(१)

भाग एक (को.वि.पु)-९७–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी

वर््ष १२, अंक ६४(३)]

शुक्रवार, ऑगस््ट ७, २०२६/श्रावण १६, शके १९४८

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ९७

प्राधिकृत प्रकाशन

जि�ल्हाधि�कारी, मुंं�बई शहर जि�ल्हा यांं�जकडूून

वि�शेेष कार्ययकारी अधि�कारी पदीी नेेमणूूक

वाचलेे.—

१. शासन निर््णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विकाअ-११२५/प्र.क्र.०५/का-५, दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५.

२. शासन शुुद्धीीपत्रक, सामान्य प्रशासन वि�भाग क्र. वि�काअ-११२५/प्र.क्र.०५/का-५, दि�नांं�क ११.०२.२०२५.

३. महानगरपालिका सचिव कार््ययालय, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका यांचे पत्र क्र. म. स./१२३६१/मनपा, दिनांक २५ मार््च २०२६.

अधिसूचना

क्रमांं�क एमएजीी/टेे-२/वि�काअ/२०२६.—उपोद्घााताातील शासन नि�र्णणणय १ व २ अन्वयेे मला प्रदान करण्यात आलेेल्या अधि˜कारांं�चाा

वापर करून मी, आंंचल गोयल, जि�ल्हाधि˜कारी तथाा जि�ल्हादंंडााधि˜कारी, मुंं�बई शहर जि�ल्हा खाालील नमूूद केेलेेल्या अनुुसूूचीमध्येे वि�नि�र्दि�िष्ट

केेलेेल्या महानगरपालि�का सचि�व कार्याा�लयााकडूून उपोद्घााताातील क्र.३ अन्वयेे शि�फारस प्राप्त झाालेेल्या एकूूण नगरसेेवकांं�पैैकी एकूूण ०२

नगरसेेवक यांं�स मुंं�बई शहर जि�ल्ह्यााचेे वि�शेेष कार्ययकारी अधि˜कारी म्हणूून नि�युुक्ती करीत आहेे. ही नि�युुक्ती सामान्यतः आदेेश नि�र्गगमि�त

केेल्यापासूून ५ वर्षांंɕकरि�ताा किं�ंवा नगरसेेवक पदाचा कार्ययकाळ संंपेेपर्यंंत यापैैकी जेे आधी घडेेल तोपर्यंंत अस्तिĒित्वात राहील.

२. वि�शेेष कार्ययकारी अधि�कारी पुुढेेे उल्लेेख केेलेेली कर्ततव्येे पार पाडण्यास समक्ष राहतील :—

१. नागरिकांना शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळख आणि रहिवासाचे प्रमाणपत्र देणे.

२. दुष्काळ, पूर, भूकंप अशा नैसर््गगिक आपत्ततींच्या वेळी शोध व बचाव पथकाला मदत करणे आणि नुकसानीचे पंचनामे

करण्यासाठी प्रशासनाला सहकार््य करणे.

३. शहरात चोरी, शांततेचा भंग किंवा सण-उत््सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म््हणून पोलीस विभागाला मदत करणे.

४. महत्त्वााच्या गुन््ह््याां्याांच्या तपासादरम्यान आवश्यक असलेल्या विविध पंचनाम््ययाांांमध्ये ‘पंच’ म््हणून काम करणे.

५. शासनाच्या विविध लोककल््ययाणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स््थथानिक प्रशासनाला सहकार््य करणे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑगस््ट ७, २०२६/श्रावण १६, शके १९४८

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

६. मतदार यादी अद्ययावत करणे, मृत किंवा स््थलांतरित मतदारांची माहिती देणे यासाठी मतदान केेंद्रस््तरीय अधिकाऱ््ययाांांना

(BLO) मदत करणे.

७. महा ई-सेवा केेंद्र किंवा आधार केेंद्रावर विविध कागदपत््राांांसाठी येणाऱ्या नागरिकांना मार््गदर््शन व सहकार््य करणे.

८. हुंडाबळी, बालविवाह, व्यसनाधीनता, बालमजुरी आणि वेठबिगारी यांसारख्या अनिष््ट प्रथांविरुद्ध शासनास मदत करणे.

९. शिक्षण, स््वच््छता, पर््ययावरण, कृषी आणि पशुसंवर््धन या विषयांवर जनजागृती करणे आणि सर्वेक्षणात मदत करणे.

१०. महिला, मुले आणि वृद््धाांांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियमनासाठी प्रशासनाला सहकार््य करणे.

११. ग्ामसभा, दक्षता समिती आणि राष्ट्ीय सण-उत््सवांमध्ये ‘विशेष निमंत्रित सदस््यय’ म््हणून उपस््थथित

राहता येईल.

१२. तालुका स््तरावरील शासकीय कार््ययालयांमध्ये कामासाठी गेल्यास संबंधित अधिकाऱ््ययाांांच्या भेटीसाठी प्राधान्य मिळेल.

१३. आपल्या घरावर किंवा कार््ययालयावर ‘विशेष कार््यकारी अधिकारी’ असा फलक लावता येईल (मात्र वाहनावर लावण्यास

सक््त मनाई आहे).

१४. हेे पद पूूर्णणतःः “मानसेेवी” स्वरुपाचेे असूून यासाठी कोणतेेही वेेतन किं�ंवा भत्तेे दि�लेे जाणाार नाहीत.

१५. जिल््हहाधिकाऱ््ययाांांमार््फत प्रत्येक अधिकाऱ््ययाला एक अद्वितीय (Unique) नोंदणी क्रमांक दिला जाईल, जो त््ययाांांच्या ओळखपत्रावर

आणि शिक््क्

ययावर असणे अनिवार््य आहे.

१६. नि�युुक्तीचा कालावधी संंपुुष्टात आल्यानंंतर वि�शेेष कार्ययकारी अधि˜काऱ्यानेे साक्षांं�कनाचेे काम करू नयेे व सर्वव साहि�त्य

जि�ल्हाधि˜कारी यांं�चेे कार्याा�लयााकडेे ताात्काळ परत करण्याची जबााबदारी सर्ववस्वीी संंबंंधि˜त वि�शेेष कार्ययकारी अधि˜काऱ्यांं�चीी

राहील. अन्यथाा अशी व्यक्ती वि�शेेष कार्ययकारी अधि˜कारी म्हणूून पुुनर्नि�ियुुक्तीसाठी अपात्र ठरेेल. नि�युुक्तीचा कालावधी

संंपल्यानंंतर वि�शेेष कार्ययकारी अधि˜काऱ्यानेे साक्षांं�कन केेल्याचेे नि�ष्पन्न झााल्यास त्याचेे वि�रुद्ध नि�यमोचि�त कार्ययवाही करण्यात

येेईल.

१७. वाचलेे क्र.१ मधील परि�च्छेेद क्र.४.४ व ४.५ ला अधि˜न राहूून नि�युुक्ती करण्यात येेत आहेे. तरीी प्रस्तुुत प्रकरणीी पोलीस

पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप््त झाल्यास संबंधीतांची नियुक््ततीी जिल््हहाधिकारी मार््फत तात्काळ रद्द करण््ययात येईल.

अनुसूची

अ. क्र.

जिल्हा क्र.

वर््ष

आधार क्रमांक

नगरसेवक यांचे नाव

स््थायी पत्ा

१

२४

२०२६

६५९६ १८३८ ९०१९

साईनाथ शिवाजी दुर्गेे

रुम नं-६,२रा मजला,संकेत को.हौ.

सो.लि. भवानी शंकर रोड,दादर,

मुंबई ४०० ०२८.

२

२४

२०२६

८४०३ २२७८ ७७४९

ज्ानराज यशवंत निकम

बी/२०,ज््ययोती सदन,शितलादेवी

मंदीर रोड, माहीम,मुंबई ४०० ०१६.

जिल्हा : मुंबई शहर,

दिनांक : ७ ऑगस््ट २०२६.

आंचल गोयल,

जिल््हहाधिकारी तथा जिल््हहादंडाधिकारी,

मुंबई शहर.