महाारााष्ट्र रााज्य अनुुसूूचि‹त जमाती आयोग अधिि˜नि�यम, २०२५

यात सुुधारणाा करण्यासाठीी अधिि˜नि�यम.

ज्याअर्थीी, रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृृहांं�चेे अधि�वेेशन चालूू नव्हतेे ;

RNI No. MAHBIL /2009/35530

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधारण भााग चार

वर्षष १२, अंंक १८(२)]

शुुक्रवार, जुुलैै ३, २०२६/आषााढ १२, शकेे १९४८

[पृृष्ठेे 2, किं�ंमत : रुपयेे २३.००

असाधारण क्रमांं�क ३४

प्रााधिि˜कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र वि�धानमंंडळााचेे अधिि˜नि�यम व रााज्यपालांं�नी प्रख्यापि�त केेलेेलेे अध्यादेेश व केेलेेलेे वि�नि�यम.

अनुुक्रमणि�काा

सन २०२६ चा महाारााष्ट्र अधिि˜नि�यम क्रमांं�क २५.— महाारााष्ट्र रााज्‍‍य अनुुसूूचि�त जमाती आयोग अधि�नि�यम,

२०२५ यात सुुधाारणाा करण्यासाठीी अधि�नि�यम.        . .        . .        . .        . .       

. .        . .

पृृष्ठेे

१-2

  दि�नांं�क २ जुुलैै २०२६ रोजी रााज्यपाालांं�नी संंमतीी दि�लेेला महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळााचा पुुढीील अधि�नि�यम माहि�तीीसाठीी, याद्वाारेे, प्रसि�द्ध

करण्यात येेत आहेे.

सुुप्रि�याा धावरेे,

सचि�व (व‍‍िि¦ि�ध‍ि�ि व‍िि¦िधाान),

म

हाारााष्ट्र शासन,

वि¦धि� व न्याय वि¦भााग.

सन २०२६ चा महाारााष्‍‍ट्र अध‍िि˜िन‍ि�ियम क्रमांं�क २५.

(रााज्‍‍यपाालांं�ची संंमतीी म‍ि�िळााल्‍‍यानंंतर “महाारााष्‍‍ट्र शाासन रााजपत्रात” द‍ि�िनांं�क ३ जुुलैै २०२६ राेे�जी

प्रथम प्रस‍ि�िद्ध केेलेेला अध‍ि�िन‍ि�ियम.)

भाग चार-३४–१

(1)

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार, जुलै ३, २०२६/आषषाढ १२, शके १९४८

आणि� ज्याअर्थीी, यात यापुुढेे दि�लेेल्याा प्रयोजनांं�करि�ताा, महाारााष्ट्र रााज्य अनुुसूूचि�त जमाती आयोग

अधि�नि�यम, २०२५ यात सुुधाारणाा करण्यासाठीी महाारााष्ट्राच्या रााज्यपाालांं�नी तात्काळ काययवाहीी करणेे जीमुुळेे

आवश्यक व्हावेे अशी परि�स्थिĒितीी अस्तििĒित्वात असल्यााबद्दल त्यांं�चीी खाात्रीी पटली होती; आणि�, म्हणूून, त्यांं�नीी

दि�नांं�क २५ मेे २०२६ रोजी, महाारााष्ट्र रााज्य अनुुसूूचि�त जमाती आयोग (सुुधाारणाा) अध्यादेेश, २०२६, हा

प्रख्यापि�त केेला होता;

आणि� ज्याअर्थीी, उक्त अध्यादेेशाचेे रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रुपांं�तर करणेे इष्ट आहेे;

त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्याच्या सत्याहत्तरव्या वर्षीी, याद्वाारेे, पुुढीील अधि�नि�यम करण्यात येेत आहेे :—

१.  (१) या अधि�नि�यमास, महाारााष्ट्र रााज्य अनुुसूूचि�त जमाती आयोग (सुुधाारणाा) अधि�नि�यम,

२०२६, असेे म्हणाावेे.

(२) तो, दि�नांं�क २५ मेे २०२६ रोजी अंंमलाात आला असल्यााचेे मानण्यात येेईल.

२. 

महाारााष्ट्र रााज्य अनुुसूूचि�त जमाती आयोग अधि�नि�यम, २०२५ (यात यापुुढेे ज्याचा नि�र्देेश,

“मुुख्य अधि�नि�यम” असा केेला आहेे) याच्या कलम २ मधीील, खंंड (ख) मध्येे, “अध्यक्ष” या

मजकुुराानंंतर, “, उपााध्यक्ष” हा मजकूूर समावि¦ष्ट करण्यात येेईल.

३.  मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ३ मधीील, पोट-कलम (२) मध्येे, खंंड (क) नंंतर, पुुढीील खंंड

समावि¦ष्ट करण्यात येेईल:-

“(क-१) उपााध्यक्ष, ज्यास सदस्यांं�मधूून नामनि�र्देेशि�त करण्यात येेईल;”.

४.  (१) महाारााष्ट्र रााज्य अनुुसूूचि�त जमाती आयोग (सुुधाारणाा) अध्यादेेश, २०२६ हा, याद्वाारेे,

नि�रसि�त करण्यात येेत आहेे.

(२) अशा प्रकारेे नि�रसन झाालेे असलेे तरीी, उक्त अध्यादेेशाद्वाारेे सुुधाारणाा करण्यात आलेेल्याा मुुख्य

अधि�नि�यमाच्या संंबंंधि�त तरतुुदीन्वयेे करण्यात आलेेली कोणतीीहीी कृृती किं�ंवा कोणतीीहीी काययवाहीी

(काढण्यात आलेेली कोणतीीहीी अधि�सूूचनाा, नि�यम किं�ंवा दि�लेेला आदेेश यांं�सह) हीी, या अधि�नि�यमान्वयेे

सुुधाारणाा करण्यात आलेेल्याा मुुख्य अधि�नि�यमाच्या संंबंंधि�त तरतुुदींंन्वयेे करण्यात आलेेली कोणतीीहीी कृृती,

काययवाहीी किं�ंवा यथास्थिĒिति�, काढण्यात आलेेली अधि�सूूचनाा किं�ंवा दि�लेेला आदेेश असल्यााचेे मानण्यात

येेईल.

२०२५ चा

महाा. ३६.

२०२६

चा महाा.

अध्या. ४.

संंक्षि�प्त नाव व

प्रारंंभ.

सन २०२५

चा महाारााष्ट्र

अधि�नि�यम क्रमांं�क

३६ याच्या कलम

२ ची सुुधाारणाा.

२०२५ चा

महाा. ३६.

सन २०२५

चा महाारााष्ट्र

अधि�नि�यम क्रमांं�क

३६ याच्या कलम

३ ची सुुधाारणाा.

सन २०२६ चा

महाारााष्ट्र अध्यादेेश

क्रमांं�क ४

याचेे नि�रसन व

व्यावृृत्ती.

२०२६

चा महाा.

अध्या. ४.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A,

NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.