RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर्षष १२, अंक ८६(२)]

शुक्रवार, जून ५, २०२६/ज्येेष्ठ १५, शकेे १९४८

[पृष्ठे ४, किं�ंमत : रुपयेे ९.००

असाधाारण क्रमांं�क ३०७

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

भााग चाार-ब-३०७-१

(1)

महसूूल व वन वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ४ जून, २०२६.

अधि�सूूचनाा

नोंदणीी अधि�नि�य

म, १९०८.

क्रमांं�क मुद्रांं�क-२०२६/प्र.क्र.१५१/मुद्रांं�क-२.—नोंंदणीी अधिि˜नि�यम, १९०८ (१९०८ चाा १६) (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देेश, “उक्त

अधिि˜नि�यम” असाा केला आहे) महााराष्ट्र राज्यास लागू असताानाा, त्याच्या कलम ७८ च्या खंंड (क) द्वाारे प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा वाापर

करून, आणि� याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधिि˜काारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शासन, याद्वाारे, कलम ७८ अन्वयेे तयाार

केलेल्या आणि� संलेखांं�च्या नोंंदणीीसााठीी शासकीीय अधिि˜सूचनाा, महसूूल व वन वि�भााग, क्रमांं�क आरजीएन-१५५८/६७७३१-एन, दि�नांं�क

१७ जुलै, १९६१ (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देेश, “उक्त अधिि˜सूचनाा” असाा केला आहे) या अन्वयेे प्रसि�द्ध केलेल्या शुल्कााच्या तक्त्यामध्ये

सुधारणा करीीत आहे आणि� उक्त अधिि˜नि�यमाच्या कलम ७९ द्वाारे आवश्यक असल्याप्रमाणे ती पुुढीलप्रमाणे प्रसि�द्ध करीीत आहे :—

उक्त अधिि˜सूचनेेमध्ये, शुल्कााच्या तक्त्यामधीील, अनुच्छेेद - एक मध्ये, नोंंद ७३ नंंतर, पुुढील नोंंद ७४ जादाा दााखल करण्यात

येईल :—

“नोंद ७४.—“मौजा गोधनीी (रि�ठीी) व मौजा लाडगाव (रि�ठीी), ताालुकाा हिं�ंगणा, जि�ल्हा नाागपूर येथेे स्थिĒित असलेेला

नवीीन नाागपूर (आंतरराष्ट्रीय व्यवसााय व वि�त्त केंद्र) प्रकल्प” आणि� नाागपूर शहरााभोवतीी स्थिĒित असलेेला नवीीन बाह्यवळण

रस्ताा प्रकल्प जि�ल्हा नाागपूर याकरि�ताा खासगीी वााटााघााटींद्वाारे खासगीी जमि�नीीची थेेट खरेेदी करण्याच्या प्रयोजनाार्थथ, नाागपूर

महाानगर प्रदेश वि�काास प्राधिि˜करण, नाागपूर आणि� संबंधिि˜त पक्षकाार यांं�च्यामध्ये नि�ष्पादि�त केलेल्या वि�क्रीीच्या किं�ंवाा भााडेपट्ट्यााच्या

संलेखावर, पुुढील शर्तींस अधीन राहून, कोणतेेही नोंंदणीी शुल्क आकाारण्या योग्य असणाार नााही”.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसाार व नाावााने,

सत्यनााराायण बजाज,

शासनााचे सहसचि�व

.

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जून ५, २०२६/ज्येष्ठ १५, शके १९

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 4th June, 20206.

NOTIFICATION

Registration Act, 1908.

No. RGN. 2026/C.R.151/Mudrank 2.—In exercise of the powers conferred by clause (a) of

sections 78 of the Registration Act, 1908 (XVI of 1908) (hereinafter referred to as “the said Act”),

in its application to the State of Maharashtra and of all other powers enabling it in this behalf, the

Government of Maharashtra hereby amends the Table of Fees prepared under section 78 and published

under the Government Notification, Revenue and Forests Department No. RGN. 1558/67731-N, dated

the 17th July 1961 (hereinafter referred to as “the said Notification”) for registration of instruments

and publishes the same as required by section 79 of the said Act, as follows :—

In the said Notification, in the Table of fees, in Article-I, after Note 73, the following Note

74 shall be added, namely :—

“Note 74.—No registration fee shall be chargeable on the instrument of the sale or

conveyance executed between the Nagpur Metropolitan Region Development Authority,

Nagpur and the concerned parties, for the purpose of direct purchase of private land through

private negotiations for the “Naveen Nagpur Project (International Business and Finance

Centre) situated in Mauja-Godhani (Rithi) and Mauja-Ladgaon (Rithi), Taluka- Hingna,

District-Nagpur and New outer ring road project, District Nagpur”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATYANARAYAN BAJAJ,

Joint Secretary to Government.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जून ५, २०२६/ज्येष्ठ १५, शके १९

3

महसूूल व वन वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ४ जून, २०२६.

आदेेश

महाारााष्ट्र मुद्रांं�क अधि�नि�य

म.

क्रमांं�क मुद्रांं�क-२०२६/प्र.क्र.१५१/मुद्रांं�क-२.—महााराष्ट्र मुद्रांं�क अधिि˜नि�यम (१९५८ चाा ६०) (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देेश,

“उक्त अधिि˜नि�यम” असाा केला आहे) याच्या कलम ९ च्या खंंड (अ) द्वाारे प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शासन,

जनहि�ताार्थथ तसेे करणे आवश्यक असल्याची खात्री पटल्याने, याद्वाारे, (अ) मौजा गोधनीी (रि�ठीी) व मौजा लाडगाव (रि�ठीी), ताालुकाा

हिं�ंगणा, जि�ल्हा नाागपूर येथेे स्थिĒित असलेेला नवीीन नाागपूर प्रकल्प (आंतरराष्ट्रीय व्यवसााय व वि�त्त केंद्र) आणि� (ब) नाागपूर शहरााभोवतीी

स्थिĒित असलेेला नवीीन बाह्यवळण रस्ताा प्रकल्प, जि�ल्हा नाागपूर याकरि�ताा नाागपूर महाानगर प्रदेश वि�काास प्राधिि˜करण (एनएमआरडीए)

आणि� संबंधिि˜त पक्षकाार यांं�च्यामधीील जमि�नीीच्या हस्तांं�तरणासााठीी नि�ष्पादि�त केलेल्या संलेखावर उक्त अधिि˜नि�यमास जोडलेल्या अनुसूची-

एकच्या अनुच्छेेद २५ अन्वयेे अन्यथाा आकाारण्यायोग्य असलेेले संपूर्णण मुद्रांं�क शुल्क, पुुढील शर्तींस अधीन राहून, माफ करीीत आहे :—

शर्ती :—

या अधिि˜सूचनेेखालील सूट, पुुढील शर्तींच्या अधीन असेल :—

(एक)  संंलेख, महााराष्ट्र महाानगर प्रदेश वि�काास प्राधिि˜करण अधिि˜नि�यम, २०१६ (२०१७ चाा महाा. ३) अन्वयेे स्थाापन

केलेल्या नाागपूर महाानगर प्रदेश वि�काास प्राधिि˜करणाच्या (एनएमआरडीए) नाावाानेच, केवळ नि�ष्पादि�त करण्यात येईल ;

(दोन)  संंलेखामध्ये असे स्पष्टपणेे वि�नि�र्दि�िष्ट करण्यात येईल की, एकतर, हा व्यवहाार, नवीीन नाागपूर (आयबीएफसी)

प्रकल्पासााठीी किं�ंवाा नवीीन बाह्यवळण रस्ताा प्रकल्पासााठीी जमीन संपादन करण्याशी संबंधिि˜त आहे ;

(तीन)  या सवलतीचाा लाभ, ही अधिि˜सूचनाा प्रसि�द्ध केल्याच्या दि�वशीी किं�ंवाा त्यानंंतर नि�ष्पादि�त केलेल्या संलेखांं�च्या

बाबतीतच केवळ अनुज्ञेेय असेल ;

(चाार)  या अधिि˜सूचनेेखालील कोणत्याही शर्तीचाा भंग केल्यास किं�ंवाा लाभााचाा गैरवाापर केल्यास, दि�लेेली सूट प्रारंभाापासून

कााढून घेण्यात येईल, आणि� शास्तीसह मुद्रांं�क शुल्कााची तूट, महााराष्ट्र मुद्रांं�क अधिि˜नि�यमाच्या तरतुदींच्या अधीन राहून, वसूूल

करण्यायोग्य असेल.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसाार व नाावााने,

सत्यनााराायण बजाज,

शासनााचे सहसचि�व

.

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जून ५, २०२६/ज्येष्ठ १५, शके १९

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 4th June, 2026.

Order

Maharashtra Stamp Act.

No. Mudrank-2026/C.R.151/Mudrank-2.—In exercise of the powers conferred by clause (a) of

section 9 of the Maharashtra Stamp Act (LX of 1958) (hereinafter referred to as “the said Act”), the

Government of Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in the public interest, hereby

remits the whole stamp duty as otherwise chargeable under Article 25 of the Schedule- I appended

to the said Act, on the instrument of conveyance executed for transfer of land in between the Nagpur

Metropolitan Region Development Authority (NMRDA) and the concerned parties for the (a) Naveen

Nagpur Project (International Business and Finance Centre) situated in Mauja-Godhani (Rithi) and

Mauja-Ladgaon (Rithi), Taluka Hingna, District Nagpur, and (b) New outer ring road project, District

Nagpur subject to the following conditions, namely :—

Conditions.—

The remission under this notification shall be subject to the following conditions, namely :—

(i) the instrument shall be executed exclusively in favour of the Nagpur Metropolitan Region

Development Authority (NMRDA) Constituted under the Maharashtra Metropolitan Region

Development Authority Act, 2016 (Mah.III of 2017) ;

(ii) the instrument shall clearly specify that the transaction relates to acquisition of land

for either Naveen Nagpur Project (IBFC) or New Outer Ring Road Project ;

(iii) the benefit of remission shall be admissible only in respect of instruments executed on

or after the date of publication of this notification ;

(iv) in the event of breach of any condition or misuse of the benefit under this notification,

the remission shall stand withdrawn ab initio, and the deficit stamp duty along with penalty,

shall be recoverable in accordance with the provisions of the Maharashtra Stamp Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATYANARAYAN BAJAJ,

Joint Secretary to Government.