(१)
भााग चाार-ब-१८१–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-ब
वर्षष १२, अंक ५९]
शुक्रवार, एप्रिŌल २४, २०२६/वैशााख ४, शकेे १९४८
[पृष्ठेे 3, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधाारण क्रमांं�क १८१
प्राधि�कृृत प्रकाशन
महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेले
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�द्ध केलेले नि�य
म व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�य
म व आदेेश.
महसूूल व वन वि�भााग
पहिªलाा मजलाा, मादााम काामा मागग, हुताात्मा राजगुरू चौक, मंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २४ एप्रििŌल, २०२६.
अधि�सूूचनाा
महाारााष्ट्र शेतजमीन (जमीन धाारणेेची कमाल मर्या�दाा) अधि�नि�य
म, १९६१.
क्रमांं�क आयसीीएच-२०२५/प्र.क्र.१६३/ल-७.— महाराष्ट्र शेेतजमीन (जमीन धाारणेेची कमााल मर्या�दाा) अधि�नि�यम, १९६१
(१९६१ चाा महा. २७) याच्या कलम ४६ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (२) च्या खंंड (इ) तसेेच कलम २९ च्या पोट-कलम
(१) द्वाारे प्रदाान केलेल्या अधि�काारांं�चाा आणि� त्याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधि�काारांं�चाा वापर करून, महाराष्ट्र शेेतजमीन
(जमीन धाारणेेची कमााल मर्या�दाा कमीी करणेे) (अति�रि�क्त जमि�नीीचे वाटप) आणि� (सुधाारणा) नि�यम, १९७५ यात आणखीी सुधाारणा
करण्याच्या उद्देेशाने, उक्त अधि�नि�यमाच्या कलम ४६ च्या पोट-कलम (१) द्वाारे आवश्यक असल्याप्रमाणेे, त्याद्वाारे बाधाा पोहचण्याचाा
संभव असलेेल्या सर्वव व्यक्तींच्या माहिªतीसाठीी यापूर्वी दि�नांं�क १६ जानेवारी, २०२६ रोजी अधि�सूूचनाा प्रसि�द्ध करून दि�नांं�क १३ फेेब्रुुवारी,
२०२६ पर्यंत हरकतीी व सूचनाा मागवि�ण्यात आल्या होत्या ;
ज्याअर्थी, उक्त अधि�सूूचनेेच्या अनुषंंगाने कोणत्याही हरकतीी व सूचनाा शासनाास प्राप्त न झााल्याने, प्रारुप नि�यमच अंति�म करण्याचे
शासनाास उचि�त वाटले आहे.
आताा, त्याअर्थी, उक्त अधि�नि�यमाच्या कलम ४६ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (२) च्या खंंड (इ) तसेेच कलम २९ च्या
पोट-कलम (१) द्वाारे प्रदाान केलेल्या अधि�काारांं�चाा आणि� त्याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधि�काारांं�चाा वापर करून, उक्त
अधि�नि�यमाच्या कलम ४६ च्या पोट-कलम (१) नुसार यापूर्वी प्रसि�द्ध केलेल्या नि�यमाचाा मसुदाा वि�चाारात घेेऊन, खालील नि�यम तयाार
करण्यात येत आहेत :—
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, एप्रिल २४,
२०२६/वैशाख ४, शके १९
प्रारूप नि�य
म
१. या नि�यमांं�स, महाराष्ट्र शेेतजमीन (जमीन धाारणेेची कमााल मर्या�दाा कमीी करणेे) (अति�रि�क्त जमि�नीीचे वाटप) आणि� (सुधाारणा)
नि�यम, २०२६ असे म्हणाावे.
२. महाराष्ट्र शेेतजमीन (जमीन धाारणेेची मर्या�दाा कमीी करणेे) (अति�रि�क्त जमि�नीीचे वाटप) आणि� (सुधाारणा) नि�यम, १९७५
मधील नि�यम १२ खाली खंंड (ड-१) ऐवजी पुढीील खंंडाचाा समाावेश कराावा :-
“(ड-१) वाटप केलेली जमीन कृषी प्रयोजनाासाठीी आवश्यक असल्यास.”.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
सत्यनााराायण बजाज,
शासनााचे सहसचि�व.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, एप्रिल २४,
२०२६/वैशाख ४, शके १९
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
1st Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 24th April, 2026.
NOTIFICATION
Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings) Act, 1961.
No. ICH-2025/C.R.163/L-7.— Whereas, by the Government Notifications, Revenue and
Forest Department, No.ICH-2025/C.R.163/L-7, dated the 16th January, 2026, The Government of
Maharashtra had published the draft rules further to amend the Maharashtra Agricultural Lands
(Lowering of Ceiling on Holdings) (Distribution of Surplus Land) and (Amendment) Rules, 1975,
in exercise of the powers conferred by sub-section (1) and clause (e) of sub-section (2) of section 46
read with sub-section (1) of section 29 of the Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings)
Act, 1961 (Mah. XXVII of 1961) and of all other powers enabling it in that behalf, as required by
sub-section (1) of Section 46 of the said Act, for information of all the persons likely to be affected
thereby, and notice was thereby given that the said draft would be taken into consideration by the
Government of Maharashtra on or after 13th February, 2026 ;
And whereas, since no objections or suggestions were received pursuant to said notification, the
Government of Maharashtra considered it to finalize the draft rules.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) and clause (e) of sub-section
(2) of section 46 read with sub-section (1) of section 29 of the said act, of all other powers enabling it
in that behalf, the Government of Maharashtra, hereby makes the following rules, the same having
been previously published as required by sub-section (1) of section 46 of the said act, namely :—
DRAFT RULES
1. These rules may be called the Maharashtra Agricultural Lands (Lowering of Ceiling on
Holdings) (Distribution of Surplus Land) and (Amendment) Rules, 2026.
2. In rule 12 of the Maharashtra Agricultural Lands (Lowering of Ceiling on Holdings)
(Distribution of Surplus Land) and (Amendment) Rules, 1975, for clause (d-1) the following clause
shall be substituted, namely :—
“(d-1) if the allotted land is required for agricultural purpose.”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATYANARAYAN BAJAJ,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.