(१)
भााग एक-अ(को.वि¦.पुु.)-८१–१
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक-अ—कोकण वि¦भाागीय पुुरवणीी
वर्षष १२, अंंक ३७]
मंंगळवार, ऑगस्ट ११, २०२६/श्राावण २०, शकेे १९४८
[पृष््ठठे 2, किंमत : रुपये १०.००
असाधाारण क्रमांं�क ८१
प्रााधि�कृृत प्रकााशन
(भााग चाार-ब मध्येे प्रसि�
द्ध करण्यात आलेेलेे आहेेत त्यांं�व्यति�रि�क्त) केेवळ कोकण वि¦भाागाशी संंबंंधि�त असलेेलेे महाारााष्ट्र जि�ल्हाा
परि�षषदाा व पंंचाायत समि�त्या, ग्राामपंंचाायती, नगरपरि�षषदाा, प्रााथमि�क शि�क्षण व स्थानि�क नि�धीी लेेखाापरीक्षा अधि�नि�यमांं�न्वयेे
काढण्यात आलेेलेे आदेेश व अधि�सूूचनाा.
RNI No. MAHBIL /2009/35574
वि¦भाागीय आयुुक्त, कोकण वि¦भााग यांं�जकडूून
नगरपरि�षद प्रशाासन शााखाा
संंदर्भभ:
(१) तपासणीी अधििकारीी तथाा महाानगरपाालिि£का आयुुक्त, ठााणेे महाानगरपाालिि£का यांंsचेेकडीील पत्र जाावक ठाामपा/नि�वडणूूक/
खवहि�तप-जाा-३३७- A, दििनांंsक ०५/०६/२०२६.
(२) राज्य नि�वडणूूक आयोग आदेेश क्रमांंsक रानि�आ-२०२३/उनि�ख/प्र.क्र.१३/संंगणीीकरण कक्ष ब, दििनांंsक १५/०२/२०२४.
(३) या कार्याɑलयाात झाालेेली सुुनावणीी दििनांंsक २९/०६/२०२६ व दििनांंsक ०६/०८/२०२६
आदेेश
क्रमांंsक नपप्र२-कार्याɑ/अनर्हह करण्याबाबत २०२६-२७/८४०.— ठााणेे महाानगरपाालिि£केेच्या सार्ववत्रि�क नि�वडणूूक, २०२६ करि�ताा
एकूूण ६४८ उमेेदवारांंsनी नि�वडणूूक लढवि¦ली होती. राज्य नि�वडणूूक आयोगाच्या नि�र्देेशानुुसार व कायदेेशीर तरतुुदींंनुुसार नि�वडणूूक
लढवि¦णाऱ्या प्रत्येेक उमेेदवारानेे वि¦हि�त मुुदतीत आपल्या नि�वडणूूक खर्चाɑचा हि�शोोब सादर करणेे बंंधनकारक आहेे. तथाापि�, संंदर्भभ
क्र. १ मधील आयुुक्त तथाा नि�वडणूूक अधििकारीी, ठााणेे महाानगरपाालिि£का यांंsच्या अहवाालानुुसार, खालील नमूूद २४ उमेेदवारांंsनी आपल्या
नि�वडणूूक खर्चाɑचा हि�शोोब वि¦हि�त मुुदतीत सादर केेलेेला नाही.
त्यामुुळेे संंदर्भभ क्रमांंsक २ येेथील राज्य नि�वडणूूक आयोगाच्या आदेेशानुुसार, सदर उमेेदवारांंsना अनर्हह घोोषिि¨त करण्यासाठीचा नमुुना
सहाा मधील प्रस्ताव ठााणेे महाानगरपाालिि£का प्रशासनाकडूून या कार्याɑलयाास सादर करण्यात आला होता.
सदर उमेेदवारांंsना नैैसर्गि�िक न्याय तत्त्वानुुसार आपलीी बाजूू मांंsडण्याची संंधीी देेण्यासाठी या कार्याɑलयाात दििनांंsक २९/०६/२०२६
व दििनांंsक ०६/०८/२०२६ रोजी सुुनावणीी आयोजि�त करण्यात आली होती. सदर सुुनावणीी दरम्यान काही उमेेदवार उपस्थि�ित तथाा काही
उमेेदवार हेे अनुुपस्थि�ित राहि�लेे. तथाापि� सदर उमेेदवार यांंsनी नि�वडणूूक आयोगानेे नि�श्चििĐित केेलेेल्या वेेळेेत खर्चाɑचा हि�शोोब सादर केेलेेला
नाही परि�णाामी, सदर उमेेदवारांंsनी राज्य नि�वडणूूक आयोगाच्या कायदेेशीर आदेेशांंsचेे व तरतुुदींंचेे उल्लंंघन केेलेे असल्याचेे स्पष्ट झाालेे आहेे.
2
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-अ–कोकण वि¦भाागीय पुुरवणीी, ऑगस्ट ११, २०२६/श्राावण २०, शकेे १९४८
मी, वि¦भाागीय आयुुक्त, कोकण वि¦भााग, मला राज्य नि�वडणूूक आयोगाच्या आदेेश क्रमांंsक रानि�आ-२०२३/उनि�ख/प्र.क्र.१३/
संंगणीीकरण कक्ष ब, दििनांंsक १५/०२/२०२४ अन्वयेे प्रदान करण्यात आलेेल्या अधििकारानुुसार व महाानगरपाालिि£का अधििनि�यम, १९४९
चेे कलम १० (१ई) नुुसार खालीलप्रमाणेे आदेेश पारि�त करि�त आहेे.
ठााणेे महाानगरपाालिि£का सार्ववत्रि�क नि�वडणूूक २०२५-२६ मध्येे नि�वडणूूक लढवूूनही वि¦हि�त मुुदतीत खर्चाɑचा हि�शोोब सादर न
केेल्याबद्दल, खालील तक्त्यात नमूूद उमेेदवाारााना पुुढील ३ (तीन) वर्षांंɕच्या कालावधीीसाठीी महाानगरपाालि�केेची नि�वडणूूक
लढवि¦ण्यास व महाानगरपाालि�काा सदस्य होण्यास "अनर्हह " घोोषि�त करण्यात येेत आहेे.
अ.क्र.
उमेेदवाारााचेे नाव
प्रभााग क्रमांं�क
पक्षाचेे नाव
१
उंंबरसााडेे हेेमंंत रामा
१ अ
नॅॅशनल काँँrग्रेेस पार्टीी
२
रोहि�णीी दििपक ठााकूूर
१ ब
अपक्ष
३
कि�शोर अण्णासाहेेब ढोबळेे
२ ड
अपक्ष
४
अवि¦का अवि¦नाश जााधव
२ ब
वंंचि�त बहूूजन आघाडीी
५
सि�ता शालिि£कराम चांंsदणेे
३ अ
अपक्ष
६
बबीता आशि�ष सिं�ंग
३ क
समाजवाादी पार्टीी
७
अमर अशोक अठवलेे
३ ड
अपक्ष
८
मंंजुुळा शंंकर माळेेकर
४ ब
अपक्ष
९
रचनाा वैैदय
४ क
अपक्ष
१०
बीपीन सिं�ंह
७ क
आम आदमी पार्टीी
११
योगि�ता नामदेेव गजभि�येे
६ अ
वंंचि�त बहुुजन आघाडीी
१२
भोसलेे सागर पांंsडूूरंंग
६ क
अपक्ष
१३
साळवीी अमोल अनि�लकुुमार
६ क
अपक्ष
१४
पवन एकनाथ पडवळ
१५ अ
महााराष्ट्र नवनि�र्मााɑण सेेना
१५
शिं�ंदेे रविं¦ंद्र चांंsगो
१५ अ
अपक्ष
१६
केेवळाादेेवी रामनयन यादव
१५ क
बहुुजन समाज पार्टीी
१७
राघुु एकनाथ भोसलेे
९ ड
वंंचि�त बहुुजन आघाडीी
१८
यशोोदा प्रशांंsत गायकवाड
२४ अ
अपक्ष
१९
हर्षल जयहिं�ंद
कोळी
२४ ड
भाारतीीय राष्ट्रीय काँँrग्रेेस
२०
पुुष्पा सचि�न कदम
२५ ब
भाारतीीय राष्ट्रीय काँँrग्रेेस
२१
अमीर नईम खान
२५ ड
ऑल इंंडि�याा मजलिि£स
इत्तेेहदूूल मुुस्लि�£मीन
२२
नि�शात खान
२९ ब
अपक्ष
२३
अन्सारीी अब्दूूल फहीम
२९ क
ऑल इंंडि�याा मजलिि£स
इत्तेेहदूूल मुुस्लि�£मीन
२४
वैैकुंंȽठ कान्हाा म्हाात्रेे
२९ क
अपक्ष
सदर अनर्हतेेचा कालावधी हाा आदेेश जाारीी झााल्याच्या दििनांंsकापासूून लागूू राहील.
कोकण वि¦भााग,
रुबल अग्रवााल ( भाा.प्र.सेे.),
दििनांंsक १० ऑगस्ट २०२६.
वि¦भाागीय आयुुक्त,कोकण वि¦भााग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.