1

L. A. BILL No. XXXVIII OF 2026.

A BILL

FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT,

THE MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT AND THE

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND

INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक ३८.

मुंंsबई महाानगरपाालिि£का अधि�नि�यम, महााराष्ट्र महाानगरपाालिि£का अधि�नि�यम आणिि” महााराष्ट्र

नगरपरि�षदाा, नगर पंंचायतीी व औद्योोगि�क नगरी अधि�नि�यम, १९६५ यांंsमध्ये आणखीी सुुधाारणा

करण्याकरि�ताा वि¦धेयक.

ज्याअर्थीी, रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृृहांं�चेे अधि�वेेशन चालूू नव्हतेे;

आणिि”, ज्याअर्थीी, यात यापुुढेे दि�लेेल्या प्रयोजनां�सााठीी, मुं�बई महाानगरपाालि�काा अधि�नि�यम, महाारााष्ट्र

महाानगरपाालि�काा अधि�नि�यम आणिि” महाारााष्ट्र नगरपरि�षदा, नगर पंचायती व औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम,

१९६५ यांं�मध्ये आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी महाारााष्ट्राच्या रााज्यपालांं�नी तात्कााळ कााययवाहीी करणेे जीमुळे

आवश्यक व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्त्वात असल्याबद्दल त्यां�चीी खात्रीी पटली होती आणिि”, म्हणूून, त्यां�नीी

१८८८ चा ३.

१९४९ चा ५९.

१९६५ चा

महाा. ४०.

(१)

RNI No. MAHBIL /2009/35530

महााराष्ट्रट शाासन राजपत्र

असाधाारण भााग पााच

वर्षष १२, अंंक १९]

गुुरुवार, जून २५, २०२६/आषाढ ४, शकेे १९४८

[पृष्ठेे 5, किं�ंमत : रुपयेे २६.००

असाधाारण क्रमांंsक ४३

प्रााधि�कृृत प्रकााशन

महााराष्ट्र वि¦धाानसभेत व महााराष्ट्र वि¦धाानपरि�षदेत सादर केलेली वि¦धेयके.

महााराष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय

महाारााष्ट्र वि¦धाानसभेत दि�नांं�क २५ जून, २०२६ रोजी पुुर:स्थापि�त करण्यात आलेले खालील वि¦धेयक महाारााष्ट्र वि¦धाानसभाा नि�यम

११६ अन्वये प्रसि�द्ध करण्यात येत आहे :—

भाग पाच-४३–१

2

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, जून २५, २०२६/आषाढ ४, शके १९४८

दि�नांं�क १७ जून २०२६ रोजी महाारााष्ट्र नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अध्यादेश, २०२६ हा, प्रख्यापि�त

केला होता ;

आणिि” ज्याअर्थीी, उक्त अध्यादेश रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रुपांं�तर करणेे इष्ट आहे ;

त्याअर्थी, भाारतीीय गणरााज्याच्या सत्त्याहत्तरााव्या वर्षी, याद्वाारे, पुुढील अधि�नि�यम करण्यात येत आहे :—

प्रकरण

एक

प्राारंभि�क

१. 

(१) या अधि�नि�यमास, महाारााष्ट्र नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२६,

असे म्हणाावे.

(२) तो, दि�नांं�क १७ जून २०२६ रोजी अंमलाात आला असल्याचेे मानण्यात येईल.

प्रकरण

दोोन

मुंंsबई महाानगरपाालिि£का अधि�नि�यमााची सुुधाारणा

२. 

मुं�बई महाानगरपाालि�काा अधि�नि�यम (यात यापुुढेे, या प्रकरणाात ज्याचा नि�र्देश, “मुं�बई

महाानगरपाालि�काा अधि�नि�यम” असा केला आहे) याच्या कलम

५ब मधीील, दुसऱ्या परंंतुकाानंतर, पुुढील

परंंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“परंंतु तसेेच, अशी व्यक्ती दि�नांं�क १५ जानेवारी २०२६ रोजी किं�ंवा त्यानंतर परंंतु महाारााष्ट्र

नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२६ याच्या प्रारंभााच्या दि�नांं�काास किं�ंवा त्यापूर्वी

झाालेल्या नि�वडणुकांं�मध्ये नि�वडून आली असेल, आणिि” जर त्या व्यक्तीने ती नि�वडून आल्याचेे घोोषि�त

झााले असेल त्या दि�नांं�काापासून बाराा महि�न्यांं�च्या काालावधीीत वैधताा प्रमाणपत्र सादर करण्यात कसूूर

केली असेल तर, ति�चीी नि�वड भूतलक्षीी प्रभाावाने रद्द करण्यात आली असल्याचेे मानण्यात येईल

आणिि” ती पालि�काा सदस्य म्हणूून रााहण्यास अपात्र ठरेेल.”.

३.  मुं�बई महाानगरपाालि�काा अधि�नि�यमाच्या कलम

३७ मध्ये, पोट-कलम

(२अ) मधीील, दुसऱ्या

परंंतुकाानंतर, पुुढील परंंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“परंंतु तसेेच, अशी व्यक्ती दि�नांं�क १५ जानेवारी २०२६ रोजी किं�ंवा त्यानंतर परंंतु महाारााष्ट्र

नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२६ याच्या प्रारंभााच्या दि�नांं�काास किं�ंवा त्यापूर्वी

झाालेल्या नि�वडणुकांं�मध्ये नि�वडून आली असेल, आणिि” जर त्या व्यक्तीने ती नि�वडून आल्याचेे घोोषि�त

झााले असेल त्या दि�नांं�काापासून बाराा महि�न्यांं�च्या काालावधीीत वैधताा प्रमाणपत्र सादर करण्यात कसूूर

केली असेल तर, ति�चीी नि�वड भूतलक्षीी प्रभाावाने रद्द करण्यात आली असल्याचेे मानण्यात येईल

आणिि” ती महाापौर म्हणूून रााहण्यास अपात्र ठरेेल.”.

प्रकरण

तीन

महााराष्ट्र महाानगरपाालिि£का अधि�नि�यमााची सुुधाारणा

४.  महाारााष्ट्र महाानगरपाालि�काा अधि�नि�यम (यात यापुुढेे, या प्रकरणाात, ज्याचा नि�र्देश, “महाारााष्ट्र

महाानगरपाालि�काा अधि�नि�यम” असा केला आहे) याच्या कलम

५ब मधीील, दुसऱ्या परंंतुकाानंतर, पुुढील

परंंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“परंंतु तसेेच, अशी व्यक्ती दि�नांं�क १५ जानेवारी २०२६ रोजी किं�ंवा त्यानंतर परंंतु महाारााष्ट्र

नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२६ याच्या प्रारंभााच्या दि�नांं�काास किं�ंवा त्यापूर्वी

झाालेल्या नि�वडणुकांं�मध्ये नि�वडून आली असेल, आणिि” जर त्या व्यक्तीने, ती नि�वडून आल्याचेे

घोोषि�त झााले असेल त्या दि�नांं�काापासून बाराा महि�न्यांं�च्या काालावधीीत वैधताा प्रमाणपत्र सादर करण्यात

२०२६ चा

महाा. अध्या.

९.

संक्षि�प्त नाव व

प्रारंभ.

सन १८८८ चा

अधि�नि�यम क्रमांं�क ३

याच्या कलम

५ब ची

सुधाारणाा.

१८८८ चा ३.

२०२६ चा

महाा.   .

सन १८८८ चा

अधि�नि�यम क्रमांं�क ३

याच्या कलम

३७ ची

सुधाारणाा.

सन १९४९ चा

अधि�नि�यम क्रमांं�क

५९ याच्या कलम

५ब ची सुधाारणाा.

१९४९ चा

५९.

२०२६ चा

महाा.   .

२०२६ चा

महाा.   .

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, जून २५, २०२६/आषाढ ४, शके १९४८

3

कसूूर केली असेल तर, ति�चीी नि�वड भूतलक्षीी प्रभाावाने रद्द करण्यात आली असल्याचेे मानण्यात

येईल आणिि” ती पालि�काा सदस्य म्हणूून रााहण्यास अपात्र ठरेेल.”.

५.  महाारााष्ट्र महाानगरपाालि�काा अधि�नि�यमाच्या कलम

१९ मध्ये, पोट-कलम

(१ब) मधीील, दुसऱ्या

परंंतुकाानंतर, पुुढील परंंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“परंंतु तसेेच, अशी व्यक्ती दि�नांं�क १५ जानेवारी २०२६ रोजी किं�ंवा त्यानंतर परंंतु महाारााष्ट्र

नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२६ याच्या प्रारंभााच्या दि�नांं�काास किं�ंवा त्यापूर्वी

झाालेल्या नि�वडणुकांं�मध्ये नि�वडून आली असेल, आणिि” जर त्या व्यक्तीने, ती नि�वडून आल्याचेे

घोोषि�त झााले असेल त्या दि�नांं�काापासून बाराा महि�न्यांं�च्या काालावधीीत वैधताा प्रमाणपत्र सादर करण्यात

कसूूर केली असेल तर, ति�चीी नि�वड भूतलक्षीी प्रभाावाने रद्द करण्यात आली असल्याचेे मानण्यात

येईल आणिि” ती महाापौर म्हणूून रााहण्यास अपात्र ठरेेल.”.

प्रकरण

चार

महााराष्ट्र नगरपरि�षदाा, नगरपंंचायतीी व औद्योोगि�क नगरी अधि�नि�यम, १९६५ याची सुुधाारणा

६.  महाारााष्ट्र नगरपरि�षदा, नगरपंंचायती व औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम, १९६५ (यात यापुुढेे या

प्रकरणाात ज्याचा नि�र्देश “ महाारााष्ट्र नगरपरि�षदा अधि�नि�यम ” असा केला आहे) याच्या कलम

९अ मधीील,

दुसऱ्या परंंतुकाानंतर, पुुढील परंंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“परंंतु तसेेच, अशी व्यक्ती दि�नांं�क २ डि�सेंबर २०२५ रोजी किं�ंवा त्यानंतर परंंतु महाारााष्ट्र

नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२६ याच्या प्रारंभााच्या दि�नांं�काास किं�ंवा त्यापूर्वी

झाालेल्या नि�वडणुकांं�मध्ये नि�वडून आली असेल, आणिि” जर त्या व्यक्तीने, ती नि�वडून आल्याचेे

घोोषि�त झााले असेल त्या दि�नांं�काापासून बाराा महि�न्यांं�च्या काालावधीीत वैधताा प्रमाणपत्र सादर करण्यात

कसूूर केली असेल तर, ति�चीी नि�वड भूतलक्षीी प्रभाावाने रद्द करण्यात आली असल्याचेे मानण्यात

येईल आणिि” ती परि�षद सदस्य म्हणूून रााहण्यास अपात्र ठरेेल.”.

सन १९४९ चा

अधि�नि�यम क्रमांं�क

५९ याच्या कलम

१९ ची सुधाारणाा.

२०२६ चा

महाा.   .

सन १९६५

चा महाारााष्ट्र

अधि�नि�यम क्रमांं�क

४० याच्या कलम

९अ ची सुधाारणाा.

२०२६ चा

महाा.   .

भाग पाच-४३–२

4

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, जून २५, २०२६/आषाढ ४, शके १९४८

७. 

महाारााष्ट्र नगरपरि�षदा अधि�नि�यमाच्या कलम

५१-१ब मधीील, दुसऱ्या परंंतुकाानंतर, पुुढील

परंंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“परंंतु तसेेच, अशी व्यक्ती दि�नांं�क २ डि�सेंबर २०२५ रोजी किं�ंवा त्यानंतर परंंतु महाारााष्ट्र

नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२६ याच्या प्रारंभााच्या दि�नांं�काास किं�ंवा त्यापूर्वी

झाालेल्या नि�वडणुकांं�मध्ये नि�वडून आली असेल, आणिि” जर त्या व्यक्तीने, ती नि�वडून आल्याचेे

घोोषि�त झााले असेल त्या दि�नांं�काापासून बाराा महि�न्यांं�च्या काालावधीीत वैधताा प्रमाणपत्र सादर करण्यात

कसूूर केली असेल तर, ति�चीी नि�वड भूतलक्षीी प्रभाावाने रद्द करण्यात आली असल्याचेे मानण्यात

येईल आणिि” ती अध्यक्ष म्हणूून रााहण्यास अपात्र ठरेेल.”.

८. 

(१) महाारााष्ट्र नगरपाालि�काा काायदे (सुधाारणाा) अध्यादेश, २०२६, हा, याद्वाारे, नि�रसि�त

करण्यात येत आहे.

(२) अशा प्रकाारे नि�रसन झााले असले तरीी, उक्त अध्यादेशाद्वाारे सुधाारणाा करण्यात आलेल्या मुं�बई

महाानगरपाालि�काा अधि�नि�यम, महाारााष्ट्र महाानगरपाालि�काा अधि�नि�यम, महाारााष्ट्र महाानगरपाालि�काा अधि�नि�यम

आणिि” महाारााष्ट्र नगरपरि�षदा, नगर पंचायती व औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम, १९६५, यांं�च्या संबंधि�त

तरतुुदींन्वये करण्यात आलेली कोणतीीहीी कृती किं�ंवा कोणतीीहीी कााययवाहीी (कााढण्यात आलेली कोणतीीहीी

अधि�सूूचनाा किं�ंवा दि�लेेला आदेश यांं�सह) हीी, या अधि�नि�यमाद्वाारे सुधाारणाा करण्यात आलेल्या संबद्ध

अधि�नि�यमांं�च्या संबंधि�त तरतुुदींन्वये करण्यात आलेली कोणतीीहीी कृती, कााययवाहीी किं�ंवा, यथास्थिĒिति�,

कााढण्यात आलेली अधि�सूूचनाा किं�ंवा दि�लेेला आदेश असल्याचेे मानण्यात येईल.

सन १९६५

चा महाारााष्ट्र

अधि�नि�यम क्रमांं�क

४० याच्या कलम

५१-१ब ची

सुधाारणाा.

२०२६ चा

महाा.   .

सन २०२६

चा महाारााष्ट्र

अध्यादेश क्रमांं�क

९ याचेे नि�रसन व

व्यावृत्ती.

२०२६ चा

महाा.

अध्या. ९.

१८८८ चा ३.

१९४९ चा ५९.

१९६५ चा

महाा. ४०.

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, जून २५, २०२६/आषाढ ४, शके १९४८

5

उद्देेश व कारणे यांंsचेे नि�वेदन

मुं�बई महाानगरपाालि�काा अधि�नि�यम (१८८८ चा ३) याची कलमेे ५ब व ३७, महाारााष्ट्र महाानगरपाालि�काा

अधि�नि�यम (१९४९ चा ५९) याची कलमेे ५ब व १९ आणिि” महाारााष्ट्र नगरपरि�षदा, नगर पंचायती व

औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम, १९६५ (१९६५ चा महाा. ४०) याची कलमेे ९अ व ५१-१ब यांं�मध्ये अशा

तरतूूदी आहेत की, अनुसूचि�त जाती, अनुसूचि�त जमाती किं�ंवा, यथास्थिĒिती, नागरि�कांं�चाा मागासवर्गग यां�तीील

व्यक्तींसाठीी पालि�काा सदस्य, महाापौर किं�ंवा अध्यक्ष यांं�च्याकरि�ताा रााखीीव असलेल्या जागेवर नि�वडणूक

लढवि¦ण्यास इच्छुुक असलेली प्रत्येक व्यक्ती, नामनि�र्देशन पत्रासोबत, सक्षम प्राधि�कााऱ्याने दि�लेेले जात

प्रमाणपत्र आणिि” पडताळणीी समि�तीीने दि�लेेले वैधताा प्रमाणपत्र सादर करीील.

२.  तथाापि�, वर नि�र्दि�िष्ट केलेल्या कलमांं�तीील परंंतुकांं�न्वये, उमेदवाारांं�ना, रााखीीव जागेवर नि�वडणूक

लढवि¦ण्यासाठीी नामनि�र्देशन पत्रांं�सोबत, वैधताा प्रमाणपत्र देण्यासाठीी त्यां�नीी पडताळणीी समि�तीीकडेे दाखल

केलेल्या अर्जा�चीी सत्यप्रत किं�ंवा त्याचा अन्य कोणतााहीी पुुराावा; आणिि” त्यांं�च्या नि�वडून आल्याच्या

दि�नांं�काापासून सहा महि�न्यांं�च्या काालावधीीत, पडताळणीी समि�तीीने दि�लेेले वैधताा प्रमाणपत्र सादर करतीील,

असे हमीीपत्र सादर करण्याची परवाानगी आहे. असे वैधताा प्रमाणपत्र, वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या सहा महि�न्यांं�च्या

काालावधीीत सादर करण्यात कसूूर केल्यास परि�णाामी, अशा व्यक्तींची नि�वड भूतलक्षीी प्रभाावाने रद्द होतेे

आणिि” त्या पालि�काा सदस्य, महाापौर, किं�ंवा यथास्थिĒिती, अध्यक्ष हे पद धाारण करण्यास अपात्र ठरताात.

३.  डि�सेंबर, २०२५ व जानेवारी, २०२६ या महि�न्यांं�मध्ये एकााच वेळी अनेक नगरपाालि�कांं�च्या

नि�वडणुकाा घेण्यात आल्याने, जात पडताळणीी समि�त्यां�वर जात प्रमाणपत्रांं�चीी पडताळणीी करण्याच्या व वैधताा

प्रमाणपत्रेे देण्याच्या काामाचा अत्याधि�क भाार पडला आहे. त्यामुळे, अशा नि�वडणुकींमध्ये नि�वडून आलेल्या

पालि�काा सदस्यां�नाा वि¦नि�र्दि�िष्ट काालमर्या�देेत जात वैधताा प्रमाणपत्र मि�ळवि¦ण्यात अडचणीी येत आहेत. नि�वडून

आलेल्या ज्या पालि�काा सदस्य, महाापौर किं�ंवा अध्यक्ष यां�नाा पडताळणीी समि�तीीसमोर त्यांं�चेे अर्जज प्रलंबि�त

असल्यामुळे, अद्याप वैधताा प्रमाणपत्र मि�ळाालेले नाहीी, त्यां�नीी वैधताा प्रमाणपत्र वि¦नि�र्दि�िष्ट काालमर्या�देेत

सादर केलेले नाहीी, या काारणाावरून अपात्र ठरणाार नाहीीत याची सुनि�श्चि�ितीी करणेे आवश्यक होतेे. म्हणूून,

संबंधि�त नगरपाालि�काा काायद्यांं�च्या वर नि�र्दि�िष्ट केलेल्या कलमांं�मध्ये सुयोग्य सुधाारणाा करून, अशा नि�वडून

आलेल्या पालि�काा सदस्य, महाापौर व अध्यक्ष यां�नाा वैधताा प्रमाणपत्रेे सादर करण्यासाठीी आणखीी सहा

महि�न्यां�चाा काालावधीी वाढवूून देण्याची, तरतूूद करणेे इष्ट आहे, असे वाटले.

४.  रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृृहांं�चेे अधि�वेेशन चालूू नव्हतेे, आणिि” उपरोोक्त प्रयोजनां�सााठीी,

मुं�बई महाानगरपाालि�काा अधि�नि�यम, महाारााष्ट्र महाानगरपाालि�काा अधि�नि�यम आणिि” महाारााष्ट्र नगरपरि�षदा,

नगर पंचायती व औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम, १९६५ यांं�त आणखीी सुधाारणाा करण्याकरि�ताा, महाारााष्ट्राच्या

रााज्यपालांं�नी तात्कााळ कााययवाहीी करणेे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्त्वात असल्याबद्दल

त्यां�चीी खात्रीी पटली होती, आणिि”, म्हणूून, त्यां�नीी दि�नांं�क १७ जून २०२६ रोजी महाारााष्ट्र नगरपाालि�काा काायदे

(सुधाारणाा) अध्यादेश, २०२६ (२०२६ चा महाा. अध्या. ९) हा प्रख्यापि�त केला होता.

५. 

उक्त अध्यादेशाचेे रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रुपांं�तर करणेे हा या वि¦धेयकााचा

हेतू आहे.

मुं�बई,

एकनाथ शिं�ंदेे,

दि�नांं�क २२ जून, २०२६.

उप मुख्यमंंत्रीी (नगरवि¦काास).

वि¦धाान भवन :ज

ि�तेंंद्र भोळे,

मुं�बई,

सचि�व-१,

दि�नांं�क २५ जून, २०२६.म

हाारााष्ट्र वि¦धाानसभाा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.