(१)

भााग एक (को.वि¦.पुु)-१००–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुुरवणीी

वर्षष १२, अंंक ६६]

बुुधवाार, ऑगस्ट १२, २०२६/श्राावण २१, शकेे १९४८

[पृृष्ठेे 2, किं�ंमत : रुपयेे ११.००

असाधाारण क्रमांं�क १००

प्रााधि�कृृत प्रकााशन

उपवि¦भाागीय अधि�काारी, ठाणेे उप वि¦भााग, ठाणेे यांं�जकडूून

उपवि¦भाागीय अधि�काारी, ठाणेे यांं�जकडूून भूूमीसंंपादन, पुुनर्ववसन व पुुनर्स्था–ा�पना करतााना वाजवी भरपााई

मि�ळण्याचाा आणि� पारदर्शशकतेेचाा हक्क अधि�नि�यम, २०१३ चेे कलम २५ खााली.

अधि�सूूचनाा

मौौजेे घोोडबंंदर, ताा. ठााणेे, जि�. ठााणेे येेथीील स.नंं.१३२/१३अ या जमि�नीीमधीील ३४० चौौ.मी. क्षेेत्र “नि�योोजि�त ६०.०० मी रुंंद रस्ताा”

(सगनाईदेेवी मंंदि�र तेे जेेसलपाककडेे जाणारा) या सार्ववजनि�क प्रयोजनाार्थथ भूूसंंपादन.

क्रमांं�क टििडी/टेे-५/भूूसंं/एलएक्युु एसआर-६९/२०२३/घोोडबंंदर/ फेेरमुुदत वाढ/२०२६.—भूूमीसंंपादन, पुुनर्ववसन व पुुनर्स्था�

ा�पनाा

करतााना वाजवीी भरपाई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेेचा हक्क अधि�नि�यम

, २०१३ चेे कलम २५ मध्येे नमुुद केेलेे आहेे की, जि�ल्हाधि�काारी

कलम १९ अन्वयेे घोोषणा प्रसि�ध्द केेल्याच्या ताारखेेपासूून बारा महि�न्यांं�च्या कालावधीीत नि�वााडा देेतील आणि� जर त्या कालावधीीत नि�वााडा

देेण्यात आला नाही तर, भूूमी संंपादनाची संंपूूर्णण कार्यवााही व्यपगत होईल.

परंंतुु, समुुचि�त सरकारला, त्याचेे समर्थथन करणारी परि�स्थि�ितीी अस्ति�ित्वात असेेल तर, बारा महि�न्यांं�च्या कालावधीीत वाढ करण्याचा

अधि�काार असेेल अशीी तरतूूद आहेे.

परंंतुु, आणखीी असेे की, कालावधीी वाढवि¦ण्याचा असा कोणतााही नि�र्णणय, लेेखी स्वरुपाात नोंंंदवि¦ण्यात येेईल आणि� तो अधि�सूूचि�त

करण्यात येेईल आणि� संंबंंधि�त प्राधि�करणाच्या संंकेेतस्थळाावर टाकण्यात येेईल.

मौौजेे घोोडबंंदर, ताा. ठााणेे, जि�. ठााणेे येेथीील भूूसंंपादन प्रकरणात प्रारुप/अंंति�म नि�वााड्यााची प्रक्रि�याा प्रशाासकीय सौकार्या�च्या दृृष्टीनेे मंंजुुर

करण्याकरि�ताा अडचणीी येेत होत्या. त्यामुुळेे सदर अधि�नि�यमााचेे कलम २५ मधीील तरतुुदी वि¦चारात घेेताा १२ महि�न्यांं�च्या कालावधीीपर्यंंत

समूूचि�त शाासन यांं�चेे स्तराावरून मुुदतवााढ घेेणेे आवश्यक होतेे. जर नि�वााडयास मुुदतवााढ न मि�ळााल्यास सदर प्रकरणात पुुन्हा नव्यानेे सर्वव

प्रक्रि�याा करावी लागणार होती. त्यामुुळेे शाासनाचेे आर्थि�िक नुुकसान होऊन भूूसंंपादन प्रक्रि�येेस वि¦लंंब होण्याची शशक्यताा होती.

उक्त अधि�नि�यमााच्या कलम २५ अन्वयेे समुुचि�त शाासन असलेेलेे मा. जि�ल्हाधि�काारी या नात्यानेे प्रकरणात १२ महि�न्याच्या कालावधीीत

वाढ करण्याचा असलेेला अधि�काार वापरुन

खालील प्रकरणातील अंंति�म नि�वााडा पारि�त करण्याच्या कालावधीीत मा. जि�ल्हाधि�काारी, ठााणेे

यांं�नी कलम १९(१) च्या अधि�सूूचनेेच्या कालावधीीत दि�नांं�क १५/०७/२०२६ पासूून पुुढेे ६ (सहा) महि�न्यांं�ची मुुदतवााढ दि�लेेली असूून

सदर मुुदतवााढीचेे अनुुषंंगानेे अधि�सूूचनाा नि�र्गमि�त करून ती संंकेेतस्थळाावर प्रसि�ध्द करण्याचेे नि�र्देेशश दि�लेे आहेेत.

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक–कोकण विभ

ागीय पुरवणी, ऑगस्ट १२, २०२६/श्रावण २१, शके १

अनुुसूूची-एक

संंपादि�त कराावयाच्या जमि�नीचेे वर्णणन

गावाचेे नाव- मौौजेे घोोडबंंदर, ताालुुका-ठााणेे, जि�ल्हा- ठााणेे.

अ.क्र.

सर्व्हे�े नंंबर व हि�स्सा नंंबर

संंयुुक्त मोजणीी नकााशाा व वि¦वरणपत्रानुुसार

संंपादनाखालील क्षेेत्र (हेे.आर.चौौ.मी.)

१

१३२/१३अ

०-०३-४०

अनुुसूूची- दोन

सार्ववजनि�क प्रयोोजनाच्या स्वरुपाबाबत वि¦वरण

प्रकल्पाचेे नाव

मौौजेे घोोडबंंदर, ताा.जि�.ठााणेे येेथीील सर्व्हे�े नंं.१३२/१३अ या जमि�नीीमधीील ३४० चौौ.मी.

क्षेेत्र “नि�योोजीत ६०.०० मी. रुंंद रस्ताा” (सगनाई देेवी मंंदि�र तेे जेेसलपाककडेे जाणारा)

या सार्ववजनि�क प्रयोजनााकरीताा रस्ताा वि¦कसीत करणेेकामी भूूसंंपादन.

प्रकल्पाच्या कामाचेे वर्णन

मौौजेे घोोडबंंदर, ताा. जि�. ठााणेे येेथीील सर्व्हे�े नंं.१३२/१३अ या जमि�नीीमधीील

३४० चौौ.मी. क्षेेत्र “नि�योोजीत ६०.०० मी. रुंंद रस्ताा” (सगनाई देेवी मंंदि�र तेे

जेेसलपाककडेे जाणारा) या सार्ववजनि�क प्रयोजनााकरीताा रस्ताा वि¦कसीत करणेेकामी

भूूसंंपादन.

समाजाला होणारा लाभ

रस्ताा वाहतूूक

प्रकल्पाखालील जागेेची

सद्यस्थि�ितीी

सद्यस्थि�ितीीत संंपादनाखालील क्षेेत्र खुुलेे / मोकळेे आहेे.

अनुुसूूची - तीन

पुुनर्ववसाहत क्षेेत्राचेे वर्णणन

पुुनर्ववसाहत क्षेेत्राचेे वर्णन- लागूू नाही.

अनुुसूूची- चाार

पुुनर्ववसन व पुुनर्ववसाहत योजनेेचा सारांं�शश- लागूू नाही.

स्थळ : ठााणेे,

उर्मि�िला पाटील,

दि�नांं�क १०ऑगस्ट २०२६.

उपवि¦भाागीय अधि�काारी,

ठााणेे उप वि¦भााग, ठााणेे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.