(१)

भााग दोोन (संंकीीर्णण)–१

RNI No. MAHBIL /2009/35827

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती

वर्षष १२, अंंक १६]

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

[पृष््ठठे ११, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्णणण सूचना व जाहि�राती

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधि�करण

(बंंदर नि�योोजन आणि� विि¦कास विि¦भााग)

प्रशाासकीीय भवन, शेवा, उरणण, रायगड- ४०० ७०७, महााराष्ट्र

दूरध्वनी: +91 2267814157, संंकेत स्थळ: www.jnport.gov.in

सूचना

महाराष्ट्र प्रादेशि�क आणि� नगररचना अधि�नि�यम, १९६६ च्या कलम ३७ (१) अन्वये जवाहरलाल नेहरू बंदर प्राधि�करणााच्या

वि�शेषष आर्थि–िक क्षेेत्राच्या मंजूर वि�कास नि�यंत्रण आणि� प्रोत्साहन नि�यमावली मध्ये सुधारणाा.

No. JNPA/SEZ/DDP/2026/05.—ज्याअर्थी, महााराष्ट्र शाासनााने, महााराष्ट्र प्रादेशि�क आणि� नगररचना अधिि˜नि�यम, १९६६

(महाा. XXXVII ऑफ १९६६) (यापुुढेे 'उक्त अधिि˜नि�यम' म्हणूून संंबोधलेे जाईल) च्या कलम ४० च्या उप-कलम (१) अन्वयेे प्रदान

केलेेल्या अधिि˜कारां�चाा वापर करून, दि�नांं�क २० डि�सेंंबर, २०१७ रोजीची अधिि˜सूचना क्रमांं�क टीीपीएस-१७१७/६१२/सीआर-२१९/१७/

यूडी-१२ (यापुुढेे 'उक्त अधिि˜सूचना' म्हणूून संंबोधलेे जाईल) अन्वयेे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टलाा (आता, भाारत सरकारच्या बंंदरेे,

नौकानयन आणि� जलमाार्गग मंत्राालय (एमओपीएसडब्ल्यू) अंतर्गगत, मेजर पोर्ट ऑथॉरि�टीी अधिि˜नि�यम, २०२१ अन्वयेे जवाहरलाल नेहरू

बंंदर प्राधिि˜करणण (जनेबंंप्रा) जवाहरलाल नेहरू बंंदर प्राधिि˜करणााच्या मालकीीच्या विि¦शेष आर्थि�िक क्षेेत्राासाठीी विि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करणण

(यापुुढेे 'विि¦ नि� प्रा' म्हणूून संंबोधलेे जाईल) म्हणूून घोोषि�त केलेे आहे, ज्याचे क्षेेत्रफळ २७७.३८ हेक्टर आहे;

आणि� ज्याअर्थी जवाहरलाल नेहरू बंंदर प्राधिि˜करणााने अधिि˜सूचना क्रमांं�क JNPT / SEZ/DDP/2020/1308, दि�नांं�क २५ नोव्हेंबर

२०२० अन्वयेे, जनेबंंप्रा च्या विि¦. आ. क्षेेत्राासाठीी विि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करणण (विि¦ नि� प्रा) म्हणूून विि¦कास प्रस्ताव आणि� विि¦कास नि�यंंत्रणण व

प्रोत्साहन नि�यमाावलीी, हरकतीी आणि�/किं�ंवा सूचना मागवण्याच्या योोग्य प्रक्रि�येेचे पालन करून प्रकाशि�त केलेे होते, ज्यावर सुनावणीी होऊन

ते दि�नांं�क १७ मार्चच २०२१ रोजीच्या पत्राान्वयेे महााराष्ट्र शाासनााला सादर करण्यात आलेे;

आणि, ज््ययाअथी उक्त अधिनिय

माच््यया कलम 115 च््यया उप-कलम (3) अन््वये प्रदान केलेल््यया अधिकारांचा वापर करून, अधिसूचना

क्रमांक JNPT / SEZ / Sec 115 (3) / TPV-3/4255, दिनांक २१ सप््टेंबर २०२१ अन््वये, महाराष्ट्र शासनाने जनेबंप्रा च््यया वि. आ.

क्षेत्रास

ाठी विशेष निय

ोजन प्राधिक

रणण ('वि नि प्रा') म््हणणून विकास प्रस््तताव आणि विकास निय

ंत्रणण व प्रोत््ससाहन निय

मावली मंजूर केली आहे;

आणि�, ज्याअर्थी जनेबंंप्रा च्या संंचालक मंडळाने आपल्या २६ व्या बैठकीीत ठरााव क्रमांं�क जेएनपीए-४६०/२७.०१.२०२६, दि�नांं�क २७

जानेवारी २०२६ अन्वयेे, उक्त कायद्यांं�तर्गगत तयार केलेेल्या विि¦शेष आर्थि�िक क्षेेत्रााच्या मंजूर विि¦कास नि�यंंत्रणण आणि� प्रोत्साहन नि�यमाावलीीतील

प्रस्ताविि¦त सुधारणांं�च्या मसुद्याास मंजुरी दि�लीी आहे आणि� जवाहरलाल नेहरू बंंदर प्राधिि˜करणााच्या अध्यक्षांं�ना जनतेकडूून सूचना आणि� /

किं�ंवा हरकतीी मागवण्यासाठीी प्रस्ताव प्रसि�द्ध करण्याचे अधिि˜कार दि�लेे आहेत.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

आता, म्हणूून, उक्त कायद्याच्या कलम ३७ (१) अन्वयेे अधिि˜कारां�चाा वापर करून, ही सूचना शाासकीीय राजपत्रात प्रसि�द्ध झााल्याच्या

तारखेेपासून ३० दि�वसांं�च्या कालावधीत जनतेकडूून हरकतीी आणि�/किं�ंवा सूचना मागविि¦ण्यासाठीी याद्वाारे प्रसि�द्ध करण्यात येत आहे. मंजूर

विि¦कास नि�यंंत्रणण आणि� प्रोत्साहन नि�यमाावलीीतील सुधारणांं�चा मसुदा यासोबत जोडलेेला आहे. सुधारणांं�चा मसुदा जवाहरलाल नेहरू बंंदर

प्राधिि˜करणााच्या खालील कार्या�लयांं�मध्ये, सर्वव कामकाजाच्या दि�वशीी कार्या�लयीीन वेळेत, सामान्य जनतेला पाहणीीसाठीी उपलब्ध आहे.

अ) जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिक

रणण, १५ वा मजला, एक््सप्रेस टॉवर््स, एअर इंडिया बिल््डडिंगजवळ, रामनाथ गोएंका मार््ग,

नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

ब) जवाहरलाल नेहरू बंंदर प्राधिि˜करणण, प्रशाासकीीय इमारत, शेवा, नवी मुंं�बई ४०० ७०७.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

3

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

वरील दस्तऐवज जवाहरलाल नेहरू बंंदर प्राधिि˜करणााच्या www.jnport.gov.in या संंकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठीी

देखील उपलब्ध आहे.

विि¦कास नि�यंंत्रणण आणि� प्रोत्साहन नि�यमाावलीीतील मसुदा सुधारणेेबाबत कोणतीीही हरकत आणि� / किं�ंवा सूचना, ही सूचना शासकीय

राजपत्रात प्रसि�द्ध झााल्याच्या तारखेेपासून ३० दि�वसांं�च्या आत लेेखी स्वरूपात मुख्य महााव्यवस्थापक, बंंदर नि�योोजन आणि� विि¦कास

विि¦भााग, जवाहरलाल नेहरू बंंदर प्राधिि˜करणण, प्रशाासकीीय इमारत, शेवा, नवी मुंं�बई ४०० ७०७, यांं�ना पत्रााद्वाारे किं�ंवा cmppd@jnport.

gov.in या ईमेलवर पाठवाावी.

नवी मुंं�बई,

श्रीी. गौरव दयाल,

दि�नांं�क : ३१ मार्चच २०२६.

अध्यक्ष,

जवाहरलाल नेहरू बंंदर प्राधिि˜करणण.

4

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

JAWAHARLAL NEHRU PORT AUTHORITY

(Port Planning and Development Department)

Administration Building, Sheva, Uran, Raigad - 400 707, Maharashtra

Tel: +91 22 27244022, website: www.jnport.gov.in

Notice

Modifications to the sanctioned Development Control and Promotion Regulations for SEZ Area

of Jawaharlal Nehru Port Authority in Accordance with Section 37(1) of the Maharashtra

Regional and Town Planning Act, 1966.

No. JNPA/SEZ/ DDP/2026/05.—Whereas, the Government of Maharashtra in exercise of the

powers conferred under sub-section (1) of the section 40 of the Maharashtra Regional and Town

Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") declared vide

Notification No.TPS-1717/612/CR-219/17/UD-12, dated 20th December, 2017 (hereinafter referred

to as "the said Notification"), Jawaharlal Nehru Port Trust (now, Jawaharlal Nehru Port Authority

(JNPA) under Major Port Authority Act, 2021, under Ministry of Ports, Shipping & Waterways

(MoPSW), Government of India) as Special Planning Authority (hereinafter referred to as " the SPA")

for SEZ area belonging to Jawaharlal Nehru Port Authority admeasuring 277.38 Hectares;

And whereas, Jawaharlal Nehru Port Authority vide Notification No. JNPT/SEZ/DDP/2020/1308,

dated November 25th, 2020 had published Development Proposal and Development Control and

Promotion Regulations for SEZ area of JNPA as a SPA, and after following the procedure of inviting

objections and /or suggestions, hearing the same were submitted to the Government of Maharashtra

by letter dated 17th March 2021;

And whereas, in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 115 of the said

Act vide Notification No. JNPT/SEZ/Sec 115(3)/TPV-3/4255, dated September 21st, 2021, the

Government of Maharashtra has approved the Development Proposal and Development Control and

Promotion Regulations for SEZ area of JNPA as a SPA;

And whereas, the JNPA Board in its 26th meeting, vide its Resolution No. JNPA/460/27.01.2026,

dated 27th January 2026 has approved the proposed draft modifications to the sanctioned Development

Control and Promotion Regulations of SEZ area and authorized the Chairman, Jawaharlal Nehru

Port Authority to publish the same for inviting suggestion and/or objection from the public;

Now, therefore, in exercise of the powers under Section 37 (1) of the said act, this notice is hereby

published inviting objections and/or suggestions from public within a period of 30 days from the date

of publication of this notice in the Official Gazette.

The draft modifications to the sanctioned Development Control and Promotion Regulations are

annexed herewith. The same are also available for public inspection at the following offices of

Jawaharlal Nehru Port Authority, during office hours on all working days.

a) Jawaharlal Nehru Port Authority, 15th floor, Express Towers, near Air India Building,

Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai 400 021.

b) Jawaharlal Nehru Port Authority, Administration Building, Sheva, Navi Mumbai 400 707.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

5

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

The above document is also available for download on the website of Jawaharlal Nehru Port

Authority: www.jnport.gov.in.

Any objection and/or suggestion with respect to the draft modification to Development Control

and Promotion Regulations may be submitted in writing to the Chief General Manager, Port Planning

and Development Department, Jawaharlal Nehru Port Authority, Administration Building, Sheva,

Navi Mumbai 400 707, or by email to [email protected] within period specified above.

Navi Mumbai,

SHRI. GAURAV DAYAL,

Date: 31st March 2026.

Chairman,

Jawaharlal Nehru Port Authority.

भाग दोन (संकीर््ण)–२

6

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

महाराष्ट्र राज्य वि�द्युुत पारेषण कंपनी मर्या�दि�त

प्रस्ताविि¦त योोजनां�चीी अधिि˜सूचना

No. MSETCL/CO/PS/scheme-I/RE/PN/ 020691.—विद्युत कायदा, २००३ च््यया कलम १६४ प्रमाणणे व महाराष्ट्र

शासनाच््यया आदेश क्रमांक ०६/ प्र.क्र.३१२/ उर््जजा/४, दिनांक २४.०८.२००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र

राज््य विद्युत पारेषणण कंपनीस प्रदान केलेल््यया अधिकारानुसार, खाली नमूद केल््ययाप्रमाणणे अति उच्च दाब पारेषणण योजनेचे काम महापारेषणण

कंपनीच््यया देखरेखीखाली करण््ययाचे प्रस््ततावित करीत आहे. जनतेच््यया माहितीकरिता ही अधिसूचना देण््ययात येत आहे.

२. खालील योोजना नूतनशील ऊर्जेचे नि�ष्कासन करण्यासाठीी आहे.

योजनेचे नाव : धाराशिव जिल्ह्ातील माडज, ता. उमरगा येथे मे. जे. एस. डब््ल्ययू नीयो एनजी प्रायव््हहेट लिमिट

ेड यांच््यया ५५ मे.वॅ.

सौर ऊर््जजा प्रकल््पपातील विजेचे निष््ककासन करणणेबाबत.

वाहि�नीचे नाव : २२०/१३२/३३ के. व्ही. नारंगवाडी उपकेंद्रपासून एकेरी परि�पथ वाहि�नीी दुहेरी मनोऱ्यावर १३२ के. व्ही. सौर ऊर्जा�

प्रकल्प उपकेंद्रापर्यंत उभाारणेे १० कि�.मी. (OPGW सह.)

सदर वाहि�नीीचा मार्गग खालील महसुुली गावाच्या परि�क्षेेत्राातून प्रस्ताविि¦त आहे.

जि�ल्हा

तालुका

गावाचे नाव

धाराशि�व

उमरगा

चि�रेवाडी

नारंगवाडी

बाबळसुर

सावळसुर

या योोजनेचा अंदाजे खर्चच रु. १२७८.३४ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल््यया व््यक्तीने हवे असल््ययास, ही सूचना प्रसिद्ध केलेल््यया तारखेपासून दोन महिन््ययाांांच््यया आत

महाराष्ट्र राज््य विद्युत पारेषणण कंपनी मर््यादितच््यया विचाराकरिता पारेषणण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त््ययाांांना अधिसूचना देण््ययात येत

आहे. याबाबतची अधिक माहिती मुख््य अभियंता (प्रकल््प योजना), महाराष्ट्र राज््य विद्युत पारेषणण कंपनी मर््यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा,

प््ललॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर््लला संकुल, बांद्रा (पूर््व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर््क साधून मिळू शकते.

सही/-

मुंबई,

संचालक (प्रकल््प) (प्रभारी),

दिनांक : २५ मार््च २०२६.

महापारेषणण, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

7

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

महाराष्ट्र राज्य वि�द्युुत पारेषण कंपनी मर्या�दि�त

प्रस्तावि�त योजनां�चीी अधि�सूचना

No. MSETCL/CO/Proj. Schemes/Scheme-I/2822.—विद्युत कायदा, २००३ च््यया कलम १६४ प्रमाणणे व महाराष्ट्र

शासनाच््यया आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.-३१२/ उर््जजा/४, दिनांक २४.०८.२००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र

राज््य विद्युत पारेषणण कंपनीस प्रदान केलेल््यया अधिकारानुसार, खाली नमूद केल््ययाप्रमाणणे अति उच्च दाब पारेषणण योजनांचे काम हाती घेण््ययाचे

प्रस््ततावित करीत आहे. या सर््व अधिकारांचा वापर प्रस््ततावित योजनेतील विजेचे पारेषणण, वितरणण अगर म.रा.वि. पारेषणण कं. मर््यया. च््यया

समन््वय, संचलन व सुव््यवस्था या कामाकरिता पारेषणण कंपनीद्वारे करण््ययात येईल. जनतेच््यया माहितीकरिता ही अधिसूचना देण््ययात येत आहे.

२. खालील योजना त््यया भागातील अस््ततित््ववात असलेल््यया वीज ग्राहकांच््यया वाढत््यया विजेची गरज पुरविण््ययासाठी व नवीन ग्राहकांना

वीजपुरवठा करण््ययासाठी, तसेच विद्युत निष््ककासन व््यवस्था/विद्युत प्रणणाली सक्षम करण््ययासाठी आहे.

१) योजनेचे नाव : नां�देेड जि�ल्ह्याच्या नायगांं�व (खैरगांं�व) तालुक्यात नरसी येथे २२०/१३२ के. व्ही. उपकेंद्र उभाारणेे.

योजनेतील प्रमुख कामे : (i) २ × १०० एम. व्ही. ए, २२०/१३२ के. व्ही. रोहि�त्रेे उभाारणेे. (ii) २२० के. व्ही. कृष्णूूर ते नरसी

द्वि�पथ वाहि�नीी उभाारणेे - २१ कि�.मी. (iii) १३२ के. व्ही. वाघाळा नरसी (धुप्पा) वाहि�नीीला २२० के. व्ही. नरसी उपकेंद्रासाठीी लि�लोो

करणेे. (iv) १३२ के. व्ही. मुखेेड - नरसी, धुप्पा - नरसी व नरसी - कुं�डलवााडी वाहि�न्यांं�ची पुुनर्ररचना करणेे. (v) २२० के. व्ही. वाहि�नीी

बे उभाारणेे - ४ (कृष्णूूर व नरसी येथे प्रत्येकीी २) (vi) १३२ के. व्ही. वाहि�नीी बे उभाारणेे - ६.

वाहि�न्यां�चीी नावे : (i) २२० के. व्ही. कृष्णूूर ते नरसी द्वि�पथ वाहि�नीी उभाारणेे - २१ कि�.मी. (ii) १३२ के. व्ही. वाघाळा - नरसी

(धुप्पा) वाहि�नीीला २२० के. व्ही. नरसी उपकेंद्रासाठीी लि�लोो करणेे. (iii) १३२ के. व्ही. मुखेेड - नरसी, धुप्पा - नरसी व नरसी -

कुं�डलवााडी वाहि�न्यांं�ची पुुनर्ररचना करणेे.

सदर प्रकल््पपात समाविष््ट असलेली अति उच््चदाब वाहिनी खालील गांवातून, वरून, सभोवती व दरम््ययान उभारली जाणणार आहे.

जि�ल्हा

तालुका

गावाचे नाव

नां�देेड

नायगांं�व

घुं�गराळ

कृष्णूूर

नि�लेेगव्हााणण

हि�प्परगा जानेराव

रान्सुगांं�व

अंचोली

लालवंंडी

नायगांं�व वाडी

गोळेगांं�व

पिं�ंपळगांं�व

खांं�डगांं�व

होटाळा

नरसी

या योोजनेचा अंदाजि�त खर्चच रु. ८१९७.९२ लाख इतका आहे.

भाग दोन (संकीर््ण)–२अ

8

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

२) योजनेचे नाव : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्ाच््यया पैठणण तालुक््ययात बीडकीन औद्योगिक

क्षेत्राात मे. जे. एस. डब््ल्ययू मोबीलिटी

लि. येथे २२० के. व््हही. उपकेेंद्र महापारेषणणतर्फे उभारणणे.

योजनेतील प्रमुख कामे :

अंंतरि�म व्यवस्था :

(अ) २२० के. व््हही. चितेगांव - चितेपिंपळगांव द्विपथ वाहिनीचा लिलो पॉईंट ते CTT मनोरा लिलो करून एकपथ उर््ध््वगामी वाहिनी

उभारणणे - ०.६७९ कि.मी.

अंंति�म व्यवस्था :

(ब) CTT मनोरा ते मे. जे.एस.डब््ल्ययू मोबीलिटी (महापारेषणण बस) उर््ध््वगामी लिलो वाहिनी उभारणणे.

(क) १) मे.जे.एस.डब््ल्ययू मोबीलिटी आवारात २२० के. व््हही. GIS बस उभारणणे. २) मे. जे. एस. डब््ल्ययू मोबीलिटी आवारात २२०

के. व््हही. महापारेषणणच््यया GIS उपकेेंद्रांद्रात स््थथापत््य कामांसह २ × २२० के. व््हही. GIS एन्ड बे उभारणणे.

(ड) महापारेषणणच््यया बीडकीन GIS उपकेेंद्रांद्रात २ × २२० के. व््हही. GIS एन्ड बे उभारणणे.

(इ) बीडकीन आवार ते CTT मनोरा २२० के. व््हही. भूमीगत द्विपथ केबल उभारणणे - ०.३३८ कि.मी.

वाहि�नीचे नाव : (१) २२० के. व्ही. चि�तेगांं�व - चि�तेपिं�ंपळगांं�व द्वि�पथ वाहि�नीीचा लि�लोो पॉईंट ते CTT मनोरा लि�लोो करून एकपथ

उर्ध्व¦वगामी वाहि�नीी उभाारणेे—०.६७९ कि�.मी. (२) CTT मनोरा ते मे.जे.एस.डब्ल्यू मोबीलि�टीी (महाापारेषणण बस) उर्ध्व¦वगामी लि�लोो वाहि�नीी

उभाारणेे. (३) बीडकीीन आवार ते CTT मनोरा २२० के. व्ही. भूमीगत द्वि�पथ केबल उभाारणेे - ०.३३८ कि�.मी.

सदर प्रकल्पात समााविि¦ष्ट असलेेली अति� उच्चदाब वाहि�नीी खालील गां�वाातून, वरून, सभोोवती व दरम्यान उभाारली जाणाार आहे.

जि�ल्हा

तालुका

गावाचे नाव

छत्रपती

ी संंभााजीनगर

पैठन

बीडकीीन

या योोजनेचा अंदाजि�त खर्चच रु.५०५२.७७ लाख इतका आहे.

(३) योजनेचे नाव : पुणेे जि�ल्ह्याच्या हवेेली तालुक्यात वाघोोली-II GIS येथे १३२/२२ के. व्ही. उपकेंद्र उभाारणेे.

योजनेतील प्रमुख कामे : (i) १३२ के. व््हही. लोणणीकंद - II - खराडी वाहिनीला १३२/२२ के. व््हही. वाघोली -II GIS उपकेेंद्रासाठी

लिलो करणणे—२.१ कि.मी. (भूमिगत केबल - २.० कि.मी + ०.५ कि.मी उर््ध््वगामी वाहिनी) (ii) २ × ५० एम. व््हही. ए., १३२/२२ के.

व््हही. रोहित्रे एच. व््हही व एल. व््हही GIS बे सह उभारणणे. (iii) २ × १३२ के. व््हही. GIS वाहिनी बे उभारणणे. (iv) १२ × २२ के. व््हही.

GIS आऊटलेट्स उभारणणे.

वाहिनीचे नाव : १३२ के. व््हही. लोणणीकंद - II - खराडी वाहिनीला १३२/२२ के. व््हही. वाघोली -II GIS उपकेेंद्रासाठी लिलो

करणणे—२.१ कि.मी. (भूमिगत केबल २.० कि.मी + ०.५ कि.मी उर््ध््वगामी वाहिनी)

सदर प्रकल्पात समााविि¦ष्ट असलेेली अति� उच्चदाब वाहि�नीी खालील गावातून, वरून, सभोोवती व दरम्यान उभाारली जाणाार आहे.

जि�ल्हा

तालुका

गावाचे नांं�व

पुुणेे

हवेेली

आव्हळवाडी

मांं�जरी

या योोजनेचा अंदाजि�त खर्चच रु.१४६२९.७३ लाख इतका आहे.

(४) योजनेचे नाव : पालघर जि�ल्ह्याच्या डहााणूू तालुक्यात १३२ के. व्ही. डहााणूू - अंबेसरीी वाहि�नीीला १३२ के. व्ही. दापचेेरी

उपकेंद्रासाठीी लि�लोो करणेे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

9

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

योजनेतील प्रमुख कामे : (i) १३२ के. व््हही. डहाणणू अंबेसरी वाहिनीला १३२ के. व््हही. दापचेरी उपकेेंद्रासाठी पुढीलप्रमाणणे लिलो

करणणे - १२.५३६ कि.मी. (अ) १३२ के. व््हही. दापचेरी उपकेेंद्राकडून बहुपथ मनोऱ््ययांवर द्विपथ वाहिनी उभारणणे - ६.००३ कि.मी. (ब)

लिलो पॉईंट लोकेशन क्र. ५९ पर्यंत द्विपथ मनोऱ््ययांवर द्विपथ वाहिनी उभारणणे ६. ५३३ कि.मी. (ii) १३२ के. व््हही. दापचेरी उपकेेंद्रांद्रात

२ × १३२ के. व््हही. वाहिनी बे उभारणणे.

वाहि�नीचे नाव : १३२ के. व्ही. डहााणूू - अंबेसरीी वाहि�नीीला १३२ के. व्ही. दापचेेरी उपकेंद्रासाठीी पुुढीलप्रमाणेे लि�लोो करणेे -

१२.५३६ कि�.मी. (अ) १३२ के. व्ही. दापचेेरी उपकेंद्राकडूून बहुुपथ मनोऱ्यांं�वर द्वि�पथ वाहि�नीी उभाारणेे - ६.००३ कि�.मी. (ब) लि�लोो

पॉईंट लोकेशन क्र. ५९ पर्यंत द्वि�पथ मनोऱ्यांं�वर द्वि�पथ वाहि�नीी उभाारणेे - ६.५३३ कि�.मी.

सदर प्रकल्पात समााविि¦ष्ट असलेेली अति� उच्चदाब वाहि�नीी खालील गावातून, वरून, सभोोवती व दरम्यान उभाारली जाणाार आहे.

जि�ल्हा

तालुका

गावाचे नाव

पालघर

डहााणूू

अंबेसरीी

नागझरीी

तळोठे

बहरेे

ब्रााह्मणवााडी

दापचेेरी

या योोजनेचा अंदाजि�त खर्चच रु. ३९३८.३९ लाख इतका आहे.

(५) योजनेचे नाव : ठाणेे जि�ल्ह्याच्या अंबरनाथ तालुक्यात १०० के. व्ही. सेंंच्यूरी रेयॉन - अंबरनाथ वाहि�नीीला २२०/१०० के.

व्ही. जां�भुुळ उपकेंद्रासाठीी लि�लोो करणेे.

योजनेतील प्रमुख कामे : (i) १०० के. व््हही. सेेंच््ययूरी रेयॉन अंबरनाथ वाहिनीला २२०/१०० के. व््हही. जांभुळ उपकेेंद्रासाठी लिलो

करणणे - ४.१२२ कि.मी. (ii) २२० के. व््हही. जांभुळ उपकेेंद्रांद्रात २ × १०० के. व््हही. वाहिनी बे उभारणणे.

वाहि�नीचे नांं�व : १०० के. व्ही. सेंंच्यूरी रेयॉन—अंबरनाथ वाहि�नीीला २२०/१००के. व्ही. जां�भुुळ उपकेंद्रासाठीी लि�लोो करणेे -

४.१२२ कि�.मी.

सदर प्रकल््पपात समाविष््ट असलेली अति उच््चदाब वाहिनी खालील गावातून, वरून, सभोवती व दरम््ययान उभारली जाणणार आहे.

जि�ल्हा

तालुका

गावाचे नाव

ठाणेे

अंबरनाथ

कहोोज खुं�टीीवलीी

मोरीवलीी

कल्याणण

वसंंत शेलवलीी

अंबि�वलीी

जां�भुुळ मोहि�ल

या योोजनेचा अंदाजि�त खर्चच रु.३८५७.०६ लाख इतका आहे.

(६) योजनेचे नाव : हिं�ंगोली जि�ल्ह्याच्या सेनगांं�व तालुक्यात सवनाा येथे १३२/३३ के. व्ही. उपकेंद्र उभाारणेे.

योजनेतील प्रमुख कामे : (i) २ Î× ५० एम. व््हही. ए. १३२/३३ के. व््हही. रोहित्रे उभारणणे. (ii) २२० के. व््हही. मालेगांव (वाशिम)

ते सवना द्विपथ वाहिनी उभारणणे—३५. १२२ कि.मी. (iii) ६ × ३३ के. व््हही. बे उभारणणे (iv) १३२ के. व््हही. सवना उपकेेंद्रांद्रात ३३ के.

व््हही. स्तरावर २ × ५ एम. व््हही. ए. आर कपॅसिटर बँक उभारणणे.

10

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

वाहिनीचे नाव : २२० के. व््हही. मालेगांव (वाशिम) ते सवना द्विपथ वाहिनी उभारणणे – ३५.१२२ कि.मी. सदर प्रकल््पपात समाविष््ट

असलेली अति उच््चदाब वाहिनी खालील गावातून, वरून, सभोवती व दरम््ययान उभारली जाणणार आहे.

जि�ल्हा

तालुका

गावाचे नांं�व

वाशि�म

मालेेगांं�व

वाघलुुड

शेळगांं�व बोदडेे

ब्रााम्हणवााडा

चि�वरा

झोडगा (खु.)

झोडगा (बु.)

वाशि�म

तोह

जुमडा

अडोळी

खंडाळा (खु.)

नागढाणाा

धारागि�री

तां�दळी

ी

हि�वरेे

मालेेगाव

सवनाा

वायचळ पिं�ंपरीी

सुरजखेेडा

कडोोळी

गारखेेडा

तपावन

भगवती

या योोजनेचा अंदाजि�त खर्चच रु. ८७१०.२५ लाख इतका आहे.

७) योजनेचे नाव : पुुणेे जि�ल्ह्याच्या मुळशी तालुक्यात म्हााळुं�गेे GIS येथे २२०/२२ के. व्ही. उपकेंद्र उभाारणेे.

योजनेतील प्रमुख कामे : (i) २२० के. व्ही. चिं�ंचवड - पि�रंंगुट (म्हणजेेच २२० के. व्ही. हिं�ंजवडी-II - पि�रंंगुट) एकपथ

वाहि�नीीला लोकेशन क्र. १५५-१५६ येथे २२०/२२ के. व्ही. म्हााळुं�गेे उपकेंद्रासाठीी बहुुपथ लि�लोो करणेे - ०.१५ कि�.मी. (ii) २ × ५०

एम. व्ही.ए., २२०/२२ के.व्ही. रोहि�त्रेे GIS एच. व्ही व GIS एल. व्ही बे सह उभाारणेे. (iii) २ × २२० के. व्ही. GIS वाहि�नीी बे उभाारणेे.

(iv) १२ × २२ के. व्ही. GIS आऊटलेेट्स उभाारणेे.

वाहिनीचे नाव : २२० के. व््हही. चिंचवड - पिरंगुट (म््हणणजेच २२० के. व््हही. हिंजवडी - II - पिरंगुट) एकपथ वाहिनीला लोकेशन

क्र. १५५-१५६ येथे २२० के. व््हही. म््हहाळुंंगे उपकेेंद्रासाठी लिलो करणणे - ०.१५ कि.मी.

सदर प्रकल््पपात समाविष््ट असलेली अति उच््चदाब वाहिनी खालील गावातून, वरून, सभोवती व दरम््ययान उभारली जाणणार आहे.

जि�ल्हा

तालुका

गावाचे नाव

पुुणेे

मुळशी

हिं�ंजवडी

या योोजनेचा अंदाजि�त खर्चच रु.८७०६.१९ लाख इतका आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्णणण सूचना व जाहि�राती,

11

गुरुवार ते बुुधवार, एप्रिŌल १६-२२, २०२६/चैत्र २६-वैशाख २, शके १९४८

परवानेधारक अगर हि�तसंंबंंध असलेेल्या व्यक्तीने हवेे असल्यास, ही सूचना प्रसि�द्ध केलेेल्या तारखेेपासून दोोन महि�न्यांं�च्या आत

महााराष्ट्र राज्य विि¦द्युत पारेषणण कंपनीी मर्या�दि�तच्या विि¦चाराकरि�ता पारेषणण कंपनीीस प्रति�वेदनेे पाठवाावीत, अशी त्यांं�ना अधिि˜सूचना देण्यात येत

आहे. याबाबतची अधिि˜क माहि�तीी मुख्य अभि�यंंता (प्रकल्प योोजना), महााराष्ट्र राज्य विि¦द्युत पारेषणण कंपनीी मर्या�दि�त, ३ रा मजला, प्रकाशगंंगा,

प्लॉट नं. सी-१९, बांं�द्रा-कुर्ला� संंकुल, बांं�द्रा (पूर्वव), मुंं�बई ४०००५१ यांं�चेशी वेळीच संंपर्ककक साधून मि�ळू शकतेे.

सही/-

मुंबई,

संचालक (प्रकल््प),

दिनांक : ७ एप्रिल २०२६.

महापारेषणण, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.