¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ BEò +¨É®úÉ´ÉiÉÒ Ê´É¦ÉÉMÉÒªÉ {ÉÖ®ú´ÉhÉÒ, BÊ|É±É 24, 2026/´Éè¶ÉÉJÉ 4, ¶ÉEäò 1948

1

Reg. No. NP CITY/236/2018-20.

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

+ºÉÉvÉÉ®úhÉ

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

´É¹ÉÇ 12, +ÆEò 4 ]

¶ÉÖGò´ÉÉ®ú, BÊ|É±É 24, 2026/´Éè¶ÉÉJÉ 4, ¶ÉEä 1948

[{ÉÞ¹`öä 3 ËEò¨ÉiÉ : ¯û{ɪÉä 15.00

º´ÉiÉÆjÉ ºÉÆEò±ÉxÉ ¨½þhÉÚxÉ ¡òÉ<Ç±É Eò®úhªÉɺÉÉ`öÒ |ÉiªÉäEò ʴɦÉÉMÉÉSªÉÉ {ÉÖ®ú´ÉhÉÒ±ÉÉ ´ÉäMɳäý {ÉÞ¹`ö Gò¨ÉÉÆEò Ênù±Éä +ɽäþ.

¦ÉÉMÉ BEò--+¨É®úÉ´ÉiÉÒ Ê´É¦ÉÉMÉÒªÉ {ÉÖ®ú´ÉhÉÒ

----------------

ºÉÆEòÒhÉÇ +ÊvɺÉÚSÉxÉÉ : xÉä¨ÉhÉÖEòÉ <. <. Eäò´É³ý +¨É®úÉ´ÉiÉÒ Ê´É¦ÉÉMÉɶÉÒ ºÉÆ¤ÉÆÊvÉiÉ +ºÉ±Éä±Éä ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É

----------------

¦ÉÉMÉ 1 (+ºÉÉ.) (+. Ê´É. {ÉÖ.) ¨É. ¶ÉÉ. ®úÉ., +. Gò. 11.

उपजिल्‍‍हााधिि˜काारीी (भूूसंंपादन), ल. सिं�ं. काामेे, यांं�जकडूून

भूूमि� संंपादन, पुनर्ववसन व पुुनर्स्‍था�–ा�पना करतांं�ना वााजवीी भरपााई मि�ळण्‍‍यााचाा व पाारदर्शशकतेेचाा हक्‍‍क

अधिि˜नि�यम, २०१३ व महााराष्‍‍ट्र प्राादेशि�क नि�यो

ोजन व नगर रचना

ा अधिि˜नि�यम, १९६६

अन्‍‍वयेे कलम १९ चेे घोोषणाापत्र (Declaration)

वााचाा : जिल्‍‍हााधिि˜काारीी, अमरावतीी यांंsचेे आदेेश क्र. अ. काा.-प्र. अ.-भूूसंंपाादन-काावि�-४२८-२०२४, दि�नांंsक २२ मे, २०२४.

क्रमांंsक मंं.अ.-ल.सिं�ं.काामे-काावि�-२१२-२०२६.—

ज्यााअर्थीी, शासनााचेे नगर वि�काास वि�भाागाची अधिि˜सूचनाा क्र. टीी. पी. एस. २८०६-३७९-प्र.क्र. २४३-२००६, न. वि�. ३०,

दि�नांंsक ०६ जून, २००७ अन्वये महााराष्ट्र प्रादेेशि�क नि�योोजन आणिि” नगर रचनाा अधिि˜नि�यम, १९६६ चेे कलम ३१ मधील पोट-कलम

(१) अन्वये महााराष्ट्र शासनााने मंजूूर केली आहे. उक्त शासन मंजूूर वि�काास योजनेमधे मौजा वरूड ता. वरुड येथीथीील सर्व्हे�े नंंबर

२५८/१, २५८/१अ, २५८/१ब, २५८/२ मधील जागा आरक्षण क्रमांंsक ०७ (याापुढेे ज्यााचा नि�र्देदेेश “उक्‍‍त आरक्षण” असा केला आहे.)

मध्ये आठवडी बाजार याा साववजनि�क प्रयोजनाकरि�ताा (याापुढेे ज्यााचा नि�र्देदेेश “उक्त साववजनि�क प्रयोजन” असा केला आहे.) आरक्षि�त

करण्याात आली आहे. याापैकी वरूड सर्व्हे�े नंंबर २५८/१, २५८/१अ, २५८/१ब, २५८/२ मधील एकत्रििŇत क्षेत्र २२,४००.०० चौ. मी.

(२.२४ हे.आर.) जमीन (याापुढेे ज्यााचा नि�र्देदेेश “उक्त जमीन” असा केला आहे.) उक्त आरक्षणात आरक्षि�त करण्याात आलेली आहे ;

आणिि” ज्यााअर्थीी, याासोबत जोडलेला अनुसूची एक मधील अधिि˜क तपशीीलवार वर्णणन केलेल्याा जमि�नीची अनुसूची दोनमध्ये नमूद

साववजनि�क प्रयोजनासाठी आवश्यकता

ा आहे किं�ंवा ति�चीी आवश्यकता

ा भासण्यााची शक्‍यताा आहे. मुख्यााधिि˜काारीी, नगर परि�षद, वरूड यांंsनी

यााबाबत भूूसंंपाादन प्रस्ताव सादर केला आहे. तसेेच उक्त वाचा संंदर्भि�िय आदेेशान्वये उक्त जमि�नीचेे संंपाादनााबाबत काार्ययवाही कराावयााची

आहे ;

+.-BEò-1 (1523).

1

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ BEò +¨É®úÉ´ÉiÉÒ Ê´É¦ÉÉMÉÒªÉ {ÉÖ®ú´ÉhÉÒ, BÊ|É±É 24, 2026/´Éè¶ÉÉJÉ 4, ¶ÉEäò 1948

2

आणिि” ज्यााअर्थीी, महााराष्ट्र शासनााचेे दि�नांंsक ११ सप्‍‍टेंबर, २०१५ चेे राजपत्रात प्रसि�ध्द अधिि˜सूचनाा क्रमांंsक एमआयएस-११/२०१४/

सीआर-७७ (पाार्ट-२)-अे-२ नुसार १०,००० (दहाा हजाार) हे. पेक्षा जास्त नसलेेल्याा भूूसंंपाादनाासाठी संंबंधिि˜त जिल्हााधिि˜काारीी यांंsना

समूूचि�त शासन म्हणूून घोोषि�त केले आहे .

त्यााअर्थीी आता, उक्त साववजनि�क प्रयोजनासाठी उक्त जमीन संंपाादि�त करण्यााची आवश्यकता

ा आहे. यााबाबत त्यांंsची खाात्री पटलीी

आहे. तसेेच, महााराष्ट्र प्रादेेशि�क नि�योोजन आणिि” नगर रचनाा अधिि˜नि�यम, १९६६ चेे कलम १२६ (२) अन्वये, (2) On receipt of

such application, if the State Government is satisfied that the land specified in the application is

needed for the public purpose therein speciied, or (if the State Government except in cases falling

under section 49 land except as provided in section 113A) itself is of opinion that any land included in

any such plan is needed for any public purpose it may make a declaration to that ffect in the Official

Gazette in the manner provided in section 19 of the Right to Fair Compensation and Transparency

in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 in respect of the said land. The

declaration so published shall notwithstanding anything contained in the said Act, be deemed to be

a declaration duly made under the said section (19) अशी तरतूूद करण्याात आलेली आहे.

तसेेच, मुख्यााधिि˜काारीी, वरूड यांंsचेेकडीील पत्र जावक क्र. २२८३/२०२५ दि�नांंsक ०८ डि�सेंंबर, २०२५ अन्वये, संंचाालक, नगर

रचनाा पुणे यांंsनी दि�नांंsक १० ऑक्‍टोोबर, २०२५ च्याा आदेेशानूसार उक्त आरक्षण रद्द झााल्यााबाबत आदेेश पाारि�त केला आहे. तसेेच

दि�नांंsक १७ ऑक्‍टोोबर, २०२५ रोजीच्याा पत्र क्रमांंsक टीीपीएस-२८२५-८३६-प्र. क्र.१६१-२०२५-नवि�-३०, मा. अवर सचि�व यांंsचेे

पत्राअन्वये वरीील आरक्षण रद्द केलेल्याा आदेेशास अनुसरून कोणतीीही काार्ययवाही पुढील जरूर ते आदेेश/सूचनाा शासन/ संंचाालनालयााच्याा

स्तराावरून मि�ळेेपर्यंंत करण्याात येवू नये असे नमूद केल्यााचेे कळवि�ले

े आहे. त्याा अनुषंगााने महााराष्ट्र प्रादेेशि�क नि�योोजन आणिि” नगर रचनाा

अधिि˜नि�यम, १९६६ चेे कलम १२६ (२) व वरीीलप्रमाणे वस्तुस्थि�ितीी वि�चाारात घेता भूूमी संंपाादन, पुनववसन व पुनर्स्था�ा�पनाा करतांंsना वाजवी

भरपााई मि�ळण्यााचा व पाारदर्शशकतेेचा हक्क अधिि˜नि�यम, २०१३ चेे कलम १९ च्याा पोटकलम (१) तसेेच महााराष्ट्र प्रादेेशि�क नि�योोजन

आणिि” नगर रचनाा अधिि˜नि�यमााचेे कलम १२६ (२) व १२६ (४) मधील तरतुुदीन्वये, उक्त साववजनि�क प्रयोजनासाठी उक्त जमि�नीची

आवश्यकता

ा आहे असे यााव्दाारे घोोषि�त करण्याात येत आहे;

तसेेच, अनुसूची एकमध्ये अधिि˜क तपशीीलवार वर्णणन केलेले क्षेत्र हे उक्त साववजनि�क प्रयोजनाच्याा आठवडी बाजारचेे काामासाठी

नि�र्धा�रि�त केले असल्यााचेे यााव्दाारे घोोषि�त केले असुन, पुनववसन व पुनववसाहत योजनेचा सारांंsश अनुसूची चारमध्ये वि�नि�र्दि�िष्ट केला आहे.

आणिि” म्हणूून, त्यााअर्थीी, उक्त अधिि˜नि�यमााच्याा कलम ३ च्याा खंंड (छ) अन्वये, समूूचि�त शासन असलेेले जिल्हााधिि˜काारीी, उक्त

अधिि˜नि�याामान्वये जिल्हााधिि˜काारीी यांंsची काार्ये पाार पााडण्याासाठी उपजिल्हााधिि˜काारीी (भूूसंंपाादन), लघु सिं�ंचन काामे, जिल्हााधिि˜काारीी काार्या�लय,

अमरावतीी यांंsना पदनि�र्देदेेशि�त करण्याात आलेले आहे. भूूसंंपाादन प्रस्तावाशी संंबंधीीत कलम ११ ची अधिि˜सूचनाा, कलम १९ ची अधिि˜सूचनाा

व प्रारूप नि�वाडा मंजूूरीी इत्याादी प्रस्ताव जिल्हााधिि˜काारीी यांंsचेेकडेे न पााठवि�ताा भूूसंंपाादन अधिि˜काारीी यांंsनी स्वतःचेे स्तराावर काार्ययवाही करून

अंति�म नि�वाड्याासह भूूसंंपाादनााची पुर्णण प्रक्रि�याा पाार पााडावी असे मा. जिल्हााधिि˜काारीी, अमरावतीी यांंsचेे काार्या�लयीन परि�पत्रक क्र. अ.काा.-

प्र.अ./-भूूसंंपाादन-काावि�. ३१८-२०२५, दि�नांंsक ०८ जुलै, २०२५ अन्वये कळवि�ण्याात आले आहे. त्याानुसार भूूसंंपाादन प्रकरणाात काार्ययवाही

करण्याात येत आहे.

अनुसूची-एक

जमि�नीीचे वर्णणन

भूूसंंपाादन प्रकरण

क्रमांंsक ०७-४७-२०२३-२४, मौजा वरुड, तालुकाा वरुड, जिल्‍‍हाा अमरावतीी.

अ. क्र.

भूूमापन किं�ंवा गट क्रमांंsक नंंबरअं

ंदााजित संंपाादन क्षेत्र (स. मो. प्रमाणे)

(१)

(२)

(३)

१

२५८ पैकी

२२,४०० चौ.मी. (२.२४ हे.आर)

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ BEò +¨É®úÉ´ÉiÉÒ Ê´É¦ÉÉMÉÒªÉ {ÉÖ®ú´ÉhÉÒ, BÊ|É±É 24, 2026/´Éè¶ÉÉJÉ 4, ¶ÉEäò 1948

3

अनुसूची-दोन

सार्ववजनि�क प्रयोोजनाच्‍‍याा स्‍‍ववरुपाबााबत वि�वरण

प्रकल्‍‍पााचेे नाव

: आरक्षण क्र. ०७ (आठवडी बाजार) आरक्षणाखाालील जागा अ‍धिि˜ग्र‍‍हि�त करणेे.

प्रकल्‍‍प काार्या�चेे वर्णणन

: आठवडी बाजार काामाकरीीता

स

मााजाला मि�ळणाारे लाभ

:लोोकांंsना एकााच ठि�कााणी वि�वि�ध वस्‍तूू मि�ळताात. थेेट ग्राहक मि�ळताात, स्‍थाानि�क लोकांंsना रोजगार

मि�ळतोो ज्‍याामुळेे समूूदाय मजबूत हाेे�तो. तसेेच, नगर परि�षदेेचेे उत्‍पन्‍‍न वाढण्‍‍यास मदत होते.

अनुसूची-तीन

पुनर्ववसाहत क्षेेत्राचे वर्णणन

वि�स्‍थाापन होत नसल्‍‍यााने पुनववसाहतीीची आवश्‍यकता

ा नाही. — सबब माहि�तीी नि�रंंक

अनुसूची-चाार

पुनर्ववसन व पुुनर्ववसाहत योोजनेचाा साारांं�शश

सदर प्रकरणीी घरेे/कुटूंȾबे बाधिि˜त होत नाही.

सबब वि�स्‍थाापन होत नसल्‍‍यााने पुनववसनााची व पुनववसाहतीीची (पुनर्स्‍था��ा�पनेेची) आवश्‍यकता

ा नाही.

स

ुुषमा चौौधरीी,

अमरावतीी :

�उपजिल्‍‍हााधिि˜काारीी (भूूसंंपाादन),

दि�नांंsक २४ एप्रि�ल, २०२६.

�ल. सिं�ं. काामे, अमरावतीी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE,

PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING,

STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.