(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-८५–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुुरवणीी
वर्षष १२, अंंक ५७(२)]
सोमवार, जुुलैै २०, २०२६/आषााढ २९, शकेे १९४८
[पृृष्ठेे 2, किं�ंमत : रुपयेे ११.००
असाधाारण क्रमांं�क ८५
प्रााधि�कृृत प्रकााशन
जि�ल्हााधि�काारी व जि�ल्हाादंंडााधि�काारी कार्याा�लय राायगड-अलि�बााग यांं�जकडूून
वाचलेे :—
(१) मोोटाार वाहन कायदाा, १९८८ मधीील कलम ११५ व ११६.
(२) शाासन, गृृह वि¦भाागाकडीील अधि�सूूचना क्र. एमव्हीए ०५८९/सीआर-१०६१-टीआरए-२, दि�.१९/०५/१९९०.
(३) तहसीलदाार तथाा काययकारी दंंडाधि�काारी, सुुधागड पाली यांं�चेेकडीील दि�.०९/०३/२०२६ रोजीीचेे पत्र.
(४)पोोलीस अधीीक्षक, रायगड-अलि�बााग यांं�चेेकडीील पत्र क्र.वाहतूूक शााखाा/वाहतूूक बंंदी अहवाल/२०२६, २६३,
दि�. ३०/०३/२०२६.
अधि�सूूचना
क्रमांं�क गृृह/एमएजीी-१/जड अवजड/ वाहतूूक बंंदी/पाली /२०२६.—ज्याअर्थी, तहसीलदाार तथाा काययकारी दंंडाधि�काारी, सुुधागड
पाली यांं�नीी उपोद्घाातातील अ.क्र.२ कडीील पत्राानुुसार सुुधागड तालुुक्याचेे मुुख्य ठििकाण असूून येेथेे मोोठ्याा प्रमाणात नागरि�कांं�चीी वर्ददळ
असतेे, तसेेच अष्टवि¦नायक तीर्थक्षेेत्रांं�पैैकी एक पवि¦त्र स्थाान असलेेलेे श्रीी बल्लाळेेश्वर गणपतीी मंंदि�र हेे देेवस्थाान पाली येेथेे असूून दररोज
तसेेच वि¦शेेषतः सण-उत्सव व सप्ताहाच्या दि�वशीी हजारो भाावि¦क येेथेे दर्शशनासाठी येेत असतात. पाली नगरपंंचायत हद्दीीतील मुुख्य बााजारपेेठ
व प्रमुुख मार्गग अत्यंंत अरुंंद स्वरूपाचेे असूून, सदर मार्गाा�वरून दररोज मोोठ्याा प्रमाणात अवजड वाहतूूक सुुरू असल्यामुुळेे वारंंवार वाहतूूक
कोंंडीी नि�र्मा�ण होत असूून अपघााताचा गंंभीर धोका वाढला आहेे. अवजड ओव्हरलोड वाहतुुकीमुुळेे रस्त्यांं�चीी हानी, ध्वनी व वायूू प्रदूूषण
वाढत असूून अनेेक वाहनांं�वर ग्रीीन नेेटचाा वापर केेला जात नसल्यानेे वाळूू/क्रश रस्त्यांं�वर सांं�डूून सार्ववजनि�क आरोग्य व सुुरक्षि�ततेेस धोका
नि�र्मा�ण होत आहेे. भाावि¦क, शााळकरी वि¦द्याार्थी, जेेष्ठ नागरि�क व सर्ववसामान्य नागरि�कांं�च्या सुुरक्षि�ततेेच्या दृृष्टीनेे सदर बााब गंंभीर असल्यानेे
या पार्श्व¦वभूूमीवर पाली नगरपंंचायतीनेे सर्ववसाधारण सभेेत ठराव क्र. १९७ दि�नांं�क २७/०२/२०२६ अन्वयेे सकाळी ७.०० तेे रात्री ८.००
या वेेळेेत अवजड वाहतूूक कायमस्वरूपी बंंद करण्याबााबत ठराव मंंजूूर केेला आहेे. त्यानुुषंंगानेे पाली नगरपंंचायत हद्दीीत सकाळी ७.०० तेे
रात्री ८.०० या वेेळेेत अवजड वाहनांं�नाा प्रवेेशबंंदीबााबत योग्य तेे मनााई आदेेश नि�र्गगमि�त करणेेबााबत तहसीलदाार तथाा काययकारी दंंडाधि�काारी,
सुुधागड पाली यांं�नीी या कार्याा�लयाकडेे वि¦नंंती केेली आहेे ;
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, जुलै २०, २०२६/आषषाढ २९, शके १९४८
आणि� ज्याअर्थी, पोलीस अधीीक्षक रायगड यांं�चेेकडीील यांं�नीी उपोद्घाातातील अ.क्र.३ कडीील पत्राानुुसार अवजड वाहनांं�नाा पर्याा�यी
मार्गग उपलब्ध नाही. परंंतुु, जि�ल्हा वाहतूूक शााखेेकडूून सदर मार्गाा�ची पहााणी केेली असता अवजड वाहनांं�सााठी कोलाड सुुकेेळी खिं�ंड
मार्गेे नागोठणेे असा पर्याा�यी मार्गग आहेे. तरी स्थाानि�क नागरि�िक तसेेच पर्यययटकांं�ना अवजड वाहतुुकीचा त्रास होऊ नयेे व गंंभीर स्वरूपाचा
अपघाात होऊ नयेे तसेेच स्थाानि�क नागरि�क, रुग्णवाहि�का, वि¦द्याार्थी व पर्यययटक यांं�चाा प्रवास सुुखकर होण्याच्या तसेेच अपघााताचेे प्रमाणेे
कमी करण्याच्या दृृष्टीनेे उपाययोजनाा म्हणूून पाली नगरपंंचायतीचेे सर्ववसाधारण सभेेतील ठराव क्रमांं�क १९७, दि�.२७/०२/२०२६ अन्वयेे
पाली शहरांं�त असणाऱ्या मार्गाा�वरील सर्वव प्रकारची जड अवजड वाहनांं�चीी वाहतूूक सकाळी ०७-०० तेे रात्रौ ०८-०० या वेेळेेकरि�िता (दूूध,
डि�झेेल, स्वयंंपाकाचेे गॅॅस, औषधेे, ऑक्सि�ि�जन, भााजीीपाला, पाणी इत्यादी जीीवनावश्यक वस्तूू वाहूून नेेणाऱ्याा वाहनांं�नाा वगळूून) बंंदीबााबत
अधि�सूूचना नि�घणेेबााबत वि¦नंंती केेली आहेे.
आणि� ज्याअर्थी, तहसीलदाार तथाा काययकारी दंंडाधि�काारी, सुुधागड पाली यांं�नीी केेलेेल्या वि¦नंंतीनुुसार स्थाानि�क नागरि�िक तसेेच
पर्यययटकांं�ना अवजड वाहतुुकीचा त्रास होऊ नयेे व गंंभीर स्वरूपाचा अपघाात होऊ नयेे तसेेच स्थाानि�क नागरि�िक, रुग्णवाहि�का, वि¦द्याार्थी व
पर्यययटक यांं�चाा प्रवास सुुखकर होण्याच्या तसेेच अपघााताचेे प्रमाण कमी करण्याच्या दृृष्टीनेे उपाययोजनाा म्हणूून सदर मार्गाा�वरील जड-अवजड
वाहतूूक बंंद करणेेबााबत माझी खाात्री झाली आहेे.
त्याअर्थी मी, कि�शन ना.जावळेे, जि�ल्हादंंडाधि�काारी, रायगड उपोद्घाातातील अ.क्र.१ व २ अन्वयेे प्रदाान करण्यात आलेेल्या
अधि�काारानुुसार स्थाानि�क नागरि�क तसेेच पर्यययटकांं�ना अवजड वाहतुुकीचा त्रास होऊ नयेे व गंंभीर स्वरूपाचा अपघाात होऊ नयेे तसेेच
स्थाानि�क नागरि�िक, रुग्णवाहि�का, वि¦द्याार्थी व पर्यययटक यांं�चाा प्रवास सुुखकर होण्याच्या तसेेच अपघााताचेे प्रमाण कमी करण्याच्या दृृष्टीनेे या
अधि�सूूचनेेच्या दि�नांं�कापासूून पासूून तेे पुुढील आदेेश होईपर्यययत पाली शहरात असणाऱ्या मार्गाा�वरील सर्वव प्रकारची जड-अवजड वाहनांं�चीी
वाहतूूक सकाळी ०७-०० तेे रात्रौ ०८-०० या वेेळेेकरि�िता बंंद करणेेबााबत आदेेश पारि�त करीत आहेे.
सदरची वाहतूूक बंंदी अधि�सूूचना ही दूूध, पेेट्रोोल, डि�झेेल, स्वयंंपाकाचेे गॅॅस, औषधेे, ऑक्सि�ि�जन, भााजीीपाला, पाणी इत्यादी
जीीवनावश्यक वस्तूू वाहूून नेेणारी वाहनेे, पोलीस वाहनेे, फाायर ब्रििŎगेेड वाहनेे, रुग्णवाहि�िका, यांं�नाा लागूू राहणार नाही.
रायगड,क
ि�शन ना. जावळेे,
दि�नांं�क २० जुुलैै २०२६.ज
ि�ल्हादंंडाधि�काारी, रायगड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A,
NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.