L. A. BILL No. XXXVI OF 2026.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA INDUSTRIAL

DEVELOPMENT ACT, 1961.

सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक ३६.

महाारााष्ट्र औद्योोगििˆक वि¦कास अधि�नि�यम, १९६१ यात आणखीी

सुधाारणाा करण्यासाठीी वि¦धेयक.

ज्याअर्थीी, रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृृहांं�चेे अधि�वेेशन चालूू नव्हतेे;

(१)

भााग पााच—४०-१

RNI No. MAHBIL /2009/40124

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग पाच

वर्षष १२, अंंक १८ ]

बुुधवाार, जून २४, २०२६/आषााढ ३, शकेे १९४८

[पृष्ठे 3, किं�ंमत : रुपये २६.००

असाधाारण क्रमांंsक ४०

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केलेेली वि¦धेयके.

महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय

महाारााष्ट्र वि¦धाानसभेत दि�नांं�क २४ जून, २०२६ रोजीी पुर:स्थाापि�त करण्यात आलेले खाालील वि¦धेयक महाारााष्ट्र वि¦धाानसभाा

नि�यम ११६ अन्वये प्रसि�द्ध करण्यात येत आहे :—

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जून २४, २०२६/आषषाढ ३, शके १९४८

आणि�, ज्याअर्थीी, यात यापुढेे दि�लेेल्या प्रयोजनांं�करि�ताा, महाारााष्ट्र औद्योोगि�क वि¦कास अधि�नि�यम,

१९६१ यात आणखी सुधाारणाा करण्यासाठीी महाारााष्ट्राच्या रााज्यपाालांं�नी तात्काळ काययवाहीी करणेे जीीमुळे

आवश्यक व्हावे अशी परि�स्थि�ितीी अस्ति�ित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खाात्रीी पटली होती; आणि�, म्हणूून, त्यां�नीी

दि�नांं�क १६ जून २०२६ रोजीी महाारााष्ट्र औद्योोगि�क वि¦कास (सुधाारणाा) अध्यादेश, २०२६, हा प्रख्यापि�त

केला होता;

आणि� ज्याअर्थीी, उक्त अध्यादेशाचेे रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रुपांं�तर करणेे इष्ट आहे;

त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्याच्या सत्त्याहत्तरााव्या वर्षीी, याद्वाारे, पुढील अधि�नि�यम करण्यात येत आहे :—

१.  (१) या अधि�नि�यमास, महाारााष्ट्र औद्योोगि�क वि¦कास (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२६, असे

म्हणाावे.

(२) तो, दि�नांं�क १६ जून २०२६ रोजीी अंमलाात आला असल्याचेे मानण्यात येईल.

२.  महाारााष्ट्र औद्योोगि�क वि¦कास अधि�नि�यम, १९६१ (यात यापुढेे ज्याचा नि�र्देश, “मुख्य अधि�नि�यम”

असा केला आहे) याच्या कलम २२ मध्ये, पोट-कलम (२) मधीील, “पंचाहत्तर कोटी रुपयेे” या

मजकुुरााऐवजीी, “सहा हजाार कोटी रुपयेे” हा मजकूूर दाखल करण्यात येईल.

३.  (१) महाारााष्ट्र औद्योोगि�क वि¦कास (सुधाारणाा) अध्यादेश, २०२६, हा, याद्वाारे, नि�रसि�त करण्यात

येत आहे.

(२) अशा प्रकारे नि�रसन झााले असले तरीी, उक्त अध्यादेशाद्वाारे सुधाारणाा करण्यात आलेल्या मुख्य

अधि�नि�यमाच्या संबंधि�त तरतुुदींन्वये करण्यात आलेली कोणतीहीी कृती किं�ंवा कोणतीहीी काययवाहीी

(काढण्यात आलेली कोणतीहीी अधि�सूूचनाा किं�ंवा दि�लेेला आदेश यांं�सह) हीी, या अधि�नि�यमान्वये सुधाारणाा

करण्यात आलेल्या मुख्य अधि�नि�यमाच्या संबंधि�त तरतुुदींन्वये करण्यात आलेली कोणतीहीी कृती, काययवाहीी

किं�ंवा, यथाास्थि�िति�, काढण्यात आलेली अधि�सूूचनाा किं�ंवा दि�लेेला आदेश असल्याचेे मानण्यात येईल.

१९६२ चा

महाा. ३.

२०२६ चा

महाा.

अध्या. ७.

संक्षििȦप्त नाव व

प्रारंभ.

सन १९६२ चा

महाारााष्ट्र

अधि�नि�यम क्रमांं�क

३ याच्या कलम

२२ ची सुधाारणाा.

१९६२ चा

महाा. ३.

सन २०२६ चा

महाारााष्ट्र अध्यादेश

क्रमांं�क ७ याचेे

नि�रसन व

व्यावृत्ती.

२०२६ चा

महाा.

अध्या. ७.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जून २४, २०२६/आषषाढ ३, शके १९४८

3

उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेदन

महाारााष्ट्र रााज्यातील, औद्योोगि�क क्षेत्रांं�त व औद्योोगि�क वसाहतींत उद्योोगधंंद्यांं�चीी पद्धतशीीर स्थाापनाा

करण्यासाठीी वि¦शि�ष्ट तरतूूद करणेे, आणि� सामान्यतः त्यांं�चेे संघटन करण्यास साहाय्य देणे व त्या

प्रयोजनाासाठीी औद्योोगि�क वि¦कास महाामंंडळााची स्थाापनाा करणेे, आणि� उपरोोक्त बाबींशी संबंधि�त असलेल्या

प्रयोजनांं�साठीी तरतूूद करणेे याकरि�ताा महाारााष्ट्र औद्योोगि�क वि¦कास अधि�नि�यम, १९६१ (१९६२ चा महाा. ३)

अधि�नि�यमि�त केला आहे.

२.  उक्त अधि�नि�यमाच्या कलम २२ मध्ये अशी तरतूूद केली आहे की, महाामंंडळाास, पुरेशा प्रमाणात

द्रव्य साधनांं�ची स्वतःःसाठीी तरतूूद करण्याच्या हेतूने खुल्या बाजाराातून किं�ंवा कोणत्याहीी बँकांं�कडून किं�ंवा

वि¦त्तीय संस्थांं�कडून, पैसे कर्जा�ऊ घेता येतील. उक्त कलम २२ च्या पोट-कलम (२) मध्ये अशी तरतूूद

केली हाेे�ती की, महाामंंडळाास, कोणत्याहीी वेळी कर्जा�ऊ घेता येईल अशी कमाल रक्कम, पंचाहत्तर कोटी

रुपयेे असेल. सन १९७५ पाासून, पन्नास वर्षांंɕपेक्षा अधि�क वर्षेे, उक्त कर्जा�चीी कमाल रक्कम वाढवि¦ण्यात

आलेली नव्‍हतीी.

३.  महाामंंडळ, रााज्यातील औद्योोगि�क वि¦कासासाठीी औद्योोगि�क क्षेत्रे, वि¦शेष आर्थि�िक प्रक्षेत्रे आणि�

आवश्यक पाायाभूत सुवि¦धाा यां�चाा वि¦कास हाती घेतेे. रााज्यातील वाढत्या औद्योोगि�क गुं�तवणुकीकरि�ताा

महाामंंडळाास नवीन औद्योोगि�क प्रकल्प व पाायाभूत सुवि¦धाा वि¦कसि�त करण्यासाठीी अति�रि�क्त वि¦त्तीय

साधनसंपत्तीची आवश्यकता आहे. अशा औद्योोगि�क वि¦कासासाठीी मोठ्याा प्रमाणावर जमि�नीीचेे संपाादन करणेे

देखील आवश्यक असतेे आणि� त्यासाठीी भूमि� संपाादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करतााना उचि�त भरपााई

मि�ळण्याचा व पाारदर्शशकतेेचा हक्क अधि�नि�यम, २०१३ (२०१३ चा ३०) मधीील तरतुुदींनुसार

जमीीनमालकांं�ना मोठ्याा प्रमाणात नुकसानभरपााईची अनुषंंगि�क रक्कम प्रदान करणेे आवश्यक ठरतेे.

वरीील बाबी वि¦चाराात घेता, उक्त अधि�नि�यमाच्या कलम २२ च्या पोट-कलम (२) मध्ये सुधाारणाा

करून महाामंंडळाास कर्जज घेता येईल त्या रकमेची कमाल मर्या�दाा, पंचाहत्तर कोटी रुपयांं�वरून सहा हजाार

कोटी रुपयेे इतकीी वाढवि¦णे इष्ट आहे, असे वाटले.

४.  रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृृहांं�चेे अधि�वेेशन चालूू नव्हतेे आणि� उपरोोक्त प्रयोजनांं�साठीी

महाारााष्ट्र औद्योोगि�क वि¦कास अधि�नि�यम, १९६१ यात आणखी सुधाारणाा करण्याकरि�ताा, महाारााष्ट्राच्या

रााज्यपाालांं�नी तात्काळ काययवाहीी करणेे जीीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थि�ितीी अस्ति�ित्वात असल्याबद्दल

त्यां�चीी खाात्रीी पटली होती, आणि�, म्हणूून त्यां�नीी दि�नांं�क १६ जून २०२६ रोजीी महाारााष्ट्र औद्योोगि�क वि¦कास

(सुधाारणाा) अध्यादेश, २०२६, (२०२६ चा महाा. अध्या. ७), हा प्रख्यापि�त केला होता.

५.  उक्त अध्यादेशाचेे रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रुपांं�तर करणेे हा या वि¦धेयकाचा हेतू

आहे.

मुं�बई,

उदय सामंंत,

दि�नांं�क २२ जून, २०२६.

उद्योोग मंंत्रीी.

वि¦धाान भवन :

ज‍ि�ितेंद्र भाेे�ळे,

मुं�बई,

सच‍ि�िव-१,

दि�नांं�क २४ जून, २०२६.

महाारााष्‍‍ट्र व‍िि¦िधाानसभाा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.