(१)
L. A. BILL No. XLV OF 2026.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STAMP ACT.
सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेेयक क्रमांंsक ४५.
महाारााष्ट्र मुुद्रांंsक अधि�नि�यमाात आणखीी सुुधाारणाा करण्यासाठीी वि¦धेेयक.
ज्याअर्थीी, याात याापुुढेे दिलेेल्याा प्रयोजनांंsसााठीी महाारााष्ट्र मुुद्रांंsक अधििनि�यमाात आणखीी सुुधारणाा
करणेे इष्ट आहेे; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा सत्त्यााहत्तरााव्याा वर्षीी, यााद्वाारेे, पुुढील अधििनि�यम करण्याात
येेत आहेे :—
१. याा अधििनि�यमाास, महाारााष्ट्र मुुद्रांंsक (ति�सरीी सुुधारणाा) अधििनि�यम, २०२६, असेे म्हणाावेे.
१९५८ चाा
६०.
संंक्षििȦप्त नााव.
RNI No. MAHBIL /2009/40124
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग पाच
वर्षष १२, अंंक २०(२)]
मंंगळवार, जूून ३०, २०२६/आषााढ ९, शकेे १९४८
[पृृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे २६.००
असाधाारण क्रमांंsक ४५
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि¦धाानसभेेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केेलेेली वि¦धेेयकेे.
महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय
महाारााष्ट्र वि�धानसभेे
त दिनांंsक ३० जूून, २०२६ रोजी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील वि�धेेयक महाारााष्ट्र वि�धानसभाा नि�यम,
११६ अन्वयेे प्रसि�द्ध करण्याात येेत आहेे :—
भााग पाच-४५-१
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, जून ३०, २०२६/आषषाढ ९, शके १९४८
२.
महाारााष्ट्र मुुद्रांंsक अधििनि�यमााच्याा कलम ४८ मध्येे, खंंड (१) मधील परंंतुुकास, पुुढील
स्पष्टीकरण जादा दाखल करण्याात येेईल :—
“स्पष्टीकरण.— याा परंंतुुकाच्याा तरतुुदी, वि�क्रीी कराारनााम्याासााठीी जि�तकेे मुुद्रांंsक शुुल्क आकारणीीयोग्य
आहेे ति�तक्यााच रकमेेचेे मुुद्रांंsक शुुल्क आकारणीीयोग्य असलेेल्याा, वि�कास करााराासह, इतर कोणत्यााही
संंलेेखांंsनाा लागूू होणार नााही.”.
सन १९५८ चाा
अधििनि�यम क्रमांंsक
६० यााच्याा कलम ४८
ची सुुधारणाा.
१९५८ चाा
६०.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, जून ३०, २०२६/आषषाढ ९, शके १९४८
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेेदन
महाारााष्ट्र मुुद्रांंsक अधििनि�यम (१९५८ चाा ६०) यााच्याा कलम ४८ च्याा खंंड (१) च्याा परंंतुुकामध्येे
अशी तरतूूद आहेे की, जेेव्हाा मालमत्तेेचाा ताबाा घेेण्याापूूर्वीी, कोणत्यााही कारणांंsस्तव, वि�क्रीी कराारनाामा, त्यााच्याा
नि�ष्पादनााच्याा दिनांंsकापासूून पाच वर्षांंɕच्याा कालावधीत नोंंंदणीकृृत रद्दबाातल वि�लेेखाद्वाारेे रद्द केेला असेेल
त्याा बााबतीीत, रद्दबाातल वि�लेेखाच्याा नोंंंदणीच्याा दिनांंsकापासूून एक वर्षाɑच्याा कालावधीच्याा आत, कलम ४७
अन्वयेे परतााव्याासााठीी अर्जज करताा येेईल.
२. वि�कास कराारनाामेे, वि�क्रीी प्रमाणपत्र, भााडेेपट्टाा कराारनाामा, इत्याादींंसाारख्याा संंलेेखांंsवर देेखीील, उक्त
अधििनि�यमााच्याा अनुुसूूची-एक च्याा वि�वि�ध अनुुच्छेेदांंsनुुसाार, वि�क्रीी कराारनााम्यााप्रमाणेे मुुद्रांंsक शुुल्काची
ति�तकीच रक्कम आकारणीीयोग्य असतेे. जर संंलेेख रद्द केेलेे असतीील, प्रत्यााह्रत केेलेे असतीील, वि�खंंडि�त
केेलेे असतीील किं�ंवा संंपुुष्टात आणलेे असतीील तर, अशा संंलेेखांंsच्याा बााबतीीत, मुुद्रांंsक शुुल्काची रक्कम,
वि�क्रीी कराारनााम्यााइतकीच असल्याामुुळेे प्रदान केेलेेल्याा मुुद्रांंsक शुुल्काच्याा परतााव्याासााठीी उक्त परंंतुुकान्वयेे
जि�ल्हााधििकाऱ्यांंsकडेे अर्जज केेलेे जातात. उक्त परंंतुुकान्वयेे वि�क्रीी कराारनाामाच्याा बााबतीीत परताावा मंंजूूर
करण्याामागील उद्देेश, जेेथेे असाा कराारनाामा नि�ष्पादित केेल्याानंंतर आणि� मुुद्रांंsक शुुल्क प्रदान केेल्याानंंतर देेखीील
मालमत्तेेचाा ताबाा घेेतलेेला नसेेल आणि� असाा कराारनाामा रीतसर रद्द केेला असेेल तेेथेे, वैैयक्ति�िक खरेेदीदारांंsनाा,
मुुद्रांंsक शुुल्कामध्येे सवलत देेणेे हाा आहेे.
३. म्हणूून, महसुुलाच्याा हि�तााच्याा दृृष्टीनेे, उक्त कलमाात सुुयोग्य सुुधारणाा करून, उक्त अधििनि�यमााच्याा
कलम ४८ च्याा खंंड (१) च्याा परंंतुुकातील तरतुुदी, वि�क्रीी कराारनााम्याासााठीी जि�तकेे मुुद्रांंsक शुुल्क
आकारणीीयोग्य आहेे ति�तक्यााच रकमेेचेे मुुद्रांंsक शुुल्क आकारणीीयोग्य असलेेल्याा, वि�कास करााराासह, इतर
कोणत्यााही संंलेेखांंsनाा लागूू असणाार नााही, हेे स्पष्ट करणेे इष्ट आहेे, असेे शासनाास वाटतेे.
४. वरील उद्दि�ष्टेे सााध्य करणेे हाा, याा वि�धेेयकााचाा हेेतूू आहेे.
मुंंsबई,
चंंद्रशेेखर बाावनकुुळेे,
दिनांंsक २९ जूून, २०२६.
महसूूल मंंत्रीी.
वि¦धाान भवन :
ज
ि�तेंंद्र भोळेे,
मुंंsबई,
सचि�व-१,
दिनांंsक ३० जूून, २०२६.
महाारााष्ट्र वि�धानसभाा.