(१)
RNI No. MAHBIL/2009/36619
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी
वर्षष १२, अंक ४०(२)]
मंं�गळवार, जून २, २०२६/ज्येष्ठ १२, शकेे १९४८
[पृष्ठे ३, किं�ंमत : रुपये ११.००
असाधाारण क्रमांं�क ६१
प्रााधि�कृृत प्रकााशन
भााग एक (को.वि¦.पुु.)-६१–१
जि�ल्हााधि�काारी कार्या�लय, पालघर यांं�जकडूून
घोषणाा
दििवा- वसई सेक्शन टििवरीी रोड येथेे रेल्वे उड्डााण पुलाचेे बांं�धकाामाकरि�ताा भूमि�संपादन, पुनर्ववसन व पुनर्स्था�ा�पना करतााना
वाजवी भरपााई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३.
क्रमांंsक भूसंंपाादन/दि�वा-वसई सेक्शन LC-१०-उड्डााणपुुल/कलम-१९/कावि¦-७७/२०२६.— ज्यााअर्थीी, समूूचिित शासन असलेेल्याा
पालघर जििल्ह्यााच्याा जििल्हााधििकाऱ्यााने, भूमि� संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचिित भरपाई मि�ळण्यााचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क
अधििनि�यम, २०१३ (२०१३ चा ३०) (याात याापुुढेे ज्यााचा नि�र्देश “उक्त अधििनि�यम” असा केला आहे.) यांंsच्याा कलम ११ चे पोट-कलम
(१) यााद्वाारे प्रदान करण्याात आलेल्याा अधििकाराचा वापर करून दि�नांंsक ३०/०३/२०२६ अन्वयेे प्रारंभि�क अधििसूचना काढलीी आहे,
आणि� त्यााद्वाारे असे अधििसूचिित केले आहे की, याासोबत जोडलेल्याा अनुसूची-एक मध्ये अधििक तपशि�लवार वर्णणन केलेल्याा जमि�नीीची,
अनुसूची-दोन मध्ये अधििक तपशि�लवार वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्याा सार्वजनि�क प्रयोजनासाठीी आवश्यकता आहे किं�ंवा ति�ची आवश्यकता
भाासण्यााची शक्यताा आहे ;
आणि� ज्यााअर्थीी, वसई तालुक्यााचे सक्षम प्राधििकारी यांंsनी कलम १५ च्याा पोट-कलम (२) अन्वयेे दि�लेला अहवााल कोणताही
असल्याास, वि¦चारात घेतल्याानंंतर, उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी उक्त जमीीन संंपाादि�त करण्यााची आवश्यकता आहे, यााबाबत त्यााची
खाात्रीी पटली आहे आणि� म्हणूून उक्त अधििनि�यमााच्याा कलम १९ च्याा पोट-कलम (१) च्याा तरतूदीन्वयेे, उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी
उक्त जमि�नीीची आवश्यकता आहे, असे यााद्वाारे घोषिि¨त करण्याात येत आहे ;
आणि� ज्यााअर्थीी, अनुसूची-तीन मध्ये अधििक तपशि�लवार वर्णणन केलेले क्षेत्र हे बाधिित कुटूंȾबि�यांंsच्याा पुुनर्वसन व पुुनर्वसाहतीीच्याा
प्रयोजनासाठीी पुुनर्वसाहत क्षेत्र म्हणूून नि�र्धा�रि�त केले असल्यााचे यााद्वाारे घोषिि¨त केले जात असून, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत योजनेचा सारांंsश
अनुसूची-चार मध्ये वि¦नि�र्दि�िष्ट केला आहे ;
आणि� ज्यााअर्थीी, उक्त अधििनि�यमााच्याा कलम ३ च्याा खंंड (छ) अन्वयेे, समुुचिित शासन असलेेल्याा जििल्हााधििकारी यांंsनी उक्त
अधििनि�यमााखाालील, जििल्हााधििकाऱ्यांंsची कार्ये पार पाडण्याासाठीी वसई तालुक्यााकरि�ता उपवि¦भाागीय अधििकारी वसई यांंsस पदनि�र्देशि�त केले
आहे.
2
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, जून २, २०२६/ज्येष्ठ १२, शकेे १९४८
अनुसूची -एक
जमि�नीचेे वर्णणन
(अ) गाव टििवरीी, ता. वसई, जि�. पालघर
भुसंंपाादन प्रकरण ०१/२०२६
अ.क्र.
भूमापन किं�ंवा गट क्रमांं�क
संपादीत क्षेेत्र (हे.आर.मध्ये)
१.
४७/१
०.०३.८९
२.
४७/२
०.०१.६७
३.
४८/४
०.०४.०८
४.
४८/५
०.०४.१९
५.
४८/७
०.०७.४६
६.
५०/२
०.०२.५७
७.
५०/३
०.०५.८४
८.
५०/४
०.०४.४७
९.
५०/५
०.०३.२२
१०.
७१
०.०७.२१
११.
७२
०.००.७०
एकूण
०.४५.३०
अनुसूची - दोन
सार्ववजनि�क प्रयोोजन स्वरुपात वि¦वरण
प्रकल्पाचेे नाव
दििवा- वसई सेक्शन टििवरीी रोड रेल्वे उड्डााण पुल बांं�धकााम प्रकल्प
प्रकल्पाचेे वर्णणन
दििवा- वसई सेक्शन टििवरीी रोड रेल्वे उड्डााण पुल बांं�धकााम प्रकल्प
पालघर जििल्ह्याातील वसई तालुक्याातील रेल्वे वि¦भााग व महााराष्ट्र शासन यांंsनी
५०:५० प्रमााणात खर्चच करून रेल्वे उड्डााणपुुलाचे बांंsधकाम सार्वजनि�क वि¦भााग
बांंsधकाम वि¦भााग पालघर यांंsचेकडूून करण्याात येत आहे. वसई तालुक्याातील मौजे
टि�वरी येथेे रेल्वे उड्डााणपुुलाचे बांंsधकाम सुरु आहे. पालघर जििल्ह्याात वसई याा
तालुक्याात मौजे टि�वरी येथेे रेल्वे उड्डााणपुुलाच्याा प्रकल्पासाठीी एकूण ०.४५.३०
हे.आर. जमि�नीीची आवश्यक्ता असून संंपाादन संंस्थेेकडूून संंपाादि�त क्षेत्र ०.४५.३०
हे. आर. संंपाादन करणे बाकी आहे.
समाजाला मि�ळणारे लाभ
पालघर जििल्ह्याामधीील वसई तालुक्याातील रेल्वे उड्डााणपुुलामुळे रेल्वे क्रॉसिं�ंगच्याा
वेळेस होणारी वाहतूूक कोंडीची समस्याा सुटणार आहे. स्वतंत्र रेल्वे उड्डााणपुुलामुळे
वारंवाार बंंद होणाऱ्याा रेल्वे फााटकाची समस्याा सुटणार आहे.
स्थाानि�क लोकांंsच्याा रहदाारीची समस्याा सुटेल तसेच शहरााच्याा पूर्व आणि� पश्चि�िम
बाजुस जाणेकामीचा प्रवास जलद व सुखकर होईल.
तसेच त्याा प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुुकीत वाढ, सुरक्षि�त आणि� जलद प्रवास,
भौगोलि�क आणि� सामााजििक दृष्टीने सर्वकष वि¦कास, पर्यायाा�वरण स्थि�िरता ह्याा बाबी
अभि�प्रेेत आहेत.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, जून २, २०२६/ज्येष्ठ १२, शकेे १९४८
3
अनुसूची - तीन
बााधीत व्यक्तींचेे वि¦स्थाापन करण्यास भााग पाडणाारी कारणेे.
(१) प्रकल्पाचेे बांं�धकााम
(२) प्रकल्पाचेे परि�चाालक
(३) प्रकल्पाच्या देखभाालीखाली
याा कारणाकरि�ता जमि�नीीची आवश्यकता.
अनुसूची - चार
(सामााजििक प्रभााव नि�र्धा�रण अभ्याास करणाऱ्याा अधििकाऱ्यााने दि�लेला सामााजििक प्रभााव नि�र्धा�रण सारांंsश)
शासन महसू
ूल व वन वि¦भााग, मंंत्रालय, मुंंsबई-३२ यांंsनी त्यांंsचे अधििसूचना क्र. एसआयए-२०२२/प्र.क्र.११८/अ-२, दि�नांंsक
३०.०१.२०२३ द्वाारे भूमि�संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचिित भरपाई मि�ळण्यााचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधििनि�यम, २०१३
(२०१३ चा ३०) याा मध्ये कलम १० क समाावि¦ष्ट केले असून त्याामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुुचिित शासनााला जनहि�तााच्याा
दृष्टीने अधििसूचनेद्वाारे, उक्त अधििनि�यमााच्याा प्रकरण दोन व प्रकरण तीन यांंsच्याा तरतुदी लागू करण्याापासून सुट देता येते. त्याानुसार महाारााष्ट्र
शाासन रााजपत्र असाधारण क्रमांंsक ३०, दि�नांंsक ३०/०१/२०२३ नुसार जनहि�तााच्याा दृष्टीने लोकहि�तकारी प्रकल्प असल्यााकारणे प्रकरण
दोन आणि� प्रकरण तीन च्याा तरतुदी लागू करण्याापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्याात आली आहे.
अनुसूची - पाच
अ
प्रशाासक म्हणूून नि�युक्त
करण्यात आलेल्या
अधि�कााऱ्याचेे पदनाम
सक्षम प्राधििकारी तथाा उपवि¦भाागीय अधििकारी वसई
ब
प्रशाासकाच्या कार्या�लयाचा पत्ताा
श्रीीप्रस्थ, नालासोपारा-वि¦रार लिं�ंक रोड, नि�ळेमोरे, नालासोपारा (प.),
ता.वसई, जिि. पालघर, पि�न.नंं. ४०१ २०३.
क
ज्या अधि�सूूचनेेद्वाारे प्रशाासकाची
नि�युक्ती करण्यात आली आहे
त्या अधि�सूूचनेेचा तपशील
महााराष्ट्र प्रादेशि�क व नगर रचना अधििनि�यम, १९६६ नुसार भूसंंपाादन
प्रस्तावानुसार महााराष्ट्र प्रादेशि�क व नगर रचना अधििनि�यम, १९६६ अन्वयेे
भुमि� संंपाादन पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचिित भरपाई मि�ळण्यााचा
आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधििनि�यम, २०१३ अंंतर्गगत जमि�नीीचे संंपाादन
करणेबाबत आवश्यक ती कार्यवााहीकामी माा. जििल्हााधििकारी पालघर
(भूसंंपाादन शाखाा) यांंsचेकडील जा. क्र.भूसंंपाादन/कक्ष-१/टे-१/कावि¦-
९९५/२०२३, दि�. २४/०९/२०२४ ¸üÖê•Öß अन्वयेे उपवि¦भाागीय अधििकारी
वसई यांंsची सक्षम प्राधििकारी म्हणूून नि�युुक्ती करणेत आली आहे.
श
ेेखर घाडगेे, डॉ
ॉ. श्रीीकृष्ण पां�चााळ,
सक्षम प्राधििकारी तथाा
प्रभाारी जििल्हााधििकारी ठाणे.
उपवि¦भाागीय अधििकारी वसई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.