीीपाासून प्राारंंभ होईल.
(३) अशासकीीय सदस्य, कोणत्याही क्षणीी आपल्या स्वाक्षरीीसहीीत अध्यक्षांंsना संंबोधिित आणि
शर्ती करत आपल्या पदााचा रााजीीनामा देऊ शकतीील आणि त्यामुळे रि�क्त होणारे पद
नामांंsकनााच्या माध्यमाातून भरलेे जाऊ शकतेे.
(४) अशासकीीय सदस्यांंsना, आयोोगाच्या बैठकीीत उपस्थि�ित
रााहण्यासाठीी मानधन, भत्ते, जे
नििर्धा�रि�त करण्यात आले आहे ते देण्यात येतील.
(५) आयोोगाचे अशासकीीय सदस्य, अधििकारी आणि अन्य कर्मचााऱ्यांंsना योोग्य वेतन, भत्ते,
मानधन आदींचे प्रदाान रााज्य सरकाारद्वाारे प्रााप्त होणाऱ्या अनुदानातून करण्यात येईल.
(६) आयोोगाचे अशासकीीय सदस्य, अधििकारी तसेेच अन्य कर्मचाारी यांंsना योोग्य वेतन, भत्ते
आणि सेेवेचे अन्य निियमन तसेेच शर्ती वि�हि�त केल्याप्रमााणे अंंमलाात येतील.
९. (१) कोणताही अशासकीीय सदस्य पदाावर रााहण्यास अयोोग्य होईल जर तो सदस्य -
(क) ज्यालाा दि�वाळखोर घोषि�त करण्यात आलेले आहे
(ख) नैतििक अधःपतन
होणाऱ्या गुन्ह्याात ज्यालाा दोषसि�द्ध ठरवि�ण्यात आले आहे तसेेच
काराावासासाठीी दंडीीत करण्यात आले आहे.
(ग) जो मनोवि�कृृत झालाा असून सक्षम चि�कीीत्सा बोर्डा�द्वाारे घोषि�त करण्यात आले आहे अशी
व्यक्ती.
(घ) कोणत्याही चि�कीीत्सेेमुळे किं�ंवा परि�णाामी आपल्या कर्ततव्याचे पाालन करण्यासाठीी असमर्थथ
झाल्यामुळे.
(ड) अनुपस्थि�िती
ीसंंदभाा�त आयोोगाकडूून रजाा न मि�ळवि�ता स्वतः सलग तीन बैठकींना अनुपस्थि�ित
रााहील्यास.
(च) आपल्या पदााचा दुरूपयोोग करत पदाावर कायम रााहत लोकहि�तााशी प्रतााडनाा केल्यास परंंतुु
कोणत्याही सदस्यालाा या खण्डातील तरतुुदीनुसार तोपर्यंत हटवि�लेे जाणार नाही जो पर्यंत त्या
सदस्यालाा सुनावणी, युक्तीवादाची संंधी देण्यात येणार नाही.
१०. रााज्य सरकाार कोणत्याही क्षणीी, कोणत्याही किं�ंवा सर्ववच अशासकीीय सदस्यांंsना पदाावरून
हटवू शकतेे, जर या अधििनिियमाातील मुळ उद्देेशांंsच्या वि�रोोधात जाऊन ते पदाावरून काम करत असतीील, तर
त्यांंsना पदमुक्त केले जाऊ शकतेे.
११. अशासकीीय सदस्यांंsचा मृत्यु झाल्यास, रााजीीनामा, अयोोग्यताा किं�ंवा हटवि�ल्या जाण्यामुळे
रि�क्त होणाऱ्या सदस्यांंsच्या पदाावर नव्याने नामांंsकन करत शक्य तिितक्या लवकर ते पद भरलेे जाईल, त्या
पदााचा कालाावधी पुर्वा�धििकाऱ्याच्या असमाास अवधीसाठीी रााहील.
१२.
आयोोगाची कोणतीही कार्यवााही किं�ंवा कारवााई केवळ कोणाच्या रि�क्ततेमुळे होणाऱ्या
आयोोगाच्या गठनाात एखााद्याा त्रुटीच्या आधाराावर प्रश्नगत होणार नाही किं�ंवा अवैध होणार नाही.
१३. रााज्य सरकाार आयोोगाच्या मागणीनुसार आयोोगाच्या नििर्वेधपणेे कार्यय संंचालनाासाठीी योोग्य असेे
अधििकारी तसेेच अन्य कर्मचाारी आयोोगालाा उपलब्ध करेेल.
अशासकीीय
सदस्य,
आणि अन्य
कर्मचााऱ्यांंsचे
निियमन व शर्ती.
अशासकीीय
सदस्यांंsची
अयोोग्यताा.
अशासकीीय
सदस्यांंsना
पदाावरुन
हटवि�ण्यात येणे.
रि�क्ततेबाबत.
रि�क्ततेमुळे
कार्यवााही अवैध
न होणे.
अधििकारी तसेेच
अन्य कर्मचाारी.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२६/फाल्गुन २२, शके १९
5
१४. आयोोग प्रत्येक तीन महि�न्यात कमीीत कमीी एक वेळा आणि अत्यावश्यक बैठकीी आयोोजि�त
करेेल तसेेच बैठकीीची गणपूूर्ती सदस्यांंsच्या एकूण संंख्येच्या एक तृतीयांंsश असेेल.
१५. रााज्य सरकाार आयोोगालाा युक्ति�ियुुक्त नोटि�स दि�ल्यानंतर तसेेच याबाबतचे आक्षेेप, समजा
असल्यास, ते ऐकल्यानंतर, आयोोगाद्वाारे पाारि�त एखाादा संंकल्प नििलंंबि�त, रद्द किं�ंवा त्यात सुधारणाा करू शकेेल.
१६. (१) आयोोगाच्या नििर्वेधपणेे कार्यय संंचालनाासाठीी, आयोोग १:२ या अनुपाातात शासकीीय सदस्य
आणि अशासकीीय सदस्यांंsमधून कि�माान तीन सदस्यांंsची मि�ळून तयाार होतील इतक्या समि�त्या ज्या योोग्य
असतीील अशा समि�त्यांंsचे गठन करू शकेेल.
(२) या पध्दतीने गठि�त होणारी समि�तीी, वि�हि�त कालाावधीत, आपलाा अहवााल/प्रस्ताव /सूचना/
शिि§फाारशीी प्रस्तुत करेेल आणि आयोोगालाा सादर करेेल.
१७. आयोोग खाालील कार्ये करेेल अथाा�त -
(क) रााज्य सरकाारच्या सुचनेनुसार योोग किं�ंवा प्रााकृृतििक-चि�कीीत्सा यांंsचा प्रचाार करणेे, प्रशिि§क्षण
तथाा वि�निियमन यासाठीी कार्यय करणेे.
(ख) प्रााथमि�क
, माध्यमि�क
तथाा उच्च माध्यमि�क
शाळांंsसाठीी रााज्य/ जि�ल्हाा /महाानगरपाालि�काा/
नगरपाालि�काा/ तालुका/पंंचायत स्तराावर योोगासन (योोग-मुद्रा) स्पर्धांंɕचे आयोोजन करणेे.
(ग) योोग किं�ंवा प्रााकृृतीक चि�कीीत्सा यांंsच्या फाायद्यााबाबत सर्वसाामान्यांंsना शिि§क्षीत करणेे, अभि�याान
चालवि�णेे आणि जनजाागृती करणेे तसेेच शालेय अभ्यासक्रमात योोग हाा वि�षय समाावि�ष्ट
करण्याबाबत पााऊले उचलणेे.
(घ) योोग अभ्यासक्रम, पााठ्य वि�वरण, शैक्षणिक मानकेे यांंsची वेळोवेळी समि�क्षा करणेे तसेेच
त्याबाबत रााज्य सरकाारलाा शिि§फाारशीी करणेे.
(ड) अन्य वि�हि�त कार्ये.
१८. (१) रजि�स्ट्रार, प्रााकृृतििक चि�कीीत्सा व्यवसायी यांंsची नोंदणी वि�शिि§ष्ट शुल्क कार्यय आकारून
करेेल.
(२) रजि�स्ट्रार -
(क) रााज्यात योोग तथाा प्रााकृृतीक चि�कीीत्सा व्यवसायि�कांंsचे रजि�स्टरचीी देखभााल करेेल.
(ख) निितीसंंहीता जीी वि�हि�त करण्यात आली आहे त्या माध्यमाातून नोंदणीकृृत योोग तथाा प्रााकृृतििक
चि�कीीत्सा व्यावसायि�कांंsना व्यवसायाचे आचरण वि�निियमि�त
करणेे.
(ग) योोग तथाा प्रााकृृतीक चि�कीीत्सा व्यवसायि�कांंsना सुनावणीची संंधी प्रदाान केल्यानंतर
त्यात नििलंंबि�त करणेे किं�ंवा रजि�स्टरमधून त्यांंsचे नांंsव काढणेे किं�ंवा त्यांंsच्या वि�रूध्द
अनुशासनाात्मक कारवााई करणेे जीी नििर्धा�रि�त केली असेेल.
१९. (१) कोणत्याही व्यक्तीची नोंदणी किं�ंवा रजि�स्टरमध्ये प्रवि�ष्टी संंदभाा�त रजि�स्ट्रारच्या नििर्णयाने
व्यथि�त
झालेली कोणतीही व्यक्ती आयोोगाकडेे याचि�काा सादर करू शकतेे.
(२) अशी याचि�काा आयोोगाकडेे वि�हि�त पध्दतीने सादर करण्यात येईल आणि आयोोगाद्वाारे याचि�काा
दाखल ती ऐकून नििर्णय घेतलाा जाईल.
आयोोगाची बैठक.
संंकल्पांंsचे
नििलंंबन, रद्द
होणे तसेेच त्या
सुधारणाा करणेे.
समि�त्या.
आयेगाची कार्ये.
रजि�स्ट्रार ची
कार्ये.
रजि�स्ट्रारच्या
नििर्णयावि�रुद्ध
आयोोगाकडेे
याचि�काा दाखल
करणेे आणि
आयोोगाच्या अन्य
कार्या�बाबत.
भााग पााच-१९–२अ
6
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२६/फाल्गुन २२, शके १९
२०. (१) आयोोग, अंदााजि�त खर्चच तसेेच आर्थि�िक उपलब्धी आदींच्या माध्यमाातून आगामी वि�त्तीय
वर्षा�सााठीी जीी तारीख नििर्धा�रि�त करण्यात आली आहे त्या कालाावधीत बजेटची मागणी तयाार करेेल आणि
वि�हीीर प्राारूपाामध्ये रााज्य सरकाारलाा सादर करेेल.
(२) रााज्य सरकाार काही सुधारणाा असल्यास ती तपाासून प्रस्तुत करण्यात आलेल्या अनुदानालाा
स्वि�िकृृत करेेल.
(३) जेव्हाा रााज्य सरकाारद्वाारे अनुदान स्वि�िकृृत केले जाते तेव्हाा आयोोग त्या प्रयोोजनाासाठीी अर्थसंकल्पाात
तरतूूद करण्यात आली आहे अशा अनुदानातून नििधीचा उपयोोग करण्यासाठीी सक्षम रााहील.
२१. (१) आयोोग, असेे प्राारूप तथाा पद्धत वि�हीीत करेेल ज्यात उचि�त लेखाावि�षयक तसेेच अन्य
सुसंंगत अभि�लेेखांंsचा समाावेश करेेल आणि उत्पत्र व व्यय तसेेच तुलन-पत्र, उपयोोग प्रमााणपत्र यांंsच्यासहीीत
लेख्यांंsचे वार्षि�िक वि�वरण तयाार करेेल.
(२) आयोोग लेख्यांंsची तपाासणीी तसेेच लेखाा परि�क्षण स्थाानििक नििधी लेखाा यंंत्रणांंsच्या माध्यमाातून
योोग्य पद्धतीने करेेल.
(३) आयोोगाचे लेखाा परि�क्षण तसेेच कार्ययअहवााल आयुष वि�भाागालाा प्रत्येक वर्षी ३१ जुलैच्या पूर्वी
पााठवि�ण्यात येईल.
२२. (१) आयोोगाचा नििधी, नोंदणीकरण
, नुतनीकरण
, शुल्क आदीच्या रूपाात एकत्रीत करण्यात
आलेल्या नििधीच्या माध्यमाातून तयाार होईल आणि हाा नििधी रााष्ट्रीयकृृत बँकेत खााते उघडून त्यात जमाा
करण्यात येईल.
(२) आयोोगाचा अध्यक्ष आणि रजि�स्ट्रार या अधििनिियमाातील तरतूूदींना कार्या�न्वी करण्यासाठीी संंबंधिित
बँक खााते संंयुक्त रूपाात संंचालि�त करेेल.
२३. (१) शासनाास, या अधििनिियमााची प्रयोोजनेे पाार पााडण्यासाठीी, शासकीय रााजपत्रातील
अधििसूचनेद्वाारे निियम करताा येतील.
(२) या अधििनिियमााअंतर्गगत तयाार करण्यात आलेलाा प्रत्येक निियम, तो तयाार करण्यात आल्यानंतर
त्वरीत रााज्य वि�धानमंडळाच्या दोन्ही सभाागृहांंsसमोोर सादर करण्यात येईल.
२४.
याा अधििनिियमााअंतर्गगत निियुक्त प्रत्येक अधििकारी तथाा कर्मचाारी या तसेेच कर्मचाारी
अधििनिियमाातील कोणत्याही तरतूूदीचा प्रयोोग करतााना किं�ंवा कर्ततव्याचे पाालन यांंsचे करतााना भाारतीीय दंड
संंहि�ताा, १८६० च्या कलम २१ अंतर्गगत अथाा�नुसार लोकसेेवक मानलेे जातील.
२५. (१) जर या अधििनिियमाातील तरतूूदींची प्रभाावी रूपााने अंंमलबजावणी होण्यामध्ये अडचणी
नििर्मा�ण होत असतीील तर रााज्य सरकाार रााजपत्रात प्रकााशिि§त आदेशाद्वाारे या अधििनिियमाातील तरतूूदींशी सुसंंगत
निियम करू शकेेल, जे त्या अडचणी दूर करण्यासाठीी आवश्यक समजलेे जातील :
परंंतुु असा कोणताही आदेश या अधििनिियमााच्या प्राारंंभीच्या तििथीपाासून दोन वर्षा�च्या कालाावधी समााप्त
झाल्यानंतर करण्यात येणार नाही.
(२) या अधििनिियमााअंतर्गगत तयाार करण्यात आलेलाा प्रत्येक आदेश, तो तयाार केल्यानंतर त्वरीत रााज्य
वि�धानमंडळाच्या दोन्ही सभाागृहाासमोोर सादर करण्यात येईल.
२६. कोोणताही वाद किं�ंवा वि�धीवि�षयक कार्यवााही या अधििनिियमांंsतर्गगत तयाार करण्यात निियमांंsच्या
अधीन रााहून सद्भाावपूर्ववक करण्यात आली आहे. कोणत्याही गोष्टी-साठीी करण्यात आलेल्या सदर कार्यवााही
कोणत्याही अधििकारी किं�ंवा कर्मचााऱ्यांंsच्या वि�रुद्ध रााहणाार नाही.
बजेटची मागणी.
लेखाा परि�क्षण.
आयोोगाचा नििधी.
निियम तयाार
करणाारी शक्ती.
अधििकारी तसेेच
कर्मचाारी यांंsचे
लोकसेेवक होणे.
अडचणी दूर
करणेे.
सद् भाावपूर्ववक
करण्यात
कार्यवााहीचे
संंरक्षण.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२६/फाल्गुन २२, शके १९
7
उद्देेश आणि� कारणेे यांंsचेे नि�वेदन
मानवी स्वाथ्याच्या समस्या दि�वसेंदि�वस वाढत चालल्या आहेत. अशा स्थि�ितीीत समााजालाा स्वस्थ आणि
समृृद्ध बनवि�ण्यासाठीी योोगसाधनेशिि§वाय पर्या�य नाही, जागतीक स्तराावरदेेखील उत्तम शारि�रीीक वास्थ्यासाठीी
पर्या�य म्हणूून योोगालाा मान्यताा मि�ळाली आहे. योोगसाधनेबाबत जनजाागृती करून समााजालाा स्वस्थ व सुदृढ
ठेवण्यासाठीी योोगशिि§क्षक स्वयंंप्रेरणेेने व निःःस्वार्थवृृत्तीने नििरंंतर कार्यय करीीत आहेत. महाारााष्ट्रात योोग आयोोग
स्थाापन कराावा अशी मागणी गेल्या काही वर्षांंɕत योोगशिि§क्षक संंघाद्वाारे करण्यात येत आहे. गुजराात, हरि�यााणा,
रााजस्थाान या रााज्याप्रमााणे महाारााष्ट्रात योोग आयोोग स्थाापन करण्याची आवश्यकताा आहे.
महाारााष्ट्रात योोगाच्या क्षेेत्राात बरााच वि�स्तार झालाा आहे. सद्यःस्थि�ितीीत रााज्यात कोणताही योोग आयोोग
उपलब्ध नाही. महाारााष्ट्रात योोग या वि�षयासंंदभाा�त प्रचाार, व्यवस्थाापन, प्रशिि§क्षण आणि वि�निियमन, योोग आणि
प्रााकृृतीक चि�कीीत्सा व्यावसायि�कांंsची नोंदणी करण्याच्या उद्देेशासाठीी महाारााष्ट्रात योोग आयोोगाची स्थाापनाा
करणेे आवश्यक आहे. यासाठीी योोग तसेेच प्रााचीन थेरेपीज यांंsचे महत्व, प्रभााव आणि उपयोोगीता यांंsचे महत्व
लक्षात घेता योोगाचा प्रचाार, व्यवस्थाापन, वि�निियमन, प्रशिि§क्षण यासाठीी तसेेच प्रााकृृतीक चि�कीीत्सा पद्धतीचा
वि�काास करण्यासाठीी आणि क्रि�डाा प्रकाारांंsच्या माध्यमाातून प्रशिि§क्षण, प्रोत्साहन तसेेच योोगासन आदीसाठीी योोग
आयोोगाची अत्यंंत आवश्यकताा आहे. महाारााष्ट्रात योोग आयोोगाची स्थाापनाा झाल्यास सर्वसाामान्य जनतेेसाठीी
ते वि�शेष लााभदाायक ठरेेल.
वरील उद्दि�ष्टे साध्य करणेे हाा या वि�धेयकााचा हेतु आहे.
वि¦धाान भवन,
मुंंsबई,
दि�नांंsक ०६ मार्चच, २०२६.
सुधीर मुनगंंटीीवार,
(प्रभाारी सदस्य).
भााग पााच-१९–२अ
8
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२६/फाल्गुन २२, शके १९
वैधाानि�क अधि�काार सोपवि¦ण्याासंंबंंधीीचेे ज्ञाापन
या वि�धेयकाात वैधानििक अधििकार सोपवि�ण्यासंंबंधीीचा पुढीील प्रस्ताव अंतर्भू�त आहे :-
खंंड २३.- या खंंडान्वये या अधििनिियमााच्या तरतुुदी अंंमलाात आणण्याचे अधििकार रााज्य शासनााकडेे
घेण्यात आलाा आहे.
वैधानििक अधििकार सोपवि�ण्यासंंबंधीीचा वरील प्रस्ताव हाा सामान्य स्वरूपााचा आहे.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२६/फाल्गुन २२, शके १९
9
वि¦त्तीीय ज्ञाापन
महाारााष्ट्र रााज्यात योोग आयोोग स्थाापन करणेे व ती कार्या�न्वीत करणेे तसेेच अधििकारी व कर्मचाारी यांंsची
निियुक्ती करणेे त्याचबरोबर समि�तीी, अशासकीीय सदस्यांंsना बैठकीीस उपस्थि�ित
रााहण्यासाठीी मानधन व भत्ता देणे
तसेेच अधििकारी आणि कर्मचाारी यांंsना प्रदेेय असलेेले वेतन याकरि�ताा रााज्याच्या एकत्रीत नििधीतून आवर्ती खर्चच
होण्याची शक्यताा आहे. सद्य:स्थि�ितीीत या अधििनिियमााच्या अधििनिियमि�त्तेवरील खर्चच नमूद करणेे शक्य नाही.
वि¦धाान भवन :ज
ि�तेंद्र भोळे,
मुंंsबई, स
चि�व -१,
दि�नांंsक १३ मार्चच, २०२६.
महाारााष्ट्र वि�धानसभाा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.