(१)

भाग पाच—७६-१

L. A. BILL No. LVIII OF 2026.

A BILL

TO PREVENT, PROHIBIT AND REDRESS MEDICAL DISCRIMINATION

AT WORKPLACE IN THE STATE OF MAHARASHTRA.

सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५८.

महाराष्टट्र राज्यात कार््यस््थळी वैद्यकीय भेदभावास प्रतिबंध,

मनाई व निवारण करण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, राज््यातील खासगी क्षेत्ातील कर््मचाऱ््याांना गंंभीर किंवा दीर््घकालीन आजारांंच््या सक्रियय

उपचारादरम््यान कार््यस््थळी भेेदभाव होत असणेे, आणि

ज्याअर्थी, अन््ययाययकारक सेेवासमाप्ती, जबरदस्तीनेे राजीनामा, वाजवी सवलतींचा खाजगी क्षेत्ातील

कर््मचाऱ््याांना देेण््यात येेणारा नकार व सूडभावनेेपासून संंरक्षण देेण््यासाठी, आणि

ज्याअर्थी, कार््यस््थळी वैद्यकीयय भेेदभावास प्रतिबंंध, मनाई व प्रभावी निवारणासाठी, आणि

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर््ष १२, अंक २६(६)]

शुक्रवार, जुलै १०, २०२६/आषाढ १९, शके १९४८

[पृष््ठठठे 4, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ७६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र विधानसभेत व महाराष्टट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्टट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्टट्र विधानसभेेत दिनांंक १० जुलै, २०२६ रोजी पुर:स््थथापित करण््यात आलेेलेे खालील विधेययक महाराष्टट्र विधानसभा नियम

११६ अन््वयेे प्रसिद्ध करण््यात येेत आहेे :—

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १०, २०२६/आषाढ १९, शके १९४८

ज्याअर्थी, लैैंगिक छळ प्रतिबंंध कायद्यायद्याच््या धर्तीवर अंंतर््गत व स््थथानिक वैद्यकीयय भेेदभाव समित््या

स््थापन करण््यासाठी, आणि

ज्याअर्थी, वेेळबद्ध, गोपनीयय व निष््पक्ष चौकशी यंत्रणा निर््ममाण करण््यासाठी, आणि

त्याअर्थी, महाराष्ट्रा्रातील विद्यमान कामगार कायद््या्याांमधील प्रणालीगत त्ुटी दूर करण््यासाठी भारतीयय

गणराज््याच््या सत््याहत्तराव््या वर्षीी, ययाव्दारेे पुढील अधिनियम करण््यात येेत आहेे;

१. (१) यया अधिनियमास महाराष्टट्र कार््यस््थळी वैद्यकीयय भेेदभाव (प्रतिबंंध, मनाई व निवारण)

अधिनियम, २०२६ असेे म्हणावेे.

(२) तो संंपूर््ण महाराष्टट्र राज््यास लागू असेेल.

(३) तो राज््य शासन, शासकीयय राजपत्रातील अधिसूचनेेद्ारेे निययत करील अशा दिनांंकास अंमलात

येेईल.

२. यया अधिनियमात, संंदर््भभानुसार अन््यथथा दुसरा अर््थ आवश््यक नसेेल तर, -

(अ) “सक्रिय वैद्यकीय उपचार” म्हणजेे नोंदणीकृत वैद्यकीयय व््यवसायिकानेे प्रमाणित केलेेला असा

कालावधी, ज््ययामध््ययेे कर््मचारी कर््करोगासारख््या गंंभीर आजारासाठी केमोथेेरपी, रेडिओथेेरपी, शस्तत्रक्रियया,

दीर््घकालीन औषधोपचार, रुग्णालययात दाखल असणेे किंवा तत््सम उपचार घेेत आहेे;

(ब) “कर््मचारी”, “नियोक्ता” व “कार््यस््थळ” यया संंज्ाांना महाराष्टट्र दुकानेे व आस््थापना (रोजगार

व सेेवा अटी) अधिनियम, २०१७ तसेेच लागू असलेेल््या केेंद्रीयय कामगार कायद््या्याांनुसार अर््थ लागू होतील;

(क) “वैद्यकीय भेदभाव” म्हणजेे केवळ किंवा प्रामुख््यानेे कर््मचाऱ््याच््या वैद्यकीयय स््थथितीच््या आधारेे

करण््यात आलेेली कोणतीही प्रतिकूल कारवाई, ज््ययामध््ययेे सेेवासमाप्ती, जबरदस्तीनेे राजीनामा, पदोन्नती

नाकारणेे, रजा नाकारणेे, वेेतन कपात, बदली, छळ, मानसिक दबाव किंवा बदनामी ययांंचा समावेेश होईल;

(ड) “वैद्यकीय स््थथिती” म्हणजेे कर््करोग, अवययव निकामी होणेे, स््वयंंप्रतिकारक आजार, क्षययरोग,

एचआययव्ही/एड्स, दीर््घकालीन मूत्रपिंंड विकार, न््यूरोलॉजिकल आजार किंवा राज््य सरकारनेे अधिसूचित

केलेेलेे इतर गंंभीर किंवा दीर््घकालीन आजार;

(ई) “वाजवी सवलत” म्हणजेे कर््मचाऱ््यास सन््ममाानानेे रोजगार सुरू ठेवता ययावा ययासाठी आवश््यक

व ययोग््य बदल जसेे की रजा, कामाचेे तास समाययोजन, घरून काम-जेे निययोक््त्यावर अतिप्रमाणात आर््थथिक

किंवा प्रशासकीयय ओझेे टाकत नाहीत;

(फ) “अंतर््गत वैद्यकीय भेदभाव समिती” म्हणजेे कलम ६ अंंतर््गत स््थापन केलेेली समिती.

३. कोणताही खासगी निययोक्ता कोणत््याही कर््मचाऱ््ययाविरुद्ध केवळ वैद्यकीयय स््थथितीच््या आधारेे थेेट

किंवा अप्रत््यक्ष भेेदभाव करणार नाही

४. (अ) सेेवेेतून काढून टाकणेे, जबरदस्तीनेे राजीनामा देेण््यास भाग पाडणेे, पदावनती किंवा प्रतिकूल

सेेवा अटी लादणेे, वाजवी सवलत नाकारणेे, हेे करता येेणार नाही.

(ब) अशी कोणतीही कारवाई केवळ वैद्यकीयय स््थथितीशी पूर््णतः असंंबंधित असल््याचेे अंंतर््गत

वैद्यकीयय भेेदभाव समितीच््या पूर््व लेेखी शिफारशीशिवायय करता येेणार नाही.

(क) सक्रियय उपचार काळात झालेेल््या सेेवासमाप्तीच््या बाबतीत, ती वैद्यकीयय कारणांंशी संंबंधित

नाही हेे सिद्ध करण््याची संंपूर््ण जबाबदारी निययोक््त्यावर राहील.

संक्षिप्त नाव व

प्रारंंभ.

व््ययाख््यया.

वैद्यकीयय

भेदभाावाास

प्रतिबंध.

सेवाविषययक

संरक्षण.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १०, २०२६/आषाढ १९, शके १९४८

3

५. दहा किंवा त््यापेेक्ा अधिक कर््मचारी असलेेल््या प्रत््ययेेक खासगी आस््थापनात अंंतर््गत वैद्यकीयय

भेेदभाव समिती स््थापन करणेे जिल्हा कामगार अधिकारी ययांंचेेवर बंंधनकारक राहील.

६. समितीमध््ययेे अध््यक्ष, दोन वरीष््ठठ कर््मचारी सदस््य, आरोग््य / कामगार हक्क क्षेत्ातील एक बाह्य

सदस््य, एक वैद्यकीयय किंवा व््यावसायिक आरोग््य तज्जज्ञ असतील. परंंतु, सदर समितीमध््ययेे किमान ५०%

सदस््य महिला असतील.

७. पीडित कर््मचारी कथित भेेदभावाच््या घटनेेपासून ९० दिवसांंत उक्त समितीकडे लेेखी तक्राार सादर

करू शकतो.

८. (अ) समिती तक्राार प्राप्त झाल््यापासून नव्वद दिवसांंच््या आत चौकशी पूर््ण करील.

(ब) सदर चौकशी गोपनीयय, निष््पक्ष व मानवी दृष््टटिकोनातून केली जाईल.

(क) सदर चौकशी दरम््यान समिती तक्राारकर््त्ययास अंंतरिम संंरक्षण देेऊ शकतेे.

९. समितीचा चौकशी अहवाल १० दिवसांंत निययोक््त्याकडे सादर केला जाईल व निययोक््त्यानेे ३०

दिवसांंत अहवालातील शिफारशींवर अंमलबजावणी करणेे बंंधनकारक राहील.

१०. (अ) कायद्यायद्याची माहिती कार््यस््थळी प्रदर््शशित करणेे

(ब) कर््मचाऱ््याांमध््ययेे संंवेेदनशीलता निर््ममाण करणेे

(क) वैद्यकीयय गोपनीययता राखणेे

(ड) सूडभावना टाळणेे.

११. (अ) यया अधिनियमातील तरतुदींचेे उल््ललंघन करणाऱ््या निययोक््त्यास प्रथम दोषसिद्धीद्धी झाल््यास

पंंधरा लाख रुपययांंपर्यंत द्रव््यदंंडाची शिक्ा होईल.

(ब) दुसऱ््या किंवा त््यानंंतरच््या दोषसिद्धीद्धीच््या बाबतीत वीस लाख रुपययांंपर्यंतच््या द्रव््यदंंडाची

शिक्ा होईल.

(क) पुनरावृत्ती झाल््यास, लागू असलेेल््या कायद््या्याांनुसार संंबंधित आस््थापनेेची नोंदणी, परवाना

अथथवा शासकीयय कंत्ाट रद्द करण््याबाबत सक्षम प्राधिकरण आवश््यक ती कारवाई करू शकेल.

वैद्यकीयय भेदभााव

समिती.

समितीची रचनाा.

तक्राार व चौकशी.

वैद्यकीयय खर््चचाची

वसुली.

चौकशी अहवााल.

निययोक््त्ययाची कर््तव््ये.

शिक्षाा.

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, जुलै १०, २०२६/आषाढ १९, शके १९४८

उद्ेश व कारणे यांचे निवेदन

महाराष्ट्रा्रातील खासगी क्षेत्ात गंंभीर आजारांंवर उपचार घेेत असलेेल््या कर््मचाऱ््याांना सेेवासमाप्ती,

बदनामी, रोजगारातून बाहेेर काढणेे ययांंचा सामना करावा लागत आहेे. सक्रियय कर््करोग उपचारादरम््यान झालेेली

अन््ययाययकारक सेेवासमाप्ती ही घटना विद्यमान कामगार कायद््या्याांतील संंरचनात््मक अपययश अधोरेखित करतेे.

हा काययदा मानवी हक्क, सन््ममाान, समानता व जीवनाचा अधिकार ययांंचेे संंरक्षण करण््यासाठी आवश््यक आहेे.

वरील उद्दीष््टटेटटे साध््य करणेे, हा यया विधेययकाचा हेेतू आहेे.

विधान भवन :

मुंंबई,

दिनांंक ०२ जुलै, २०२६.

कैलास घाडगे-पाटील,

प्रभारी सदस््य.

विधान भवन :

मुंंबई,

दिनांंक १० जुलै, २०२६.

जितेेंद्र भोळेे,

सचिव-१

महाराष्टट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.