(१)
भााग एक (म.उ.वि¦.)—१०१–१
RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग
वर्षष १२, अंक ४२ (३)]
गुरूवार, जून २५, २०२६/आषााढ ४, शके १९४८
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ४.००
असाधारण क्रमांं�क १०१
प्राधिकृत प्रकाशन
सामान्यय प्रशासन वि�भाग
अधि�सूचना
क्रमांंsक डीीआयपीी-२०२६/प्र.क्र.११९/रााशिि§-१, दििनांंsक १८ जूून, २०२६.—आंंतररााष्ट्रीीय कि�र्तीच्या ज्येष्ठ गायि�का श्रीीमती
आशा भोसलेे यांंsचेे रवि¦वार दििनांंsक १२ एप्रि�ल, २०२६ रोजी मुंsबई येथेे दुु:खद नि�धन झाालेे. मा.रााज्य मंंत्रीीमंडळााने खालीलप्रमाणेे
ठरााव पारि�त करून श्रध्दांंsजलीी अर्पण केली :–
श्रीीमती आशा भोसलेे यांंsचा जन्म दििनांंsक ८ सप्टेंंबर, १९३३ रोजी संगीीत क्षेेत्रात अपूर्वव योगदान देणाऱ्या मंगेेशकर कुटुंंȾबात
सांंsगली येथेे झााला. त्यांंsनाा वडीील मास्टर दीनाानााथ मंगेेशकर यांंsच्याकडून संगीीताचा वारसाा लाभलाा. त्या आशाताई नाावाने प्रसि�द्ध
होोत्या. आशाताईंनी मरााठीसह अनेक भाारतीीय भााषांंsमध्ये चि�त्रपट
गीते गायली.
आशाताईंच्या स्वरांंsमुळेे हजाारो गाणी लोकप्रि�य झााली. शेकडो चि�त्रपटांंsनाा ओळख मि�ळााली. आशाताईंचा स्वर चि�त्रपटाातील
अनेक प्रसंगांंsनाा जि�वंंत करत असे. रसि�कांंsच्या प्रत्यक्ष जीवनाातलेेही अनेक प्रसंंग आशाताईंच्या स्वरांंsनीच साजरेे होोत असतात. मग
ते आनंंदीी असोत वा दुःःtखी आशाताईंचा स्वर अनेक पि�ढ्यांंsनाा आपलाासा वाटतोो. हीच त्यांंsच्या स्वरांंsची ताकद रााहि�लीी. खट्यााळ,
मि�श्किĐ�ल, मादक-मोहक, तरल आणि� दर्ददभऱ्या आवाजासह अलि�कडच्या पॉप आणि� रँपच्या जमाान्यातही आशाताई आपल्या स्वरांंsनी
समयोचि�त रााहि�ल्या.
गेली आठ दशके त्यांंsची गाणी जुुन्या-नव्या पि�ढीीच्या हृदयात आणि� ओठांंsवर रुंंजीी घाालत रााहीली आहेत, आणि� यापुुढेही रााहतीील.
या अर्था�नेे आशाताई स्वरांंsनी अजराामर आहेत. आशाताईंनाा पद्मवि¦भूषण पुुरस्कारसह, आंंतररााष्ट्रीीय स्तराावर संगीीत क्षेेत्रातील ग्रॅॅमी
ॲवार्ड, चि�त्रपट
सृष्टीतील रााष्ट्रीीयस्तराावरीील दादासाहेब फााळकेे पुुरस्कार, महारााष्ट्र भूषण यांंsसह अनेक पुुरस्कार, सन्मान मि�ळाालेे
आहेत.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध्यय उप-वि�भाग, जून २५, २०२६/आषााढ ४, शके १९४८
आशाताईंचेे नि�धन भाारतीीयांंsसाठी, नव्हे तर जगभराातील त्यांंsच्या रसि�क चाहत्यांंsसाठी शोकदायी आहे. आशाताईंच्या नि�धनााने
भाारतीीय कला क्षेेत्राची मोठी हानी झााली आहे. आपण महान प्रति�भाावंंत कलावंतााला मुुकलो आहोोत. ज्येष्ठ गायि�का श्रीीम. आशा
भोसलेे यांंsच्या आत्म्यास चि�रशांंsती लाभो, या प्रार्थनेेसह श्रीीम. आशा भोसलेे यांंsच्या नि�धनााबद्दल मा. रााज्य मंत्रि�मंडळााने तीव्र शोक
व्यक्त केला आहे.
महारााष्ट्राचेे रााज्यपाल यांंsच्या आदेशानुुसाार व नाावाने,
राजेश अग्रवाल,
मुुख्य सचि�व.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.