सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधिनि�यम क्रमांंsक ३३.
(रााष्ट्रपतींंचीी संंमतीी मि�ळााल्याानंंतर “महाारााष्ट्र शाासन रााजपत्राात” दििनांं�क २० जुुलैै २०२६ रोजी
प्रथम प्रसि�द्ध केेलेेला अधििनि�यम.)
भाारतीीय भाागीीदाारी अधिनि�यम, १९३२, महाारााष्ट्र रााज्यास लाागूू असताना, त्यात आणखीी
सुुधारणाा करण्याकरि�ताा अधिनि�यम.
ज्याअर्थीी, याात याापुुढेे दििलेेल्याा प्रयोजनांं�करि�ताा, भाारतीीय भाागीीदारी अधििनि�यम, १९३२,
महाारााष्ट्र रााज्याास लागूू असतााना, त्याात आणखीी सुुधारणाा करणेे इष्ट आहेे ; त्यााअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा
सत्यााहत्तरााव्याा वर्षीी, यााद्वाारेे, पुुढील अधििनि�यम करण्याात येेत आहेे :—
१. (१) याा अधििनि�यमाास, भाारतीीय भाागीीदारी (महाारााष्ट्र सुुधारणाा) अधििनि�यम, २०२६, असेे
म्हणाावेे.
१९३२ चा ९.
संंक्षििȦिप्त नाव व
प्रारंंभ.
RNI No. MAHBIL /2009/35530
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधारण भााग चाार
वर्षष १२, अंंक २१]
सोमवार, जुुलैै २०, २०२६/आषााढ २९, शकेे १९४८
[पृृष्ठेे 3, किं�ंमत : रुपयेे २३.००
असाधारण क्रमांंsक ४२
प्रााधिकृृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि�धानमंंडळााचेे अधिनि�यम व रााज्यपालांंsनी प्रख्यापि�त केेलेेलेे अध्यादेेश व केेलेेलेे वि�नि�यम.
अनुुक्रमणि�का
सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधिनि�यम क्रमांंsक ३३.—भाारतीीय भाागीीदारी अधििनि�यम, १९३२, महाारााष्ट्र रााज्याास लागूू
असतााना, त्याात आणखीी सुुधारणाा करण्यााकरि�ताा अधििनि�यम. .. . . . . . .
पृृष्ठेे
१-३
दििनांं�क १० जूून २०२६ रोजी रााष्ट्रपतींंनी संंमतीी दििलेेला महाारााष्ट्र वि�धानमंंडळााचा पुुढील अधििनि�यम माहि�तीीसाठीी, यााद्वाारेे, प्रसि�द्ध
करण्याात येेत आहेे.
सुु
प्रि�याा धावरेे,
स
चि�व (वि�धिि वि�धान),
महाारााष्ट्र शाासन,
व
ि�धिि व न्यााय वि�भााग.
(१)
भाग चार-४२–१
2
महाराष्ट्रõ शासन
रारा असाधारण भाग चार, जुलै २०, २०२६/आषषाढ २९, शके १९४८
(२) तो, रााज्य शाासन, शाासकीय रााजपत्राात प्रसि�द्ध केेलेेल्याा अधििसूूचनेेद्वाारेे नेेमूून देेईल
अशाा दििनांं�कास, अंंमलात येेईल.
२. भाारतीीय भाागीीदारी अधििनि�यम, १९३२, (याात याापुुढेे, ज्यााचा नि�र्देेश “मुुख्य अधििनि�यम” असा
केेला आहेे), महाारााष्ट्र रााज्याास लागूू असतााना, त्यााच्याा कलम ५८ मधील ,—
(१) पोट-कलम (१) ऐवजी, पुुढील पोट-कलम दाखल करण्याात येेईल:—
“(१) पोट-कलम (१क) च्याा तरतुुदींंना अधीन रााहूून, ज्याा क्षेेत्राात पेेढीच्याा धंंद्यााचीी कोणतीीही
जागा स्थिĒित असेेल किं�ंवा करण्यााचेे योजलेेलेे असेेल त्यााच्याा नि�बंंधकाकडेे अधििकृृत संंकेेतस्थळाावर,—
(क) पेेढीचेे नाव, पेेढीचा पॅॅन क्रमांं�क व ई-मेेल पत्ता ;
(ख) पेेढीच्याा धंंद्यााचेे स्वरूप ;
(ग) पेेढीच्याा धंंद्यााचीी जागा किं�ंवा मुुख्य जागा ;
(घ) पेेढी जेेथेे धंंदा चालवत असेेल अशाा अन्य कोणत्यााही जागांं�चीी नावेे ;
(ङ) प्रत्येेक भाागीीदार पेेढीमध्येे सामील झााल्यााचा दििनांं�क ;
(च) सर्ववव भाागीीदारांं�चीी संंपूूर्णण नावेे व कायमचेे पत्तेे, ई-मेेल पत्तेे आणि� भ्रमणध्वनी क्रमांं�क;
(छ) पेेढीचा कालावधी,
हेे वि�हि�त नमुुन्याातीील ऑनलााइन नि�वेेदन, वि�हि�त ऑनलााइन फीी भरून आणि� भाागीीदारी
वि�लेेखाचीी सत्यप्रत देेऊन, वि�हि�त नमुुन्याातीील ऑनलााइन अर्जज करून पेेढीचीी नोंंंदणी करताा येेईल.
नि�वेेदन सर्ववव भाागीीदारांं�कडूून किं�ंवा त्यााबाबत वि�शेेषतःः प्राधििकृृत करण्याात आलेेल्याा त्यांं�च्याा
अभि�कर्त्यां�ंɕकडूून डि�जि�टलरीीत्याा स्वााक्षरि�त करण्याात येेईल.”.
(२) पोट-कलम (२) ऐवजी, पुुढील पोट-कलम दाखल करण्याात येेईल :-
“(२) नि�वेेदन डि�जि�टलरीीत्याा स्वााक्षरि�त करणाारेे भाागीीदार अधििकृृत संंकेेतस्थळाावर
माहि�तीी टाकतीील, तसेेच पोट-कलम (१) मध्येे नमूूद केेलेेल्याा ऑनलााइन नमुुन्याात नोंंंदवि�लेेलेे
नि�वेेदन सत्याापि�तहीी करतीील. अर्जदाारााकडूून आवश्यक सहपत्रेे देेखीील अधििकृृत संंकेेतस्थळाावर
टाकतीील.”.
३. मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम ५९ च्याा पोट-कलम (१) मध्येे “नोंंंदवहीत नि�वेेदनााचीी” याा
मजकुुराानंंतर, “डि�जि�टल रीतीीनेे” हाा मजकूूर समाावि�ष्ट करण्याात येेईल.
सन १९३२ चा
अधििनि�यम
क्रमांं�क ९ यााच्याा
कलम ५८ चीी
सुुधारणाा.
१९३२ चा ९.
सन १९३२ चा
अधििनि�यम
क्रमांं�क ९ यााच्याा
कलम ५९ चीी
सुुधारणाा.
महाराष्ट्रõ शासन
रारा असाधारण भाग चार, जुलै २०, २०२६/आषषाढ २९, शके १९४८
3
४. मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम ६७ मध्येे “प्रमाणि�त केेलेेली” याा मजकुुराानंंतर, “ऑफलााइन किं�ंवा
ऑनलााइन” हाा मजकूूर समाावि�ष्ट करण्याात येेईल.
सन १९३२ चा
अधििनि�यम क्रमांं�क
९ यााच्याा कलम
६७ चीी सुुधारणाा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.