(१)

भााग चाार-ब-४१८–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर्षष १२, अंंक ११६]

गुुरूवार, जुुलैै ३०, २०२६/श्राावण ८, शकेे १९४८

[पृृष्ठेे 3, किं�ंमत : रुपयेे ९.००

असाधाारण क्रमांं�क ४१८

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनानेे महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केेलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केेलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

गृृह वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुुरू चौक,

मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २७ जुुलैै २०२६.

अधि�सूूचनाा

महाारााष्ट्र वि�शेेषष जन सुुरक्षाा अधि�नि�य

म, २०२४.

क्रमांं�क टीीईआर ०८१६/प्र.क्र.२३८/विि¦शाा-१ब.— महााराष्ट्र विि¦शेेष जन सुुरक्षाा अधिि˜नि�यम, २०२४ (२०२५ चाा महाा. ४७) याच्या

कलम ५ च्या पोोट-कलम (३) व कलम १८ च्या पोोट-कलम (१) द्वाारेे प्रदाान करण्यात आलेेल्या अधिि˜काारांं�चाा वापर करून, महााराष्ट्र

शाासन, याद्वाारेे, सल्लागार मंंडळााचेे अध्यक्ष व सदस्य यांं�च्या सेेवेेच्या अटीी व शर्तींं विि¦हि�त करण्याकरि�ताा पुुढीील नि�यम तयाार करीीत आहेे :—

१.  संंक्षि�प्त नाव व प्राारंंभ.— (१) या नि�यमांं�स, महााराष्ट्र विि¦शेेष जन सुुरक्षाा सल्लागार मंंडळ (सेेवेेच्या अटीी व शर्तींं) नि�यम,

२०२६, असेे म्हणाावेे.

(२) हा नि�यम, महाारााष्ट्र शाासकीय रााजपत्रात त्याच्या प्रसि�द्धीीच्या दि�नांं�काास अंंमलाात येेईल.

२.  व्याख्या.— (१) या नि�यमांं�त, संंदर्भाभाा�नुुसार अन्यथाा आवश्यक नसल्यास,—

(क) “अधिि˜नि�यम” याचाा अर्थथ, महााराष्ट्र विि¦शेेष जन सुुरक्षाा अधिि˜नि�यम, २०२४ (२०२५ चाा महाा. ४७) असा आहेे;

(ख) “सल्लागार मंंडळ” याचाा अर्थथ, अधिि˜नि�यमाच्या कलम ५ अन्वयेे घटि�त केेलेेलेे सल्लागार मंंडळ, असा आहेे;

(ग) “अध्यक्ष” याचाा अर्थथ, सल्लागार मंंडळााचाा अध्यक्ष, असा आहेे;

(घ) “शाासन” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शाासन, असा आहेे;

(ङ) “सदस्य” याचाा अर्थथ, सल्लागार मंंडळााचाा एखादाा सदस्य, असा आहेे.

(२) या अधिि˜नि�यमात वापरलेेलेे परंंतुु व्याख्या न केेलेेलेे शब्द व शब्दप्रयोग यांं�नाा जो अर्थथ नेेमूून दि�लेेला असेेल तोच अर्थथ असेेल.

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जुलै ३०, २०२६/श्रावण ८, शके १९

३.  पदावधी.— (१) अध्यक्ष व सदस्य हेे उक्त पदाावर रूजूू होण्याच्या दि�नांं�काापासूून तीन वर्षांंɕच्या मुुदतीीकरि�ताा किं�ंवा वयाच्या

सत्तर वर्षांंɕपर्यंंत, यापैैकी जेे अगोदर घडेेल तेे पद धारण करतील.

(२) अध्यक्ष व सदस्य हेे वयाच्या सत्तर वर्षांंɕपर्यंंत पुुनर्नि�ियुुक्तीसाठीी, पात्र असतीील.

४.  मानधन व भत्तेे. — (१) अध्यक्ष व सदस्य, राज्य शाासनाानेे, वेेळोवेेळी, कााढलेेल्या आदेेशााद्वाारेे, विि¦नि�र्दि�िष्ट केेलेेल्या अशाा

दराानेे प्रत्येेक प्रकरणााकरि�ताा किं�ंवा संंदर्भाभाा�करि�ताा मानधन

मि�ळण्यास हक्कदाार असतीील.

(२) अध्यक्ष व सदस्य त्यांं�चीी कर्ततव्येे पार पाडत असताानाा हक्कदाार असतीील असेे सर्वव प्रकाारचेे भत्तेे व इतर प्रदाानांं�चाा अध्यक्ष व

सदस्य यांं�नाा उक्त प्रमाणेे प्रदेेय असलेेल्या मानधना

ात समाावेेश असल्याचेे मानण्यात येेईल.

(३) राज्य शाासन, आवश्यक असल्यास, सल्लागार मंंडळााच्या प्रभाावी काामकााजाकरि�ताा आवश्यक असलेेली काार्याा�लयीन व्यवस्थाा,

फर्नि�िचर, लेेखनसाामग्रीी व कर्ममचाारीवर्गगग पुुरविि¦ण्याची व्यवस्थाा करीील.

५.  रााजीनामा.— (१) अध्यक्ष किं�ंवा एखादाा सदस्य, राज्य शाासनााला लेेखी स्वरूपात राजीनाामा सादर करून पदााचाा राजीनाामा

देेऊ शकेेल.

(२) राजीनाामा पुुढीीलप्रमाणेे अंंमलाात येेईल,—

(एक) राज्य शाासनाानेे तो स्वीकाारल्याच्या दि�नांं�काापासूून; किं�ंवा

(दोन) अशी नोटीीस सादर केेल्याच्या दि�नांं�काापासूून तीन महि�न्यांं�चाा काालावधी समााप्त झााल्यावर, ती तत्पूूर्वीी मागेे घेेतलीी

नसेेल तर;

यांं�पैैकी जेे अगोदर घडेेल तेे.

६.  सल्लागार मंंडळााची कार्ययपद्धती.— एखाद्याा सदस्याचेे पद रि�क्त असल्यास, सल्लागार मंंडळााची काार्ययपद्धतीी विि¦धिि˜अग्राह्य

असणाार नााही.

महााराष्ट्राचेे राज्यपाल यांं�च्या आदेेशाानुुसार व नाावानेे,

प्रि�तमकुुमार जावळेे,

शाासनााचेे उप सचि�व

.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जुलै ३०, २०२६/श्रावण ८, शके १९

3

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated 27th July, 2026.

NOTIFICATION

Maharashtra Special Public Security Act, 2024.

No. TER 0819/C.R.238/Spl-1B.— In exercise of the powers conferred by sub-section (3) of section

5 and sub-section (1) of section 18 of the Maharashtra Special Public Security Act, 2024 (Mah. XLVII

of 2025), the Government of Maharashtra hereby frames the following rules for prescribing the term

and conditions of service of the Chairperson and Members of the Advisory Board, as follows, namely :—

1.  Short title and commencement.— (1) These rules may be called the Maharashtra Special

Public Security Advisory Board (Term and Conditions of Service) Rules, 2026.

(2) It shall come into force on the date of their publication in the Maharashtra Government

Gazette.

2.  Definitions.— (1) In these Rules, unless the context otherwise requires,—

(a) “Act” means the Maharashtra Special Public Security Act, 2024 (Mah. XLVII of 2025);

(b) “Advisory Board” means the Advisory Board constituted under section 5 of the Act;

(c) “Chairperson” means the Chairperson of the Advisory Board;

(d) “Government” means the Government of Maharashtra;

(e) “Members” means a Member of the Advisory Board.

(2) Words and expressions not defined in these Rules shall have the meanings assigned in the

Act.

3.  Term of Office.— (1) The Chairperson and Members shall hold office for a term of three years

from the date of joining the office or till the age of seventy years, whichever is earlier.

(2) The Chairperson and Members may be eligible for reappointment, till the age of seventy years.

4.  Honorarium and Allowances.— (1) The Chairperson and Members shall be entitled to receive

an honorarium for each case or reference at such rate as may be specified by the State Government,

by an order issued, from time to time.

(2) The honorarium payable to Chairperson and Members shall be deemed to include all

allowances and other payments to which the Chairperson or Members are entitled in discharge of

their duties.

(3) The State Government shall make arrangements for providing office accommodation,

furniture, stationery, and staff required for the efficient functioning of the Advisory Board, if

necessary.

5.  Resignation.— (1) The Chairperson or a Member may resign from office by submitting

resignation in writing to the State Government.

(2) The resignation shall take effect,—

(i) on the date of its acceptance by the State Government; or

(ii) upon the expiry of three months from the date of submission of such notice, unless withdrawn

earlier;

whichever is earlier.

6.  Proceedings of Advisory Board.— No vacancy in the office of a Member shall invalidate the

proceedings of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRITAMKUMAR JAWALE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.