(१)

भााग चाार-ब–१

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भााग चाार-ब

वर्षष १२, अंंक ५]

गुरुवार तेे बुधवार, जून १८-२४, २०२६/ज्येेष्ठ २८-आषााढ ३, शके १९४८

[पृष्ठेे ५, किं�ंमत : रुपयेे २०.००

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयाार केलेेलेे (भााग एक, एक-अ आणि” एक-ल यांं�मध्येे

प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

पर्ययटन व सांं�स्कृति�क कार्यय वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २२ मे २०२६.

अधि�सू

ूचनाा

महाराष्ट्र प्रााचीनस्मारके व पुराणवस्तुशास्त्र वि�षयक स्थळेे व अवशेषष अधि�नि�य

म, १९६०.

क्रमांं�क रासंंस्मा-२०२३/प्र.क्र. ३११/सांं�.काा. ३.—ज्याअर्थीी, पर्ययटन व सांं�स्कृति�क काार्यय वि�भाागाची प्राथमि�क

अधिि˜सूचनाा क्रमांं�क

रासंंस्मा. २०२३/प्र.क्र. ३११/सांं�.काा. ३, दि�नांं�क ३ सप्टेंबर २०२४ या अन्वये महााराष्ट्र शाासनााने या सोबत असलेेल्या अनुसूचि�त नि�र्दि�िष्ट

केलेले प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक संंरक्षििȦत स्मारक म्हणूून घोोषिि¨त करण्याचाा इरादाा असल्याची महााराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशाास्त्र

वि�षयक स्थळेे व अवशेष अधिि˜नि�यम, १९६० (सन १९६१ चाा महााराष्ट्र अधिि˜नि�यम क्रमांं�क १२) या अधिि˜नि�यमाच्या कलम ४ च्या

पोट-कलम (१) अन्वये दोन महि�न्यां�चीी मुदत दि�लीी होती ;

आणि� ज्याअर्थीी, असे स्मारक संंरक्षििȦत म्हणूून घोोषिि¨त करण्यासंं�बंधी शाासनााकडेे कोणत्याही हरकतीी आलेल्या नााहीत.

त्याअर्थीी, आताा महााराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशाास्त्र वि�षयक स्थळेे व अवशेष अधिि˜नि�यम, १९६० (सन १९६१ चाा

महााराष्ट्र अधिि˜नि�यम क्रमांं�क १२) या अधिि˜नि�यमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (३) अन्वये प्रदाान करण्यात आलेल्या अधिि˜काारांं�चाा

वापर करून महााराष्ट्र शाासन याद्वाारे उक्त प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक संंरक्षििȦत स्मारक असल्याचे जाहीर करत आहे.

अनुुसूची

स्थान मौजे कलि�वडेे, तालुका चंदगड, जि�ल्हा कोल्हापूर

गट क्रमांं�क १५४ , हि�.क्र. अ १ आणि� हि�.क्र. अ २

स्मारकाचे नांं�व

:

कलाानंंदीगड कि�ल्ला

मालकीी

:

(१) १५४ हि�.क्र. अ १—महााराष्ट्र शाासन (वने)

(२) १५४ हि�.क्र. अ २—महााप्रबंधक भाारत संंचाार नि�गम लि�मि�टेे�ड, कोल्हापूर वि�भााग

तपशील

:

सभाासद बखरमधीील नोंंदीनुसार छत्रपती शि�वााजी महााराजां�नीी हरेेकर सावंत भोसलेे

व तांं�बुळवााडीकर सावंत यां�नीी स्थि�िरस्थाावर करण्याच्या दृष्टि��कोोनाातून कलाानंंदीगड या

कि�ल्ल्याची नि�र्मि�ितीी केली.

संरक्षिȦत करावयाच्या स्मारकाचे

क्षेत्रफळ (स्मारकासह)

:

(१) १५४ हि�.क्र. अ १—३०३.८८.७ हेक्टर आर.

(२) १५४ हि�.क्र. अ २—००.२४.३ हेक्टर आर.

संरक्षिȦत करावयाचे एकूण

क्षेत्रफळ

:

क्षेत्रफळ : ३०४.१३ हेक्टर आर.

संरक्षिȦत करावयाच्या क्षेत्राच्या

चतुु:सीमा

:

पूर्वव—सर्व्हे�े क्रमांं�क १३३ ;

पश्चििĐिम—शेवाळेे गावचे जंगल ;

उत्तर—गावठााण, सर्व्हे�े क्रमांं�क १६१, १६२, १५०, १४९ ;

दक्षििȦण—कि�टवडेे गावचे जंगल.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,

नंदा राऊत,

शाासनााचे उप सचि�व.

महाराष्ट्र शासन राजपत्र भााग चाार-ब, गुरुवार तेे बुधवार, जून १८-२४, २०२६/ज्येेष्ठ २८-आषााढ ३, शके १९४८

3

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,

dated 22nd May 2026.

NOTIFICATION

Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960.

No. Rasansma-2023/CR.-311/Sanka-3.—Whereas, by the Government Notification No.

Rasansma-2024/C.R. 311/Sanka-3, dated 3rd September 2024 ; the Government of Maharashtra had

given two months’ notice from the date of publication of the said notification to declare the ancient

and historical monument specified in the Schedule appended hereto to be a Protected Monument, as

required by sub-section (1) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological

Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961) ;

And Whereas, the Government has not received any objection to the making of such a declaration.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 4 Maharashtra

Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. Act No. XII of 1961) ;

the Government of Maharashtra hereby declares the said ancient and historical monument to be a

Protected Monument.

Schedule

Locality : Mouje Kalivade, Taluka : Chandgad, District : Kolhapur

Gat Number : 154, Part No. A1 and A 2

Name of the

Monument to be

Protected

:

Kalanandigad Fort

Ownership

:

(1) S. No. 154, Part No. A1 : Government of Maharashtra

(Forest)

(2) S. No. 154, Part No. A2 : General Manager, Bharat Sanchar

Nigam Ltd., Kolhapur.

Particulars

:

As mentioned in Sabhasad Bakhar, Kalanandigad was built

by Chhatrapati Shivaji Maharaj created for settling of Herekar

Sawant, Bhosale and Tambulwadikar Sawant.

Area of the Monument

to be protected

:

(1) S. No. 154, Part No. A1 : 303.88.07 Ha/Aar

(2) S. No. 154, Part No. A2 : 00.24.03 Ha/Aar

Total Area (including

monument) to be

protected

:

Total—304.13.00 Ha/Aar

Boundaries

:

East—Survey No. 133 of Kalivade Village ;

West—Forest of Shevale Village ;

North —Old Gaonthan Survey Number. 161, 162, 150, 149 ;

South—Forest of Kitavade.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NANDA RAUT,

Deputy Secretary to Government.

भााग चाार-ब–२

4

महाराष्ट्र शासन राजपत्र भााग चाार-ब, गुरुवार तेे बुधवार, जून १८-२४, २०२६/ज्येेष्ठ २८-आषााढ ३, शके १९४८

पर्ययटन व सांं�स्कृति�क कार्यय, वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २२ मे २०२६.

अधि�सू

ूचनाा

महाराष्ट्र प्रााचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रवि�षयक स्थळेे व अवशेषष अधि�नि�य

म, १९६०.

क्रमांं�क रासंंस्मा-२०२५/प्र.क्र. १८/सांं�.काा. ३.—ज्याअर्थीी, पर्ययटन व सांं�स्कृति�क काार्यय वि�भाागाची प्राथमि�क

अधिि˜सूचनाा क्रमांं�क

रासंंस्मा. २०२५/प्र.क्र. १८/सांं�.काा. ३, दि�नांं�क १५ एप्रि�ल २०२५ याअन्वये महााराष्ट्र शाासनााने यासोबत असलेेल्या अनुसूचि�त नि�र्दि�िष्ट

केलेले प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक संंरक्षििȦत स्मारक म्हणूून घोोषिि¨त करण्याचाा इरादाा असल्याची महााराष्ट्र प्राचीन स्मारके व

पुराणवस्तुशाास्त्रवि�ष

यक स्थळेे व अवशेष अधिि˜नि�यम, १९६० (सन १९६१ चाा महााराष्ट्र अधिि˜नि�यम क्रमांं�क १२) या अधिि˜नि�यमाच्या

कलम ४ च्या पोट-कलम (१) अन्वये दोन महि�न्यां�चीी मुदत दि�लीी होती ;

आणि� ज्याअर्थीी, असे स्मारक संंरक्षििȦत म्हणूून घोोषिि¨त करण्यासंं�बंधी शाासनााकडेे कोणत्याही हरकतीी आलेल्या नााहीत.

त्याअर्थीी, आताा महााराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशाास्त्रवि�ष

यक स्थळेे व अवशेष अधिि˜नि�यम, १९६० (सन १९६१ चाा

महााराष्ट्र अधिि˜नि�यम क्रमांं�क १२) या अधिि˜नि�यमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (३) अन्वये प्रदाान करण्यात आलेल्या अधिि˜काारांं�चाा

वापर करून महााराष्ट्र शाासन याद्वाारे उक्त प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक संंरक्षििȦत स्मारक असल्याचे जाहीर करत आहे.

अनुुसूची

स्थान चंद्रपूर, तालुका चंद्रपूर, जि�ल्हा चंद्रपूर

गट क्रमांं�क १६६३

स्मारकाचे नांं�व

:

सरााय (धर्ममशााळा)

मालकीी

:

महाानगरपालि�काा, चंद्रपूर

तपशि�ल

:

चंद्रपूर शहराात येणाऱ्या महत्त्वपूर्णण व्यक्तींच्या नि�वाासाकरि�ताा इ. स. १९२१ मध्ये या सराायची

नि�र्मि�ितीी सुरू झााली होती. चंद्रपूरचाा ऐति�हाासि�क वारसा कथन

करणारी तथाा सांं�स्कृति�क

व राजकीय घडाामोडींचे दर्शशन घडवि�णा

ारे ही महत्त्वपूर्णण वास्तु आहे. समलंंब चौकोनी

आकााराच्या या वास्तूचे नि�र्माा�ण दगड, वि�टा व लाकडाापासून झाालेले आहे. या द्वि�मजली

इमारतीच्या तळम

जल्यावर चाार खोल्या असून इमारतीच्या मधोोमध मुख्य प्रवेशद्वाार व समोोर

वरां�डाा आहे. वरील मजल्यावर ही याच प्रकाारची स्थाापत्यरचनाा आहे. हे स्मारक भाारतीय

व ब्रििŎटीश वास्तुकलेेचाा उत्तम नमुुनाा आहे.

संरक्षिȦत करावयाच्या स्मारकाचे

क्षेत्रफळ

:

सरााय (धर्ममशााळा) : लां�बीी १९.०० मीटर X रूंदी ११.७० मीटर

एकूण क्षेत्रफळ : २२२.३० चौरस मीटर.

संरक्षिȦत करावयाचे एकूण

क्षेत्रफळ (स्मारकासह)

:

लां�बीी ३४.०० मीटर X रूंदी २०.०० मीटर

एकूण क्षेत्रफळ : ६८० चौरस मीटर (स्मारकाासह)

संरक्षिȦत करावयाच्या क्षेत्राच्या

चतुु:सीमा

:

पूर्वव—खुली जागा ;

पश्चििĐिम—रोड ;

उत्तर—दुकाान व चााळ ;

दक्षििȦण—खुली जागा.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,

नंदा राऊत,

शाासनााचे उप सचि�व.

महाराष्ट्र शासन राजपत्र भााग चाार-ब, गुरुवार तेे बुधवार, जून १८-२४, २०२६/ज्येेष्ठ २८-आषााढ ३, शके १९४८

5

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Mumbai 400 032,

dated 22nd May 2026.

NOTIFICATION

Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960.

No. Rasansma-2025/CR.-18/Sanka-3.—Whereas, by the Government Notification No. Rasansma-

2025/C.R. 18/Sanka-3, dated 15th April 2025 ; the Government of Maharashtra had given two months’

notice from the date of publication of the said notification to declare the ancient and historical

monument specified in the Schedule appended hereto to be a Protected Monument, as required by

Sub-Ssection (1) of Section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and

Remains Act, 1960 (Mah. Act No. XII of 1961) ;

And Whereas the Government has not received any objection to the making of such a declaration ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sub-Section (3) of Section 4 Maharashtra

Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. Act No. XII of 1961) ;

the Government of Maharashtra hereby declares the said ancient and historical monument to be a

Protected Monument.

Schedule

Locality : Chandrapur, Taluka : Chandrapur, Disrict : Chandrapur

Gat Number : 1663

Name of the Monument to

be Protected

:

Sarai (Rest House)

Ownership

:

Municipal Corporation, Chandrapur.

Particulars

:

The constuction of this Sarai was initiated in 1921 C.E. to

accommodate important visitors to Chandrapur. This mounment

narrates the hisorical heritage of Chandrapur and displays its

cultural and political significance. This trapezoidal structure is

made of stone, brick and wood. There are four rooms on the ground

floor of this two-storey building and a main entrance in the middle

of the building with a Verandah in the front. The upper floor

also follows the same architectural layout. This mounment is an

excellent specimen of both Indian and British architectural styles.

Total Area of the

Monument to be protected

:

Sarai (Rest House) :

Length 19.00 Meters x Width 11.70 Meters

Total Area : 222.30 Square Meters.

Total protected Area

(including the Monument)

:

Length : 34.00 Meters x Width 20.00 Meters

Total Area : 680 Square Meters

(Including the Monument).

The Boundaries of the

Area to be Protected

:

East—Open Space ;

West—Road ;

North —Shops and a Residential Block ;

South—Open Space.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NANDA RAUT,

Deputy Secretary to Government.

ON

BEHALF

OF

GOVERNMENT

PRINTING,

STATIONERY

AND

PUBLICATION,

PRINTED

AND

PUBLISHED

BY

DIRECTOR,

RUPENDRA

DINESH

MORE,

PRINTED

AT

GOVERNMENT

CENTRAL

PRESS,

21-A,

NETAJI

SUBHASH

ROAD,

CHARNI

ROAD,