(१)
भााग चाार-ब-३७४–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १२, अंक ९७]
बुधवार, जून २४, २०२६/आषााढ ३, शके १९४८
[पृष्ठेे ८, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ३७४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
गृह वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२ दि�नांं�क १५ जून २०२६.
आदेश
महाराष्ट्र ठेेवीदारांं�च्या (वि�त्तीीय संस्थांं�मधील) हि�तसंबंधाचे संरक्षण अधि�नि�य
म, १९९९.
क्रमांं�क एमपीीआयडीी-०१२५/प्र.क्र.११(भााग-१)/पोल-१५.— ज्याअर्थीी, इनकम
रुट इन्वेेस्टमेंंट ॲण्ड फाायनॅशिि§यल सर्व्हिďि�सेेस,
ठााणेे (पश्चििĐिम), जि�ल्हा ठााणेे (नोंंदणीी क्रमांं�क-UDYAM-MH-३३-०१२५७२९) पत्ताा- ऑफि�स नंंबर २०९ व ३२२, बी विं�ंग,
दुसरा मजला, लोढाा सुप्रीमस-२, रोड नंं. २२, वागळेे इस्टेट, एम.आय.डीी.सी., ठााणेे (पश्चििĐिम), ठााणेे (यापुढे “उक्त वि�त्तीीय संस्थाा”
असा उल्लेख करण्यात आला आहे) आणि� सदर वि�त्तीीय संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्ततक, भाागीदाार आणि� ति�चेे
कर्ममचाारी यां�नीी ठेवीदाारां�नाा मुदतीीअंती लाभाासह ठेवी परत करण्याचे आश्वासि�त करून ठेवी स्वि�ि
काारल्या होत्या;
आणि� ज्याअर्थीी, उक्त वि�त्तीीय संस्थाा आणि� सदर संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्ततक, भाागीदाार, कर्ममचाारी अथवाा
अन्य कोणतीीही व्यक्ती यां�नीी ठेवीदाारां�कडू
ून स्वीकाारलेल्या ठेवी मुदतपूूर्तीनंंतर ठेवीदाारां�नाा परत करण्यास कसूूर केला असल्याने
त्यां�चेेवि�रुध्द श्रीीनगर पोलीस ठााणेे, जि�. ठााणेे शहर येथेे गु.र.क्र. १०४/२०२३, भाारतीय दंड संहि�ताा (सन १८६० चाा ४५) कलम
४०६, ४२०, ४०९ आणि� ३४ सह महााराष्ट्र ठेवीदाारांं�च्या (वि�त्तीीय संस्थाामधीील) हि�तसंंबंधांं�चे संरक्षण अधि�नि�यम, १९९९ (२०००
चाा महााराष्ट्र १६) कलम ३ अन्वयेे गुन्हा दााखल करण्यात आला आहे;
आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र शासनााची अशी खात्री झााली आहे की, उक्त वि�त्तीीय संस्थाा आणि� सदर संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक,
व्यवस्थाापक, प्रवर्ततक, भाागीदाार, कर्ममचाारी अथवाा अन्य कोणतीीही व्यक्ती हे ठेवीदाारांं�च्या मागणीनुसार ठेवी परत करण्यात अपयशी
ठरले असून उक्त वि�त्तीीय संस्थेेद्वाारे ठेवीदाारां�नाा ठेवी परत करण्याची शक्यताा दि�सूून येत नााही;
आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र शासनााला, उक्त वि�त्तीीय संस्थाा आणि� संस्थेेचे संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्ततक, भाागीदाार, कर्ममचाारी
अथवाा अन्य कोणतीीही व्यक्ती यां�नीी जमा केलेल्या ठेवींमधूून त्यांं�च्या स्वत:च्या अथवाा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नाावेे रक्कम व
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२६/आषााढ ३, शके १९४८
अन्य मालमत्ताा संपादि�त करण्यात आली असल्याचे अभि�कथि�त
असल्याने, उक्त वि�त्तीीय संस्थांं�मधीील ठेवीदाारांं�च्या हि�तााचे संरक्षण
करण्याकरि�ताा अशी रक्कम व अन्य मालमत्ताा जप्त करण्याचे आणि� अशा जप्त रक्कम व अन्य मालमत्ताा यावर नि�यंंत्रण ठेवण्याकरि�ताा
उपवि�भाागीय अधि�काारी, पुणेे, जि�ल्हा पुणेे यां�चीी सक्षम प्राधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करणेे आवश्यक वाटते;
त्याअर्थीी, आताा, महााराष्ट्र ठेवीदाारांं�च्या (वि�त्तीीय संस्थांं�मधीील) हि�तसंंबंधांं�चे संरक्षण अधि�नि�यम, १९९९ (२००० चाा महााराष्ट्र
१६) च्या कलम ४ चे पोट-कलम (१) कलम ५ चे पोट-कलम (१) याद्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधि�काारांं�चाा वापर करून
महााराष्ट्र शासन याद्वाारे.—
(अ) अनुसूचीत वि�नि�र्दि�िष्ट केल्याप्रमाणेे इनकम
रुट इन्वेेस्टमेंंट ॲण्ड फाायनॅशिि§यल सर्व्हिďि�सेेस जि�.ठााणेे आणि� सदर
वि�त्तीीय संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्ततक, भाागीदाार, कर्ममचाारी अथवाा अन्य कोणतीीही व्यक्ती यांं�च्या नाावेे
असलेली रक्कम व अन्य मालमत्ताा जप्त करीीत आहे, आणि�
(ब) सदर जप्त रक्कम व अन्य मालमत्ताा यावर नि�यंंत्रण ठेवण्यासाठी उपवि�भाागीय अधि�काारी, पुणेे, जि�ल्हा पुणेे यां�चीी
सक्षम प्राधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करीीत आहे.
अनुसूची
इनकम
रुट इन्वेेस्टमेंंट ॲण्ड फाायनॅशिि§यल सर्व्हिďि�सेेस जि�. ठााणेे आणि� सदर संस्थेेचे अध्यक्ष, याच्या रक्कम व अन्य मालमत्तेची
सूची खालीलप्रमाणेे आहे:-
(अ)
स्थाावर मालमत्तांं�चाा तपशील :-
अ. क्र. ठि�कााण
मालमत्तेचा तपशील
मालमत्ता धारकाचे नाव
१
लोकमाान्य/ सावरकर नगर, सि�ध्दी
वि�नाायक प्लाझाा गणपतीी मंंदि�िराजवळ,
लोकमाान्य नगर पाडा नंं. ४,
जि�. ठााणेे.
ब्लॉक क्र. ७१, घर नंं.२८२, रुम नंं.६०१,
क्षेत्रफळ
- ५५० चौ.फु.
मा. क्र. ८०७१०१४१/०००३५
दि�. २९.१२.२०२२
भाामा लक्ष्मण घाडगेे
२
पाचपााखडीी, राजपुरोहि�त नि�वाास स्मि�िताा
सदन चााळ, साईनााथ नगर, साईबाबा
मंंदि�रााच्या मागे, लुईसवाडीी, वागळेे
ईस्टेट, जि�. ठााणेे.
ब्लॉक क्र. ३९, घर नंं. ७७४, रुम नंं.४,
क्षेत्रफळ
- १०X२० चौ.फु.
मा. क्र. ८०८३०३७
दि�. ११.०८.२०२२
लक्ष्मण आबाजी घाडगेे
३
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण,
जि�. साताारा.
इतर पक्के घर (दगड वि�टांं�चे चुनाा किं�ंवा
सि�मेंंटचे घर पुर्वा�भि�मुुखी पहि�लाा माळा)
क्षेत्रफळ
- ७६६ चौ.फु. माेे�. क्र. ६१
लक्ष्मण आबाजी घाडगेे
४
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण,
जि�. साताारा.
इतर पक्के घर (दगड वि�टांं�चे चुनाा किं�ंवा
सि�मेंंटचे घर उत्तरमुखी पहि�लाा माळा),
क्षेत्रफळ
- ३८३.७६ चौ.फु. आर.सी.सी.
पध्दतीीचे घर शौचाालय व बाथरुम पहि�लाा
मजला, क्षेत्रफळ
- ११२.२ चौ.फु.
मा. क्र. ५६५
लक्ष्मण आबाजी घाडगेे,
भाामा लक्ष्मण घाडगेे
५
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ३१३, खाते क्र. १११४७,
क्षेत्र- ०० हे ०७.३४ आर
कि�सन बापू घाडगेे,
लक्ष्मण आबाजी घाडगेे,
सुरेश आबाजी घाडगेे
६
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. २७०, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ११.६७ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२६/आषााढ ३, शके १९४८
3
अ. क्र. ठि�कााण
मालमत्तेचा तपशील
मालमत्ता धारकाचे नाव
७
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. २७२, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे १०.३३आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
८
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. २९८, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ०३.८३ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
९
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ३०६, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ०४.५० आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
१०
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ३१०, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ००.०२ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
११
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ३३०, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ६.६६ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
१२
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ३३५, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ३७.७४ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
१३
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ४५०, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ८२ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
१४
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताार
गट क्र. ४५५, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे २२.८४ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
१५
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ४६८, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ०४.१७ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
१६
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ४७०, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे ०५.५० आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
१७
मु.पो. दाानवले
ेवाडीी,
ताा. माण, जि�. साताारा.
गट क्र. ४७१, खाते क्र. ११११४,
क्षेत्र- ०० हे २६.३३ आर
लक्ष्मण आबाजी घाडगेे
(ब)ब
ँँक खाात्यांं�चा तपशील:-
अ. क्र.
खाातेदाराचे नाव
बँकेचे नाव
खााते क्रमांं�क
१
ज्ञाानेश्वर लक्ष्मण घाडगेे
ॲक्सि�ि
स बँक
९२२०१००३५४६२८००
२
ज्ञाानेश्वर लक्ष्मण घाडगेे
एच डीी एफ सी बँक
५०१००४४४३८२९०४
३
ज्ञाानेश्वर लक्ष्मण घाडगेे
एच डीी एफ सी बँक (एफ डीी)
५०३००६७८९५६३२०
४
ज्ञाानेश्वर लक्ष्मण घाडगेे
कोटक महिं�ंद्राा बँक
१४१४०३६१११
५
ज्ञाानेश्वर लक्ष्मण घाडगेे याचे भाागीदाारी
मध्ये ज्ञाानेश्वर असोसि�एट्स
इंडस्इंड बॅंक
२५९८७०१२३८२७
भााग चाार-ब-३७४–१अ
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२६/आषााढ ३, शके १९४८
(क) डीी- मॅट खाात्यांं�चा तपशील:-
अ.क्र.
डीी मॅट खााती
खााते क्रमांं�क
रक्कम
१
झि�रोोदाा
DP ID and १२०८१६००,
Client ID and २५४९८९५२/RF७०९८
१२,६९८/-
२
एंजल वन
DP ID and १२०३३२००,
Client Code D११७७२८
००.००/-
३
अप स्टॉक (आर के एस वी)
DP ID and १२०८१८००
००.००/-
४
ग्रोो इन्वेेस्ट टेक प्राईवेेट लि�.
(नेक्स्टबि�लीयन टेक प्रा.लि�.)
DP ID and १२०८८७०१
००.००/-
(ड) इतर मालमत्ता:-
अ.क्र.
तपशील
१
एकूण २६ गुं�तवणुुकदाार/ लाभाार्थीी यां�चीी एकूण २,३०,०४,१९२/- रूपयेे व आरोपीीकडूून रोख जप्त केलेले १७,५००/-
रूपयेे त्यावरीील बँकेकडूून खात्यावरून प्राप्त व्याज पकडूून २,३६,०९,९१९/- रूपयांं�ची बँक ऑफ महााराष्ट्र, शाखा
नौपाडा येथेे ०१ वर्षाा�चीी एफ.डीी. खाते क्र. ६०५०९६९१३५६ अन्वयेे मॅच्युरि�टी रक्कम २,५५,०३,८४७/- रूपयााप्रमाणेे
एफ.डीी. बनवि�ण्यात आली आहे.
२
एकूण ०२ गुं�तवणुुकदाार/ लाभाार्थीी यां�नीी त्यां�नाा प्राप्त अति�रि�क्त रक्कमेेतुन स्वखुुशीने आगुशा काार्या�लयात डीी.डीी. द्वाारे जमा
केलेले एकूण ३,००,०००/- रूपयेे बँक ऑफ महााराष्ट्र, शाखा नौपाडा येथेे जमा करण्यात आले आहे.
३
५,४९,७४०/- रूपयेे किं�ंमतीीचे एक सोन्याचे मंंगळसुुत्र, एक अंगठी व एक चैन आरोपीीच्या वडीीलां�नीी हजर केल्याने
ते जप्त करून श्रीीनगर पो. स्टेशन मुद्देेमाल कक्षात जमा करण्यात आले आहे.
४
आरोपीीत इनकम
रूट प्रोपराायटर/ संचाालक ज्ञाानेश्वर लक्ष्मण घाडगेे याचे बँक खात्यातून नमूूद गुन्ह्यााचे काालावधीीत
लक्ष्मण आबाजी घाडगेे याचे खात्यात अति�रि�क्त जमा होऊन त्यां�नीी रोख स्वरूपात शिं§ंगणापूर- मोही पंचक्रोशी, ग्रामीण
बि�गर शेती सह. पतसंंस्थाा मर्या�. मधीील बचत खाते व मुदत ठेव खात्यातील एकूण ५,२३,४००/- रूपयेे रक्कम फ्रििōज
करण्यात आली आहे.
खााते क्रमांं�क व खााते
दि�नांं�क
शि�ल्लक रक्कम
१३०१ (मुदत ठेव खाते)
१८/०९/२०२२
२,००,०००/-
१३२१ (मुदत ठेव खाते)
२७/११/२०२२
१,००,०००/-
१३३३ (मुदत ठेव खाते)
०६/०१/२०२३
२,००,०००/-
६९७ (बचत खाते)
२४/१२/२०२३
२३,४००/-
एकूण रक्कम रू.-
५,२३,४००/-
५
आरोपीी नि�लेेश धनााजी घाडगेे याने प्राप्त अति�रि�क्त रक्कम रूपयेे ५,३५,३५२/- मा. सत्र न्यायालयात जमा केले आहेत.
६
आरोपीी अक्षय दि�लीीप घाडगेे याने प्राप्त अति�रि�क्त रक्कम रूपयेे १०,४४,७१२/- मा. सत्र न्यायालयात जमा केले आहेत.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
अनुप कुमार सिं�ंह,
शासनााचे प्रधान सचि�व (वि�शेेष).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२६/आषााढ ३, शके १९४८
5
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai- 400 032.
dated the 15th June 2026.
Order
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.
No.MPID-0125/C.R.No.11(Part-1)/Pol-15.-Whereas, The Income Route and Financial Services,
Thane (West), District Thane (Registration No. UDYAM-MH33-0125729), address- office No. 209
and 322, B Wing, 2nd Floor, Lodha Suprems-2, Road No.22, Wagale Estate, M.I.D.C., Thane (West),
Thane (hereinafter referred to as “the said Financial Establishment”) and its Chairman, Directors,
Managers, Promoters, Partners, Members and its employees has received deposits from depositors
under the scheme to repay the deposits on maturity alongwith benefits promised there of to the
depositors;
And whereas, an offence has been registered against the said Financial Establishment and its
Chairman, Directors, Managers, Promoters, Partners, Members and its employees at Shrinagar Police
Station, District Thane vide FIR. No.104/2023 under sections 406, 420, 409 and 34 of the Indian Penal
Code (45 of 1860) and section 3 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial
Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) that they have collected the deposits and have failed
to repay the deposits after maturity;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishment
and its Chairman, Directors, Managers, Promoters, Partners, Members and its employees have failed
to repay the deposits on demand by the depositors and the said Financial Establishment is not likely
to return the deposits to the depositors;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the monies and
other properties believed to have been acquired by the said Financial Establishment and its Chairman,
Directors, Managers, Promoters, Partners, Members and its employees or any other person, either
in their own name or in the name of any other person, from out of the deposits collected by the said
Financial Establishment, in order to protect the interest of the depositors of the said Financial
Establishment and to appoint Sub-Divisional Officer, Pune, District-Pune as the Competent Authority
to exercise control over the monies and other properties attached;
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and sub-section
(1) of section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments)
Act, 1999 (Mah. XVI of 2000), the Government of Maharashtra hereby, -
(a) attaches the monies and other properties in the names of The Income Route and Financial
Services, District Thane and its Chairman, Directors, Managers, Promoters, Partners, Members
and its employees or any other person, as specified in the Schedule appended hereto; and
(b) appoints Sub-Divisional Officer, Pune, District-Pune to be the Competent Authority to
exercise control over the monies and other properties attached.
Schedule
The list of monies and other properties of The Income Route and Financial Services, District
Thane and its Chairman, Directors, Managers, Promoters, Partners, Members and its employees or
any other person, to be attached are as follows, namely:-
6
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२६/आषााढ ३, शके १९४८
(A)
Immovable Property Details:-
Sr.
No
Place
Property Details
Name Of
Property Holder
1
Lokmanya/ Savarkar Nagar,
Siddhi Vinayak Plaza, Near
Ganpati Temple, Lokmanya
Nagar Pada No.4, Dist.
Thane.
Block No.71, House No.
282,
Room No.601
Area- 550 Sq.Ft.
Property
No.80710141/00035
Date. 29.12.2022
Bhama Laxman Ghadge
2
Pachpakhadi, Rajpurohit
Niwas Smita Sadan Chawl,
Sainath Nagar, Behind Sai
baba Temple, Louiswadi
Wagale Estate, Dist. Thane.
Block No. 39, House No.
774, Room No. 04,
Area- 10x20 Sq.Ft.
Property No. 8083037
Date. 11.08.2022
Laxman Abaji Ghadge
3
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Other Fixed House
(Stone Brick Lime or
Cement house East
Facing First Floor)
Area- 766 Sq.Ft.
Property No.61
Laxman Abaji Ghadge
4
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Other Fixed House
(Stone Brick Lime or
Cement house North
Facing First Floor)
Area- 383.76 Sq.Ft.
RCC Style House with
Toilet and Bathroom on
the First Floor, Area-
112.2 Sq.Ft.
Property No.565
Laxman Abaji Ghadge,
Bhama Laxman Ghadge
5
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 313
Account No. 11147
Area- 00 H 07.34 R
Kisan Bapu Ghadge,
Laxman Abaji Ghadge,
Suresh Abaji Ghadge.
6
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 270,
Account No. 11114
Area- 00 H 11.67 R
Laxman Abaji Ghadge
7
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara
Gat No. 272
Account No. 11114
Area- 00 H 10.33 R
Laxman Abaji Ghadge
8
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara
Gat No. 298
Account No. 11114
Area- 00 H 03.83 R
Laxman Abaji Ghadge
9
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 306
Account No. 11114
Area- 00 H 04.50 R
Laxman Abaji Ghadge
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२६/आषााढ ३, शके १९४८
7
Sr.
No
Place
Property Details
Name Of
Property Holder
10
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 310
Account No. 11114
Area- 00 H 00.02 R
Laxman Abaji Ghadge
11
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara
Gat No. 330
Account No. 11114
Area- 00 H 6.66 R
Laxman Abaji Ghadge
12
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 335
Account No. 11114
Area- 00 H 37.74 R
Laxman Abaji Ghadge
13
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 450
Account No. 11114
Area- 00 H 82 R
Laxman Abaji Ghadge
14
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 455
Account No. 11114
Area- 00 H 22.84 R
Laxman Abaji Ghadge
15
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 468
Account No. 11114
Area- 00 H 04.17 R
Laxman Abaji Ghadge
16
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 470
Account No. 11114
Area- 00 H 05.50 R
Laxman Abaji Ghadge
17
At Post Danwalewadi,
Tal. Man,
Dist. Satara.
Gat No. 471
Account No. 11114
Area- 00 H 26.33 R
Laxman Abaji Ghadge
( B ) Bank Accounts Details:-
Sr.
No.
Name Of Account
Holder
Name Of Bank
Account No.
1
Dnyaneshwar Laxman Ghadge
Axis Bank
922010035462800
2
Dnyaneshwar Laxman Ghadge
HDFC Bank
50100444382904
3
Dnyaneshwar Laxman Ghadge
HDFC Bank (FD)
50300678956320
4
Dnyaneshwar Laxman Ghadge
Kotak Mahindra Bank
1414036111
5
Dnyaneshwar Laxman Ghadge
Partnership in the
Dnyaneshwar Associates
Indusind Bank
259870123827
8
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२६/आषााढ ३, शके १९४८
(C)
D-Mat Account Details:-
Sr. No.
D- Mat Accounts
Account Number
Amount
1
Zerodha
DP ID 12081600,
Client ID 25498952/RF7098
12,698/-
2
Angel One
DP ID 12033200,
Client Code D117728
00.00/-
3
Up Stocks (RKSV)
DP ID and 12081800
00.00/-
4
Groww Invest Tech Private Limited
(Nextbillion Tech. Private Limited)
DP ID and 12088701
00.00/-
(D)
Other Property Details:-
Sr. No.
Details
1
A total of 2,30,04,192/- of total deposits of 26 Investors/Beneficiaries and Rs. 17500/- cash
Seized from the accused and interest received from the bank account on it have been
converted into a 1 year FD of Rs. 2,36,09,919/- at Bank of Maharashtra, Naupada Branch
under Account No. 60509691356 with a maturity amount of Rs. 2,55,03,847/-
2
A total of Rs. 3,00,000/- has been Deposited at Bank of Maharashtra, Naupada branch,
Voluntarily deposited by 2 investors/beneficiaries through DD at the EOW office from the
Additional amount Received by them.
3
A Gold Mangalsutra, Ring and Chain worth Rs. 5,49,740/- were seized and deposited in
the case file of the accused, who was produced by his father.
4
Accused Income Route Investment and Financial Services during the period of the said
offence, additional funds were deposited in the account of Laxman Abaji Ghadge from the
bank account of the properitor/Director of Dnyaneshwar Laxman Ghadge and he deposited
them in cash in Shingnapur-Mohi Panchakroshi Rual Non-Agricultural Co. Operative
Bank Limited a total amount of Rs. 5,23,400/-in the savings account and fixed deposit
account has been frozen.
Account No.
Date
Amount
1301 (FD A/C)
18/09/2022
2,00,000/-
1321 (FD A/C)
27/11/2022
1,00,000/-
1333 (FD A/C)
06/01/2023
2,00,000/-
697 (Saving A/C)
24/12/2021
23,400/-
Total
5,23,400/-
5
Accused Nilesh Dhanaji Ghadge has deposited the additional amount received of
Rs. 5,35,352/- in the Hon’ble Sessions Court.
6
Accused Akshay Dilip Ghadge has deposited the additional amount received of
Rs. 10,44,712/- in the Hon’ble Sessions Court.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANUP KUMAR SINGH,
Principal Secretary (Special) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.