L. C. BILL No. XIX OF 2026.

A BILL

TO AMEND THE MAHARASHTRA COEP TECHNOLOGICAL

UNIVERSITY ACT, 2022.

सन २०२६ चेे वि¦धाानपर‍ि¡िषद वि¦धेेयक क्रमांंsक १९.

महााराष्ट्र सीओइपी तंंत्रज्ञाान वि¦द्याापीठ अधि�नि�यम, २०२२ यात

सुुधाारणाा करण्यासाठी वि¦धेेयक.

ज्याअर्थीी, याात याापुुढेे दि—लेेल्याा प्रयोजनांंsसााठीी, महाारााष्ट्र सीओइपी तंंत्रज्ञाान विि¦द्याापीठ अधिि˜नि�यम,

२०२२ याामध्येे आणखीी सुुधारणाा करणेे इष्ट आहेे; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा सत्त्यााहत्तरााव्याा वर्षीी,

पुुढील अधिि˜नि�यम करण्याात येेत आहेे :—

२०२२ चाा

महाा. ३५.

(१)

भााग पाच ६६-१

RNI No. MAHBIL /2009/40124

महााराष्ट्रट शाासन राजपत्र

असाधाारण भााग पाच

वर्षषष १२, अंंक २४ ]

बुुधवाार, जुुलैै ८, २०२६/आषाढ १७, शकेे १९४८

[पृृष्ठेे 3, किं�ंमत : रुपयेे २६.००

असाधाारण क्रमांंsक ६६

प्रााधि�कृृत प्रकााशन

महााराष्ट्र वि¦धाानसभेेत व महााराष्ट्र वि¦धाानपरिि¡षदेेत सादर केेलेेली वि¦धेेयकेे.

महााराष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय

महाारााष्ट्र विि¦धानपर‍ि�िषदेेत दि—नांंsक ७ जुुलैै, २०२६ रोजी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील विि¦धेेयक महाारााष्ट्र विि¦धानपर‍ि�िषद

नि�यम १११ अन्वयेे प्रसि�द्ध करण्याात येेत आहेे :—

2

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, जुलै ८, २०२६/आषाढ १७, शके १९४८

१.  याा अधिि˜नि�यमाास, महाारााष्ट्र सीओइपी तंंत्रज्ञाान विि¦द्याापीठ (सुुधारणाा) अधिि˜नि�यम, २०२६, असेे

म्हणाावेे.

२.  महाारााष्ट्र सीओईपी तंंत्रज्ञाान विि¦द्याापीठ अधिि˜नि�यम, २०२२ (याात याापुुढेे ज्यााचाा नि�र्देेश, “मुुख्य

अधिि˜नि�यम” असाा केेला आहेे) यााच्याा कलम १९ मध्येे, पोट-कलम (४) मधील खंंड (च) मध्येे,

“महाारााष्ट्र विि¦द्याापीठेे लेेखा संंहि�तेेनुुसाार” याा मजकुुरााऐवजी, “महाारााष्ट्र विि¦द्याापीठेे विि¦त्त व लेेखा संंहि�तेेनुुसाार”

हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.

३. 

मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ४३ मध्येे, पोट-कलम (ढ) मधील, “कलम ६० च्याा

पोट-कलम (६)” याा मजकुुरााऐवजी, “कलम ६० च्याा पोट-कलम (६) व (७)” हाा मजकूूर दाखल

करण्याात येेईल.

४.  मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ४४ मध्येे, पोट-कलम (९) नंंतर, पुुढील पोट-कलम जादा दाखल

करण्याात येेईल :—

“(१०) पूूर्ववगामी पोट-कलमांंsमध्येे काहीही अंंतर्भूू�त असलेे तरी, रााज्य शासनाास, विि¦द्याापीठावर

बंंधनकाारक असतीील असेे, एकरूप परि�नि�य

म विि¦हि�त करण्यााचाा अधिि˜कार असेेल.”.

५.  मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ५६ मध्येे, खंंड (चाार) मधील, “खरेेदी व विि¦क्रीी समि�तीी” याा

मजकुुरााऐवजी, “खरेेदी समि�तीी” हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.

६.  मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ५९ मध्येे, पोट-कलम (५) मधील, खंंड (ङ) ऐवजी, पुुढील

खंंड दाखल करण्याात येेईल:-

“(ङ) विि¦द्याापीठाच्याा कामांंsसााठीी अनुुभव सि�द्ध व गुुणवत्ता असलेेलेे तीन तेे पाच वास्तुुविि¦शारद आणि�

इतर विि¦शेेषीषीीकृृत सल्लागार, प्रकल्प व्यवस्थाापन सल्लागार, संंरचनाा सल्लागार, कार्यकाारी अभि�करणेे यांंsची

एक नाामि�का तयाार करील आणि� त्याास नि�यमक मंंडळााकडूून मान्यताा घेेईल;”.

७.  मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ६० मध्येे, पोट-कलम (१) ऐवजी, पुुढील पोट-कलम दाखल

करण्याात येेईल:-

“(१) विि¦द्याापीठाच्याा सर्वव खरेेदींंशी संंबंंधिि˜त असणााऱ्याा सर्वव बाबी हााताळण्याासााठीी एक खरेेदी समि�तीी

असेेल;”.

८. 

मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ७६ मध्येे, पोट-कलम (१) मधील, “लेेखा संंहि�तेेचेे” याा

मजकुुरााऐवजी, “महाारााष्ट्र विि¦द्याापीठेे विि¦त्त व लेेखा संंहि�तेेचेे” हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.

संंक्षििȦप्त नााव.

सन २०२२ चाा

महाारााष्ट्र अधिि˜नि�यम

क्रमांंsक ३५ यााच्याा

कलम १९ ची

सुुधारणाा.

२०२२ चाा

महाा. ३५.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

४३ ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

४४ ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

५६ ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

५९ ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

६० ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

७६ ची सुुधारणाा.

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग पाच, जुलै ८, २०२६/आषाढ १७, शके १९४८

3

उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेेदन

महाारााष्ट्र सीओईपी तंंत्रज्ञाान विि¦द्याापीठ अधिि˜नि�यम,२०२२ (२०२२ चाा ३५) हाा, संंशोधन उद्योग समूूह

व नि�गम औद्योगि�क संंघ यांंsच्यााशी सहयोोग करण्यााकरि�ताा, उच्च वृृद्धी असलेेल्याा क्षेेत्रांंsमध्येे तांंsत्रि�क शि�क्षण

घेेणाऱ्याा विि¦द्याार्थ्यां�ंɕकरि�ताा ऊर्ध्व¦व गति�शीलतेेची तरतूूद करण्यााकरि�ताा आणि� लाभदाायक रोजगार मि�ळण्यााकरि�ताा

विि¦द्याार्थ्यां�ंɕनाा तयाार करण्याासााठीी, अध्याापन, अध्ययन

, प्रशि�क्षण, संंशोधन, सल्ला, चााचणीी व विि¦स्तार

यांंsच्याा वैैज्ञाानि�क व तंंत्रज्ञाान व्यवस्थाापन व विि¦कास संंघटनेेची तरतूूद करण्यााकरि�ताा, उद्योगांंsच्याा सहयोोगानेे

उत्कृृष्टता केंंद्र, संंशोधन पाकक स्थाापन करण्याासााठीी आणि� नवीीन शैैक्षणि�क धोरणाामध्येे योजि�लेेली उद्दििNjष्टेे

अंंमलात आणण्याासााठीी आणि� तत्संंबंंधिि˜त किं�ंवा तदानुुषंंगि�क बाबींंंकरि�ताा एक विि¦शेेषीषीीकृृत तंंत्रज्ञाानाात्मक

एकात्म साार्ववजनि�क विि¦द्याापीठ म्हणूून सीओइपी तंंत्रज्ञाान विि¦द्याापीठ स्थाापन करण्याासााठीी व विि¦धिि˜संंस्थाापि�त

करण्याासााठीी अधिि˜नि�यमि�त केेला आहेे.

२.  रााज्याातील सर्वव साार्ववजनि�क विि¦द्याापीठांंsच्याा लेेखापरीीक्षण कार्यपद्धतीमध्येे एकरूपताा आणण्यााच्याा

आणि� विि¦द्याापीठाच्याा सुुरळीीत कामकाजासााठीी एकरूप परि�नि�य

म विि¦हि�त करण्यााकरि�ताा रााज्य शासनाास

अधिि˜कार प्रदान करण्यााच्याा आणि� त्यााच्याा परि�णा

ाम स्वरूप सुुधारणाा करण्यााच्याा दृृष्टीनेे, उक्त अधिि˜नि�यमााची

कलमेे १९, ४३, ४४, ५६, ५९, ६० व ७६ यांंsमध्येे सुुधारणाा करणेे इष्ट आहेे, असेे शासनाास वाटतेे.

३.  वरीील उद्दििNjष्टेे सााध्य करणेे, हाा याा विि¦धेेयकााचाा हेेतूू आहेे.

मुंंsबई,

चंंद्रकांंsत (दादा) पाटीील,

दि—नांंsक ५ जुुलैै, २०२६.

उच्च व तंंत्र शि�क्षण मंंत्रीी.

वि¦धाान भवन :

डाॅॅ¶. व‍िि¦िलाास आठवलेे,

मुंंsबई,

सच‍ि�िव-३,

दि—नांंsक ७ जुुलैै, २०२६.

महाारााष्‍‍ट्र व‍िि¦िधानपर‍ि�िषद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A,

NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.