(१)

भााग चाार-अ-२२४–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्षष १२, अंक ६९ ]

बुुधवार, जून ३, २०२६/ज्येेष्‍‍ठ १३, शके १९४८

[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे १५.००

असाधारण क्रमांं�क २२४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनिय

मांन््वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय

म व आदेश यांव््यतिरिक्त) निय

म व आदेश.

गृह वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ३ जून २०२६

अधि�सूूचना

मोटाार वाहन अधि�नि�य

म, १९८८.

क्रमांं�क एमसीीटीी-११२६/प्र.क्र.८७/परि�वहन-५.— ज्याअर्थीी, मोटार वाहन अधिि˜नि�यम, १९८८ (१९८८ चाा ५९) याच्या कलम १६५,

उप-कलम (१) व (२) द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधिि˜काारांं�चाा वापर करून, मोटार वाहनांं�च्या वापरामुळेे झाालेल्या व्यक्तीचाा मृत्यू

किं�ंवा त्यां�नाा झाालेली शाारीरि�क इजा किं�ंवा त्यामुळेे झाालेल्या ति�सऱ्या पक्षााच्या कोणत्याही मालमत्तेेचे नुकसाान किं�ंवा दोन्हीही यांं�चाा अंतर्भाभाा�व

असणााऱ्या अपघाातााच्या संबंधातील नुकसाान भरपाईसाठीीच्या दााव्यावर अभि�नि�र्णणय करण्याच्या प्रयोजनाासाठीी बृहन्मुं�बई महाानगरपालि�केेच्या

हद्दीीत समाावि�ष्ट असलेेल्या क्षेत्राासाठीी एकूण आठ, नाागपूर येथेे एकूण चाार, पुणे व ठाणे येथेे प्रत्येकी एक अशी एकूण १४ मोटार अपघाात

दाावा न्यायाधिि˜करणे गठि�त करण्यात आली आहेत.

त्याअर्थीी, आताा मोटार वाहन अधिि˜नि�यम, १९८८ (१९८८ चाा ५९) च्या कलम १६५ अन्वये प्रदाान करण्यात आलेल्या अधिि˜काारांं�चाा

वापर करून व त्याखााली तयाार करण्यात आलेल्या नि�यमान्वये महााराष्ट्र शाासन याद्वाारे खाालील तक्त्यामधीील स्तंभ (२) मध्ये नमूूद

न्यायि�क अधिि˜काारी यां�चीी स्तंभ (३) मध्ये नमूूद मोटार अपघाात दाावा न्यायाधिि˜करणाचे सदस्य म्हणूून त्यां�नीी पदभाार स्वीकाारल्यापासून

त्यांं�च्या वयाची ६० वर्षेे पूर्णण होईपर्यंत किं�ंवा शाासनााचे पुढीील आदेश होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेेल तोपर्यंत.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ३, २०२६/ज्येेष्‍‍ठ १३, शके १९४८

अ. क्र.

न्यायि�क अधि�काारीीी यांं�चे नाव व सध्याचीीी पदस्थाापना

नवीीीन पदस्थाापना

१.

श्रीीमतीी माधुरी मि�लिं�ंद देशपांं�डेे, न्यायाधीश, नगर दि�वााणी व सत्र

न्यायालय आणि� अति�रि�क्त सत्र न्यायाधीश, मुं�बई.

सदस्य, मोटार अपघाात दाावा

न्यायाधिि˜करण, नाागपूर.

२.

श्रीी. प्रदि�प रमेश अष्टुरकर, जि�ल्हा न्यायाधीश-३ आणि� अति�रि�क्त सत्र

न्यायाधीश, कल्याण, जि�. ठाणे.

सदस्य, मोटार अपघाात दाावा

न्यायाधिि˜करण, नाागपूर.

३.

श्रीी. महेंद्र साहेबराव बडेे, तदर्थथ जि�ल्हा न्यायाधीश-३ आणि� अति�रि�क्त

सत्र न्यायाधीश, जळगांं�व.

सदस्य, मोटार अपघाात दाावा

न्यायाधिि˜करण, नाागपूर.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,

चेतन नि�कम,

शाासनााचे उप सचि�व.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ३, २०२६/ज्येेष्‍‍ठ १३, शके १९४८

3

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated 3rd June 2026.

NOTIFICATION

Motor Vehicle Act, 1988.

No.MCT-1126/C.R.87/Transport-5.— Whereas, in exercise of the powers conferred by sub-section

(1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988 (59 of 1988), the Government of Maharashtra

has constituted 8 Motor Accident Claims Tribunals for the area comprised within the limits of the

Municipal Corporation of Brihanmumbai, 4 Motor Accident Claims Tribunals for Nagpur and 1

Motor Accident Claims Tribunal at Pune and Thane each total number of 14 Motor Accident Claims

Tribunals for the purpose of adjudicating upon claims for compensation in respect of accidents

involving the death of or bodily injury to, persons arising out of the use of motor vehicles, or damages

to any property of a third party or both so arising out of such accidents.

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles Act,

1988 (59 of 1988), and rules framed thereunder, the Government of Maharashtra hereby appoints

Judicial Officers stated in column(2) as a Members of the Motor Accident Claims Tribunal specified

in column(3) of the following table with effect from the date they assumes charge till they attain

the age of 60 years or until further orders of Government, whichever is earlier.

Sr.

No.

Name of the Judicial Officer and present posting

New posting

1.

Smt. Madhuri Milind Deshpande, Judge, City Civil and

Sessions Court and Additional Sessions Judge, Mumbai.

Member, Motor Accident

Claims Tribunal, Nagpur

2.

Shri Pradeep Ramesh Ashturkar, District Judge-3 and

Additional Sessions Judge, Kalyan, Dist. Thane.

Member, Motor Accident

Claims Tribunal, Nagpur

3.

Shri Mahendra Sahebrao Bade, Ad-hoc District Judge-3

and Additional Sessions Judge, Jalgaon.

Member, Motor Accident

Claims Tribunal, Nagpur

By order and in the name of the Governor of Maharashtra,

CHETAN NIKAM,

Deputy Secretary to Government.