महसूल व वन विभाग

मंंत्राालय, मादााम काामा मार्गग, हुुताात्मा रााजगुुरू चौौक,

मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ७ ऑगगस्ट २०२६.

MAHARASHTRA ORDINANCE No. XI OF 2026.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA LAND REVENUE

CODE, 1966.

सन २०२६ चाा महारााष्ट्र अध्याादेेश क्रमांंsक ११.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ यात आणखी सुधारणा करण््ययाासाठी अध््ययादेश.

ज््ययााअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन््हही सभागगृहांचे अधिवेशन चालू नाहीी;

आणि ज््ययााअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्टट्र जमीन महसूल संहिता, १९६६ यात

आणखीी सुधारणा करण्यासाठीी महाराष्ट्रा्राच्या राज्यपालांनीी तात््ककााळ कार््यवाहीी करणे जीमुळे आवश््यक व््हहावे

अशीी परिस््थथितीी अस््ततित््ववात असल्याबद्दल त््ययाांचीी खात्रीी पटलीी आहे;

१९६६ चा

महा. ४१.

RNI No. MAHBIL /2009/35530

महारााष्ट्रट शासन रााजपत्र

असाधारण भाग चाार

वर्षष १२, अंंक २६ ]

शुुक्रवार, ऑगस्ट ७, २०२६/श्राावण १६, शकेे १९४८

[पृृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे २३.००

असाधारण क्रमांंsक ६२

प्रााधि�कृृत प्रकााशन

महारााष्ट्र वि�धानमंंडळााचेे अधि�नि�यम व रााज्यपाालांंsनी प्रख्याापि�त केेलेेलेे अध्याादेेश व केेलेेलेे वि�नि�यम.

अनुुक्रमणि�का

सन २०२६ चाा महारााष्ट्र अध्‍‍याादेेश क्रमांंsक ११.— महाारााष्‍‍ट्र जमीीन महसूूल संंहि�ताा, १९६६ यात आणखीीी सुुधारणाा

करण्यासाठीीी अध्‍‍यादेेश.       . .        . .        . .

पृृष्ठेे

१-3

भागग चार-६२–१

(१)

2

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, ऑगस्ट ७, २०२६/श्रावण १६, शके १

त््ययााअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच््छछेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या

अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे

राज्यपाल, याद्वारे, पुढीील अध््ययादेश प्रख््ययापित करीत आहेत :­—

१.  (१) या अध््ययादेशास, महाराष्टट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध््ययादेश, २०२६, असे

म््हणावे.

(२) तो, तात््ककााळ अंमलात येईल.

२.  महाराष्टट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याच्या कलम ४८ मध््ययेये, पोट-कलम (७) मधीील,

“खनिजाच्या बाजार मूल्याच्या पाचपट पर्यंत” या मजकुराऐवजीी, “खनिजांसाठीी देय असलेल्या दहा पटीीइतके

स््ववामित््वशुल््क” हा मजकूर दाखल करण््ययात येईल.

संक्षिप््त नाव व

प्रारंभ.

सन १९६६

चा महाराष्टट्र

अधिनियम क्रमांक

४१ याच्या कलम

४८ चीी सुधारणा.

१९६६ चा

महा. ४१.

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, ऑगस्ट ७, २०२६/श्रावण १६, शके १

3

निवेदन

महाराष्टट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) याच्या कलम ४८ मध््ययेये, खाणीी व

खनिजे यांवरीील सरकारच्या हक््ककाचीी तरतूद केलीी आहे. उक््त कलम ४८ च्या पोट-कलम (७) मध््ययेये, वैध

प्राधिक

ाराशिवाय खनिजे काढीील, हलवीील, गगोळा करीील, दुसऱ्या जागीी नेईल, उचलून घेईल किंवा त््ययाांचीी

विल््हहेवाट लावीील यांसाठीी अशा खनिजांच्या बाजार मूल्याच्या पाचपट पर्यंत शास््ततीचीी तरतूद केलीी आहे.

२.  असे निदर््शनास आले आहे कीी, जिल््हहाधिकाऱ््ययाने निर््धधारित केलेले बाजार मूल्य वेगवेगगळ्या

जिल््ह््

याांमध््ययेये वेगवेगगळे असल््ययामुळे, वेगवेगगळ्या क्षेत््रांमध््ययेये खनिजांचे बेकायदेशीर उत््खनन, वाहतूक,

इत््ययादींसाठीी वेगवेगगळ्या रकम

ांचीी शास््ततीी लादलीी जाते. असे देखीील दिसून आले आहे कीी, लादलेलीी

शास््ततीी हीी काहीी प्रकल््पपाांांच्या बाबतीत प्रकल्प खर््चचापेक्षाहीही अधिक झालीी आहे, ज््ययामुळे असे प्रकल्प ठप्प

झाले आहेत. शास््ततीचीी रक््कम हीी खनिजांच्या बाजार मूल््ययावर आधारित असल््ययाने, तीी मोठीी असते. त््ययामुळे

शास््ततीी लादण््ययाविरुद्ध मोठ्ा संख््येत अपिले सक्षम प्राधिकर

णाकडे दाखल केलीी जातात. परिणामीी शास््ततीीच्या

वसुलीीस विलंब होत आहे. म््हणून, अशा खनिजांसाठीी देय असलेल्या स््ववामित््वशुल््ककााच्या दहापट इतकीी शास््ततीी

लादण््ययाचीी तरतूद करण्याच्या दृष््टटीने उक््त संहितेच्या कलम ४८ मध््ययेये सुधारणा करणे इष््टट आहे असे वाटते.

३.  राज्य विधानमंडळाच्या दोन््हही सभागगृहांचे अधिवेशन चालू नाहीी आणि उपरोक््त प्रयोजनांसाठीी,

महाराष्टट्र जमीन महसूल संहिता, १९६६ यात आणखीी सुधारणा करण््ययाकरिता, महाराष्ट्रा्राच्या राज्यपालांनीी

तात््ककााळ कार््यवाहीी करणे जीमुळे आवश््यक व््हहावे अशीी परिस््थथितीी अस््ततित््ववात असल्याबद्दल त््ययाांचीी खात्रीी

पटलीी आहे; म््हणून, हा अध््ययादेश प्रख््ययापित करण््ययात येत आहे.

मुंं�बई,

जि�ष्णुु देेव वर्माा�,

दि�नांं�क ६ ऑगगस्ट २०२६.म

हाारााष्ट्रााचेे रााज्यपाल.

म

हाारााष्ट्रााचेे रााज्यपाल यांं�च्या आदेेशानुुसार व नाावानेे,

वि�कास खारगेे,

श

ाासनााचेे अपर मुुख्य सचि�व.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A,

NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.