(१)
भााग चाार-ब-३८२–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १२, अंंक १०० (२) ]
मंंगळवार, जूून ३०, २०२६/आषााढ ९, शकेे १९४८
[पृृष्ठ १, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ३८२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््ययेे प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
कृृषि�, पशुुसंंवर्धधन, दुुग्धव्यवसाय वि�काास, मत्स्य व्यवसाय वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुुरू चौक, मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २९ जूून, २०२६.
आदेेश
महाराष्ट्र सागरी मासेेमारी नि�यमन अधि�नि�य
म, १९८१.
क्रमांं�क मत्स्यविि¦- ११२६/प्र. क्र. १९९/पदुुम-१४.— महााराष्ट्र साागरी मासेेमारी नि�यमन अधििनि�यम, १९८१ (१९८१
चाा महाा. ५४) याच्या कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वाारेे प्रदाान केेलेेल्या अधििकाारांं�चाा वापर करून, महााराष्ट्र शाासनाानेे, उक्त
कलम ४ च्या पोट-कलम (२) मध्येे नि�र्दि�िष्ट केेलेेल्या बाबी विि¦चाारात घेेऊन आणिि उक्त अधििनि�यमाच्या कलम ३ अन्वयेे घटि�त
केेलेेल्या सल्लागार समि�तीीशी विि¦चाारविि¦नि�मय केेल्यानंंंतर, याद्वाारेे, शाासकीीय आदेेश, कृृषिि¨ व सहकाार विि¦भााग, क्रमांं�क. एफडीीएक्स-
१४८१/२२१६७/१८१/१२- एडीीएफ, दि�नांं�क १६ ऑगस्ट, १९८३ यामध्येे पुुढीीलप्रमाणेे सुुधारणा करीीत आहेे :—
उक्त आदेेशााच्या खंंड (तीन) मधीील, “३१ जुुलैै”, या मजकुुराऐवजी, “१५ ऑगस्ट” हा मजकूूर दााखल करण्यात येेईल.
महााराष्ट्राचेे राज्यपाल यांं�च्या आदेेशाानुुसाार व नाावानेे,
कि�िशाेे�र जकातेे,
शाासनााचेे उप सचि�व
.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.