(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-९९–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुुरवणीी
वर्षष १२, अंंक ६५(२)]
सोमवार, ऑगस्ट १०, २०२६/श्राावण १९, शकेे १९४८
[पृृष्ठेे 6, किं�ंमत : रुपयेे ११.००
असाधाारण क्रमांं�क ९९
प्रााधि�कृृत प्रकााशन
नगरवि¦कास वि¦भााग
मंंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दििनांं�क ७ ऑगस्ट २०२६.
सूूचना
महाारााष्ट्र प्राादेेशि�क व नगररचना अधि�नि�यम, १९६६.
क्रमांं�क टि�पीीबी-४३२६/प्र.क्र.११२/२०२६/नवि¦-११ .—ज्याअर्थीी, महाारााष्ट्र शाासनाानेे नगरवि¦कास व सार्ववजनि�क आरोग्य वि¦भाागाच्या
दििनांं�क ०७ मार्चच,१९७७ रोजीच्या अधििसूूचनाा क्र. बीकेेआर—१९७७/२६२/युुडीी-५ अन्वयेे वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुल अधििसूूचि�त क्षेेत्राासाठीी
(ज्याचाा उल्लेेख यापुुढेे “वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुल” असा केेला आहेे) मुंं�बई महाानगर प्रदेेश वि¦कास प्राधििकरण अधििनि�यम, १९७४ अनुुसार
स्थाापन झाालेेल्या मुंं�बई महाानगर प्रदेेश वि¦कास प्राधििकरणााचीी वि¦शेेष नि�योोजन प्राधििकरण (ज्याचाा उल्लेेख यापुुढेे “प्राधििकरण” असा केेला
आहेे) म्हणूून महाारााष्ट्र प्रादेेशि�क व नगररचना
ा अधििनि�यम, १९६६ (ज्याचाा उल्लेेख यापुुढेे “उक्त अधििनि�यम” असा केेला आहेे) च्या
कलम ४०, पोट-कलम (१)(क) अन्वयेे नि�युुक्ती केेली आहेे;
आणि� ज्याअर्थीी, महाारााष्ट्र शाासनाानेे नगरवि¦कास व सार्ववजनि�क आरोग्य वि¦भाागाच्या दििनांं�क ०९ एप्रि�ल,१९७९ रोजीच्या अधििसूूचनाा
क्र. बीकेेआर—१९७७/२६२/युुडीी-५ अन्वयेे उक्त अधििनि�यमाच्या कलम ४०, पोट-कलम,(३) खंंड (डीी) अन्वयेे प्राप्त अधििकारांं�चा
वापर करून वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुलासाठीी प्राधििकरणाानेे सादर केेलेेल्या नि�योोजन प्रस्तावास तसेेचच सदर क्षेेत्राासाठीी लागूू कराावयाच्या वि¦कास
नि�यंंत्रण नि�यमावली, १९७९ यांं�स मान्यता दििली आहेे (ज्याचाा उल्लेेख यापुुढेे “उक्त नि�यमावली” असा केेला आहेे);
आणि� ज्याअर्थीी, महाारााष्ट्र शाासनाानेे नगरवि¦कास वि¦भाागाच्या दििनांं�क २ मेे,२००८ रोजीच्या अधििसूूचनाा क्र. टीपीबी -४३०७/२५९४/
प्र.क्र.-६५/२००८/नवि¦-११ अन्वयेे उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७, पोट-कलम,(२) अन्वयेे प्राप्त अधििकारांं�चा वापर करून
वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुलातील ‘जी’ ब्लॉकचाा चचटई क्षेेत्र नि�र्देेशांं�क वाणि�ज्य वापराासाठीी २.० तेे ४.० पर्यंंत व रहि�वाास वापराासाठीी १.५० तेे
३.० पर्यंंत वाढवि¦ण्याच्या अनुुषंंगानेे उक्त नि�यमावलीच्या वि¦नि�यम क्र. ४(ii) मध्येे सुुधारणाा करण्यास मान्यता दििली आहेे; आणि�
ज्याअर्थीी, महाारााष्ट्र शाासनाानेे नगरवि¦कास वि¦भाागाच्या दििनांं�क ३१ ऑगस्ट, २००८ रोजीच्या अधििसूूचनाा क्र. टीपीबी-४३०८/२६१७/
प्र.क्र.-२९/२००९/नवि¦-११ अन्वयेे उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७, पोट-कलम (२) अन्वयेे प्राप्त अधििकारांं�चा वापर करून वांं�द्रेे-कुुर्लाा�
संंकुुलातील ‘ई’ ब्लॉकचाा चचटई क्षेेत्र नि�र्देेशांं�क (सीआरझेेड क्षेेत्र वगळूून) वाणि�ज्य वापराासाठीी २.० तेे ४.० पर्यंंत व रहि�वाास वापराासाठीी
१.५० तेे ३.० पर्यंंत वाढवि¦ण्याच्या अनुुषंंगानेे उक्त नि�यमावलीच्या वि¦नि�यम क्र. ४(ii) मध्येे सुुधारणाा करण्यास मान्यता दििली आहेे ;
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०२६/श्रावण १९, शके १
आणि� ज्याअर्थीी, महाारााष्ट्र शाासनाानेे नगरवि¦कास वि¦भाागाच्या दििनांं�क २३ ऑगस्ट,२०१५ रोजीच्या अधििसूूचनाा क्र. टीपीबी-
४३१३/२४४/प्र.क्र.-१५८/१३/नवि¦-११ अन्वयेे उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७, पोट कलम, (२) अन्वयेे प्राप्त अधििकारांं�चा वापर
करून वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुलातील ‘जी’ ब्लॉकमधीील रहि�वाास वापराासाठीी चचटई क्षेेत्र नि�र्देेशांं�क ३.० तेे ४.० पर्यंंत वाढवि¦ण्याच्या अनुुषंंगानेे
उक्त नि�यमावलीच्या वि¦नि�यम क्र. ४(ii) मध्येे सुुधारणाा करण्यास मान्यता दििली आहेे ;
आणि� ज्याअर्थीी, उक्त नि�यमावलीच्या वि¦नि�यम क्र. ४(ii) अन्वयेे वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुलातील चचटई क्षेेत्र नि�र्देेशांं�क (Aggregate
FSI) हाा संंबंंधिित जमीन वापरााच्या एकूूण वि¦कासयोग्य क्षेेत्राासाठीी लागूू असूून नि�व्वळ भूूखंंडावरीील कमाल चचटई क्षेेत्र नि�र्देेशांं�क हाा
प्राधििकरणााच्या वास्तुुशाास्त्रीय नि�यंंत्रणाानुुसार लागूू रााहील असेे नमूूद केेलेे आहेे ;
आणि� ज्याअर्थीी, शाासन नगरवि¦कास वि¦भाागाच्या दििनांं�क २९ ऑगस्ट,२०२२ रोजीच्या शाासन नि�र्णणय क्र.एमआरडीी-३३२२/प्र.
क्र.८३/नवि¦-७ अन्वयेे वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुलातील प्राधििकरणााच्या भूूखंंडावर अति�रीीक्त चचटई क्षेेत्र नि�र्देेशांं�क अधििमुुल्याचेे उचि�त सुुसुुत्रीकरण
करण्याकरि�ताा अभ्यास करण्यासाठीी अति�रि�क्त मुुख्य सचि�व, नगरवि¦कास वि¦भााग यांं�च्या अध्यक्षतेेखाली एक उच्चचस्तरीय समि�तीी गठीीत
केेली आहेे; आणि� ज्याअर्थीी, सदर उच्चचस्तरीय समि�तीीनेे दिि. २३ नोव्हेंंबर,२०२२, दिि.१२ जानेेवारी,२०२३ व दिि.१२ मेे,२०२३ रोजीच्या
बैैठकीीमध्येे वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुलातील प्राधििकरणााच्या भूूखंंडावरीील अति�रीीक्त चचटई क्षेेत्र नि�र्देेशांं�क वाटपाबाबतच्या वि¦वि¦ध मुुद्द्यांं�वर चर्चाा�
करून समि�तीीचाा अहवााल महाारााष्ट्र शाासनाास दिि. १० जुुलैै,२०२३ रोजी सादर केेला आहेे, ज्यामध्येे समि�तीीनेे वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुलातील उक्त
ब्लॉकमधीील बहुुतांं�श भूूखंंडाचेे वाटप झाालेे असल्यानेे उर्ववरि�त भूूखंंडावर शि�ल्लक बांं�धकाम क्षेेत्र वापरण्यासाठीी व अस्ति�ित्वातील इमारतींंवर
तसेेचच इमारतींंच्या पुुनर्विवि¦िकासासाठीी/पुुनर्बांं�धणीसाठीी अति�रीीक्त बांं�धकाम क्षेेत्र उपलब्ध करून उक्त ब्लॉकमधीील प्रस्तावि¦त आंंतररााष्ट्रीय
वि¦त्त व व्यापार केंंद्र(International Finance and Business Centre)/वि¦त्तीय व्यापार क्षेेत्र(Financial Business Area)
चाा जलदगतीनेे वि¦कास करण्याच्या अनुुषंंगानेे उक्त ब्लॉकचेे एकत्रीकरण करून संंपूूर्णण क्षेेत्राावर(Gross Plot Area) ‘४.०’ ग्लोबल
चचटई क्षेेत्र नि�र्देेशांं�क मंंजूूर करून याद्वाारेे उपलब्ध होणाऱ्या अति�रीीक्त बांं�धकाम क्षेेत्रााच्या वाटपासाठीी प्रोत्साहनाात्मक दर लागूू करण्याचीी
शि�फाारस केेली आहेे ;
आणि� ज्याअर्थीी, सदर उच्चचस्तरीय समि�तीीच्या शि�फाारशीी वि¦चााराात घेेऊन, वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुलातील उक्त ब्लॉकमधीील प्रस्तावि¦त
आंंतररााष्ट्रीय वि¦त्त व व्यापार केंंद्राचाा जलदगतीनेे वि¦कास होऊन जास्तीत जास्त कार्याा�लयेे, नि�वाासी सदनि�काा व इतर सोयी सुुवि¦धा यांं�च्या
मार्फत रोजगारााच्या संंधी उपलब्ध होण्यासाठीी तसेेचच वांं�द्रेे-कुुर्लाा� संंकुुल व बृृहन्मुंं�बई महाापालि�केेतील इतर क्षेेत्रांं�मधी
ील वि¦कासांं�मध्येे समानताा
रााहण्याच्या दृृष्टीकोनाातूून उक्त नि�यमावलीमध्येे फेेरबदल करण्यात आला असूून, सदर फेेरबदलास शाासन नगरवि¦कास वि¦भाागाकडीील
दिि.१९/०७/२०२४ रोजीचेे अधििसूूचनेेद्वाारेे मंंजुुरी देेण्यात आली आहेे (ज्याचाा उल्लेेख यापुुढेे “उक्त अधििसूूचनाा” असा केेला आहेे);
आणि� ज्याअर्थीी, प्रमुुख, टाऊन ॲण्ड कंंन्ट्री प्लानिं�ंग डि�व्हि�िजन, मुंं�बई महाानगर प्रदेेश वि¦कास प्राधििकरण(एम.एम.आर.डीी.ए)
यांं�चेेकडीील दििनांं�क १०/०६/२०२६ रोजीचेे पत्र शाासन नगरवि¦कास वि¦भाागास प्राप्त झाालेे असूून, सदर पत्राामध्येे असेे नमूूद केेलेे आहेे
की, CREDAI-MCHI, NAREDCO, PEATA व BDA यांं�चेे सोबत झाालेेल्या बैैठकीीत त्यांं�नीी व्यक्त केेलेेल्या वि¦वि¦ध अडचणीी/
हाार्डशि�प तसेेचच BKC Property Owners Association यांं�नीी दििनांं�क २७/०५/२०२६ रोजी सादर केेलेेल्या नि�वेेदनााचाा वि¦चाार करून,
बांं�द्राा-कुुर्लाा� संंकुुलातील आंंतररााष्ट्रीय वि¦त्तीय व व्यावसायि�क केंंद्र (International Finance and Business Centre - IFBC)
च्या पुुढील वि¦कासास चाालनाा मि�ळाावी तसेेचच उर्ववरि�त भूूखंंडांं�ची स्पर्धाा�त्मक नि�वि¦दा प्रक्रि�येेद्वाारेे प्रभाावीपणेे वि¦कसन होण्यासाठीी, अति�रि�क्त
बांं�धकाम क्षेेत्र(BUA) साठीी लागूू असलेेल्या प्रोत्साहनपर अधििमूूल्य दरांं�चीी वैैधता दििनांं�क १८/०७/२०२८ पर्यंंत कायम ठेेवावी तसेेचच
शि�ल्लक अति�रि�क्त BUA चेे वाटप ई-लि�लावाद्वाारेे(e-auction) करण्यासंंबंंधी वि¦द्यमान अट आवश्यकतेेनुुसार सुुधारि�त करण्यात
यावी, अशी एम.एम.आर.डीी.ए कडूून नगरवि¦कास वि¦भाागास वि¦नंंंती करण्यात आली आहेे. त्यानुुसार, बांं�द्राा-कुुर्लाा� संंकुुल क्षेेत्राासाठीीचेे लागूू
वि¦कास नि�यंंत्रण नि�यमावलीतील वि¦नि�यम ४(ii) मधीील खंंड ‘A’ च्या टि�पेेमधीील तरतुुदीमध्येे सुुधारणाा करणेेबाबत उक्त अधििनि�यमाचेे
कलम ३७(१कक) अन्वयेे सुुधारणाा सह कलम १५४ अन्वयेे आवश्यक नि�र्देेश देेण्याचीी उक्त प्राधििकरणााकडूून शाासनाास वि¦नंंंती
करण्यात आली आहेे ;
आणि� ज्याअर्थीी, वर नमूूद वस्तुुस्थि�िती
ी व एमएमआरडीीएचीी वि¦नंंंती वि¦चााराात घेेता, उक्त अधििसूूचनाा दिि.१९/०७/२०२४ नुुसार
अनुुज्ञेेय असलेेल्या अति�रि�क्त बांं�धकाम क्षेेत्रााचाा वापर करतांं�ना अधििमुुल्याचेे प्रमोशनल दर पुुढेे दिि.१८/०७/२०२८ पर्यंंत लागूू ठेेवण्यासाठीी
त्यानुुषंंगानेे सार्ववजनि�क हि�तााचेे दृृष्टि��नेे उक्त नि�यमावलीचेे वि¦नि�यम ४(ii) मधीील खंंड(A) मध्येे सोबत जोडलेेल्या परि�शि�ष्टामध्येे
दर्शशवि¦ल्यानुुसार उक्त नि�यमावलीमध्येे सुुधारणाा करणेे आवश्यक आहेे, असेे शाासन नगरवि¦कास वि¦भाागाचेे मत झाालेे आहेे (ज्याचाा उल्लेेख
यापुुढेे “प्रस्तावि¦त फ़ेेरबदल” असा केेला आहेे);
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०२६/श्रावण १९, शके १
3
आणि� त्याअर्थीी, उपरोोक्त परि�स्थि�ितीी आणि� वस्तुुस्थि�िती
ी वि¦चााराात घेेता आणि� उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७ च्या पोट कलम (१कक)
अन्वयेे प्राप्त अधििकार आणि� त्या संंदर्भाभाा�तील सर्वव शक्तींंचाा वापर करुन, शाासन याद्वाारेे प्रस्तावि¦त फेेरबदलावि¦षयी उक्त अधििनि�यमाच्या
कलम ३७, पोट कलम (१कक) चेे खंंड(क) नुुसार कोणत्याही व्यक्तीकडूून हरकती / सूूचनाा मागवि¦ण्यासाठीी तसेेचच संंभााव्य बाधिित
होणाऱ्या व्यक्तींंच्या माहि�तीीसाठीी सदर सूूचनाा प्रसि�ध्द करीत आहेे. शाासनााकडूून अ़़सेेही कळवि¦णेेत येेत आहेे की, सोबतचेे परि�शि�ष्टात
नमूूद प्रस्तावि¦त फेेरबदलावि¦षयी कोणत्याही हरकती/ सूूचनाा महाारााष्ट्र शाासन रााजपत्रात सदर सूूचनाा प्रसि�ध्द झााल्याच्या दििनांं�कापासूून
एक महि�न्याच्या आत उपसंंचाालक, नगररचना
ा, बृृहन्मुंं�बई यांं�चेेकडेे इन्सा हटमेंंंटस, ई-ब्लॉक, आझााद मैैदान, महाापालि�का मार्गग, मुंं�बई
४००००१ या कार्याा�लयाचेे पत्त्यावर पाठवि¦ण्यात याव्यात. सदर प्राप्त हरकती / सूूचचनांं�वर सुुनाावणी देेऊन तसेेचच लागूू असेेल त्याप्रमाणेे
उक्त महाानगरपाालि�केेचेे म्हणणेे घेेवूून त्यावरीील अहवााल शाासनाास सादर करण्यासाठीी उप संंचाालक, नगररचना
ा, बृृहन्मुंं�बई यांं�नाा शाासनााचेे
वतीनेे “अधििकारी” म्हणूून प्राधििकृृत करण्यात येेत असूून त्यांं�च्याकडेे सदरच्या कालावधीत प्राप्त होणा-या हरकती/सूूचनाा यावर उक्त
अधििनि�यमाच्या कलम ३७ च्या पोट कलम (१कक) अन्वयेे कार्ययवाही करण्यात येेईल;
शाासन याद्वाारेे उक्त अधििनि�यमाचेे कलम १५४(१) अन्वयेे एमएमआरडीीला नि�र्देेश देेत आहेे की, उक्त अधििनि�यमाचेे कलम
३७(१कक) चेे उपकलम (ग) अन्वयेे प्रस्तावि¦त फेेरबदलास शाासन मान्यता प्रलंंबि�त असेेपर्यंंत प्रस्तावि¦त फेेरबदल लगोलग अंंमलाात
येेईल म्हणजेेचच सदरचीी सूूचनाा शाासन रााजपत्रात प्रसि�द्ध होईल त्या दििनांं�कापासूून अंंमलाात येेईल.
परि�शि�ष्ट
(शाासन नगरवि¦कास वि¦भााग सूूचना क्र.टि�पीबीी-४३२६/प्र.क्र.११२/२०२६/नवि¦-११,
दि�नांं�क- ०७/०८/२०२६ सोबतचेे परि�शि�ष्ट)
Regulation
Existing Provision
Proposed Modification
Note in Clause
A of Reg. 4(ii)
Note :
The promotional rate of premium
for allotment of Additional Built-Up
Area mentioned in above table shall
be applicable for one year from date of
coming into force of this modification
and thereafter, the balance Additional
Built-Up Area shall be allotted
through e-auction as per the terms
and conditions as decided by Authority
of MMRDA.
Note :
The promotional rate of premium for
allotment of Additional Built-Up Area
mentioned in above table shall continue
to be applicable upto 18/07/2028 and
thereafter, the applicable rate of
premium and the terms & conditions
for allotment of the balance Additional
Built-Up Area, shall be as resolved by
Authority of MMRDA, from time to
time.
उक्त अधििनि�यमाचेे कलम ३७(१कक) अन्वयेे सदर फेेरबदलाचीी सूूचनाा महाारााष्ट्र शाासनााच्या www.maharashtra.gov.in
(कायदा /नि�यम ) या वेेबसाईटवर देेखील प्रसि�द्ध करण्यात यावी.
महाारााष्ट्राचेे रााज्यपाल यांं�च्या आदेेशाानुुसार व नाावानेे,
नि�र्ममलकुुमार चौधरीी,
शाासनााचेे उप सचि�व.
भााग एक (को.वि¦.पुु)-९९–२
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०२६/श्रावण १९, शके १
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, Date 7th August 2026.
Notice
Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
No. TPB-4326/C.R.112/2026/UD-11.—Whereas, the Government in the Urban Development,
Public Health and Housing Department vide Notification No. BKR 1177/262/UD-5, dated 7th March,
1977 has appointed the Mumbai Metropolitan Region Development Authority established under the
Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974(Mah.IV of 1975) to be the Special
Planning Authority (hereafter referred to as “the Authority”) for the Bandra-Kurla Complex Notified
Area (hereafter referred to by its acronym as “BKC”) under clause (C) of sub-section (1) of section
40 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereafter referred to as “the said Act”)
And whereas, in exercise of its powers under sub-section (1) of section 115 as substituted by sub-
section (3) of section 40 of the said Act, the Government in the Urban Development, Public Health
and Housing Department vide Notification No. BKR 1177/262/UD-5, dated 9th April, 1979 approved
the Planning Proposals submitted by the Authority for the development of lands in the Bandra-Kurla
Complex Notified Area together with the Bandra-Kurla Complex Notified Area Development Control
Regulations, 1979 (hereafter referred to as “ the said Regulation”) ;
And whereas, in exercise of its powers under sub-section (2) of section 37 of the said Act, the
Government of Maharashtra vide Notification No.TPB-4307/2594/2617/CR-65/2008/UD-11, dated 2nd
May, 2008 sanctioned the modification in Regulation 4(ii) of the said Regulation regarding increase in
Floor Space Index(FSI) from 2.00 to 4.00 for Commercial purposes and from 1.50 to 3.00 for Residential
purposes in ‘G’ Block of BKC; And whereas, in exercise of its powers under sub-section (2) of section
37 of the said Act, the Government of Maharashtra vide Notification No.TPB-4308/3531/2617/CR-
29/2009/UD-11, dated 31st August, 2009 sanctioned the modification in Regulation 4(ii) of the said
Regulation regarding increase in FSI from 2.00 to 4.00 for Commercial purposes and from 1.50 to
3.00 for Residential purposes in ‘E’ Block of BKC except areas under CRZ for which the sanctioned
DCR as on 19/02/1991 are applicable ;
And whereas, in exercise of its powers under sub-section (2) of section 37 of the said Act, the
Government of Maharashtra vide Notification No.TPB-4313/244/CR-158/13/UD-11, dated 23rd
August,2015 further sanctioned the modification in Regulation 4(ii) of the said Regulation regarding
increase in FSI from 3.0 to 4.00 for Residential purposes in ‘G’ Block of BKC ;
And whereas, as per the said Regulation the values of Floor Space Index (FSI) in Bandra-Kurla
Complex Notified Area are the values of the aggregate FSI in respect of the total buildable area in
a block of plots in the respective zone and the maximum permissible floor space in any plot shall
be in accordance with the Architectural Control Drawings for that plot prepared by the Authority;
And whereas, the Government in Urban Development Department vide G.R. No.MRD-3322/
CR-83/UD-7, dated 29th August, 2022 constituted a High-Level Committee under the Chairmanship
of Additional Chief Secretary, Urban Development Department (hereafter referred to as “ the said
H. L. Committee”) to study and submit report on rationalization of premium rates for allotment of
Additional FSI on Authority’s lands in BKC ;
And whereas, the said High-Level Committee held its meetings on 23rd November, 2022, 12th
January, 2023 and 12th May, 2023 to deliberate various issues pertaining to the Additional FSI in
BKC and submitted the final report to the Government of Maharashtra on 10th July, 2023 wherein the
High Level Committee recommended amalgamation of Block ‘E’ & ‘G’ and Global FSI 4.0 for the said
block to further promote development of International Finance and Business Centre(IFBC) as most
of the plots in the said block are allotted and Additional FSI is required for facilitating competitive
bidding for development of balance plots and encouraging redevelopment/reconstruction of existing
plots through promotional rates of premium;
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०२६/श्रावण १९, शके १
5
And whereas, after considering the recommendations of the High Level Committee, in order to
promote the development of International Finance and Business Centre in BKC and to bring parity
between the developments in BKC and Brihanmumbai Municipal Corporation Area, Government in
Urban Development Department vide notification of even number dated 19/07/2024 has sanctioned
a modification proposal in the said Regulations (hereafter referred to as “the said Notification”);
And whereas, Government in Urban Development Department has received a letter dated
10/06/2026 from Chief, Town & Country Planning Division, Mumbai Metropolitan Region Development
Authority (MMRDA) wherein it is stated that, “Considering, the various hardships expressed by
CREDAI-MCHI-NAREDCO- PEATA-BDA during the meeting held with them & the representation
dt.27/05/2026 submitted by BKC Property Owners Association and in order to further promote the
development of International Finance and Business Centre (IFBC) in BKC by development of balance
plots through competitive bidding, U.D. Dept. is requested to consider the hardships and continue the
applicability of the promotional rates of premium for Addl. BUA for further period upto 18/07/2028
and to amend the existing condition of conducting e-auction for allotment of Balance AddI. BUA.”
MMRDA has requested the Government to give necessary directions u/s 37(1AA) read with section
154 of the said Act to modify provision in Note of the Clause A of Reg.4(ii) of BKC’s DCR.
And whereas, in view of the above said facts and request of MMRDA, the Government in Urban
Development Department is of the opinion that it is necessary to continue the applicability of the
Promotional rates of Premium for additional built up area permissible as per the said notification
dated 19/07/2024, it is expedient in the public interest to modify provision in Note for further period
upto 18.07.2028 under Clause (A) of Regulation 4 (ii) of the said Regulations as specifically described
in the Schedule attached herewith (hereinafter referred to as “the Proposed Modification”).
Now, therefore, after considering the above facts and circumstances and in exercise of the powers
conferred by sub-section (1AA) of Section 37 of the said Act; and of all other powers enabling it in this
behalf, Government hereby publishes a Notice for inviting objections/ suggestions from any persons
with respect to the Proposed Modification, as required by clause (a) of sub-section (1AA) of Section 37
of the said Act, for information of all persons likely to be affected thereby. The Government is further
pleased to inform that any objections/ suggestions in respect of the Proposed Modification mentioned
in the Schedule attached herewith may be forwarded, before the expiry of one month from the date
of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette, (hereinafter referred to as “the
said period”) to the Deputy Director of Town Planning., Greater Mumbai, having his office at ENSA
Hutments, E-Block, Azad Maidan, Mahapalika Marg, Mumbai 400 001. Any objections / suggestions,
which may be received within the said period will be dealt with in accordance with the provisions
of sub-section (1AA) of Section 37 of the said Act by the Deputy Director of Town Planning, Greater
Mumbai, who is hereby authorised as an “officer” on the behalf of Government to hear objections /
suggestions which are received and say of the said Corporation, as the case may be and submit his
report to the Government;
Further, the Government hereby issues directives under Section 154(1) of the said Act to MMRDA
that, pending sanction to the Proposed Modification under clause (c) of Section 37(1AA) of the said
Act by the Government, the Proposed Modification shall come into force forthwith. i.e from the date
of publication of this Notice in Government Gazette.
6
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०२६/श्रावण १९, शके १
Schedule
Accompaniment to the Government in Urban Development Department Notice No. TPB-4326/
C.R.112/2026/UD-11, dated 07/08/2026.
Regulation
Existing Provision
Proposed Modification
Note in Clause
A of Reg. 4(ii)
Note :
The promotional rate of premium
for allotment of Additional Built-Up
Area mentioned in above table shall
be applicable for one year from date of
coming into force of this modification
and thereafter, the balance Additional
Built-Up Area shall be allotted
through e-auction as per the terms
and conditions as decided by Authority
of MMRDA.
Note :
The promotional rate of premium
for allotment of Additional Built-
Up Area mentioned in above table
shall continue to be applicable
upto 18/07/2028 and thereafter, the
applicable rate of premium and the
terms & conditions for allotment of
the balance Additional Built-Up Area,
shall be as resolved by Authority of
MMRDA, from time to time.
This Notice under sub-section (1AA) of Section 37 of the said Act shall also be available on the
Govt. of Maharashtra website : www.maharashtra.gov.in ( Acts/Rules ).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NIRMALKUMAR CHAUDHARI,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.