(१)

भााग चाार-ब-३८८–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर्षष १२, अंंक १०३]

शुुक्रवार, जुुलैै ३, २०२६/आषााढ १२, शकेे १९४८

[पृृष्ठेे 6, किं�ंमत : रुपयेे ९.००

असाधाारण क्रमांं�क ३८८

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनानेे महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केेलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केेलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

ग्रााम वि�काास वि�भााग

बांंsधकााम भवन, २५, मर्झझबान पथ, फोोर्टट, मुंंsबई ४०० ००१, दि—नांंsक ३ जुुलैै, २०२६.

अधि�सूूचनाा

जि�ल्हाा परि�षद आणि� पंंचाायत समि�तीी अधि�नि�य

म, १९६१.

क्रमांंsक जि�पनि�. २०२६/प्र.क्र.१०/ई-१७२६९०४/पंं.रा.२.— महााराष्ट्र जि�ल्हाा परि�षद व पंंचाायत समि�ती अधि�नि�यम, १९६१

(महाा. १९६२ चाा ५) च्या कलम २७४ च्या पोटट-कलम (२) मधील खंंड (xiv) अन्वयेे तसेेच याबाबत सक्षम करणााऱ्या इतर सर्वव

अधि�काारांंsचाा वापर करून महााराष्ट्र शाासनास “महााराष्ट्र पंंचाायत समि�त्या (नामनि�र्देेशि�त सदस्यांंsची पात्रता व नि�युुक्ती) नि�यम, २०२६”

या मसुुदाा नि�यमांंsचाा पुुढीील मजकूूर, उक्त अधि�नि�यमाच्या कलम २७४ च्या पोटट-कलम (३) नुुसाार, याद्वाारेे प्रभाावि�त होण्याची शक्यता

असलेेल्या सर्वव व्यक्तींंच्या माहि�तीीसाठीी यान्वयेे प्रसि�द्ध करण्यात येेत आहेे.

तसेेच, या अधि�सूूचनेेच्या दि—नांंsकाापासूून ३० दि—वसांंsच्या आत प्राप्त होणााऱ्या सदर मसूूदा नि�यमांंsवरील हरकतीी किं�ंवा सूूचनाा यांंsचााच

महााराष्ट्र शाासनाकडूून वि�चाार करण्यात येेईल, अशी यान्वयेे सूूचनाा देेण्यात येेत आहेे.

२. सदर मसुुदाा नि�यमांंsबाबत त्यामुुळेे बाधि�त होण्याची शक्यता असलेेल्या कोणत्याही व्यक्तीकडूून सचि�व, ग्रााम वि�काास वि�भााग,

बांंsधकााम भवन, २५, मर्झझबान पथ, फोोर्टट, मुंंsबई ४०० ००१ यांंsच्याकडेे वरील नमूूद दि—नांंsकाापर्यंंत किं�ंवा त्यापूूर्वीी प्राप्त होणााऱ्या हरकतीी किं�ंवा

सूूचनाा शाासनाकडूून वि�चाारात घेेण्यात येेतील.

नि�यमांं�चाा मसूूदा

१.  संंक्षिȦप्त नाव.— हेे नि�यम “ महााराष्ट्र पंंचाायत समि�त्या (नामनि�र्देेशि�त सदस्यांंsची पात्रता व नि�युुक्ती) नि�यम, २०२६” म्हणूून

ओळखलेे जातील.

२.  व्याख्या.— (१) या नि�यमांंsमध्येे, संंदर्भाभाा�नुुसाार दुुसरा अर्थथ अपेेक्षि�त नसेेल तर,-

(अ) “अधि�नि�यम” याचाा अर्थथ महााराष्ट्र जि�ल्हाा परि�षद व पंंचाायत समि�ती अधि�नि�यम, १९६१ (महाा. १९६२ चाा ५) असा आहेे;

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जुलै ३, २०२६/आषषाढ १२, शके १९४८

(ब) “ जि�ल्हााधि�काारी” याचाा अर्थथ संंबंंधि�त जि�ल्ह्यााचाा जि�ल्हााधि�काारी असा आहेे.

(२) या नि�यमांंsमध्येे वापरलेेलेे परंंतुु परि�भााषि�त न केेलेेलेे शब्द व पदप्रयोग यांंsना अधि�नि�यमामध्येे त्यांंsना नेेमूून दि—लेेलेे अर्थथ अनुुक्रमेे

लागूू होतील.

३.  नामनि�र्देदेेशि�त सदस्यांं�ची संंख्या नि�श्चिĐित करणेे.— नि�यम ४ मधील तरतुुदींंच्या अधीन राहूून, जि�ल्हााधि�काारी पंंचाायत

समि�तीमध्येे नामनि�र्देेशि�त कराावयाच्या सदस्यांंsची संंख्या पंंचाायत समि�तीच्या एकूूण नि�र्वाा�चि�त सदस्य संंख्येेच्या वीस टटक्केे किं�ंवा कि�माान

एक व्यक्ती, यांंsपैैकी जी संंख्या जास्त असेेल त्याप्रमाणेे नि�श्चिĐित करून नामनि�र्देेशन करतील.

४.  नामनि�र्देदेेशनाासाठी पात्रता.— एखादी व्यक्ती नामनि�र्देेशि�त सदस्य पदासाठीी उमेेदवार म्हणूून नामनि�र्देेशि�त होण्यास पात्र

असेेल, जर ति�लाा जि�ल्हाा परि�षद किं�ंवा पंंचाायत समि�तीच्या प्रशाासनासंंबंंधीी वि�शेेष ज्ञाान किं�ंवा काार्याा�नुुभव असेेल आणि� ती,—

(अ) संंबंंधि�त पंंचाायत समि�ती क्षेेत्राची रहि�वाासी असेेल; आणि�

(ब) राज्यातील मान्यताप्राप्त व नोंंदणीीकृृत वैैद्यकीय व्यवसायि�क (Medical Practitioner) म्हणूून कि�माान पाच वर्षेे

काार्ययरत असेेल; किं�ंवा

(क) मान्यताप्राप्त शााळा किं�ंवा महाावि�द्यालयांंsमधील सेेवानि�वृृत्त प्राध्यापक, व्याख्यातेे किं�ंवा प्राचाार्यय यांंsच्यासह शि�क्षणतज्ज्ञ

म्हणूून कि�माान पाच वर्षांं�चाा अनुुभव असलेेली; किं�ंवा

(ड) कृृषी, जलसंंधाारण, सहकाार, ग्राामीण वि�काास, महि�लाा व बाल वि�काास, कलाा, साहि�त्य, समाजकाार्यय या क्षेेत्रांंsमध्येे वि�शेेष

ज्ञाान असलेेली आणि� वरीलपैैकी कोणत्याही क्षेेत्रात कि�माान पाच वर्षांं�चाा अनुुभव असलेेली; किं�ंवा

(ई) मान्यताप्राप्त वि�द्यापीठाची अभि�यांंsत्रि�कीी पदवी धारण केेलेेली आणि� अभि�यांंsत्रि�कीी क्षेेत्रात कि�माान पाच वर्षांं�चाा व्यावसायि�क

अनुुभव असलेेली; किं�ंवा

(फ) कि�माान पाच वर्षेे वकील (Advocate) म्हणूून काार्ययरत किं�ंवा मान्यताप्राप्त वि�द्यापीठाची वि�धी पदवी (Law Degree)

धारण केेलेेली आणि� राज्यातील वि�धी क्षेेत्रात कि�माान पाच वर्षांं�चाा अनुुभव असलेेली; किं�ंवा

(ग) केंंद्र शाासन किं�ंवा राज्य शाासनाच्या सेेवेेत कि�माान वीस वर्षांं�चीी सेेवा पूूर्णण केेलेेला सेेवानि�वृृत्त अधि�काारी असलेेली; किं�ंवा

(घ) महााराष्ट्र सार्ववजनि�क वि�श्वस्त अधि�नि�यमांंsतर्गगत नोंंदणीीकृृत अशाासकीय संंस्थेेचाा (Non-Government

Organization) पदाधि�काारी म्हणूून, जि�ल्हाा परि�षद किं�ंवा पंंचाायत समि�तीच्या काार्ययक्षेेत्रात सामाजि�क कल्याणवि�षयक उपक्रमांंsमध्येे

काार्ययरत राहूून कि�माान पाच वर्षांं�चाा अनुुभव असलेेली व्यक्ती असेेल.

५.  सदस्यांं�चेे नामनि�र्देदेेशन:-

(१) जि�ल्हााधि�काारी, जि�ल्हाा परि�षदेेमधील मान्यताप्राप्त किं�ंवा नोंंदणीीकृृत पक्ष, गटट, आघाडी किं�ंवा फ्रंंटट यांंsच्या नेेत्यांंsशी सल्लामसलत

करून आणि� अशाा पक्षांंsचेे किं�ंवा गटांंsचेे तौलनि�क

संंख्याबळ (Relative Strength) वि�चाारात घेेऊन, सदस्य म्हणूून नामनि�र्देेशि�त

करण्यासाठीी योग्य व्यक्तींंची नावेे पंंचाायत समि�तीकडेे शि�फाारस करतील. अशाा प्रकाारेे शि�फाारस करण्यात आलेेल्या व्यक्तींंची संंख्या नि�यम

३ नुुसाार नामनि�र्देेशि�त कराावयाच्या सदस्यसंंख्येेपेेक्षा अधि�क असणाार नाही :

परंंतुु असेे की, अधि�नि�यमाच्या कलम ५९अ च्या पोटट-कलम (४) मधील तरतुुदींंनुुसाार स्थापन झाालेेल्या मान्यताप्राप्त पक्ष,

नोंंदणीीकृृत पक्ष, गटट, आघाडी किं�ंवा फ्रंंटट यांंsचेे तौलनि�क

संंख्याबळ नि�श्चिĐित करताना प्रथम पंंचाायत समि�तीच्या एकूूण सदस्यसंंख्येेला

नामनि�र्देेशि�त सदस्यांंsच्या संंख्येेनेे भााग दि—ला जाईल. त्यानंंतर या भाागाकााराच्या संंख्येेनेे संंबंंधि�त मान्यताप्राप्त पक्ष, नोंंदणीीकृृत पक्ष,

गटट, आघाडी किं�ंवा फ्रंंटट यांंsच्या पंंचाायत समि�तीतील सदस्यसंंख्येेला भााग दि—ला जाईल. अशाा प्रकाारेे प्राप्त झाालेेली संंख्या हाा त्या

पक्ष, गटट, आघाडी किं�ंवा फ्रंंटट यांंsचेे तौलनि�क

संंख्याबळ मानण्यात येेईल. जागांंsचेे वाटटप प्रथम संंबंंधि�त तौलनि�क

संंख्याबळातील

पूूर्णांं�क वि�चाारात घेेऊन करण्यात येेईल आणि� त्यानंंतर एक किं�ंवा अधि�क जागा वाटपाासाठीी शि�ल्लक राहि�ल्यास, त्या जागांंsचेे वाटटप

संंबंंधि�त मान्यताप्राप्त पक्ष, नोंंदणीीकृृत पक्ष, गटट, आघाडी किं�ंवा फ्रंंटट यांंsच्या तौलनि�क

संंख्याबळातील सर्वाा�त मोठ्याा अपूूर्णांं�काापासूून

सुुरुवात करून अपूूर्णांं�कांंsच्या उतरत्या क्रमानेे वाटूून दि—ल्या जातील.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जुलै ३, २०२६/आषषाढ १२, शके १९४८

3

परंंतुु आणखीी असेे की, शि�ल्लक जागांंsचेे वाटटप तौलनि�क

संंख्याबळातील अपूूर्णांं�कांंsच्या उतरत्या क्रमानेे करताना, जर अपूूर्णांं�क

अर्ध्या�ा�पेेक्षा कमीी असेेल तर तो वि�चाारात घेेतला जाणाार नाही आणि� त्यासाठीी कोणतीीही जागा वाटटप केेली जाणाार नाही. अशाा प्रकाारेे

जागांंsचेे वाटटप केेल्यानंंतरही एक किं�ंवा अधि�क जागा वाटपाावि�ना राहि�ल्यास, त्या जागा व्यपगत (Lapsed) झााल्याचेे मानल्या जाईल:

परंंतुु असेेही की, वरील तरतुुदीीनुुसाार अपूूर्णांं�कांंsच्या उतरत्या क्रमानेे नामनि�र्देेशि�त जागांंsचेे वाटटप करताना दोन किं�ंवा अधि�क

मान्यताप्राप्त पक्ष, नोंंदणीीकृृत पक्ष, गटट, आघाडी किं�ंवा फ्रंंटट यांंsचेे अपूूर्णांं�क समान असल्यास, अशाा पक्ष, गटट, आघाडी किं�ंवा फ्रंंटट

यांंsच्या प्रति�नि�धींंच्या उपस्थि�ितीीत सोडत (Lots) कााढूून संंबंंधि�त व्यक्तीचेे जि�ल्हााधि�काारी नामनि�र्देेशन करतील.

(२) पंंचाायत समि�ती, जि�ल्हााधि�कााऱ्यांंsनी केेलेेल्या शि�फाारशींंचाा वि�चाार करून सदस्यांंsचेे नामनि�र्देेशन करीील :—

परंंतुु असेे की, पंंचाायत समि�तीनेे जि�ल्हााधि�कााऱ्यांंsनी शि�फाारस केेलेेल्या एखाद्या व्यक्तीबाबतची शि�फाारस स्वीकाारू नयेे असा

नि�र्णणय घेेतल्यास, त्याची काारणेे लेेखी स्वरूपात नोंंदवि�ण्यात येेतील:

परंंतुु आणखीी असेे की, नि�यम ४ मधील खंंड (अ) तेे (घ) मधील अर्हताा असणााऱ्या प्रत्येेकी एकाा व्यक्तीचेे पंंचाायत समि�ती

सदस्य म्हणूून नामनि�र्देेश सुुनि�श्चिĐित करण्याचाा प्रयत्न करण्यात यावा.

६.  पंंचाायत समि�तीीच्या नामनि�र्देदेेशि�त सदस्यांं�ची नावेे प्रसि�

द्ध करणेे.— जि�ल्हााधि�काारी, शक्य ति�तक्या लवकर, अशााप्रकाारेे

नामनि�र्देेशि�त करण्यात आलेेल्या व्यक्तींंची नावेे महाारााष्ट्र शाासन रााजपत्रात प्रसि�द्ध करण्यासाठीी पाठवतील.

७.  प्राासंंगि�क रि�क्त पदेे .— नामनि�र्देेशि�त सदस्याची जागा रि�क्त झााल्यास, ती जागा भरण्यासाठीी या नि�यमांंsतील तरतुुदीी यथास्थि�ित

(Mutatis Mutandis) लागूू होतील.

८.  नामनि�र्देदेेशि�त सदस्यांं�ना प्रमााणपत्र.— नामनि�र्देेशि�त सदस्यांंsची नावेे महाारााष्ट्र शाासन रााजपत्रात प्रकााशि�त झााल्यानंंतर,

जि�ल्हााधि�काारी नामनि�र्देेशि�त सदस्यास संंलग्न नमुुन्यात (Form) प्रमाणपत्र देेतील.

नमुुना

(नि�यम ८ पहाा)

प्रमााणपत्र

मी, ........ श्रीी/श्रीीमती _____ ___________________, जि�ल्हााधि�काारी, ____________ जि�ल्हाा, याद्वाारेे प्रमाणि�त करतो/करतेे

की श्रीी/श्रीीमती _____ ___________________ यांंsची पंंचाायत समि�तीमध्येे अधि�सूूचनाा क्रमांंsक ____________ अन्वयेे नामनि�र्देेशनााद्वाारेे

सदस्य म्हणूून नि�युुक्ती करण्यात आली आहेे, आणि� त्यांंsची/त्यांंsची सदस्य म्हणूून नि�युुक्ती पाच वर्षांं�च्या काालावधीसाठीी किं�ंवा वि�द्यमान

पंंचाायत समि�तीच्या काार्ययकााळाच्या समाप्तीपर्यंंत, यापैैकी जेे आधी होईल त्या काालावधीपर्यंंत करण्यात आली आहेे.

स्थळ :

दि—नांंsक :

ज

ि�ल्हााधि�काारी,

ज

ि�ल्हाा ____________

महााराष्ट्राचेे राज्यपाल यांंsच्या आदेेशाानुुसाार व नावानेे,

वर्षा� मुंं�. भरोोसेे,

शाासनाच्या सह सचि�व.



भााग चाार-ब-३८८–२

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जुलै ३, २०२६/आषषाढ १२, शके १९४८

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated 3rd July, 2026.

NOTIFICATION

Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961.

No.ZPN-2026/C.R.10/E-1726904/P.R.2.— The following draft of the Maharashtra Panchayat

Samitis (Qualification and Appointment of Nominated Members) Rules, 2026, which the Government

of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by clause (xiv) of sub-section

(2) of section 274 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of

1962) and of all other powers enabling it in this behalf, is hereby published as required by sub-section

(3) of section 274 of the said Act, for the information of all persons likely to be affected thereby; and

notice is hereby given that objections or suggestions on the said draft sent within 30 days form the

date of the notification will only be taken into consideration by the Government of Maharashtra.

2.  Any objection or suggestion, may be sent to the Secretary, Rural Development Department,

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai-400 001 with respect to the said draft Rules

from any person likely to be affected thereby; on or before the aforesaid date, will be considered by

the Government.

DRAFT RULES

1.  Short title.— These rules may be called the Maharashtra Panchayat Samitis (Qualifications

and Appointment of Nominated Members) Rules, 2026.

2.  Definitions.— (1) In these rules, unless the context otherwise requires,—

(a) “Act” means the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samities Act, 1961

(Mah. V of 1962);

(b) “Collector” means the collector of the concerned District,

(2) Words and expressions used but not defined in these rules shall have the meanings

respectively assigned to them in the Act.

3.  Determination of Number of Nominated Member.— Subject to the provisions of rule 4, the

Collector shall nominate Members to the Panchayat Samiti equal to twenty per cent of the total

number of elected Members of Panchayat Samiti, or a minimum one person, whichever is higher.

4.  Eligibility for Nomination.— A person shall be eligible for being nominated as a candidate

for the office of the nominated member if he has special knowledge or work experience in respect of

the administration of Zilla Parishad or Panchayat Samiti, and he,—

(a) is a resident of the concerned Panchayat Samiti area; and

(b) has been a recognized and registered medical practitioner in the State for a minimum

period of five years; or

(c) has been an educationist including retired professors, lecturers or principals of recognized

schools or colleges for a minimum period of five years; or

(d) is possessing specialized knowledge in the fields of Agriculture, Water Conservation,

Co-operation, Rural Development, Women and Child Development, Art, Literature, Social Work

and has experience in any of the above fields for a period of five years; or

(e) possesses a degree in an engineering from a recognized university and has professional

experience for a minimum period of five years; or

(f) has been an advocate for a minimum period of five years or is a person possessing

degree in Law from a recognized University with a experience in the legal field in the State for

a minimum period of five years, or

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जुलै ३, २०२६/आषषाढ १२, शके १९४८

5

(g) is a retired officer who has completed at least twenty years of Central or State

Government service; or

(h) has experience of not less than five years as an office-bearer of a Non-Government

Organization registered under the Maharashtra Public Trusts Act, engaged in Social Welfare

activities, working within the area of the Zilla Parishad or Panchayat Samiti.

5.  Nomination of Member.—

(1) The Collector shall, after consultation with the leaders of recognized or registered parties,

groups or aghadis or front in the Zilla Parishad, and taking into account the relative strength of such

parties or groups, recommended the names of suitable persons to the Panchayat Samiti for being

nominated as Members. The names of such persons recommended shall not exceed the number of

Members to be nominated in accordance with rule 3:

Provided that, the relative strengths of recognized parties or registered parties or group or

aghadi or front formed as per the provisions of the sub-section (4) of section 59A of the Act shall

be calculated by first dividing the total number of Members of Panchayat Samiti by the strength

of number of nominated Member. The number of Member of Panchayat Samiti of the recognized

parties or registered parties, group or aghadi or front shall be further divided by the quotient of this

division. The figure so arrived at shall be the relative strength of the respective recognized parties

or registered parties or group or aghadi or front. The seat shall be allotted to the recognized parties

or registered parties or groups or aghadis or front by first considering the whole number of their

respective relative strength so ascertained and thereafter if one or more seats remained to be allotted,

the same shall be allotted to such recognized parties or registered parties or groups, aghadis or fronts

in the descending order beginning with the largest fractioning value of the proportionate strength of

the respective recognized parties or registered parties, groups, aghadis or fronts:

Provided further that, while allocating the remaining seats by considering the fractional values

in proportionate strength in descending order, if the fraction is less than half, it shall not be taken

into account and no seat shall be allocated for it. After allocating seats in this manner, if one or more

seats remain unallocated, they shall be treated as lapsed:

Provided also that, while nominating the person as nominated Member on the basis of the

descending order of the fraction number as mentioned in above proviso, if two or more recognized

parties, registered parties or groups, aghadis or fronts have the same fraction number, then the

Collector shall, nominate the person belonging to such recognized parties, registered parties or

groups, aghadis or fronts selected on the basis of lots drawn in the presence of representatives of all

such parties, groups, aghadis, or fronts.

(2) The Panchayat Samiti after considering the recommendations made by the Collector,

nominate the Members :

Provided that, if the Panchayat Samiti decides not to accept the recommendation of the

Collector with respect to a person so recommended, it shall record the reasons therefor:

Provided further that, every endeavor shall be made to ensure that one Member each

possessing any of the qualifications referred to in clauses (a) to (h) of rule 4 has been nominated.

6.  Publications of names of nominated Members of the Panchayat Samiti.— The Collector shall

as soon may be, send the names of the persons so nominated, for publication in the Maharashtra

Government Gazette.

7.  Casual vacancies.— When a seat of a nominated member becomes vacant, the provisions of

these rules shall Mutatis Mutandis apply, for filling the vacancy.

8.  Certificate to nominated Members.— After publication of the names of the nominated

members in the Maharashtra Government Gazette, the Collector shall issue a Certificate in Form

appended herewith to each of the nominated member.

6

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जुलै ३, २०२६/आषषाढ १२, शके १९४८

FORM

(See Rule 8)

CERTIFICATE

I, ............................. Shri/Smt. ............................................... Collector ............................District

hereby certify that Shri/Smt. ............................................. Notification No. ............... on the has been

nominated vide Panchayat Samiti, and has appointed as a member for a term of five years or till the

expiry of the term of the present body of the Panchayat Samiti, whichever is earlier.

Place :

Date :

Collector of the District.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VARSHA M. BHAROSE,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.