सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधिनि�यम क्रमांंsक २७.
(रााज्यपाालांंsचीी संंमतीी मि�ळााल्यानंंतर “महाारााष्ट्र शाासन रााजपत्राात” दििनांंsक ७ जुुलैै, २०२६ रोजी
प्रथम प्रसि�द्ध केेलेेलाा अधििनि�यम.)
महाारााष्ट्र वस्तूू व सेेवा कर अधिनि�यम, २०१७ यात आणखीी सुुधारणाा करण्याकरि�ताा अधिनि�यम.
ज्याअर्थीी, यात यापुुढेे दििलेेल्या प्रयोजनांंsकरि�ताा, महाारााष्ट्र वस्तूू व सेेवा कर अधििनि�यम, २०१७ यात
आणखीी सुुधारणाा करणेे इष्ट आहेे; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्याच्या सत्त्याहत्तरााव्या वर्षीी, याद्वाारेे, पुुढील
अधििनि�यम करण्यात येेत आहेे :—
१. (१) या अधििनि�यमास, महाारााष्ट्र वस्तूू व सेेवा कर (सुुधारणाा) अधििनि�यम, २०२६, असेे
म्हणाावेे.
२०१७ चा
महाा. ४३.
संंक्षििȦप्त नाव व
प्रारंंभ.
(१)
RNI No. MAHBIL /2009/35530
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधारण भााग चाार
वर्षष १२, अंंक १९]
मंंगळवार, जुुलैै ७, २०२६/आषााढ १६, शकेे १९४८
[पृृष्ठेे 2, किं�ंमत : रुपयेे २३.००
असाधारण क्रमांंsक ३६
प्रााधिकृृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि�धानमंंडळाचेे अधिनि�यम व रााज्यपालांंsनी प्रख्यापि�त केेलेेलेे अध्यादेेश व केेलेेलेे वि�नि�यम.
अनुुक्रमणि�का
सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधिनि�यम क्रमांंsक २७.—महाारााष्ट्र वस्तूू व सेेवा कर अधििनि�यम, २०१७ यात आणखीी
सुुधारणाा करण्याकरि�ताा अधििनि�यम. . . . . . . . . . .
पृृष्ठेे
१-2
दििनांंsक ३ जुुलैै, २०२६ रोजी रााज्यपाालांंsनी संंमतीी दििलेेलाा महाारााष्ट्र वि�धानमंंडळााचा पुुढील अधििनि�यम माहि�तीीसाठीी, याद्वाारेे,
प्रसि�द्ध करण्यात येेत आहेे.
सुुप्रि�याा धावरेे,
सचि�व (वि�धिि वि�धान),
महाारााष्ट्र शाासन,
वि�धिि व न्याय वि�भााग.
भाग चार-३६–१
2
महाराष्ट्रõ शासन
रारा असाधारण भाग चार, जुलै ७, २०२६/आषषाढ १६, शके १९४८
(२) तो, रााज्य शाासन, शाासकीय रााजपत्राातील अधििसूूचनेेद्वाारेे नि�यत करील अशाा दििनांंsकास,
भवि�ष्यलक्षी किं�ंवा भूूतलक्षीी प्रभाावानेे, अंंमलाात येेईल आणि� या अधििनि�यमाच्या वि�वि�ध तरतुुदींंसाठीी वेेगवेेगळेे
दििनांंsक नेेमूून देेण्यात येेतीील.
२. महाारााष्ट्र वस्तूू व सेेवा कर अधििनि�यम, २०१७ (यात यापुुढेे ज्याचा नि�र्देेश, “मुुख्य अधििनि�यम”
असा केेलाा आहेे) याच्या कलम १५ मध्येे, पोट-कलम (३) मधील, खंंड (ख) ऐवजी, पुुढील खंंड
दाखल करण्यात येेईल :—
“(ख) पुुरवठा करण्यात आल्यानंंतर, अशाा सवलतीीसाठीी, पुुरवठादारााकडूून जमाापत्र काढण्यात
आलेे असेेल आणि� कलम ३४ च्या तरतुुदींंनुुसार, पुुरवठ्यााच्या प्राप्तकर्त्या�ाɑनेे अशाा सवलतीी इतकीी
नि�वि�ष्टी करााचीी जमाा रक्कम परत केेलेेली असेेल तर.”.
३. मुुख्य अधििनि�यमाच्या कलम ३४ मध्येे, पोट-कलम (१) मधील, “दोन्हींंचीी जेेथेे कमतरताा
आढळूून येेतेे” या मजकुुराानंंतर, “किं�ंवा जेेथेे कलम १५ च्या पोट-कलम (३) च्या खंंड (ख) मध्येे नि�र्दिििष्ट
केेलेेली सवलत दििलेेली असेेल” हाा मजकूूर समाावि�ष्ट करण्यात येेईल.
४. मुुख्य अधििनि�यमाच्या कलम ५४ मध्येे,-
(क) पोट-कलम (६) मधील, “वस्तूू किं�ंवा सेेवा किं�ंवा दोन्हींंच्या शूून्याधारि�त पुुरवठ्याामुुळेे”
या मजकुुराानंंतर, “किं�ंवा पोट-कलम (३) च्या पहि�ल्या परंंतुुकाच्या खंंड (दोन) अन्वयेे न वापरलेेल्या
नि�वि�ष्टी करााच्या जमाा रकमेेच्या” हाा मजकूूर समाावि�ष्ट करण्यात येेईल;
(ख) पोट-कलम (१४) मधील, “पोट-कलम (५) किं�ंवा पोट-कलम (६) अन्वयेे” या
मजकुुराानंंतर, “ज्या प्रकरणांंsमध्येे भाारतााबााहेेर नि�र्यााɑत केेलेेल्या वस्तूंंsवर कर प्रदान करून कर परतााव्याचा
दावा केेलाा असेेल त्याा प्रकरणांंsव्यति�रि�क्त” हाा मजकूूर समाावि�ष्ट करण्यात येेईल.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
४३ याच्या कलम
१५ चीी सुुधारणाा.
२०१७ चा
महाा. ४३.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
४३ याच्या कलम
३४ चीी सुुधारणाा.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
४३ याच्या कलम
५४ चीी सुुधारणाा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI
400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI
SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.