L. A. BILL No. XLVIII OF 2026.

A BILL

TO PROVIDE FOR RECOGNITION OF WOMEN FARMERS AND

ISSUANCE OF WOMAN FARMER CERTIFICATES IN ORDER TO

ENABLE THEIR ACCESS TO VARIOUS WELFARE POLICIES,

PROGRAMMES, SCHEMES AND CREDIT, TO ESTABLISH WOMEN

FARMERS DATABASE, A MAHARASHTRA STATE FUND FOR WOMEN

FARMERS, A WOMEN FARMERS EMPOWERMENT CELL, WOMAN

FARMER EMPOWERMENT COUNCIL AND STATE MONITORING

COMMITTEE, AND FOR MATTERS CONNECTED THEREWITH OR

INCIDENTAL THERETO.

सन २०२६ चेे वि¦धाानसभाा वि¦धेेयक क्रमांंsक ४८.

महििªलाा शेेतकऱ्यांंsना वि¦वि¦ध कल्याणकारीी धोरणेे, काययक्रम, योजना व पतकर्जज यांंsचा लााभ

मि�ळणेे शक्य व्हावेे या Ȣष्टीीनेे, महििªलाा शेेतकऱ्यांंsना माान्यता देेण्यासाठीी व महििªलाा शेेतकरीी

प्रमााणपत्रेे देेण्यासाठीी, महििªलाा शेेतकऱ्यांंsची आधाारसाामग्रीी (डेेटाबेेस) तयार करण्यासाठीी,

RNI No. MAHBIL /2009/40124

महााराष्ट्रट शासन राजपत्र

असाधाारण भााग पाच

वर्षष १२, अंंक २१(२)]

बुुधवाार, जुुलैै १, २०२६/आषााढ १०, शकेे १९४८

[पृृष्ठेे 16, किं�ंमत : रुपयेे २६.००

असाधाारण क्रमांंsक ४८

प्राधि�कृृत प्रकाशन

महााराष्ट्र वि¦धाानसभेेत व महााराष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केेलेेली वि¦धेेयकेे.

महााराष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय

महाारााष्ट्र वि¦धाानसभेेत दिि—नांंsक १ जुुलैै, २०२६ रोजीी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खाालील वि¦धेेयक महाारााष्ट्र वि¦धाानसभा नि�यम

११६ अन्वयेे प्रसि�द्ध करण्याात येेत आहेे :—

(१)

भाग पाच-४८–१

महााराष्ट्र राज्य महििªलाा शेेतकरीी नि�धीी, महििªलाा शेेतकरीी सक्षमीकरण कक्ष, महििªलाा शेेतकरीी

सक्षमीकरण परि�षद व राज्य संंनि�यंंत्रण समि�तीी स्थाापन करण्यासाठीी आणि� तत्संंबंंधि�त व

तदानुुषंंगि�क बाबींंसाठीी तरतूूद करण्याकरि�ताा वि¦धेेयक.

ज्याअर्थी, रााज्याातील ग्राामीण भागांंsतील महि�लाा मोठ्याा संंख्येेनेे शेेती क्षेेत्राामध्येे कार्यरत आहेेत;

आणि� ज्याअर्थी, शेेतीमध्येे महि�लांंsचा वाढता सहभााग लक्षाात घेेता, शेेतीच्याा भवि¦ष्याातील वाढीसाठीी

व शाश्वततेेसाठीी, वातावरण बदलााच्याा काळाामध्येे अन्नसुुरक्षेेची सुुनि�श्चि�ितीी करण्याासाठीी आणि� महि�लाा

शेेतकरी व त्यांंsच्याा कुुटुंंȾबाच्याा कल्यााणासाठीी, महि�लाा शेेतकऱ्यांंsना मान्यताा देेणेे व त्यांंsचेे सक्षमीीकरण करणेे

अत्याावश्यक आहेे ;

आणि� ज्याअर्थी, महि�लाा शेेतकऱ्यांंsना वि¦वि¦ध कल्यााणकारी धोरणेे, कार्यक्रम, योजनाा व पतकर्जज

यांंsचा लाभ मि�ळणेे शक्य व्हाावेे याादृृष्टीनेे, महि�लाा शेेतकऱ्यांंsना मान्यताा देेण्याासाठीी व महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्रेे

देेण्याासाठीी, महि�लाा शेेतकऱ्यांंsची आधाारसाामग्री (डेेटाबेेस) तयाार करण्याासाठीी, महाारााष्ट्र रााज्य महि�लाा

शेेतकरी नि�धीी, महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण कक्ष, महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण परि�षद व रााज्य संंनि�यंंत्रण

समि�ती स्थाापन करण्याासाठीी आणि� तत्संंबंंधि�त व तदानुुषंंगि�क बाबींंसाठीी तरतूूद करणेे इष्ट आहेे; त्याअर्थी,

भारतीीय गणरााज्यााच्याा सत्त्यााहत्तरााव्याा वर्षीी, यााद्वाारेे, पुुढील अधि�नि�यम करण्याात येेत आहेे :—

१. 

याा अधि�नि�यमाास, महाारााष्ट्र महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण अधि�नि�यम, २०२६, असेे

म्हणाावेे.

२.  याा अधि�नि�यमाात, संंदर्भाा�नुुसार दुुसराा अर्थथ आवश्यक नसेेल तर,-

(क) “शेती” यामध््ययेे, पिकांची लागवड, बीज उत््पपादन, पशुसंवर््धन, कुक््कुटपालन, दुग््ध

व्यवसााय, पशुुपालन, मधुुमक्षि�काा पालन, चाराा लागवड, मधमााशा पालन, मासेेमारी, जलीीय संंवर्धधन,

रेेशीम उत्पादन, गांंsडूूळ खत नि�र्मि�िती, फलोत्पादन, पुुष्पोत्पादन, अळंंबी लागवड, कृृषी-वनीकरण,

चराईसाठी किंवा रॅब-खतासाठी कोणत््ययाही जमिनीचा किंवा तिच््ययाा भागाचा वापर, स््वयंरोजगारातून

केली जाणारी कंपोस््ट खत निर््ममितीची किंवा अन््य कोणतीही शेतीविषयक कार्ये, कुळवहिव

ाटीने

लागवड, बटाई, अथवाा स्थलांंsतरि�त शेेतीसह इतर प्रकारचीी लागवड, मालकीी हक्कांंsच्याा किं�ंवा

फलोपभोोगहक्कांंsच्याा आधाारेे गौण किं�ंवा इमारतीी लाकूूड नसलेेलेे वनोत्पादन गोळाा करणेे, वापर व

वि¦क्री करणेे यांंsच्यााशी संंबंंधि�त असलेेली सर्वव कार्येेे,- मग ती मोबदल्याासाठीी केेलेे जात असो किं�ंवा

नसो-, यांंsचा समावेेश होतो;

(ख) “अपील अधि�काारी” यााचा अर्थथ, याा अधि�नि�यमााच्याा कलम ४ च्याा पोट-कलम (२)

अन्वयेे रााज्य शासनानेे नि�युुक्त केेलेेला अपील अधि�काारी, असा आहेे;

(ग) “पदनि�र्देेशि�त अधि�काारी” यााचा अर्थथ, याा अधि�नि�यमााच्याा कलम ४ च्याा पोट-कलम (१)

अन्वयेे रााज्य शासनानेे पदनि�र्देेशि�त केेलेेला अधि�काारी, असा आहेे;

(घ) “शेेतकरी” यााचा अर्थथ, जीी महि�लाा महाारााष्ट्राची रहि�वाासी आहेे आणि� जीी, वैैयक्ति�ि

करीत्याा

किंवा इतर कोणत््ययाही व््यक्तीसह संयुक््तरीत््ययाा,-

(एक) जमि�नीीचेे स्वरूप वि¦चाराात न घेेता, कृृषी व्यवसाायाात आहेे;

(दोन) बि�यााणांंsचेे वि¦वि¦ध कृृषी वाण, कोणत्यााही प्रकारचेे शेेती उपयोोगी पशूू व मासेे

यांंsचेे कोणतेेही नवशोोध, संंवर्धधन, जतन किं�ंवा प्रचार करण्याात; वातावरण अनुुकूूलन लागवड

पद्धती, किं�ंवा एकात्मि��क शेेती पद्धतीचा अवलंंब करण्याात योगदान देेत आहेे;

(तीन) प्राथमि�क प्रक्रि�येेमध्येे सहभााग घेेऊन प्राथमि�क उत्पादनाचेे किं�ंवा कच्च्याा कृृषी

व प्राणि�जन्य उत्पादनाचेे मूूल्यवर्धधन करीत आहेे,

अशी कोणतीही महि�लाा, असा आहेे ; आणि�

त्याात,-

संंक्षि�प्त नाव.

व्यााख्याा.

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

(क) कृृषी कार्यधाारक, तोंंडी किं�ंवा लेेखी कराारााद्वाारेे अथवाा कराारनााम्यााद्वाारेे भाडेेपट्ट्याानेे शेेती

करणााराा, भूूमि�हीीन शेेतकरी, भूूमि�हीीन पशुुपालक, शेेतमजूूर, रोपमळाा मजूूर किं�ंवा पशुु चारक (गुुरााखी);

किंवा

(ख) वर्षषभराात कि�मान एका शेेती हंंगामात रााज्याामध्येे शेेती व्यवसााय करणााऱ्याा आणि�

कोणत्यााही प्रयोजनाासाठीी रााज्यााबाहेेर किं�ंवा रााज्यांंsतर्गगत स्थलांंsतर करणााऱ्याा महि�लाा,

यांंsचा समावेेश होतो;

(ङ) “ग्राामसभा” यााचा अर्थथ,–

(एक)  अनुुसूूचि�त क्षेेत्रााच्याा बाबतीत, पंंचायतीीसंंबंंधीीचेे उपबंंध

(अनुुसूूचि�त क्षेेत्रांंsवर

वि¦स्तारि�त करणेे) अधि�नि�यम, १९९६ याा खााली केेलेेल्याा नि�यमांंsन्वयेे व्यााख्याा केेलेेली

ग्राामसभा ;

(दोन)  अनुुसूूचि�त क्षेेत्रााव्यति�रि�क्त अन्य कोणत्यााही क्षेेत्रााच्याा बाबतीत महाारााष्ट्र

ग्राामपंंचायत अधि�नि�यमााच्याा कलम ३ च्याा खंंड (९) मध्येे व्यााख्याा केेलेेली ग्राामसभा

असा आहेे ;

(च) “जमीीन” यााचा अर्थथ, जीी जमीीन, शेेतीच्याा प्रयोजनांंsसाठीी वापरलीी जातेे, किं�ंवा

वापरण्याायोग्य आहेे, अशी जमीीन, असा आहेे, आणि� त्याात,-

(एक) अशा जमिनीवर असलेल््ययाा किंवा तिच््ययाशी अनुलग्न असलेल््ययाा शेतातील

इमारतीींंच््ययाा जागा;

(दोन) ज््ययाा जमिनीवर नैसर््गगिकरीत््ययाा गवत उगवते ती जमीन;

(तीन) अशा जमिनीवरील झाडे व उभी पिके;

(चार) शेेतीच्याा प्रयोजनाासाठीी पाण्यााचा पुुरवठाा करण्याासाठीी किं�ंवा पाणी साठवण्याासाठीी

अशा जमि�नीीवर बांंsधलेेलेे किं�ंवा ठेेवलेेलेे कालवेे, जलमाार्गग, वि¦हि�रीी, जलवााहि�न्याा, जलााशय

किं�ंवा इतर बांंsधकाामेे; आणि�

(पाच) शेतीच््ययाा प्रयोजनांसाठी अशा जमिनीशी अनुलग्न असलेली, किंवा त््ययावर

बांंsधकााम केेलेेली किं�ंवा ठेेवलेेली जलनि�स्सारण बांंsधकाामेे, भरााव, बंंधाारेे किं�ंवा इतर कोणतीही

बांंsधकाामेे; आणि� अशा जमि�नीीवरीील सर्वव संंरचना व कायमस्वरूपी जोडण्याा,

यांचा समावेश होतो;

(छ) “नि�धीी” यााचा अर्थथ, कलम ११ अन्वयेे स्थाापन केेलेेला महाारााष्ट्र रााज्य महि�लाा शेेतकरी

निधी, असा आहे;

(ज) “नगर पंंचायत” यााचा अर्थथ, महाारााष्ट्र नगरपरि�षदा, नगर पंंचायतीी व औद्योोगि�क नगरी

अधि�नि�यम, १९६५ अन्वयेे घटि�त केेलेेली नगर पंंचायत, असा आहेे;

(झ) “विहि

त” याचा अर््थ, या अधिनिय

मान््वये केलेल््ययाा नियमांद्वारे विहि

त केलेले, असा

आहे;

(ञ) “प्राथमि�क प्रक्रि�याा” यााचा अर्थथ, उपभोोग घेेण्याासाठीी किं�ंवा आणखी प्रक्रि�येेसाठीी कच्च्याा

उत््पपादनाचे किंवा पदार््थथाचे सुयोग््य रूपात रूपांतर करणे, असा आहे;

(ट) “एकल महि�लाा” यााचा अर्थथ, जि�चेे वय १८ वर्षांंɕपेेक्षा अधि�क आहेे आणि� जि�चाा पतीी

एकतर मयत झालेेला आहेे किं�ंवा बेेपत्ताा आहेे, जीी परि�त्यक्त्याा आहेे किं�ंवा जि�चीी न्याायि�क फारकत

झाली आहेे, जीी घटस्फोटि�त अथवाा अवि¦वाहि�त आहेे अशी महि�लाा, असा आहेे;

(ठ) “रााज्य संंनि�यंंत्रण समि�ती” यााचा अर्थथ, याा अधि�नि�यमााच्याा कलम १३ अन्वयेे घटि�त

केेलेेली रााज्य संंनि�यंंत्रण समि�ती, असा आहेे;

१९९६ चा

४०.

१९५९ चा

३.

१९६५ चा

महा. ४०.

भाग पाच-४८–१अ

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

3

(ड) “ग्राामपंंचायत” यााचा अर्थथ, महाारााष्ट्र ग्राामपंंचायत अधि�नि�यमाान्वयेे घटि�त केेलेेली पंंचायत,

असा आहेे;

(ढ) “महि�लाा शेेतकरी” यााचा अर्थथ, जि�चेे वय अठराा वर्षेेे किं�ंवा त्याापेेक्षा अधि�क आहेे आणि�

जीी शेेतकरी आहेे, अशी कोणतीही महि�लाा, असा आहेे;

(ण) “महि�लाा शेेतकरी सहाायक अधि�काारी” यााचा अर्थथ, याा अधि�नि�यमााच्याा कलम १५ अन्वयेे

महि�लाा शेेतकरी सहाायक अधि�काारी म्हणूून नि�युुक्त केेलेेला अधि�काारी, असा आहेे;

(त) “महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र” यााचा अर्थथ, याा अधि�नि�यमााच्याा कलम ५ व ६ अन्वयेे

पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्याानेे महि�लेेला दिि—लेेलेे प्रमाणपत्र, असा आहेे;

(थ) “महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण कक्ष” यााचा अर्थथ, याा अधि�नि�यमााच्याा कलम १४ अन्वयेे

स्थाापन केेलेेला महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण कक्ष, असा आहेे.

(द) “महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण परि�षद” किं�ंवा “परि�षद” यााचा अर्थथ, याा अधि�नि�यमााच्याा

कलम १२ अन्वयेे घटि�त केेलेेली महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण परि�षद, असा आहेे; आणि�

(ध) “महि�लाा शेेतकरी आधाारसाामग्री (डेेटाबेेस)” यााचा अर्थथ, याा अधि�नि�यमााच्याा कलम

१० अन्वयेे संंकलि�त केेलेेली व परि�रक्षण केेलेेली महि�लाा शेेतकरी आधाारसाामग्री (डेेटाबेेस), असा

आहेे.

३.  जीी महि�लाा अठराा वर्षेेे किं�ंवा त्याापेेक्षा अधि�क वयााची आहेे, आणि� ग्राामपंंचायतीीच्याा किं�ंवा नगर

पंंचायतीीच्याा क्षेेत्राात रहाात आहेे, आणि� जीी शेेतकरी आहेे अशी प्रत्येेक महि�लाा, याा अधि�नि�यमाान्वयेे महि�लाा

शेेतकरी म्हणूून मान्यताा मि�ळण्याास पात्र असेेल आणि� याा अधि�नि�यमााच्याा प्रयोजनांंsसाठीी, ति�लाा महि�लाा

शेेतकरी प्रमाणपत्र देेता येेईल.

४.  (१) रााज्य शासन, याा अधि�नि�यमााखाालील कर्ततव्येे व कार्येेे पार पाडण्याासाठीी, त्याास योग्य

वाटेेल इतक्याा संंख्येेत, ग्राामपंंचायत क्षेेत्रााकरि�ताा, ज्यांंsचा सहाायक कृृषी अधि�कााऱ्यााच्याा दर्जा�पेेक्षा कमी दर्जा�

नसेेल आणि� नगर पंंचायत क्षेेत्रााकरि�ताा, ज्यांंsचा कृृषी अधि�कााऱ्यााच्याा दर्जा�पेेक्षा कमी दर्जा� नसेेल, अशा

अधि�कााऱ्यांंsची, शासकीय राजपत्रातील अधि�सूूचनेेद्वाारेे, पदनि�र्देेशि�त अधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करील.

(२) रााज्य शासन, याा अधि�नि�यमााखाालील अधि�काारांंsचा वापर करण्याासाठीी व कर्ततव्येे पार

पाडण्याासाठीी, त्याास योग्य वाटेेल इतक्याा संंख्येेत अशा, क्षेेत्रांंsकरि�ताा, तालुुका कृृषी अधि�कााऱ्यााच्याा दर्जा�पेेक्षा

कमी दर्जा� नसलेेल्याा अधि�कााऱ्यांंsची, शासकीय राजपत्रातील अधि�सूूचनेेद्वाारेे, अपील अधि�काारी म्हणूून

नि�युुक्ती करील.

५. 

(१) ग्राामपंंचायतीीच्याा अधि�काारक्षेेत्राात रााहणााऱ्याा शेेतकरी असलेेल्याा कोणत्यााही महि�लेेस,

महि�लाा शेेतकरी म्हणूून मान्यताा मि�ळण्यााकरि�ताा आणि� महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र मि�ळण्यााकरि�ताा, वि¦हि�त

करण्याात येेईल अशा नमुुन्याात व अशा रीतीनेे, पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्यााकडेे अर्जज करताा येेईल.

(२) पदनि�र्देेशि�त अधि�काारी, पोट-कलम (१) अन्वयेे प्राप्त झालेेलेे सर्वव अर्जज, पुुढील नि�यमि�त

सभेेमध्येे किं�ंवा याा प्रयोजनाासाठीी बोलवि¦ण्याात आलेेल्याा वि¦शेेष सभेेमध्येे ग्रााभसभेेसमोर ठेेवील.

(३) ग्राामसभा, पोट-कलम (२) अन्वयेे ति�च्याासमोर ठेेवलेेल्याा अर्जा�वर, प्रत्येेक अर्जदाार, याा

अधि�नि�यमााच्याा कलम २ च्याा खंंड (क) व (घ) मध्येे नि�र्दिि—िष्ट केेलेेल्याा कार्यांंɕपैैकी कि�मान एक कार्य करीत

आहेे किं�ंवा कसेे, यााबाबत वि¦चार केेल्याानंंतर, एकतर असा अर्जज स्वीकारल्यााचा किं�ंवा नाकारल्यााचा ठरााव

संंमत करील:

परंंतुु, असा कोणताही अर्जज नाकारलाा असेेल तर, ग्राामसभा, ठराावांंsमध्येे असेे नाकारण्यााची कारणेे

लेेखी स्वरूपात देेईल:

परंंतुु आणखी असेे की, ग्राामसभेेस, ति�च्याा अधि�काारक्षेेत्राातील ज्याा महि�लांंsनी पोट-कलम (१) अन्वयेे

१९५९ चा

३.

महिला शेतकरी

म््हणून मान््यता

देणे.

पदनि�र्देेशि�त

अधि�कााऱ्यांंsची

व अपील

अधि�कााऱ्यांंsची

नि�युुक्ती.

ग्रामपंचायतीच््ययाा

क्षेत्राात महिला

शेतकरी प्रमाणपत्र

देणे.

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्राासाठीी अर्जज केेलेेला नाही, परंंतुु ज्याा शेेतकरी आहेेत अशा महि�लांंsना देेखील,

ठराावाद्वाारेे, महि�लाा शेेतकरी म्हणूून स्वाधि�काारेे मान्यताा देेता येेईल आणि� त्यांंsना महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्रेे

देेण्यााचेे नि�देेश पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्याास देेता येेतील.

(४) जेेव्हाा ग्राामसभेेनेे, पोट-कलम (३) अन्वयेे केेलेेल्याा ति�च्याा ठराावाद्वाारेे, कोणत्यााही महि�लेेस,

महि�लाा शेेतकरी म्हणूून मान्यताा दिि—लेेली असेेल तेेव्हाा, पदनि�र्देेशि�त अधि�काारी, असा ठरााव संंमत झाल्याापासूून

पंंधराा दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत, वि¦हि�त करण्याात येेईल अशा नमुुन्याात व अशा रीतीनेे, महि�लाा शेेतकरी

प्रमाणपत्र देेईल.

(५) जेेव्हाा, ग्राामसभेेनेे, पोट-कलम (३) अन्वयेे केेलेेल्याा ति�च्याा ठराावाद्वाारेे, अर्जदााराास, महि�लाा

शेेतकरी म्हणूून मान्यताा देेण्यााचेे नाकारलेे असेेल तेेव्हाा, पदनि�र्देेशि�त अधि�काारी, असा ठरााव संंमत

झाल्याापासूून सात दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत, अर्जदााराास,-

(क) ग्राामसभा ठराावामध्येे वि¦नि�र्दिि—िष्ट केेल्यााप्रमाणेे अशी नाकारण्यााची कारणेे;

(ख) असेे नाकारल्यााच्याा वि¦रुद्ध ज्याा कालावधीीत अपील दाखल करताा येेईल तो कालावधीी;

आणि�

(ग) ज्यााच्यााकडेे अपील दाखल करताा येेईल, त्याा अपील अधि�कााऱ्यााचा तपशीील,

लेेखी कळवीील.

(६) (क) पोट-कलम (३) अन्वयेे महि�लाा शेेतकरी म्हणूून मान्यताा देेण्यााचा अर्जज नाकारणााऱ्याा

ग्राामसभेेच्याा ठराावामुुळेे व्यथि�त झालेेल्याा कोणत्यााही व्यक्तीस, अशा ठराावाच्याा दिि—नांंsकापासूून एकशेेवीस

दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत; किं�ंवा

(ख) पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्याानेे, पोट-कलम (४) अन्वयेे वि¦नि�र्दिि—िष्ट केेलेेल्याा कालावधीीच्याा

आत महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेण्याात कसूूर केेल्याामुुळेे, व्यथि�त झालेेल्याा कोणत्यााही व्यक्तीस,

असा कालावधीी समाप्त झाल्याानंंतर आणि� त्यााच्याा एकशेे वीस दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत,

वि¦हि�त करण्याात येेईल अशा नमुुन्याात व अशा रीतीनेे, अपील अधि�कााऱ्यााकडेे अपील दाखल करताा येेईल.

(७) अपील अधि�काारी, अपील प्राप्त झाल्याावर, अपि�लाातील पक्षका

ारांंsना म्हणणेे मांंsडण्यााची संंधीी

दिि—ल्याानंंतर, अपील दाखल केेल्यााच्याा दिि—नांंsकापासूून तीस दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत, असेे अपील

वि¦चाराात घेेईल आणि� सकारण आदेेशासह तेे नि�कालात काढील:

परंंतुु, अपि�लकााराास उक्त कालावधीीत अपील दाखल न करण्याासाठीी पुुरेेशा कारणाामुुळेे प्रति�बंंध

झाला होता अशी अपील अधि�कााऱ्यााची खाात्री पटलीी असेेल तर, तो एकशेेवीस दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा

समाप्तीनंंतर देेखील अपील दाखल करुन घेेऊ शकेेल.

(८) जेेव्हाा अपील अधि�कााऱ्यााचेे, अपि�लााची सुुनावणी केेल्याावर, अपीलकाार ही, महि�लाा शेेतकरी

आहेे असेे मत झालेे असेेल तेेव्हाा, तो, आदेेशाच्याा दिि—नांंsकापासूून पंंधराा दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत,

अपीलकााराास महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेण्यााचा नि�देेश, पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्यााला देेईल.

६. (१) नगरपंंचाायतीीच्याा अधि�काारक्षेेत्राात रााहणााऱ्याा शेेतकरी असलेेल्याा कोणत्यााही महि�लेेस, महि�लाा

शेेतकरी म्हणूून मान्यताा मि�ळण्यााकरि�ताा आणि� महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र मि�ळण्यााकरि�ताा, वि¦हि�त करण्याात

येेईल अशा नमुुन्याात व अशा रीतीनेे, पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्यााकडेे अर्जज करताा येेईल.

(२) पदनि�र्देेशि�त अधि�काारी, पोट-कलम (१) अन्वयेे प्राप्त झालेेलेे सर्वव अर्जज, पुुढील नि�यमि�त

सभेेमध्येे किं�ंवा याा प्रयोजनाासाठीी बोलवि¦ण्याात आलेेल्याा नगरपंंचाायतीीच्याा पुुढील सर्ववसाधाारण सभेेत

नगरपंंचाायतीीसमोर ठेेवील.

(३) नगरपंंचाायत, पोट-कलम (२) अन्वयेे ति�च्याासमोर ठेेवलेेल्याा अर्जा�वर, प्रत्येेक अर्जदाार, याा

अधि�नि�यमााच्याा कलम २ च्याा खंंड (क) व (घ) मध्येे नि�र्दिि—िष्ट केेलेेल्याा कार्यांंɕपैैकी कि�मान एक कार्य करीत

आहेे किं�ंवा कसेे, यााबाबत वि¦चार केेल्याानंंतर, एकतर असा अर्जज स्वीकारल्यााचा किं�ंवा नाकारल्यााचा ठरााव

नगर पंंचायतीीच्याा

क्षेेत्राात महि�लाा

शेेतकरी प्रमाणपत्र

देेणेे.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

5

संंमत करीलः

परंंतुु, कोणताही असा अर्जज नाकारलाा असेेल तर, नगरपंंचाायत, ठराावांंsमध्येे असेे नाकारण्यााची कारणेे

लेेखी स्वरूपात देेईल:

(४) जेेव्हाा नगरपंंचाायतीीनेे, पोट-कलम (३) अन्वयेे केेलेेल्याा ति�च्याा ठराावाद्वाारेे, अर्जदााराास, महि�लाा

शेेतकरी म्हणूून मान्यताा दिि—लेेली असेेल तेेव्हाा, पदनि�र्देेशि�त अधि�काारी, असा ठरााव संंमत झाल्यााच्याा

दिि—नांंsकापासूून पंंधराा दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत, वि¦हि�त करण्याात येेईल अशा नमुुन्याात व अशा रीतीनेे,

महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेईल.

(५) जेव््हहाा, नगरपंचायतीने, पोट-कलम (३) अन््वये केलेल््ययाा तिच््ययाा ठरावाद्वारे, अर््जदारास, महिला

शेेतकरी म्हणूून मान्यताा देेण्यााचेे नाकारलेे असेेल तेेव्हाा, पदनि�र्देेशि�त अधि�काारी, असा ठरााव संंमत झाल्यााच्याा

दिि—नांंsकापासूून सात दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत, अर्जदााराास,-

(क) नगरपंंचाायत ठराावांंsमध्येे वि¦नि�र्दिि—िष्ट केेल्यााप्रमाणेे अशी नाकारण्यााची कारणेे;

(ख) असेे नाकारल्यााच्याा वि¦रुद्ध ज्याा कालावधीीत अपील दाखल करताा येेईल तो कालावधीी; आणि�

(ग) ज्यााच्यााकडेे अपील दाखल करताा येेईल, त्याा अपील अधि�कााऱ्यााचा तपशीील,

लेेखी कळवीील.

(६) (क) पोट-कलम (३) अन्वयेे महि�लाा शेेतकरी म्हणूून मान्यताा देेण्यााचा अर्जज नाकारणााऱ्याा

नगरपंंचाायतीीच्याा ठराावामुुळेे व्यथि�त झालेेल्याा कोणत्यााही व्यक्तीस, अशा ठराावाच्याा दिि—नांंsकापासूून एकशेे

वीस दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत; किं�ंवा

(ख) पदनिर्देशित अधिकाऱ््ययााने, पोट-कलम (४) अन््वये विनिर््ददि

ष््ट केलेल््ययाा कालावधीच््ययाा आत

महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेण्याात कसूूर केेल्याामुुळेे, व्यथि�त झालेेल्याा कोणत्यााही व्यक्तीस, असा कालावधीी

समाप्त झाल्याानंंतर एकशेेवीस दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत,

वि¦हि�त करण्याात येेईल अशा नमुुन्याात व अशा रीतीनेे, अपील अधि�कााऱ्यााकडेे अपील दाखल करताा येेईल.

(७) अपील अधि�काारी, अपील प्राप्त झाल्याावर, अपि�लाातील पक्षका

ारांंsना म्हणणेे मांंsडण्यााची संंधीी

दिि—ल्याानंंतर, अपील दाखल केेल्यााच्याा दिि—नांंsकापासूून तीस दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत, असेे अपील

वि¦चाराात घेेईल आणि� सकारण आदेेशासह, नि�कालात काढील:

परंंतुु, अपीलाकाराास उक्त कालावधीीत अपील दाखल न करण्याासाठीी पुुरेेशा कारणाामुुळेे प्रति�बंंध

झाला होता अशी अपील अधि�कााऱ्यााची खाात्री पटलीी असेेल तर, तो एकशेेवीस दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा

समाप्तीनंंतर देेखील अपील दाखल करुन घेेऊ शकेेल.

(८) जेेव्हाा अपील अधि�कााऱ्यााचेे, अपि�लााची सुुनावणी केेल्याावर, अपीलकाार ही, महि�लाा शेेतकरी

आहेे असेे मत झालेे असेेल तेेव्हाा, तो, आदेेशाच्याा दिि—नांंsकापासूून पंंधराा दिि—वसांंsच्याा कालावधीीच्याा आत,

अपीलकााराास महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेण्यााचा नि�देेश, पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्यााला देेईल.

७. 

महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र, ती महि�लाा शेेतकरी असेेल तोपर्यंंत वैैध असेेल, जर महि�लाा,

नि�यमि�तपणेे शेेतकरी रााहि�लीी नाही तर, ती, याा अधि�नि�यमाान्वयेे अशा प्रमाणपत्रााचेे लाभ मि�ळण्याास हक्कदार

असणार नाही आणि� ति�चेे प्रमाणपत्र रद् द झाल्यााचेे समजण्याात येेईल.

८. 

(१) याा अधि�नि�यमााच्याा प्रयोजनांंsसाठीी महि�लाा शेेतकरी म्हणूून एखााद्या महि�लेेची ओळख

पटवि¦ण्यााच्याा प्रयोजनाार्थथ, महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र हेे, नि�र्णाा�यक पुुराावा असेेल.

(२) महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र धाारण करणाारी महि�लाा, रााज्य शासनानेे वेेळोवेेळी अधि�सूूचि�त केेलेेली

धोरणेे, कार्यक्रम व योजनाा यांंsखाालील हक्क, लाभ, अर्थथसहााय्य व सेेवा, त्याामध्येे वि¦नि�र्दिि—िष्ट करण्याात

येेतील अशा शर्तींंना अधीन रााहूून, मि�ळण्याास हक्कदार असेेल.

(३) रााज्य शासनास,–

महि�लाा शेेतकरी

प्रमाणपत्र रद्द होणेे.

महि�लाा शेेतकरी

प्रमाणपत्रााचा

वापर.

6

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

(क) कृृषी वि¦षयक अर्थथसहााय्य;

(ख) बि�यााणेे, खतेे व इतर शेेती नि�वि¦ष्टी यांंsचेे वि¦तरण;

(ग) कृृषी पत कर्जज, पीक वि¦मा व वि¦स्तार सेेवा;

(घ) कृृषी उत्पादनेे बाजाराात पोहोचवि¦णेे, त्यांंsची वाहतूूक, साठवणूूक व खरेेदी-वि¦क्री करणेे

यांंsची सुुवि¦धाा;

(ङ) एकल महि�लाा शेेतकऱ्यांंsसाठीी वि¦शेेष सहााय्यताा कार्यक्रम, कौशल्य वि¦कास व लक्ष्यििȤित

सहाय््य;

(च) रााज्य शासन नि�र्धाधाा�रि�त करील अशा इतर कोणत्यााही बाबी,

यांंsच्यााशी संंबंंधि�त असणाऱ्याा बाबींंच्याा संंबंंधाात महि�लाा शेेतकऱ्यांंsच्याा व त्यांंsच्याा गटांंsच्याा कल्यााणाकरि�ताा

वेेळोवेेळी, सुुयोग्य धोरणेे, कार्यक्रम व योजनाा तयाार करताा येेतील.

९. 

महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र धाारण करणााऱ्याा महि�लाा, रााज्यशाासनानेे, वेेळोवेेळी अधि�सूूचि�त

केेलेेली रााज्य शासनाची पत कर्जज धोरणेे, कार्यक्रम व योजनाा यांंsखाालील सुुयोग्य स्वरुपातील पत कर्जज

मि�ळण्याास हक्कदार असतील.

१०.  (१) रााज्य शासन, याा अधि�नि�यमााच्याा प्रयोजनाार्थथ, वि¦हि�त केेलेेल्याा रीतीनेे महि�लाा शेेतकऱ्यांंsची

आधाारसाामग्री (डेेटाबेेस) संंकलि�त करील व ठेेवील.

(२) महि�लाा शेेतकऱ्यांंsच्याा आधाारसाामग्रीमध्येे (डेेटाबेेस), याा अधि�नि�यमाान्वयेे जि�लाा महि�लाा शेेतकरी

प्रमाणपत्र देेण्याात आलेेलेे आहेे, त्याा प्रत्येेक महि�लाा शेेतकऱ्यााची माहि�तीी अंंतर्भूू�त असेेल.

११.  (१) राज््य शासन, महाराष्ट्र राज््य महिला शेतकरी निधी घटित करील आणि त््ययाामध््ययेे, पुढील

पैसे जमा करण््ययाात येतील:-

(क) केंंद्र सरकाारकडूून किं�ंवा रााज्य शासनाकडूून मि�ळाालेेलेे कोणतेेही अनुुदान;

(ख) इतर संंस्थांंsकडूून व व्यक्तींंकडूून मि�ळाालेेली कोणतीही अनुुदानेे, देेणग्याा, दान, धर्मदाान;

आणि�

(ग) रााज्य शासनाद्वाारेे, वेेळोवेेळी, अधि�सूूचि�त करण्याात येेतील अशा इतर कोणत्यााही रकमा.

(२) नि�धीी, रााज्य शासनाच्याा नि�यंंत्रणााखााली व व्यवस्थाापनााखााली असेेल आणि� तो, पुुढील

प्रयोजनांंsसाठीी वापरण्याात येेईल:-

(क) महि�लाा शेेतकऱ्यांंsच्याा कल्यााणासाठीी व वि¦कासासाठीी कार्यक्रम रााबवि¦णेे व सहााय्य

पुुरवि¦णेे;

(ख) महि�लाा शेेतकऱ्यांंsच्याा सक्षमीीकरणाासाठीी वि¦त्त पुुरवठाा उपाययोोजनाा करणेे;

(ग) महि�लाा शेेतकऱ्यांंsच्याा कल्यााणासाठीी सहााय्य करण्याासाठीी व वि¦कासासाठीी सुुवि¦धाा पुुरवि¦णेे;

आणि�

(घ) वि¦हि�त करण्याात येेतील अशा इतर बाबी.

१२. (१) रााज्य शासन, शासकीय राजपत्रात प्रसि�द्ध केेलेेल्याा अधि�सूूचनेेद्वाारेे, महि�लाा शेेतकरी

सक्षमीकरण परिषदेची स््थथापना करील.

(२) महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण परि�षद, पुुढील पदसि�द्ध सदस्यांंsची मि�ळूून बनलेेली असेेल:-

(क)मुुख्यमंंत्री

अध्यक्ष;

(ख) उपमुुख्यमंंत्री

सदस्य;

(ग)कृृषी मंंत्रीी

सदस्य;

(घ) महि�लाा व बाल वि¦कास मंंत्रीी

सदस्य;

महि�लाा शेेतकरी

प्रमाणपत्रााच्याा

माध्यमाातूून पत

कर्जज मि�ळणेे.

महि�लाा

शेेतकऱ्यांंsची

आधाारसाामग्री

(डेेटाबेेस) तयाार

करणेे.

महाारााष्ट्र रााज्य

महि�लाा शेेतकरी

नि�धीी.

महि�लाा शेेतकरी

सक्षमीीकरण

परि�षदेेची स्थाापनाा.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

7

(ङ) ग्राामवि¦कास मंंत्रीी

सदस्य;

(च) सहकाार मंंत्रीी

सदस्य;

(छ)पशुुसंंवर्धधन, दुुग्धवि¦कास व मत्स्यव्यवसााय मंंत्रीी

सदस्य;

(ज) वि¦त्त मंंत्रीी

सदस्य;

(झ)वन मंंत्रीी

सदस्य;

(ञ) महसूल मंत्री

सदस््य;

(ट) नगरवि¦कास मंंत्रीी

सदस्य;

(ठ)कृृषी रााज्यमंंत्री

सदस्य;

(ड) सचि�व, कृृषी वि¦भाग

सदस्य-सचि�व.

(३) महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण परि�षद, वर्षाा�तूून कि�मान एकदा बैैठक घेेईल आणि� जेेव्हाा जेेव्हाा

आवश्यक असेेल तेेव्हाा देेखील बैैठक घेेईल.

(४) महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण परि�षद, पुुढील अधि�काारांंsचा वापर करील आणि� पुुढील कार्येेे पार

पाडील:-

(क) या अधिनिय

माच््ययाा अंमलबजावणीसाठी संपूर््ण धोरणविषयक निदेश देणे;

(ख) महाारााष्ट्रातील महि�लाा शेेतकऱ्यांंsच्याा स्थि�ितीीचा आढावा घेेणेे आणि� धोरणाात्मक सुुधाारणांंsची

शि�फाारस करणेे;

(ग) महिला शेतकऱ््ययाांच््ययाा कल््ययााणासाठी विविध

विभ

ागांमध््ययेे समन््वय असल््ययााची सुनिश््चचिती

करणे;

(घ) महि�लाा शेेतकऱ्यांंsना मोठ्याा प्रमाणात पत कर्जज, बाजारपेेठा, वि¦मा, तंंत्रज्ञाान व वि¦स्तार

सेेवा मि�ळण्यााच्याा धोरणांंsना मान्यताा देेणेे.

१३. 

(१) रााज्य शासन, याा अधि�नि�यमााच्याा अंंमलबजावणीचेे संंनि�यंंत्रण करण्याासाठीी रााज्य

संंनि�यंंत्रण समि�ती घटि�त करील.

(२) रााज्य संंनि�यंंत्रण समि�ती, पुुढील सदस्यांंsची मि�ळूून बनलेेली असेेल :-

(क)

मुुख्य सचि�व

अध््यक्ष;

(ख) सचि�व, कृृषी वि¦भाग

सदस्य;

(ग)

सचि�व, वि¦त्त वि¦भाग

सदस्य;

(घ)

सचि�व, महि�लाा व बाल वि¦कास वि¦भाग

सदस्य;

(ङ)

सचि�व, ग्रााम वि¦कास वि¦भाग

सदस्य;

(च)

सचि�व, वन वि¦भाग

सदस्य;

(छ)

सचि�व, महसूूल वि¦भाग

सदस्य;

(ज)

सचि�व, नगर वि¦कास वि¦भाग

सदस्य;

(झ)

सचि�व, सहकाार वि¦भाग

सदस्य;

(ञ)

सचि�व, पशुुसंंवर्धधन, दुुग्धवि¦कास व मत्स्यव्यवसााय वि¦भाग

सदस्य;

(ट)

कृृषी आयुुक्त

सदस्य-सचि�व.

राज््य संनियंत्रण

समितीची स््थथापना.

8

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

(३) समि�ती, ति�लाा सहााय्य करण्याासाठीी किं�ंवा सल्ला देेण्याासाठीी कृृषी, पणन, बँँक व्यवसााय, जल

संंधाारण, लिं�ंगभाव आधाारि�त अभ्याास, कायदाा, अर्थशाास्त्र व संंबंंधि�त क्षेेत्राातील तज्ज्ञ यांंsना, ति�च्याा बैैठकींंमध्येे

नि�मंंत्रि�त करू शकेेल.

(४) समि�ती, वर्षाा�तूून कि�मान दोन वेेळाा बैैठक घेेईल आणि� सलग दोन बैैठकींंमध्येे, सहाा महि�न्यांंsपेेक्षा

अधि�क कालावधीी नसेेल आणि� समि�ती, ति�च्याा बैैठकींंमध्येे ती ठरवीील अशा कार्यपद्धती वि¦षयक नि�यमांंsचेे

पालन करील.

(५) समि�ती, याा अधि�नि�यमााच्याा प्रयोजनांंsसाठीी पुुढील कर्ततव्येे पार पाडील व कार्येेे करील :-

(क) या अधिनिय

माच््ययाा अंमलबजावणीचे संनियंत्रण करण््ययााचे निर्देशांक व मापदंड

विकसित

करणे;

(ख) महि�लाा शेेतकऱ्यांंsना मान्यताा देेणेे, प्रमाणपत्र देेणेे आणि� त्यााचेे नुुतनीकरण करणेे याा

प्रक्रियेचे संनियंत्रण करणे;

(ग) महि�लाा शेेतकऱ्यांंsना, रााज्य शासनाच्याा व केंंद्र सरकाारच्याा वि¦वि¦ध योजनांंsखााली लाभ,

अर््थसहाय््य, पत कर््ज, विमा व सेवा मिळण््ययााचे संनियंत्रण करणे; आणि

(घ) व्यथाा, अडचणी व अंंमलबजावणीतील वि¦लंंब यांंsचेे परीीक्षण करणेे आणि� सुुधााराात्मक

उपाययोोजनाा सुुचवि¦णेे.

१४. 

(१) राज््य शासन, या अधिनिय

माच््ययाा तरतुदीींंची अंमलबजावणी करण््ययााकरिता महिला

शेतकरी सक्षमीकरण कक्ष स््थथापन करील.

(२) महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष, पुढील पदसिद्ध सदस््ययाांचा मिळून बनलेला असेल:-

(क) सचि�व, कृृषी वि¦भाग

अध्यक्ष;

(ख) आयुुक्त, कृृषी

सदस्य;

(ग) उप सचि�व, कृृषी वि¦भाग

सदस्य;

(घ) कृृषी वि¦भागाचेे सर्वव संंचाालक

सदस्य;

(ङ) कृृषी संंचाालक (वि¦स्तार व प्रशि�क्षण)

सदस्य- सचि�व.

(३) महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण कक्ष, त्याास सहााय्य करण्याासाठीी किं�ंवा सल्ला देेण्याासाठीी कृृषी,

पणन, बँँक व्यवसााय, जल संंधाारण, लिं�ंगभाव आधाारि�त अभ्याास, कायदाा, अर्थशाास्त्र व संंबंंधि�त क्षेेत्रांंsतील

तज्ज्ञांंsना त्यााच्याा बैैठकींंमध्येे नि�मंंत्रि�त करू शकेेल.

(४) महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण कक्षाची कर्ततव्येे व कार्येेे पुुढीलप्रमाणेे असतील :-

(क) याा अधि�नि�यमााच्याा तरतुुदींंची अंंमलबजावणी करण्याासाठीी नोडल एजन्सी म्हणूून काम

करणेे;

(ख) महि�लाा शेेतकऱ्यांंsना लाभ व सेेवा प्रदान करण्याासाठीी सर्वव संंबंंधि�त वि¦भागांंsशी समन्वय

साधणेे;

(ग) महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण परि�षदेेला व रााज्य संंनि�यंंत्रण समि�तीला तांंsत्रि�क व

सचि�वालयीीन सहााय्य पुुरवि¦णेे;

(घ) याा अधि�नि�यमााच्याा तरतुुदींंच्याा अंंमलबजावणीबाबत रााज्य शासनासाठीी धोरण,

वि¦श्लेेषणात्मक अहवााल तयाार करणेे, आणि� शि�फाारशीी करणेे;

(ङ) महि�लाा शेेतकऱ्यांंsसाठीी नि�यतकालि�क अभ्याास करणेे आणि� परि�स्थि�ितीीजन्य-वि¦श्लेेषण

करणेे;

महिला शेतकरी

सक्षमीकरण

कक्षााची स््थथापना.

भाग पाच-४८–२

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

9

(च) लिं�ंगभाव-प्रति�सादक्षम कृृषी तंंत्रज्ञाान, यांंsत्रि�कीीकरण व नवशोोध यांंsना चालनाा देेणेे;

(छ) संंशोोधन संंस्थाा, वि¦द्यापीठेे, वि¦त्तीय संंस्थाा, शेेतकरी उत्पादक संंघटनाा, स्वयंंसहााय्यताा

गट आणि� अशासकीय संंघटनाा यांंsच्यााशी समन्वय साधणेे; आणि�

(ज) अधि�नि�यमााच्याा अंंमलबजावणीबाबत वार्षि�िक अहवााल तयाार करणेे आणि� तो, रााज्य

शासनाला सादर करणेे.

१५.  (१) राज््य शासन, सर््वसाधारण किंवा विशे

ष आदेशाद्वारे,-

(क) गट पातळीवर, कृृषी अधि�कााऱ्यााच्याा दर्जा�पेेक्षा कमी दर्जा� नसलेेल्याा अधि�कााऱ्याास,

महि�लाा शेेतकरी सहाायक अधि�काारी म्हणूून, आणि�

(ख) जि�ल्हाा पातळीवर, कृृषी उपसंंचालकााच्याा दर्जा�पेेक्षा कमी दर्जा� नसलेेल्याा

अधि�कााऱ्याास, महि�लाा शेेतकरी सहाायक अधि�काारी म्हणूून,

पदनि�र्देेशि�त करील.

(२) महि�लाा शेेतकरी सहाायक अधि�काारी, पुुढील कर्ततव्येे पार पाडतीील व कार्येेे करील:-

(क) महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र मि�ळवि¦ण्याामध्येे महि�लाा शेेतकऱ्यांंsना सहााय्य करणेे;

(ख) महि�लाा शेेतकऱ्यांंsना मान्यताा देेण्याामध्येे आणि� महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्रेे देेण्याामध्येे

ग्राामसभांंsना व नगर पंंचायतींंना सहााय्य करणेे;

(ग) महि�लाा शेेतकऱ्यांंsना, वैैयक्ति�ि

करीत्याा किं�ंवा त्यांंsच्याा गटांंsना, याा अधि�नि�यमााखाालील त्यांंsच्याा

हक््ककाांशी संबंधित असणारी माहिती पुरविणे; आणि

(घ) लिंगभाव-प्रतिसादक्षम विस््ततार सेवा पुरविण््ययाासाठी राज््य शासनाला सहाय््य करणे.

१६. 

याा अधि�नि�यमााच्याा किं�ंवा त्यााखााली केेलेेल्याा नि�यमांंsच्याा तरतुुदींंनुुसार, सद्भावनापूूर्ववक

केेलेेल्याा किं�ंवा करण्यााचेे अभि�प्रेेत असलेेल्याा कोणत्यााही गोष्टीबद्दल, रााज्य शासनाच्याा कोणत्यााही

अधिकाऱ््ययाविरुद्ध किंवा कर््मचाऱ््ययाविरुद्ध अथवा महिला शेतकरी सक्षमीकरण कक्षााच््ययाा कोणत््ययाही

सदस््ययाविरुद्ध कोणताही दावा, खटल

ा किंवा इतर कायदेशीर कार््यवाही दाखल करण््ययाात येणार नाही.

१७.  या अधिनिय

मामध््ययेे अन््यथा तरतूद केली असेल त््ययाखेरीज, या अधिनिय

माच््ययाा तरतुदी, त््ययाा

त्याा वेेळी अंंमलात असलेेल्याा इतर कोणत्यााही कायद्यांंsच्याा तरतुुदींंशि�वााय असतील व त्यांंsचेे न्यूूनीकरण

करणााऱ्याा नसतील.

१८. 

(१) राज््य शासनास, या अधिनिय

माची सर््व किंवा त््ययापैकी कोणतीही प्रयोजने पार

पाडण््ययाासाठी, शासकीय राजपत्राातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील.

(२) वि¦शेेषतः, आणि� पूूर्ववगामी अधि�काारांंsच्याा सर्ववसाधाारणतेेस बाधाा न येेता, अशा नि�यमांंsमध्येे,

पुढीलपैकी सर््व किंवा त््ययापैकी कोणत््ययाही बाबीींंसाठी तरतूद करण््ययाात येईल:-

(क) महि�लाा शेेतकरी, कलम ५ च्याा पोट-कलम (१) अन्वयेे पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्याास

ज्याा नमुुन्याात व ज्याा रीतीनेे अर्जज सादर करील तो नमुुना व ती रीत;

(ख) पदनि�र्देेशि�त अधि�काारी, कलम ५ च्याा पोट-कलम (४) अन्वयेे ज्याा नमुुन्याात व रीतीनेे

महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेण्याात येेईल तो नमुुना व ती रीत;

(ग) कलम ५ च्याा पोट-कलम (६) अन्वयेे अपील अधि�कााऱ्यााकडेे अपि�ल करण्यााचा नमुुना

व रीत ;

महिला शेतकरी

सहायक

अधिकारी.

सद्भावनापूूर्ववक

केेलेेल्याा कारवााईस

संंरक्षण.

हाा अधि�नि�यम

अन्य कोणत्यााही

कायद्यांंsचेे न्यूूनीकरण

करणाार नाही.

नि�यम करण्यााचा

अधि�काार.

10

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

(घ)  महि�लाा शेेतकरी, कलम ६ च्याा पोट-कलम (१) अन्वयेे पदनि�र्देेशि�त अधि�कााऱ्याास

ज्याा नमुुन्याात व ज्याा रीतीनेे अर्जज सादर करील तो नमुुना व ती रीत ;

(ङ)  पदनि�र्देेशि�त अधि�काारी, कलम ६ च्याा पोट-कलम (४) अन्वयेे ज्याा नमुुन्याात व ज्याा

रीतीनेे महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेे�ईल तो नमुुना व ती रीत ;

(च)  कलम ६ च्याा पोट-कलम (६) अन्वयेे अपील अधि�कााऱ्यााकडेे अपील करण्यााचा

नमुुना व रीत ;

(छ) कलम १० च्याा पोट-कलम (१) अन्वयेे ज्याा रीतीनेे महि�लाा शेेतकरी आधाारसाामग्री

(डेेटाबेेस) गोळाा करण्याात येेईल आणि� ठेेवण्याात येेईल ती रीत;

(ज) कलम ११ च्याा पोट-कलम (२) च्याा खंंड (घ) अन्वयेे ज्याा बाबींंसाठीी रााज्य नि�धीीचा

वापर करण्याात येेईल अशा इतर बाबी;

(झ) याा अधि�नि�यमााअन्वयेे ज्याा बाबींंसाठीी नि�यम करणेे आवश्यक असेेल, अशा अन्य

कोणत्यााही बाबी.

(३) या अधिनिय

मान््वये केलेला प्रत््ययेेक नियम, तो केल््ययाानंतर, शक््य तितक््ययाा लवकर, राज््य

वि¦धाानमंंडळााचेे अधि�वेेशन चालूू असताना, एकाच अधि�वेेशनाात किं�ंवा लागोपाठच्याा दोन किं�ंवा अधि�क

अधि�वेेशनाात मि�ळूून, एकूूण तीस दिि—वसांंsच्याा होईल इतक्याा कालावधीीकरि�ताा, सत्राासीन असताना, रााज्य

विध

ानमंडळाच््ययाा प्रत््ययेेक सभागृहापुढे मांडण््ययाात येईल, आणि ज््ययाा अधिवेशनात तो अशा रीतीने मांडण््ययाात

आला असेल, ते अधिवेशन किंवा त््ययााच््ययाा लगतनंतरचे अधिवेशन समाप्त होण््ययापूर्वीी, जर कोणत््ययाही

नियमात कोणताही फेरबदल करण््ययााबाबत दोन््हहीी सभागृहांचे एकमत होईल किंवा तो नियम करण््ययाात येऊ

नयेे यााबाबत दोन्ही सभागृृहांंsचेे एकमत होईल, आणि� तशा अथाा�चा त्यांंsचा नि�र्णणय, शासकीय राजपत्रात

अधि�सूूचि�त करतीील तर, तो नि�यम, अशा नि�र्णणयााची अधि�सूूचना, प्रसि�द्ध केेल्यााच्याा दिि—नांंsकापासूून केेवळ

अशा फेरबदल केलेल््ययाा स््वरूपातच अंमलात येईल, किंवा यथास््थथिति, मुळीच अंमलात येणार नाही; तथापि,

अशा कोणत््ययाही फेरबदलामुळे किंवा विल

ोपनामुळे त््ययाा नियमान््वये यापूर्वीी केलेल््ययाा किंवा करण््ययााचे

वर््जजिलेल््ययाा कोणत््ययाही गोष््टटीीच््ययाा विधिग्रा

ाह्यतेस बाध येणार नाही.

१९. 

(१) जर याा अधि�नि�यमााच्याा तरतुुदींंची अंंमलबजावणी करतााना कोणतीही अडचण

उद्भवल्याास, रााज्य शासनास, ती अडचण दूूर करण्याासाठीी, त्याास आवश्यक किं�ंवा इष्ट वाटेेल अशी, याा

अधि�नि�यमााच्याा तरतुुदींंशी वि¦संंगत नसलेेली कोणतीही गोष्ट, शासकीय राजपत्रात प्रसि�द्ध केेलेेल्याा

आदेेशाद्वाारेे, करताा येेईल :

परंंतुु, याा अधि�नि�यमााच्याा प्रारंंभाच्याा दिि—नांंsकापासूून दोन वर्षांंɕचा कालावधीी समाप्त झाल्याानंंतर, याा

पोट-कलमाान्वयेे असा कोणताही आदेेश काढण्याात येेणार नाही.

(२) पोट-कलम (१) अन्वयेे काढलेेला प्रत्येेक आदेेश, तो काढल्याानंंतर, शक्य ति�तक्याा लवकर,

रााज्य वि¦धाानमंंडळााच्याा प्रत्येेक सभागृृहाापुुढेे मांंsडण्याात येेईल.

अडचणी दूर

करण््ययााचा

अधिकार.

भाग पाच-४८–२अ

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

11

उद्देश व कारणे यांचे निवेदन

भारतााच्याा संंवि¦धाानाच्याा अनुुच्छेेद ३९ व ४३ मध्येे अंंतर्भूू�त असलेेल्याा रााज्य धोरणााच्याा मार्गगदर्शशक

तत्त्वांंsनुुसार, रााज्याानेे, सर्वव नागरि�कांंsसाठीी उपजीीवि¦केेच्याा पुुरेेशा साधनांंsची सुुनि�श्चि�ित करण्यााची, सामाजि�क

व आर्थि�िक न्याायााला चालनाा देेण्यााची आणि� संंसााधनेे व संंधीी यांंsचेे समन्यााय व लिं�ंगभाव-प्रति�सादक्षम वाटप

करण्याासाठीी आपलीी धोरणेे नि�र्देेशि�त करण्यााची आवश्यकता आहेे.

२.  कृृषी धोरणेे, योजनाा व वि¦स्तार प्रणाली, मोठ्याा प्रमाणात लिं�ंगभाव-नि�रपेेक्ष आहेेत. परंंतुु, बहुुतेेक कृृषी

योजनाा व त्याा खाालील हक्क, यांंsचा लाभ मि�ळण्याासाठीी शेेत जमि�नीीची मालकीी असणेे ही पूूर्ववअट असूून,

महि�लांंsपैैकी काही टक्केे महि�लांंsकडेेच केेवळ शेेत जमीीन असल्याानेे, अनेेक महि�लाा शेेतकऱ्यांंsना अशा

योजनांंsचा लाभ मि�ळणेे दुुर्लभ झालेेलेे आहेे. अशा प्रकारेे, जमि�नीीचेे औपचाारि�क मालकीीहक्क धाारण करीत

नसल्याानेे, कौटुंंȾबि�क किं�ंवा सामुुदायि�क जमि�नीीवर शेेती करणााऱ्याा महि�लांंsची गणना, शेेतकरी म्हणूून न करताा,

अनेेकदा शेेतमजूूर म्हणूून केेली जातेे. त्यााचप्रमाणेे, मासेेमारी, गौण वन उत्पादनेे गोळाा करणेे, कुुक्कुुटपाालन,

पशुुसंंवर्धधन, इत्याादींंसारख्याा बि�गर लागवड आधाारि�त संंलग्न कार्यांंɕमध्येे सहभाागी असलेेल्याा महि�लांंsना

देेखील शेेतकरी म्हणूून मान्यताा दिि—ली जात नाही. महि�लाा शेेतकऱ्यांंsना व त्यांंsच्याा कृृषी श्रमास पद्धतशीरपणेे

न देेण्यााचेे प्रमाण लक्षणी

ीय आहेे आणि� त्याामुुळेे, त्यांंsना योजनाा, पतकर्जज व बाजारपेेठ मि�ळण्याातील

भेेदभाावासह, परंंतुु तेेवढ्याापुुरतेेच मयाा�दिि—त नसलेेल्याा, इतर प्रकारच्याा उपेेक्षेेला देेखील तोंंड द्यावेे लागतेे.

३. म्हणूून, शेेती व संंलग्न कार्यांंɕमध्येे सहभाागी असलेेल्याा महि�लांंsना महि�लाा शेेतकरी म्हणूून मान्यताा

देेण्याासाठीी आणि� त्यांंsना हक्क, लाभ, अर्थथसहााय्य, सेेवा व पतकर्जज मि�ळणेे शक्य व्हाावेे याासाठीी त्यांंsना

महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेण्याासाठीी नवीन कायदाा करणेे इष्ट आहेे असेे शासनास वाटतेे. प्रस्तावि¦त

कायद्याामध्येे, महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण परि�षद व कक्ष रााज्य संंनि�यंंत्रण समि�ती तसेेच महि�लाा शेेतकरी

नि�धीी स्थाापन करण्याासाठीी व त्यांंsची आधाारसाामग्री (डेेटाबेेस) संंकलि�त करण्याासाठीी व ती ठेेवण्याासाठीी

देेखील तरतूूद केेलेेली आहेे.

४. वरीील उद्दि�ष्टेे साध्य करणेे हाा, याा वि¦धेेयकााचा हेेतूू आहेे.

मुंंsबई,

दत्ताात्रय भरणेे,

दिि—नांंsक ३० जूून २०२६. कृृ

षी मंंत्रीी.

12

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

वैैधाानि�क अधि�काार सोपवि¦ण्यासंंबंंधी

ीचेे ज्ञाापन

याा वि¦धेेयकाात, वैैधाानि�क अधि�काार सोपवि¦ण्याासंंबंंधीीचेे पुुढील प्रस्ताव अंंतर्भूू�त आहेेत :-

खंंड ४. - याा खंंडान्वयेे, रााज्य शासनाकडेे पुुढील अधि�काार घेेण्याात आलेेलेे आहेेत:-

(क) उप-खंंड (१) अन्वयेे,-

(एक) ग्राामपंंचायत क्षेेत्रााकरि�ताा, सहाायक कृृषी अधि�काारी; आणि�

(दोन) नगर पंंचायत क्षेेत्रााकरि�ताा, कृृषी अधि�काारी,

यााच्याा दर्जा�पेेक्षा कमी दर्जा� नसेेल असा अधि�काारी, शासकीय राजपत्रातील अधि�सूूचनेेद्वाारेे, पदनि�र्देेशि�त

अधि�काारी म्हणूून पदनि�र्देेशि�त करण्यााचा;

(ख) उप-खंंड (२) अन्वयेे, त्याास योग्य वाटेेल अशा क्षेेत्रांंsसाठीी तालुुका कृृषी

अधि�कााऱ्यााच्याा दर्जा�पेेक्षा कमी दर्जा� नसेेल इतक्याा संंख्येेतील अधि�कााऱ्यांंsना, अपील अधि�काारी

म्हणूून शासकीय राजपत्रातील अधि�सूूचनेेद्वाारेे, नि�युुक्ती करण्यााचा.

खंंड ५.- याा खंंडान्वयेे, रााज्य शासनाकडेे पुुढील अधि�काार घेेण्याात आलेेलेे आहेेत:-

(क) उप-खंंड (१) अन्वयेे, ग्राामपंंचायत क्षेेत्राामध्येे, महि�लाा शेेतकरी, प्रमाणपत्र

मि�ळण्याासाठीी अर्जज करण्यााची रीत व नमुुना, नि�यमांंsद्वाारेे वि¦हि�त करण्यााचा;

(ख) उप-खंंड (४) अन्वयेे, महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेण्यााचा नमुुना व रीत,

नि�यमांंsद्वाारेे वि¦हि�त करण्यााचा;

(ग) उप-खंंड (६) अन्वयेे, अपील अधि�कााऱ्यााकडेे अपील करण्यााचा नमुुना व रीत,

नि�यमांंsद्वाारेे वि¦हि�त करण्यााचा.

खंंड ६.- याा खंंडान्वयेे, रााज्य शासनाकडेे पुुढील अधि�काार घेेण्याात आलेेलेे आहेेत:-

(क) उप-खंंड (१) अन्वयेे, नगर पंंचायत क्षेेत्राामध्येे, महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र

मि�ळण्याासाठीी अर्जज करण्यााची रीत व नमुुना, नि�यमांंsद्वाारेे वि¦हि�त करण्यााचा;

(ख) उप-खंंड (४) अन्वयेे, महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र देेण्यााचा नमुुना व रीत,

नि�यमांंsद्वाारेे वि¦हि�त करण्यााचा;

(ग) उप-खंंड (६) अन्वयेे, अपील अधि�कााऱ्यााकडेे अपील करण्यााचा नमुुना व रीत,

नि�यमांंsद्वाारेे वि¦हि�त करण्यााचा.

खंंड ८ (२).- याा खंंडान्वयेे, महि�लाा शेेतकरी प्रमाणपत्र धाारक ज्याासाठीी हक्कदार आहेेत

अशी धोरणेे, कार्यक्रम व योजनाा अधि�सूूचि�त करण्यााचा अधि�काार, रााज्य शासनाकडेे घेेण्याात आला

आहेे.

खंंड १०(१).- याा खंंडान्वयेे, महि�लाा शेेतकरी आधाारसाामग्री (डेेटाबेेस) संंकलि�त करण्यााची

व ती ठेेवण्यााची रीत, नि�यमांंsद्वाारेे वि¦हि�त करण्यााचा अधि�काार, रााज्य शासनाकडेे घेेण्याात आला आहेे.

खंंड ११. - याा खंंडान्वयेे,-

(क) उपखंंड

(१) (ग) अन्वयेे, महाारााष्ट्र रााज्य महि�लाा शेेतकरी नि�धीीत जमाा करण्याात

येेईल अशी अन्य कोणतीही रक्कम अधि�सूूचि�त करण्यााचा;

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

13

(ख) उपखंंड

(२) (घ) अन्वयेे, महाारााष्ट्र रााज्य महि�लाा शेेतकरी नि�धीीचा वापर

करण्यााच्याा संंबंंधाातील अन्य कोणत्यााही बाबी, नि�यमांंsद्वाारेे वि¦हि�त करण्यााचा अधि�काार,

रााज्य शासनाकडेे घेेण्याात आला आहेे.

खंंड १२(१).- याा खंंडान्वयेे, शासकीय राजपत्रातील अधि�सूूचनेेद्वाारेे,महि�लाा शेेतकरी

सक्षमीीकरण परि�षद स्थाापन करण्यााचा अधि�काार, रााज्य शासनाकडेे घेेण्याात आला आहेे.

खंंड १८(१).- याा खंंडान्वयेे, याा अधि�नि�यमााची प्रयोजनेे पार पाडण्याासाठीी, शासकीय

राजपत्रात अधि�सूूचना काढूून, त्यााद्वाारेे नि�यम करण्यााचा अधि�काार, रााज्य शासनाकडेे घेेण्याात आला

आहेे.

खंंड १९(१).- याा खंंडान्वयेे, याा अधि�नि�यमााच्याा तरतुुदींंची अंंमलबजावणी करतााना, ज्याा

उद्भवतीील अशा कोणत्यााही अडचणी दूूर करण्याासाठीी, शासकीय राजपत्रात आदेेश काढण्यााचा

अधि�काार, रााज्य शासनाकडेे घेेण्याात आला आहेे.

२.  वैैधाानि�क अधि�काार सोपवि¦ण्याासंंबंंधीीचेे वर नमूूद केेलेेलेे प्रस्ताव, सामान्य स्वरूपाचेे आहेेत.

14

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

वि¦त्तीय ज्ञाापन

याा वि¦धेेयकााच्याा खंंड ११ मध्येे, महाारााष्ट्र रााज्य महि�लाा शेेतकरी नि�धीी घटि�त करण्याासाठीी तरतूूद

केेलेेली आहेे. याा उक्त नि�धीीचा, महि�लाा शेेतकऱ्यांंsच्याा कल्यााणासाठीी व वि¦कासासाठीी सहााय्य करणेे, महि�लाा

शेेतकऱ्यांंsच्याा सक्षमीीकरणाासाठीी वि¦त्त पुुरवठाा उपाययोोजनाा करणेे, महि�लाा शेेतकऱ्यांंsच्याा कल्यााणास सहााय्य

करण्याासाठीी व वि¦कास करण्याासाठीी सुुवि¦धाा पुुरवि¦णेे, आणि� वि¦हि�त करण्याात येेतील अशा इतर बाबींंसाठीी

वापर करण्याात येेईल. यााशि�वााय, केंंद्र सरकाारकडूून किं�ंवा रााज्य शासनाकडूून मि�ळाालेेली अनुुदानेे, तसेेच

देेणग्याा व इतर स्रोोताद्वाारेे मि�ळणााराा नि�धीी, उक्त नि�धीीमध्येे जमाा करण्याात येेतील.

हेे वि¦धेेयक, रााज्य वि¦धाानमंंडळााचा अधि�नि�यम म्हणूून अधि�नि�यमि�त झाल्याावर, महाारााष्ट्र रााज्य महि�लाा

शेेतकरी नि�धीीमध्येे रााज्य शासनानेे दिि—लेेल्याा अनुुदानापोटी रााज्यााच्याा एकत्रि�त नि�धीीतूून कराावयााच्याा आवर्तीी

खर्चाा�चा अंंतर्भा�व असेेल. तथाापि�, याा बाबतीत कराावयााच्याा प्रत्यक्ष आवर्तीी खर्चाा�चा अंंदााज देेणेे याा टप्प्याावर

शक्य नाही.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८

15

भाारतााच्या संंवि¦धाानाच्या अनुुच्छेेद २०७ अन्वयेे राज्यपालांंsची शि�फाारस

(महाारााष्ट्र शासन, वि¦धि� व न्यााय वि¦भाग, आदेेशाची प्रत)

भारतााच्याा संंवि¦धाानाच्याा अनुुच्छेेद २०७ यााच्याा खंंड (३) अन्वयेे महाारााष्ट्राच्याा रााज्यपाालांंsना प्रदान

करण्याात आलेेल्याा शक्तींंचा वापर करुन, तेे महाारााष्ट्र महि�लाा शेेतकरी सक्षमीीकरण वि¦धेेयक, २०२६ वि¦चाराात

घेेण्यााबाबत रााज्य वि¦धाानमंंडळााच्याा दोन्ही सभागृृहांंsना शि�फाारस करीत आहेेत.

वि¦धाान भवन :ज

ि�तेंंद्र भोळेे,

मुंंsबई,

सचि�व-१,

दिि—नांंsक १ जुुलैै २०२६.

महाारााष्ट्र वि¦धाानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED

AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI

ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR.

16

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १, २०२६/आषषाढ १०, शके १९४८