भााग पााच-२६-१

संंक्षि±प्त नााव व

प्राारंंभ.

(१)

L. A. BILL No. XXIV OF 2026.

A BILL

FURTHER TO AMEND THE WILD LIFE (PROTECTION) ACT, 1972, IN

ITS APPLICATION TO THE STATE OF MAHARASHTRA.

सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक २४.

वन्य जीव (संरक्षण) अधि�नि�यम, १९७२, महाारााष्ट्र रााज्यास लागूू असताना, त्यात आणखीी

सुधाारणाा करण्यासाठीी वि¦धेयक.

ज्याअर्थीी, याात याापुढेे दि—लेेल्याा प्रयोजनांं�साठीी, वन्य जीव (संरक्षण) अधि�नि�य

म, १९७२, महााराष्ट्र

राज्याास लागू असतानाा, त्याात आणखीी सुधाधाारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थीी, भाारतीय गणराज्यााच्याा

सत्त्यााहत्तराव्याा वर्षीी, यााद्वाारे, पुढील अधि�नि�य

म करण्याात येत आहे :—

१.  (१) याा अधि�नि�यमा

ास, वन्य जीव (संरक्षण) (महााराष्ट्र सुधाधाारणा) अधि�नि�य

म, २०२६,

असे म्हणाावे.

१९७२ चा

५३.

RNI No. MAHBIL /2009/40124

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग पाच

वर्षष १२, अंंक ११]

मंंगळवार, माार्चच १७, २०२६/फााल्गुुन २६, शकेे १९४७

[पृष्ठे ३, किं�ंमत : रुपये २६.००

असाधाारण क्रमांंsक २६

प्राधि�कृृत प्रकाशन

महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केलेली वि¦धेयके.

महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय

महााराष्ट्र वि�धाधाानसभेत दि—नांं�क १७ माार्चच, २०२६ रोजी पुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील वि�धेेयक महााराष्ट्र वि�धाधाानसभाा

नि�यम, ११६ अन्वये प्रसि�द्ध करण्याात येत आहे :—

2

महाराष्ट्रõ शासन रारा

असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२६/फाल्गुन २६, शके १९

सन १९७२ चा

अधि�नि�य

म क्रमांं�क

५३ यााच्याा कलम

१२ ची सुधाधाारणा.

(२) 

तो, राज्य शासन, शाासकीय रााजपत्राातील अधि�सूूचनेद्वाारे नि�यत करील, अशा

दि—नांं�कास अंमलात येईल.

२.  वन्य जीव (संरक्षण) अधि�नि�य

म,१९७२, महााराष्ट्र राज्याास लागू असतानाा, त्यााच्याा

कलम १२ च्याा परंंतुकामध्ये,-

(एक)  खंंड (क) मधीील, “अनुसूची एक मध्ये” याा मजकुरानंतर, “अनुसूची एक मधीील,

भााग क: सस्तन प्राणी यांं�मधीील अनुक्रमांं�क ४३ येथील नोंदीमध्ये वि�नि�र्दिदि—िष्ट केलेेल्याा बि�बट्याा पन्थेरा

पााडडस वगळता,” हाा मजकूर समावि�ष्ट करण्याात येईल;

(दोन)  खंंड (ख) मधीील, “अन्य कोणत्यााही वन्य प्राण्यााच्याा” याा मजकुरानंतर, “अनुसूची

एक मधीील, भााग क: सस्तन प्राणी यांं�मधीील अनुक्रमांं�क ४३ येथील नोंदीमध्ये वि�नि�र्दिदि—िष्ट केलेेल्याा

बि�बट्याा पन्थेरा पााडडस, याासह, ” हाा मजकूर समावि�ष्ट करण्याात येईल.



१९७२ चा

५३.

महाराष्ट्रõ शासन रारा

असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२६/फाल्गुन २६, शके १९

3

उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेदन

वन्य जीव (संरक्षण) अधि�नि�य

म, १९७२ (१९७२ चा ५३) याात, देशाची पाारि¡स्थि�िति�कीी व पर्यायााɑवरणीय

सुरक्षाा सुनि�श्चििĐित करण्यााच्याा दृष्टीने, वन्य प्राण्यांं�चे संरक्षण करण्याासाठीी आणि� तत्संबंंधि�त किं�ंवा तदानुषंंगि�क

बाबींंसाठीी तरतूद केली आहे. महााराष्ट्र वन्य जीव (संरक्षण) नि�यम, २०१४ यांं�सह याा अधि�नि�यमा

ात, आणि�

संबंंधि�त वन अधि�नि�यमांं�मध्ये व नि�यमांं�मध्ये, वन्य जीवां�चेे सक्षमपणेे संवर्धधन करण्याासाठीी कठोर तरतुदी

अंतर्भूɑत आहेत. संवर्धधन व संरक्षणााच्याा काटेकोर उपााययोोजनांं�मुळे, राज्याात वन्य प्राण्यांं�ची, वि�शेषत:,

बि�बट्यांं�चीी संख्याा वाढत आहे.

२. 

राज्याातील अनेक वनक्षेत्राात, बि�बट्यांं�चीी संख्याा ही, त्याा क्षेत्रााच्याा वहन क्षमतेपेक्षाा अधि�क

वाढलीी आहे. याामुळे, अनेकदा क्षेत्रीय वर्चचस्वासाठीी त्यांं�च्याात संघर्षष होतात, त्याामुळे कमकुवत बि�बटेे त्यांं�चे

प्रदेश सोडून वनांं�च्याा लगतच्याा बि�गर वनक्षेत्राात वि�स्थाापि�त होतात.

बि�बटेे, त्यांं�च्याा अधि�वाासाच्याा गरजा व अन्नााच्याा गरजा भाागवि�ण्यााच्याा बाबतीीत अत्यंत जुळवून घेणारे व

संधि�सााधुु शि�कारी असल्यााने, ते शेतांं�मध्ये, झााडा-झुडूपांं�मध्ये, व मानवीी वस्तीजवळ आढळतात. बि�बटयांं�नी,

अशी क्षेत्रे त्यांं�चा प्रदेश म्हणूून स्थाापि�त केलेेली आहेत आणि� ते अशा बि�गर वन क्षेत्राात प्रजनन देखीील करतात.

मार्जजर कुळातील इतर वन्यप्राण्यांं�च्याा पि�ल्लांं�च्याा तुलनेेत बि�बटयााच्याा बछडयांं�चा जि�वंत राहण्यााच्याा क्षमतेचा

दर अधि�क आहे. हे बि�बि�टेे, त्यांं�च्याासाठीी सोपे भक्ष्य असलेेल्याा पााळीव प्राण्यांं�करि¡ता मानवीी वस्तीत येतात

आणि� ते मनुष्यांं�वरदेखीील हल्ला करतात त्याामुळे वारंवार व वाढत जाणारा मानव-वन्य जीव संघर्षष होतो.

३.  उक्त अधि�नि�यमा

ाच्याा कलम १२ मध्ये अशी तरतूद आहे की, मुख्य वन्य जीव रक्षक, कोणत्यााही

वन्य प्राण्यााचे पर्यायााɑयी योग्य अधि�वाासात स्थाानांं�तरण करणे, वन्य जीवांं�च्याा संख्येचे व्यवस्थाापन करणे,

इत्याादींचा समावेश असलेेल्याा शास्त्रीय व्यवस्थाापनााच्याा प्रयोजनांं�साठीी, उक्त अधि�नि�यमा

ाच्याा अनुसूची एक

मध्ये वि�नि�र्दिदि—िष्ट केलेेल्याा कोणत्यााही वन्य प्राण्यााच्याा बाबतीीत, केंद्र सरकारच्याा पूर्ववपरवानगीीने, शि�कारीसाठीी

परवाानाा (ज्याामध्ये जेरबंंद करणे आणि� स्थाानांं�तरण करणे यााचा समावेश आहे) परवाानाा देऊ शकेल. उक्त

अधि�नि�यमा

ाला जोडलेेल्याा अनुसूची एक मधीील नोंद क्रमांं�क ४३ मध्ये, बि�बट्यााची नोंद आहे. त्याामुळे,

मानव-बि�बट्याा यांं�च्याातील संघर्षाɑच्याा प्रकरणांं�मध्ये, मुख्य वन्य जीव रक्षक, केंद्र सरकारच्याा परवाानगीीखेरीज

उक्त कलम १२ अन्वये बि�बट्यांं�च्याा संख्येचे व्यवस्थाापन किं�ंवा स्थाानांं�तरण करण्याासाठीी पाावलेे उचलू शकत

नााही. ही अत्यंत वि�नि�यमि�त कि�चकट प्रक्रि�याा, वेळखाऊ आहे आणि� त्याामुळे बि�बट्यााच्याा प्रभाावी शास्रीीय

व्यवस्थाापनाासाठीी व स्थाानांं�तरणासाठीी तसेच राज्याातील मानव-बि�बट्याा यांं�च्याातील संघर्षष हााताळण्याामध्ये

वि�लंंब होत आहे.

म्हणूून, राज्य शासनााच्याा परवाानगीीने बि�बट्यांं�चेे स्थाानांं�तरण व त्यांं�ची संख्याा यांं�चे व्यवस्थाापन यांं�चा

समावेश असलेेल्याा, शास्त्रीय व्यवस्थाापनाासाठीी मुख्य वन्य जीव रक्षकाास आवश्यक ती, पाावलेे उचलणेे

शक्य व्हाावे याासाठीी, वन्य जीव (संरक्षण) अधि�नि�य

म, १९७२ याा च्याा कलम १२ मध्ये सुयोग्य सुधाधाारणा

करणे इष्ट आहे असे शासनाास वाटते.

४.  वरील उद्दििNjष्टे साध्य करणे हाा याा वि�धेेयकााचा हेतू आहे.

मुंं�बई,

गणेेश नाईक,

दि—नांं�क १६ मार्चच, २०२६.

वन मंत्री.

वि¦धाान भवन :ज

ि�तेंद्र भोळे,

मुंं�बई,

सचि�व -१,

दि—नांं�क १७ मार्चच, २०२६.

महााराष्ट्र वि�धाधाानसभाा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.