(१)
भााग चाार-ब-३८६–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १२, अंंक १०२]
गुुरुवार, जुुलैै २, २०२६/आषााढ ११, शकेे १९४८
[पृृष्ठेे ५ , किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ३८६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््ययेे प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
उच्च व तंंत्र शि�क्षण वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुुरू चौक,
मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २ जुुलैै २०२६.
अधि�सूूचना
महाराष्ट्र व्यावसायि�क शैैक्षणि�क संंस्थाा (प्रवेेशाचेे वि�नि�य
मन) आणि� वि�नााअनुुदानि�त खााजगी व्यावसायि�क शैैक्षणि�क संंस्थाा
(शुुल्काचेे वि�नि�य
मन) अधि�नि�य
म, २०१५.
क्रमांं�क नि�यम-२०२६/प्र.क्र.१६७/तांं�शिि§-४.—ज्याअर्थीी, महााराष्ट्र शासनाानेे, महााराष्ट्र व्यावसायि�क शैैक्षणििक संंस्थाा
(प्रवेेशाचेे वि�नि�यमन) आणिि वि�नााअनुुदाानि�त खााजगी व्यावसायि�क शैैक्षणििक संंस्थाा (शुुल्कााचेे वि�नि�यमन) अधििनि�यम, २०१५
(२०१५ चाा महाा. २८) (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देेश, “उक्त अधििनि�यम” असा केेला आहेे) याच्या कलम ३ ची पोट-कलमेे(१) व
(२) तसेेच कलम २ चाा खंंड(द) याद्वाारेे प्रदाान केेलेेल्या अधििकाारांं�चाा वापर करून कााढलेेली शासन अधििसूूचनाा, उच्च व तंंत्र शिि§क्षण
वि�भााग, क्र. एईसी-२०२४/प्र.क्र.७०/तांं�शिि§-४, दि�नांं�क १४ फेेब्रुुवारी २०२५ (यात यापुुढेे जि�चाा नि�र्देेश, “उक्त अधििसूूचनाा” असा केेला
आहेे) मधीील परि�शिि§ष्टात नमूूद केेल्याप्रमाणेे, उक्त अधििनि�यमाच्या प्रयोजनांं�साठीी व्यावसायि�क पाठ्यक्रम असल्याचेे यात वि�नि�र्दि�िष्ट
केेलेेलेे पुुर्णणवेेळ व्यावसायि�क शिि§क्षण पदवीीपूूर्वव पाठ्यक्रम व व्यावसायि�क शिि§क्षण पदव्युुत्तर पदवीी पाठ्यक्रम आणिि त्यांं�च्या प्रवेेशांं�च्या
पात्रतेेच्या शर्ती व आवश्यकताा अधििसूूचि�त केेलेेल्या आहेेत ;
आणिि ज्याअर्थीी, अखि�ल भाारतीय तंंत्र शिि§क्षण परि�षदेेनेे, ति�च्या मान्यताा प्रक्रि�या हस्तपुुस्ति�िकाा २०२४-२७ द्वाारेे वि�वक्षि�त पदवीीपूूर्वव व
पदव्युुत्तर तांं�त्रि�क
शिि§क्षण पाठ्यक्रमांं�च्या प्रवेेशाच्या पात्रतेेमध्येे केेलेेलेे फेेरबदल वि�चाारात घेेताा, अशा पाठ्यक्रमांं�करि�ताा, उक्त अधििसूूचनेेत
वि�नि�र्दि�िष्ट केेलेेल्या पात्रतेेच्या शर्तींंमध्येे सुुधारणा करणेे इष्ट आहेे ;
आणिि ज्याअर्थीी, फार्मसीी कौन्सि��ल ऑफ इंंडि�या, नवीी दि�ल्ली यांं�नीी कााही औषधनि�र्माा�णशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीीपूूर्वव शिि§क्षण
पाठ्यक्रमांं�च्या प्रवेेशाच्या पात्रतेेमध्येे त्यांं�चेे परि�पत्रक
क्र.१४-२/२०२५-पीसीआय, दि�. १२.०१.२०२६ अन्वयेे केेलेेलेे फेेरबदल वि�चाारात
घेेताा, अशा पाठ्यक्रमांं�करि�ताा उक्त अधििसूूचनेेत वि�नि�र्दि�िष्ट केेलेेल्या पात्रताा शर्तींंमध्येे सुुधारणा करणेे इष्ट आहेे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨जुुलैै २, २०२६/आषााढ ११, शकेे १९४८
त्याअर्थीी, आताा, उक्त अधििनि�यमाच्या कलम ३ ची पोट-कलमेे (१) व (२) तसेेच कलम २ चाा खंंड (द) यांं�द्वाारेे प्रदाान केेलेेल्या
अधििकाारांं�चाा वापर करून, महााराष्ट्र शासन, याद्वाारेे, उपरोोक्त प्रयोजनांं�साठीी, उक्त अधििसूूचनेेत पुुढीलप्रमाणेे सुुधारणा करीीत आहेे :—
१. उक्त अधििसूूचनेेस जोडलेेल्या अनुुसूूची-अ मधीील,—
(१) अनुुक्रमांं�क ६ येेथीथीील नोंंंदीमधीील, प्रथम वर्षष-औषधनि�र्माा�णशास्त्र (४ वर्षष काालावधी) अभ्यासक्रमाशी संंबंंधिित
असणाऱ्या स्तंंभ(३) मध्येे नमूूद “(१) महााराष्ट्र राज्य उमेेदवाारी असलेेलेे उमेेदवाार” या मथळ्यामध्येे, खंंड(दोन) मधीील
परंंतुुक वगळण्यात येेईल ;
(२) अनुुक्रमांं�क ६ येेथीथीील नोंंंदीमधीील, प्रथम वर्षष-औषधनि�र्माा�णशास्त्र (४ वर्षष काालावधी) अभ्यासक्रमाशी संंबंंधिित
असणाऱ्या स्तंंभ(३) मध्येे नमूूद “(२) अखि�ल भाारतीय उमेेदवाारी असलेेलेे उमेेदवाार” या मथळ्यामध्येे, खंंड(दोन) मधीील
परंंतुुक वगळण्यात येेईल ;
(३) अनुुक्रमांं�क ६ येेथीथीील नोंंंदीमधीील, प्रथम वर्षष-औषधनि�र्माा�णशास्त्र (४ वर्षष काालावधी) अभ्यासक्रमाशी संंबंंधिित
असणाऱ्या स्तंंभ(३) मध्येे नमूूद “(३) अनि�वाासी भाारतीय किं�ंवा भाारतााचेे समुुद्रपार नाागरि�कत्व असलेेल्या व्यक्ती किं�ंवा भाारतीय
वंंशाच्या व्यक्ती, आखााती देेशांं�तीील भाारतीय काामगाारांं�चीी मुुलेे, वि�देेशी नाागरि�क उमेेदवाारी असलेेला उमेेदवाार” या मथळ्यामध्येे,
खंंड(एक) मधीील परंंतुुक वगळण्यात येेईल ;
२. उक्त अधििसूूचनेेस जोडलेेल्या अनुुसूूची-ब मधीील,—
सहयोोगी / ट्वीीनिं�ंग पद्धतीद्वाारेे पदव्युुत्तर पदवीी अभ्यासक्रम पाठ्यक्रमाशी संंबंंधिित अनुुक्रमांं�क ११ च्या नोंंंदीनंंंतर, पुुढील नोंंंद जादाा
दााखल करण्यात येेईल,—
“१२
पदव्युुत्तर पदवि�काा
व्यवस्थाापन
(पीजीडीएम)
(१) महााराष्ट्र राज्य उमेेदवाारी असलेेला उमेेदवाार.—
उमेेदवाार,—
(एक) भाारतीय नाागरि�क असावा ;
(२ वर्षष काालावधी /
१८ महि�नेे काालावधी)
पदव्युुत्तर प्रमाणपत्र
व्यवस्थाापन
(पीजीसीएम)
(१ वर्षष काालावधी)
(दोन) वि�द्याापीठ अनुुदाान आयोगानेे किं�ंवा भाारतीय वि�द्याापीठ संंघानेे मान्यताा दि�लेेल्या कोणत्याही
वि�द्याापीठानेे प्रदाान केेलेेली कोणत्याही वि�द्यााशाखेेतील कि�माान तीन वर्षष काालावधीची स्नाातक पदवीी परीीक्षा
किं�ंवा त्यास समतुुल्य परीीक्षा एकत्रि�त मि�ळूून कि�माान पन्नाास टक्केे किं�ंवा समतुुल्य गुुणांं�सह (महााराष्ट्र
राज्यातील आरक्षि�त प्रवर्गाा�च्या, आर्थि�िकदृृष्ट्याा दुुर्बबल घटकााच्या आणिि दि�व्यांं�ग व्यक्ती प्रवर्गाा�तीील
उमेेदवाारांं�च्या बाबतीतच केेवळ, कि�माान पंंचेेचााळीस टक्केे किं�ंवा समतुुल्य गुुणांं�सह) उत्तीर्णण असावा ;
(तीन) सक्षम प्राधििकरणानेे आयोजि�त केेलेेल्या सीईटीमध्येे नॉन झििरो प्राप्तांं�क मि�ळवि�लेेला असावा.
(२) अखि�ल भाारतीय उमेेदवाारी असलेेलेे उमेेदवाार, जम्मूू कााश्मीर संंघरााज्य क्षेेत्र व लडाख संंघरााज्य
क्षेेत्र यामधीील स्थलांं�तरि�त उमेेदवाारी असलेेलेे उमेेदवाार.—
उमेेदवाार,—
(एक) भाारतीय नाागरि�क असावा ;
(दोन) वि�द्याापीठ अनुुदाान आयोगानेे किं�ंवा भाारतीय वि�द्याापीठ संंघानेे मान्यताा दि�लेेल्या वि�द्याापीठानेे प्रदाान
केेलेेली कोणत्याही वि�द्यााशाखेेतील कि�माान तीन वर्षष काालावधीची स्नाातक पदवीी परीीक्षा किं�ंवा त्यास
समतुुल्य परीीक्षा एकत्रि�त मि�ळूून कि�माान पन्नाास टक्केे किं�ंवा समतुुल्य गुुणांं�सह (महााराष्ट्र राज्यातील
आरक्षि�त प्रवर्गांंɕच्या, आर्थि�िकदृृष्ट्याा दुुर्बबल घटकााच्या आणिि दि�व्यांं�ग व्यक्ती प्रवर्गाा�तीील उमेेदवाारांं�च्या
बाबतीतच केेवळ कि�माान पंंचेेचााळीस टक्केे गुुण किं�ंवा समतुुल्य गुुणांं�सह) उत्तीर्णण असावा ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨जुुलैै २, २०२६/आषााढ ११, शकेे १९४८
3
भााग चाार-ब-३८६–२
(तीन) पुुढीलपैैकी कोणत्याही एकाा परीीक्षेेमध्येे नॉन झििरो पॉझििटि�व्ह प्राप्तांं�क मि�ळवि�लेेला असावा :–
सक्षम प्राधििकरणानेे आयोजि�त केेलेेली सामायि�क प्रवेेश परीीक्षा (CET) किं�ंवा भाारतीय व्यवस्थाापन
संंस्थेेनेे आयोजि�त केेलेेली सामायि�क प्रवेेश परीीक्षा (CAT) किं�ंवा राष्ट्रीय परीीक्षा एजन्सीनेे आयोजि�त
केेलेेली सामायि�क व्यवस्थाापन अभि�योोग्यताा चााचणीी परीीक्षा (CMAT) किं�ंवा झेेवि�यर्सस व्यवस्थाापन
शाळा जमशेेदपूूर यांं�नीी आयोजि�त केेलेेली झेेवि�यर्सस अभि�योोग्यताा चााचणीी परीीक्षा (XAT) किं�ंवा
भाारतीय व्यवस्थाापन शाळा असोसि�एशननेे आयोजि�त केेलेेली व्यवस्थाापन प्रवेेशांं�सााठीी प्रवेेश परीीक्षा
(ATMA) किं�ंवा भाारतीय व्यवस्थाापन असोसि�एशननेे आयोजि�त केेलेेली व्यवस्थाापन अभि�योोग्यताा
चााचणीी परीीक्षा (MAT) किं�ंवा पदवीीधर व्यवस्थाापन प्रवेेश परि�षदेेनेे (युुएसए) आयोजि�त केेलेेली
पदवीीधर व्यवस्थाापन अभि�योोग्यताा चााचणीी परीीक्षा (GMAT).
(३) अनि�वाासी भाारतीय किं�ंवा भाारतााचेे समुुद्रपार नाागरि�कत्व असलेेल्या व्यक्ती किं�ंवा भाारतीय वंंशाच्या
व्यक्ती, आखााती देेशांं�तीील भाारतीय काामगाारांं�चीी मुुलेे, वि�देेशी नाागरि�क उमेेदवाारी असलेेलेे उमेेदवाार.–
(एक) उमेेदवाार, वि�द्याापीठ अनुुदाान आयोगानेे किं�ंवा भाारतीय वि�द्याापीठ संंघानेे मान्यताा दि�लेेल्या
वि�द्याापीठानेे प्रदाान केेलेेली कोणत्याही वि�द्यााशाखेेतील कि�माान तीन वर्षष काालावधीची स्नाातक पदवीी
परीीक्षा किं�ंवा त्यास समतुुल्य परीीक्षा एकत्रि�त मि�ळूून कि�माान पन्नाास टक्केे किं�ंवा समतुुल्य गुुणांं�सह
उत्तीर्णण असावा ;
(दोन) अधििनि�यमान्वयेे व्याख्या केेल्याप्रमाणेे, समुुचि�त प्राधििकरणानेे वेेळोवेेळी घोषि�त केेलेेलेे इतर
कोणतेेही पात्रताा नि�कष व आवश्यकताा.
३. उक्त अधििसूूचनेेस जोडलेेल्या अनुुसूूची-ब नंंंतर असलेेल्या खंंड (एक) या ऐवजी पुुढील खंंड दााखल करण्यात येेईल,–
“(एक) पीडीडीएम /पीजीसीएम अभ्यासक्रमाचेे प्रवेेश समुुचि�त प्राधििकरणाद्वाारेे शैैक्षणििक वर्षष २०२७-२८ पासूून करण्यात येेतील”.
महााराष्ट्र राज्याचेे राज्यपाल यांं�च्या आदेेशानुुसार व नाावानेे,
संंतोषष पुु. खोरगडेे,
सहसचि�व, महााराष्ट्र शासन.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨जुुलैै २, २०२६/आषााढ ११, शकेे १९४८
HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 2nd July 2026.
NOTIFICATION
The Maharashtra Professional Educational Institutions (Regulation of Admissions) and Unaided
Private Professional Educational Institutions (Regulation of Fees) Act, 2015.
No.Niyam-2026/C.R.167/TE-4.—Whereas, the Government of Maharashtra has, vide
Government Notification, Higher and Technical Education Department, No.AEC-2024/C.R.70/
TE-4, dated the 14th February 2025 (hereinafter referred to as “the said notification”), in exercise
of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 3 read with clause (r) of section 2 of
the Maharashtra Professional Educational Institutions (Regulation of Admissions) and Unaided
Private Professional Educational Institutions (Regulation of Fees) Act, 2015 (Mah. XXVIII of 2015)
(hereinafter referred to as “the said Act”), notified the Professional Education Under Graduate
Courses and Professional Education Post Graduate Courses mentioned in the Schedules appended
thereto to be the Full Time Professional Education for the purposes of the said Act, and specified
the eligibility conditions and requirements for admissions thereto ;
And whereas, in view of the modifications in the eligibility for admission to certain under
graduate and postgraduate technical education courses by the All India Council for Technical
Education vide its Approval Process Handbook, 2024-27, it is expedient to amend eligibility
conditions specified in the said notification for such courses ;
And whereas, in view of the modifications in the eligibility for admission to certain under
graduate pharmacy education courses by the Pharmacy Council of India vide its Circular No.14-
2/2025-PCI, dated the 12th January 2026, it is expedient to amend eligibility conditions specified
in the said notification for such courses ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 3
read with clause (r) of section 2 of the said Act, the Government of Maharashtra hereby amends
the said Notification, as follows, namely :—
1. In Schedule – A appended to the said notification,–
(1) In entry at Sr. No. 6 relating to First Year–Pharmacy (4 years duration), in column (3),
under the heading “(1) Maharashtra State Candidature Candidate”, the proviso to clause (ii) shall
be deleted ;
(2) In entry at Sr. No. 6 relating to First Year–Pharmacy (4 years duration), in column (3), under
the heading “(2) All India Candidature Candidates.-”, the proviso to clause (ii) shall be deleted ;
(3) In entry at Sr. No. 6 relating to First Year–Pharmacy (4 years duration), in column (3),
under the heading “(3) Non Resident Indian (NRI) or Overseas Citizen of India (OCI) or Person of
Indian Origin (PIO), Children of Indian workers in the Gulf countries, Foreign National Candidature
Candidate.-”, the proviso to clause (i) shall be deleted.
2. In Schedule – B appended to the said notification,–
(1) After the entry at Sr. No. 11, relating to the admission to the Post Graduate Courses through
collaborative / twinning mode, the following entry shall be added, namely,–
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨जुुलैै २, २०२६/आषााढ ११, शकेे १९४८
5
“12.
Post
Graduate
Diploma in
Management
(PGDM)
(2 Years
Duration /
18 months
Duration)
Post
Graduate
Certificate
in
Management
(PGCM)
(1 Year
Duration)
(1) Maharashtra State Candidature Candidate
The candidate,-–
(i) should be a citizen of India ;
(ii) should have passed minimum three year Bachelor’s Degree awarded by any
of the Universities recognized by University Grants Commission or Association
of Indian Universities in any discipline with at least fifty percent. marks in
aggregate or equivalent (at least forty five percent. in case of candidates of
reserved categories, Economically weaker section and Persons With Disability
Candidates belonging to Maharashtra State only) or its equivalent ;
(iii) should have obtained non zero score in CET conducted by the Competent
Authority ;
(2) All India Candidature Candidates, Union Territory of Jammu
and Kashmir and Union Territory of Ladakh Migrant Candidature
Candidates.–
The candidate,–
(i) should be a citizen of India ;
(ii) should have passed minimum three year Bachelor’s Degree awarded by
the University recognised by University Grants Commission or Association
of Indian Universities in any discipline with at least fifty per cent. marks in
aggregate or equivalent (at least forty five percent. in case of candidates of
reserved categories, Economically Weaker Section and Persons With Disability
Candidates belonging to the Maharashtra State only) or its equivalent ;
(iii) should have obtained non zero positive score in any one of the following
examinations, namely :–
CET conducted by the Competent Authority or Common Admission Test
(CAT) conducted by Indian Institute of Management or Common Management
Aptitude Test (CMAT) conducted by National Testing Agency or Xavier
Aptitude Test (XAT) conducted by Xavier School of Management Jamshedpur
or Entrance Test for Management Admissions (ATMA) conducted by the
Association of Indian Management Schools or Management Aptitude
Test (MAT) Conducted by All India Management Association or Graduate
Management Aptitude Test (GMAT) Conducted by Graduate Management
Admission Council, United States of America.
(3) Non Resident Indian (NRI) or Overseas Citizen of India (OCI) or
Person of Indian Origin (PIO), Children of Indian workers in the Gulf
countries, Foreign National Candidature Candidates.–
(i) The candidate should have passed minimum three year Bachelor’s Degree
awarded by the University recognized by University Grants Commission or
Association of Indian Universities in any discipline with at least fifty percent.
marks in aggregate or its equivalent ;
(ii) Any other eligibility criteria and requirement declared from time to
time by the appropriate authority as defined under the Act.”.
3. After Schedule – B appended to the said notification, for the clause (1), the following clause
shall be substituted, namely :–
“(1) Admissions to PGDM / PGCM courses shall be effected by the Competent Authority
from the Academic Year 2027-2028.”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANTOSH P. KHORGADE,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.