महाारााष्ट्र सीीओइपीी तंंत्रज्ञाान वि¦द्याापीीठ अधिि˜नि�यम, २०२२ यात

सुुधारणाा करण्यासाठी अध‍िि˜िन‍ि�ियम.

ज्याअर्थीी, याात याापुुढेे दि—लेेल्याा प्रयोजनांंsसााठीी, महाारााष्ट्र सीओइपी तंंत्रज्ञाान विि¦द्याापीठ अधिि˜नि�यम,

२०२२ याामध्येे सुुधारणाा करणेे इष्ट आहेे; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा सत्त्यााहत्तरााव्याा वर्षीी, पुुढील

अधिि˜नि�यम करण्याात येेत आहेे :—

२०२२ चाा

महाा. ३५.

RNI No. MAHBIL /2009/35530

दि—नांंsक ३ ऑगस्‍‍ट, २०२६ रोजी माननीीय रााज्यपाालांंsनी संंमती दि—लेेला महाारााष्ट्र विि¦धानमंंडळााचाा पुुढील अधिि˜नि�यम माहि�तीीसााठीी, यााद्वाारेे,

प्रसि�द्ध करण्याात येेत आहेे.

सुुप्रििŌया धावरेे,

सचि�व

(विि¦धिि˜ विि¦धान),

महाारााष्ट्र शाासन,

विि¦धिि˜ व न्यााय विि¦भााग.

सन २०२६ चाा महाारााष्‍‍ट्र अध‍िि˜िन‍ि�ियम क्रमांं�क ५२.

(माननीीय रााज्‍यपाालांंsची संंमती म‍ि�िळााल्‍‍याानंंतर “महाारााष्‍‍ट्र शाासन रााजपत्राात” द‍िि—िनांंsक १० ऑगस्‍‍ट २०२६ राेे�जी प्रथम प्रस‍ि�िद्ध

केेलेेला अध‍िि˜िन‍ि�ियम.)

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधारण भााग चाार

वर्षष १२, अंंक २७]

साेे�मवार, ऑगस्‍‍ट १०, २०२६/श्राावण १९, शकेे १९४८

[पृृष्ठेे 2, किं�ंमत : रुपयेे २३.००

असाधारण क्रमांं�क ६३

प्रााधिि˜कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र वि¦धानमंंडळााचेे अधिि˜नि�यम व रााज्यपालांं�नी प्रख्यापि�त केेलेेलेे अध्यादेेश व केेलेेलेे वि¦नि�यम.

अनुुक्रमणि�काा

सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधिि˜नि�यम क्रमांं�क ५२.—महाारााष्ट्र सीओइपी तंंत्रज्ञाान व‍िि¦िद्याापीठ अधिि˜नि�यम, २०२२ याात

सुुधारणाा करण्याासााठीी अधिि˜नि�यम.        . .        . .        . .        . .        . .

पृृष्ठेे

१-2

(१)

भाग चार-६३–१

Part IV Ext. 63 (HB 977).indd 1

Part IV Ext. 63 (HB 977).indd 1

11/08/2026 01:15:33

11/08/2026 01:15:33

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार, ऑगस्‍‍ट १०, २०२६/श्राावण १९, शकेे १९४८

१.  याा अधिि˜नि�यमाास, महाारााष्ट्र सीओइपी तंंत्रज्ञाान विि¦द्याापीठ (सुुधारणाा) अधिि˜नि�यम, २०२६, असेे

म्हणाावेे.

२.  महाारााष्ट्र सीओईपी तंंत्रज्ञाान विि¦द्याापीठ अधिि˜नि�यम, २०२२ (याात याापुुढेे ज्यााचाा नि�र्देेश, “मुुख्य

अधिि˜नि�यम” असाा केेला आहेे) यााच्याा कलम १९ मध्येे, पोट-कलम (४) मधील खंंड (च) मध्येे,

“महाारााष्ट्र विि¦द्याापीठेे लेेखा संंहि�तेेनुुसाार” याा मजकुुरााऐवजी, “महाारााष्ट्र विि¦द्याापीठेे विि¦त्त व लेेखा संंहि�तेेनुुसाार”

हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.

३. 

मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ४३ मध्येे, पोट-कलम (ढ) मधील, “कलम ६० च्याा

पोट-कलम (६)” याा मजकुुरााऐवजी, “कलम ६० च्याा पोट-कलम (६) व (७)” हाा मजकूूर दाखल

करण्याात येेईल.

४.  मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ४४ मध्येे, पोट-कलम (९) नंंतर, पुुढील पोट-कलम जादा दाखल

करण्याात येेईल :—

“(१०) पूूर्ववगामी पोट-कलमांंsमध्येे काहीही अंंतर्भूू�त असलेे तरी, रााज्य शाासनाास, विि¦द्याापीठावर

बंंधनकाारक असतीील असेे, एकरूप परि�नि�यम विि¦हि�त करण्यााचाा अधिि˜कार असेेल.”.

५.  मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ५६ मध्येे, खंंड (चाार) मधील, “खरेेदी व विि¦क्रीी समि�तीी” याा

मजकुुरााऐवजी, “खरेेदी समि�तीी” हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.

६.  मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ५९ मध्येे, पोट-कलम (५) मधील, खंंड (ङ) ऐवजी, पुुढील

खंंड दाखल करण्याात येेईल:-

“(ङ) विि¦द्याापीठाच्याा कामांंsसााठीी अनुुभव सि�द्ध व गुुणवत्ताा असलेेलेे तीन तेे पाच वास्तुुविि¦शाारद आणि�

इतर विि¦शेेषीषीीकृृत सल्लागार, प्रकल्प व्यवस्था

ापन सल्लागार, संंरचनाा सल्लागार, कार्यकाारी अभि�करणेे यांंsची

एक नाामि�का तयाार करील आणि� त्याास नि�यमक मंंडळााकडूून मान्यताा घेेईल;”.

७.  मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ६० मध्येे, पोट-कलम (१) ऐवजी, पुुढील पोट-कलम दाखल

करण्याात येेईल:-

“(१) विि¦द्याापीठाच्याा सर्वव खरेेदींंशी संंबंंधिि˜त असणााऱ्याा सर्वव बाबी हााताळण्याासााठीी एक खरेेदी समि�तीी

असेेल;”.

८. 

मुुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ७६ मध्येे, पोट-कलम (१) मधील, “लेेखा संंहि�तेेचेे” याा

मजकुुरााऐवजी, “महाारााष्ट्र विि¦द्याापीठेे विि¦त्त व लेेखा संंहि�तेेचेे” हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.

संंक्षििȦप्त नााव.

सन २०२२ चाा

महाारााष्ट्र अधिि˜नि�यम

क्रमांंsक ३५ यााच्याा

कलम १९ ची

सुुधारणाा.

२०२२ चाा

महाा. ३५.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

४३ ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

४४ ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

५६ ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

५९ ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

६० ची सुुधारणाा.

सन २०२२

चाा महाारााष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांंsक

३५ यााच्याा कलम

७६ ची सुुधारणाा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A,

NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

Part IV Ext. 63 (HB 977).indd 2

Part IV Ext. 63 (HB 977).indd 2

11/08/2026 01:15:33

11/08/2026 01:15:33