(१)

भाग एक (को.िव.पु.)-३३–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराđł� शासन राजपŇ

असाधारण भाग एक–कोकण िवभागीय पुरवणी

वषɑ १२, अंक २२(२)]

गुȟवार, एिŌल २, २०२६/चैŇ १२, शकɁ १९४८

[पृđठɂ २, िकȽमत : ȟपये ११.००

असाधारण ĸमांक ३३

Ōािधकȵत Ōकाशन

िजčहािधकारी व िजčहादंडािधकारी, रायगड अिलबाग यांजकडȴन

वाचले :- १. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ व ११६.

२. पोलीस अधीȦक, रायगड-अिलबाग यांचेकडील पŇ ĸ. वाहतूक शाखा / वाहतूक आदेश / २०२६, १३१, िद.२०/०२/२०२६.

३. या कायाɑलयाकडील मंजूर िटपणी िद.२६/०२/२०२६.

वाहतूक बंदी अिधसूचना

ĸमांक गृह / एमएजी-१/अिलबाग ते रेवदंडा / वाहतूक बंदी आदेश / / २०२६.— ùयाअथȯ, पोलीस अधीȦक, रायगड-अिलबाग

यांनी उपोăघातातील अ.ĸ.२ कडील पŇानुसार अिलबाग-कȱȠळ-बेलकडɂ सहाण बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अिलबाग-कȱȠळ-

नवेदरबेली-आȦी - नागाव-रेवदंडा या रĒāयाचे िसमɞट काँĸीटीकरण, मोरी/पुलाची कामे जोरदार सुȠ असčयाने िठकिठकाणी रĒāयासाठी

तसेच मोरी/पुल करीता खोदकामे करĀयात आलेली असून रĒते अȟंद झालेले आहेत. सदर मागाɑवȠन दोन वाहने एकाच वेळी पास होत

नसčयाने वाहतूक कɻडी होत आहे. āया वाहतूक कɻडीचा Ňास हा शालेय िवǐाथȯ, Ēथािनक नागȫरक, पयɑटक तसेच ȟôण घेऊन जाणाķया

ȟôणवािहका āयाचŌमाणे इतर अāयावĐयक वĒतुंची वाहतूक करणारे वाहन चालक यांना मानिसक Ňास सहन करावा लागत आहे. सहाण

बायपास, ढवर, बेलकडɂ, कȱȠळ येथे िसमɞट काँĸीटीकरण, मोरी/पुलाची कामे चालू असčयामुळɂ वाहतूक कɻडी होऊन अपघात होĀयाची

शòयता नाकारता येत नाही. सदर वाहतूक कɻडीवर उपाययोजना Ċहणून Ēथािनक नागरीक, ȟôणवािहका, िवǐाथȯ व पयɑटक यांचा Ōवास

सुखकर होĀया÷या तसेच अपघाताचे Ōमाणे कमी करĀया÷यादृđटीने उपाययोजना Ċहणून िद. ३१/०५/२०२६ अखेर पयɕत दररोज सकाळी

०९-०० ते दुपारी १२-०० वा. व सायं. १७-०० ते १९-०० वाजेपयɕत अिलबाग-कȱȠळ-बेलकडɂ-सहाण बायपास-नागाव- रेवदंडा

तसेच अिलबाग-कȱȠळ-नवेदर बेली - आȦी - नागाव-रेवदंडा या दोąही मागाɑवरील सवɑ Ōकारची जड-अवजड वाहनांची वाहतूक

(दुध, िडझेल, Ēवयंपाकाचे गॅस, औषधे, ऑòसीजन, भाजीपाला, पाणी इāयादी जीवनावĐयक वĒतू वाहून नेणाķया वाहनांना वगळȴन)

बंदीबाबत अिधसूचना िनघणेबाबत या कायाɑलयाकडɂ िवनंती कɁलेली आहे.

2

महाराđł शासन राजपŇ असाधारण भाग एक–कोकण िवभागीय पुरवणी, एिŌल २, २०२६/चैŇ १२, शकɁ १९४८

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

आिण ùयाअथȯ, पोलीस अधीȦक, रायगड-अिलबाग यांचेकडील ŌĒतावाचे अवलोकन करता, अिलबाग ते रेवदंडा या मागाɑवर

अनेक िठकाणी रĒāयांची कामे सुȟ असčयाने Ēथािनक नागȫरक, िवǐाथȯ, पयɑटक यांचा Ōवास सुखकर होĀयाचे दृđटीने तसेच अपघातांचे

Ōमाण कमी करĀयाचे दृđटीने अिलबाग-कȱȠळ-बेलकडɂ-सहाण बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अिलबाग-कȱȠळ-नवेदर बेली- आȦी-

नागाव-रेवदंडा या दोąही मागाɑवर दररोज सकाळी ०९-०० ते दुपारी १२-०० वा. व सायं. १७-०० ते १९-०० वाजेपयɕत सवɑ Ōकारची

जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करणेबाबत माझी खाŇी झाली आहे.

āयाअथȯ मी, िजčहादंडािधकारी रायगड उपोăघातातील अ.ĸ. १ अąवये Ōदान करĀयात आलेčया अिधकारानुसार Ēथािनक नागȫरक,

िवǐाथȯ, पयɑटक यांचा Ōवास सुखकर होĀयाचे दृđटीने तसेच अपघातांचे Ōमाण कमी करĀयाचे दृđटीने अिलबाग- कȱȠळ-बेलकडɂ सहाण

बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अिलबाग- कȱȠळ- नवेदर बेली - आȦी - नागाव-रेवदंडा या दोąही मागाɑवर या आदेशाचे िदनांकापासून

ते िदनांक ३१/०५/२०२६ रोजी पयɕत दररोज सकाळी ०९-०० ते दुपारी १२-०० वा. व सायं. १७-०० ते १९-०० वाजेपयɕत सवɑ Ōकार÷या

जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करणेबाबत आदेश जारी करीत आहे.

सदरची वाहतूक बंदी अिधसूचना ही दुध, पेłोल, िडझेल, Ēवयंपाकाचे गॅस, औषधे, ऑòसीजन, भाजीपाला, पाणी इāयादी

जीवनावĐयक वĒतू वाहून नेणारी वाहने यांना लागू राहणार नाही.

रायगड-अिलबाग,

िकशन ना. जावळɂ,

िदनांक २६ फɁŎुवारी २०२६.

िजčहादंडािधकारी, रायगड.