महाारााष्ट्र साार्ववजनिक वि�द्याापीीठ अधििनियम, २०१६ यामध्येे आणखीी सुुधारणाा
करण्याकरि�ताा अधििनियम.
ज्याअर्थीी, याात याापुुढेे दिलेेल्याा प्रयोजनांंsसााठीी, महाारााष्ट्र साार्ववजनि�क वि�द्याापीठ अधििनि�यम, २०१६
याामध्येे आणखीी सुुधारणाा करणेे इष्ट आहेे; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा सत्त्यााहत्तरााव्याा ववर्षीी, यााद्वाारेे,
पुुढीलप्रमाणेे अधििनि�यम करण्याात येेत आहेे:-
१. याा अधििनि�यमाास, महाारााष्ट्र साार्ववजनि�क वि�द्याापीठ (चौौथीी सुुधारणाा) अधििनि�यम, २०२६, असेे
म्हणाावेे.
२०१७ चा
महाा. ६.
संंक्षििȦप्त नाावव.
RNI No. MAHBIL /2009/35530
दिनांंsक १२ ऑगस्ट, २०२६ रोजी माननीीय रााज्यपाालांंsनी संंमती दिलेेला महाारााष्ट्र वि�धाानमंंडळााचा पुुढील अधििनि�यम माहि�तीीसााठीी,
यााद्वाारेे, प्रसि�द्ध करण्याात येेत आहेे.
सुुप्रििŌया धावरेे,
सचि�वव (वि�धिि वि�धाान),
महाारााष्ट्र शाासन,
वि�धिि वव न्यााय वि�भााग.
सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधिििनििियम क्रमांंsक ५३.
(माननीीय रााज्यपाालांंsची संंमती मि�िळााल्याानंंतर “महाारााष्ट्र शाासन रााजपत्राात” दिििनांंsक १३ ऑगस्ट २०२६ राेे�जी प्रथम प्रसि�िद्ध केेलेेला
अधिििनि�ियम.)
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असााधारण भााग चाार
ववर्षष १२, अंंक २८]
गुुरुवाार, ऑगस्ट १३, २०२६/श्रााववण २२, शकेे १९४८
[पृृष्ठेे 4, किं�ंमत : रुपयेे २३.००
असााधारण क्रमांंsक ६४
प्रााधििकृृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि�धाानमंंडळााचेे अधििनियम वव रााज्यपालांंsनी प्रख्यापि�त केेलेेलेे अध्यादेेश वव केेलेेलेे वि�नियम.
अनुुक्रमणि�का
सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधििनियम क्रमांंsक ५३.—महाारााष्ट्र साार्ववजनि�क वि�द्याापीठ अधििनि�यम, २०१६ याामध्येे आणखीी
सुुधारणाा करण्यााकरि�ताा अधििनि�यम. . . . . . . . . . .
पृृष्ठेे
१-4
भाग चार-६४–१
(१)
2
महाराष्ट्रõ शासन
रारा असाधारण भाग चार, ऑगस्ट १३, २०२६/श्रावण २२, शके १
२.
महाारााष्ट्र साार्ववजनि�क वि�द्याापीठ अधििनि�यम, २०१६ (याात याापुुढेे ज्यााचा नि�र्देेश, “मुुख्य
अधििनि�यम" असाा केेला आहेे) यााच्याा कलम ६ मध्येे, पोट-कलम (२) मधील,-
(१) वि�द्यमाान परंंतुुकाआधी, पुुढील परंंतुुक समाावि�ष्ट करण्याात येेईलः-
“परंंतुु, रााज्य शाासनााची किं�ंवाा केंंद्र सरकाारचीी कोणतीही संंस्था किं�ंवाा भाारताातील
रााष्ट्रीयदृृष्ट्याा महत्त्वााची कोणतीही संंस्था, जरी अशी संंस्था वि�द्याापीठ क्षेेत्रााबााहेेर स्थि�ित असलीी
तरी देेखीील ति�लाा वि�द्याापीठाशी संंलग्न करताा येेईल किं�ंवाा वि�द्याापीठाच्याा वि�शेेषााधििकारााचेे लाभ
देेता येेतीलः”;
(२) वि�द्यमाान पहि�ल्याा परंंतुुकामधील, “परंंतुु” याा मजकुुरााऐवजीी, “परंंतुु आणखीी असेे की”
हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल;
(३) वि�द्यमाान दुुसऱ्याा परंंतुुकामधील, “परंंतुु आणखीी असेे की" याा मजकुुरााऐवजीी, “परंंतुु
तसेेच” हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.
३. मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम ८ मधील, पोट-कलम (६) ऐवजीी, पुुढील पोट-कलम दाखल
करण्याात येेईल :-
“(६) जेेव्हाा जेेव्हाा रााज्य शाासनााला असेे करणेे इष्ट असल्यााचेे वााटेेल तेेव्हाा, रााज्य शाासनााला, त्याानेे
यथोोचि�तरीत्याा प्राधििकृृत केेलेेल्याा अधििकाऱ्याामार्फफत कोणत्यााही संंलग्न, संंचालि�त किं�ंवाा स्वाायत्त
महाावि�द्याालयााची, मान्यतााप्राप्त परि�संंस्थेेची किं�ंवाा वि�द्याापीठाची आणि� वि�द्याापीठ वि�भाागांंsची तपासणीी करवूून
घेेण्यााचा हक्क असेेल.".
४. मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम ३५ नंंतर, पुुढील कलम समाावि�ष्ट करण्याात येेईल :-
“३५क. (१) वि�द्याापीठामधील प्रत्येेक वि�द्यााशााखेेअंंतर्गगत अध्ययन
प्रशााला असतीील.
(२) संंबंंधिित वि�षयांंsमध्येे किं�ंवाा वि�षयांंsच्याा गटांंsमध्येे अध्ययन
वव संंशोधन पाठ्यक्रम चालवि�णाारेे
वि�द्याापीठ वि�भााग वव केंंद्रेे, संंबंंधिित अध्ययन
प्रशाालेेच्याा अधििपत्यााखाली कार्यय करतीील.
(३) संंचालक हाा, प्रत्येेक अध्ययन
प्रशाालेेचा प्रमुुख असेेल, ज्यााला, वि�द्याापीठामध्येे प्राध्याापक किं�ंवाा
सहयोोगी प्राध्याापक म्हणूून अध्याापन करण्यााचा कि�मान पाच वर्षांंɕचा अनुुभवव असलेेल्याा वि�भााग प्रमुुखांंsमधूून,
कुुलगुुरूंंद्वाारेे तीन वर्षांंɕपेेक्षाा अधििक नसेेल इतक्याा कालावधीीकरि�ताा, आळीपाळीनेे, नाामनि�र्देेशि�त करण्याात
येेईल.
(४) अध्ययन
प्रशाालेेचेे कार्यय वव प्रशाासन, अध्ययन
प्रशाालेेच्याा संंचालकााचेे नाामनि�र्देेशन करण्यााची
कार्यपद्धती, संंचालकााची कर्ततव्येे वव जबााबदााऱ्याा यांंsसह त्यााच्याा सेेवेेच्याा अटी वव शर्तीी, परि�नि�यमांं
sद्वाारेे वि�हि�त
करण्याात येेतील त्यााप्रमाणेे असतीील.".
५.
मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम ६५ मधील, “कोणतीही व्यक्ती" याा मजकुुरााआधी, “पदसि�द्ध
सदस्यााखेेरीज" हाा मजकूूर समाावि�ष्ट करण्याात येेईल.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ यााच्याा कलम ६
ची सुुधारणाा.
२०१७ चा
महाा. ६.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ यााच्याा कलम ८
ची सुुधारणाा.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ याामध्येे नवीीन
कलम ३५क
समाावि�ष्ट करणेे.
अध्ययन
प्रशााला.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ यााच्याा कलम
६५ ची सुुधारणाा.
महाराष्ट्रõ शासन
रारा असाधारण भाग चार, ऑगस्ट १३, २०२६/श्रावण २२, शके १
3
६. मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम ७० मध्येे,-
(एक) पोट-कलम (१) ऐवजीी, पुुढील पोट-कलम दाखल करण्याात येेईल :-
“(१) जेेव्हाा व्यववस्थापन परि�षदेेव्यति�रि�क्त, कोणत्यााही प्राधििकरणााच्याा नि�वडूू
न आलेेल्याा
सदस्यााचेे कोणतेेही पद, त्यााचा सर्ववसााधारण पदाावधीी समााप्त होण्याापूूर्वी रि�क्त होईल तेेव्हाा, असेे
रि�क्त पद, पोट-कलम (३) अन्वयेे घटि�त केेलेेल्याा स्थायी समि�तीीद्वाारेे, जी व्यक्ती, त्यााच प्रवर्गा�तूून
उक्त प्राधििकरणाावर नि�वडूू
न जाण्याास अन्यथाा पात्र असेेल अशाा व्यक्तीच्याा नाामनि�र्देेशनााद्वाारेे
भरण्याात येेईल.".
(दोन) पोट-कलम (२) मधील, “पदसि�द्ध सदस्यााव्यति�रि�क्त" हाा मजकूूर ववगळण्याात येेईल.
७. मुुख्य अधििनि�यमााच्याा, कलम ७९ ऐवजीी, पुुढील कलम दाखल करण्याात येेईल :—
७९. (१) प्रत्येेक वि�द्याापीठामध्येे, केंंद्र सरकाार, रााज्य शाासन किं�ंवाा स्थानि�क प्राधििकरण यांंsनी
व्यववस्थापन केेलेेल्याा वव चालवि�लेेल्याा संंस्थांंsव्यति�रि�क्त, वि�द्याापीठांंsचेे, संंलग्न वव स्वाायत्त महाावि�द्याालयांंsचेे
आणि� मान्यतााप्राप्त परि�संंस्थांंsचेे अध्याापक वव इतर कर्ममचारी यांंsच्याा सर्वव प्रकारच्याा गाऱ्हााण्यांंsवर कार्यवााही
करण्याासााठीी वव त्याावर नि�र्णणय घेेण्याासााठीी एक लोकपाल असेेल.
(२) लोकपाल, रााज्य शाासनााच्याा अधििकाऱ्यांंsसह रााज्य शाासनाावि�रुद्धच्याा गाऱ्हााण्यांंsवर आणि� जी
गाऱ्हााणी वि�द्याापीठ वव महाावि�द्याालय न्याायााधििकरणााच्याा अधििकारक्षेेत्राात येेतात त्याा गाऱ्हााण्यांंsवर कार्यवााही
करणाार नााही आणि� त्याावर नि�र्णणय घेेणार नााही.
(३) कुुलगुुरू, रााज्य शाासनााशी वि�चाारवि�नि�मय करून, लोकपालाची नि�युुक्ती करण्याासााठीी, जि�ल्हाा
न्याायााधीशााच्याा दर्जाा�पेेक्षाा कमी दर्जाा� नसलेेल्याा तीन सेेवाानि�वृृत्त न्याायााधीशांंsच्याा एका नाामि�केेची शि�फाारस
करील.
(४) रााज्य शाासन, कुुलगुुरूंंद्वाारेे शि�फाारस केेलेेल्याा तीन व्यक्तींंच्याा नाामि�केेमध्येे समाावि�ष्ट असलेेल्याा
एका व्यक्तीची वि�द्याापीठासााठीी लोकपाल म्हणूून नि�युुक्ती करील.
(५) लोकपालाची, त्याानेे पद ग्रहण केेल्यााच्याा दिनांंsकापासूून तीन वर्षांंɕच्याा पदाावधीीकरि�ताा नि�युुक्ती
करण्याात येेईल, आणि� तो, आणखीी एका पदाावधीीकरि�ताा पुुनर्नि�ियुुक्त करण्याासााठीी पात्र असेेलः
परंंतुु, लोकपाल, ववयााची सत्तर वर्षेे पूूर्णण होईपर्यंंत, पद धारण करील.
(६) रााज्य शाासनाास, गैैरवर्ततनााचा किं�ंवाा गैैरवर्ततणुुकीचा दोषाारोप सि�द्ध झााल्याावर, लोकपालाला
पदाावरून काढूून टाकता येेईल.
(७) लोकपालाला, उच्च न्याायाालयााच्याा सेेवाानि�वृृत्त न्याायााधीशााच्याा दर्जाा�पेेक्षाा कमी दर्जाा� नसलेेल्याा
व्यक्तीकडूून याासंंबंंधात चौौकशी केेल्यााखेेरीज आणि� लोकपालाला त्यााचेे म्हणणेे मांंsडण्यााची वााजवीी संंधी
दिल्यााशि�वााय, पदाावरून काढण्यााचा कोणताही आदेेश काढण्याात येेणार नााही.
(८) लोकपाल, वि�द्याापीठाद्वाारेे नि�र्धा�रि�त करण्याात येेईल असेे, पारि�श्रमि�क वव वााहन खर्चच मि�ळण्याास
हक्कदार असेेल.
(९) लोकपाल, दोन्ही पक्षकारांंsनाा त्यांंsचेे म्हणणेे मांंsडण्यााची वााजवीी संंधी दिल्याानंंतर, पोट-कलम
(१) मध्येे नमूूद केेलेेल्याा गाऱ्हााण्यांंsवर नि�र्णणय करील.
(१०) लोकपाल, गाऱ्हााणेे दाखल केेल्यााच्याा दिनांंsकापासूून, व्यववहाार्यय असेेल ति�तपत, तीन महि�न्यांंsच्याा
कालावधीीत कायद्याानुुसाार गाऱ्हााण्यांंsची सुुनाावणीी घेेईल, ती सोडवीील वव त्याावर नि�र्णणय करील.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ यााच्याा कलम
७० ची सुुधारणाा.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ यााच्याा कलम
७९ ची सुुधारणाा.
लोकपाल.
4
महाराष्ट्रõ शासन
रारा असाधारण भाग चार, ऑगस्ट १३, २०२६/श्रावण २२, शके १
(११) वि�द्याापीठ, लोकपालाला प्रशाासकीीय सहााय्य पुुरवि�ण्याासााठीी सहाायक कुुलसचि�वा
ाच्याा दर्जाा�पेेक्षाा
कमी दर्जाा� नसलेेला वि�द्याापीठाचा अधििकारी प्रमुुख असलेेला एक कक्ष स्थापन करील.".
८. मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम ८१ मध्येे, पोट-कलम (१) मधील,—
(एक) खंंड (ख) ऐवजीी पुुढील खंंड दाखल करण्याात येेईलः-
“(ख) याा अधििनि�यमाान्वयेे नि�युुक्त केेलेेल्याा लोकपालाच्याा नि�र्णणयाानेे व्यथि�त झाालेेला कोणताही
पक्षकार;”;
(दोन) वि�द्यमाान परंंतुुकातील, “तक्रार नि�वाारण समि�तीीचा” याा मजकुुरााऐवजीी, “लोकपालाचा”
हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.
९. मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम १२१ मध्येे, पुुढील पोट-कलम जादा दाखल करण्याात येेईल:-
“(९) संंलग्न महाावि�द्याालय, मान्यतााप्राप्त परि�संंस्था, वि�द्यााशााखा, पाठ्यक्रम किं�ंवाा सॅॅटेेलाइट-
केंंद्र बंंद झााल्याास, रााज्य शाासनााकडूून अनुुदानि�त पदांंsवर नि�युुक्त केेलेेल्याा अध्याापकांंsच्याा, अध्याापकेेतर
कर्ममचाऱ्यांंsच्याा वव इतर कर्ममचाऱ्यांंsच्याा अशाा दायि�त्वांंsखेेरीज, अशाा बंंद पडण्याामुुळेे बााधिित झाालेेल्याा
अध्याापकांंsच्याा, अध्याापकेेतर कर्ममचाऱ्यांंsच्याा वव इतर कर्ममचाऱ्यांंsच्याा आस्थापनाा वव सेेवाा यांंsमधूून
उद्भवणााऱ्याा सर्वव दायि�त्वांंsसााठीी व्यववस्थापन सर्ववस्वीी जबााबदाार असेेल.".
१०.
मुुख्य अधििनि�यमााच्याा कलम १३७ मध्येे, पोट-कलम (३) मधील, “वि�द्याापीठाची खाजगी
वि�द्याार्थि�िनीी म्हणूून किं�ंवाा वि�द्याापीठाच्याा पत्रव्यववहाार पाठ्यक्रमासााठीी किं�ंवाा अन्य कोणत्यााही बहि�स्थ पदवीी
किं�ंवाा पदवि�काा पाठ्यक्रमासााठीी" याा मजकुुरााऐवजीी, “वि�द्याापीठाच्याा दूूरस्थ शि�क्षण केंंद्रानेे सुुरू केेलेेल्याा
पदवीी किं�ंवाा पदवि�काा अभ्याासक्रमाच्याा वि�द्याार्थि�िनीी म्हणूून" हाा मजकूूर दाखल करण्याात येेईल.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ यााच्याा कलम
८१ ची सुुधारणाा.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ यााच्याा कलम
१२१ ची सुुधारणाा.
सन २०१७
चा महाारााष्ट्र
अधििनि�यम क्रमांंsक
६ यााच्याा कलम
१३७ ची सुुधारणाा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI
400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI
SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.