(१)

भााग चाार-ब–१

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भााग चाार-ब

वर्षष १२, अंंक ७]

गुुरुवार तेे बुुधवार, ऑगस्‍‍ट १३-१९, २०२६/श्राावण २२-२८, शकेे १९४८

[पृृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे २०.००

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाराष्ट्र शासनानेे महाराष्ट्र अधि�नि�यमांं�

न्वयेे तयाार केेलेेलेे (भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे

प्रसि�

द्ध केेलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

पर्ययटन व सांं�स्कृृ

ति�क कार्यय वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुुरु चौक, मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २९ जूून २०२६.

अधि�सूू

चनाा

महाराष्ट्र प्रााचीन स्माारकेे व पुुराणवस्तुुशास्त्र वि�षयक स्थळेे व अवशेेषष अधि�नि�य

म, १९६०.

क्रमांं�क रासंंस्मा-२०२३/प्र.क्र.३१०/सांं�.काा. ३.— ज्याअर्थीी, पर्ययटन व सांं�स्कृृति�क काार्यय वि�भाागाची प्राथमि�क

अधिि˜सूूचनाा क्र. रासंंस्मा.

२०२३/प्र.क्र.३१० / सांं�. काा. ३, दि�नांं�क १२ सप्टेंंबर, २०२४ या अन्वयेे महााराष्ट्र शाासनाानेे या सोबत असलेेल्या अनुुसूूचि�त नि�र्दि�िष्ट केेलेेलेे

प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक संंरक्षििȦत स्मारक म्हणूून घोोषिि¨त करण्याचाा इरादाा असल्याची महााराष्ट्र प्राचीन स्मारकेे व पुुराणवस्तुुशाास्त्र वि�षयक

स्थळेे व अवशेेष अधिि˜नि�यम, १९६० (सन १९६१ चाा महााराष्ट्र अधिि˜नि�यम क्रमांं�क १२) या अधिि˜नि�यमाच्या कलम ४ च्या पोट-कलम

(१) अन्वयेे दोन महि�न्यांं�चीी मुुदत दि�लीी होती.

आणि� ज्याअर्थीी, असेे स्मारक संंरक्षििȦत म्हणूून घोोषिि¨त करण्यासंंबंंधी शाासनााकडेे आलेेल्या हरकतींंचेे नि�रााकरण करण्यात आलेे आहेे.

त्याअर्थीी आताा महााराष्ट्र प्राचीन स्मारकेे व पुुराणवस्तुुशाास्त्र वि�षयक स्थळेे व अवशेेष अधिि˜नि�यम, १९६० (सन १९६१ चाा महााराष्ट्र

अधिि˜नि�यम क्रमांं�क १२) या अधिि˜नि�यमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (३) अन्वयेे प्रदाान करण्यात आलेेल्या अधिि˜काारांं�चाा वापर करून

महााराष्ट्र शाासन याद्वाारेे उक्त प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक संंरक्षििȦत स्मारक असल्याचेे जाहीर करत आहेे.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र भााग चाार-ब, गुुरुवार तेे बुुधवार, ऑगस्‍‍ट १३-१९, २०२६/श्राावण २२-२८, शकेे १९४८

अनुुसूूची

स्थाान : मौजेे गगनबाावडा

गट क्रमांं�क : ७४

तालुुका: गगनबाावडा

जि�ल्हा : कोल्हापूूर

स्माारकाचेे नाव

:

गगनगड कि�ल्ला

मालकीी

:

सरकाारी

तपशील

:

शि�लााहार राजा भोज दुुसराा यानेे इ.स. ११७५ तेे १२०९ या काालावधीत पन्हाळा ही आपली राजधानी

बनवूून राज्य केेलेे. आपल्या काारकि�र्दीीत त्यानेे कोल्हापूूर परि�सराात १५ कि�ल्ल्यांं�चीी उभाारणी केेली.

इ.स. १२०९ मध्येे सिं�ंघन यादवाानेे शि�लााहार राजा भोज दुुसराा याचाा पराभव केेल्यानंंंतर, गगनगड

यादवांं�च्या अधिि˜पत्याखााली आला. इ.स. १३१० मध्येे देेवगि�रीचाा पाडाव झााल्यानंंंतर, हा कि�ल्ला

दि�ल्ली सल्तनत

च्या सत्तेेखााली आला. बहामनीी राज्याचेे वि�घटन झााल्यानंंंतर, गगनगड वि�जापूूरच्या

आदि�लशहााच्या नि�यंंत्रणााखााली गेेला. छत्रपती शि�वााजी महााराजांं�नीी सन १६५८ मध्येे हा कि�ल्ला

जिं�ंकूून घेेतलाा.

संंरक्षिȦत करावयाच्या

स्माारकाचेे क्षेेत्रफळ

संंरक्षिȦत करावयाचेे

एकूूण क्षेेत्रफळ

(स्माारकासह) संंरक्ष‍िȦित

करावयाच्‍याा क्षेेत्राच्‍याा

चतुु:सीमा

:

:

:

क्षेेत्रफळ ४.०१ हेे. आर

क्षेेत्रफळ ४.०१ हेे. आर

पूूर्वव-मौजेे करुळचीी शीव ;

पश्चिĐिम-मौजेे भुुई बावडेेची शीव ;

उत्तर-गट क्र. ७५ ;

दक्षिȦण- मौजेे करुळचीी शीव.

महााराष्ट्राचेे राज्यपाल यांं�च्या आदेेशाानुुसार व नाावानेे,

नंंदा राऊत,

शाासनााचेे उप-सचि�व.

महाराष्ट्र शासन राजपत्र भााग चाार-ब, गुुरुवार तेे बुुधवार, ऑगस्‍‍ट १३-१९, २०२६/श्राावण २२-२८, शकेे १९४८

3

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Mumbai 400 032, Dated 29th June 2026.

NOTIFICATION

Maharashtra Ancient Monuments and Archaeological sites and Remains Act, 1960.

No. Rasansma-2023/C.R.310/Sanka 3.— Whereas, by the Government Notification No.

Rasansma-2024/ C.R.310/Sanka 3, Dated 12th September, 2024; the Government of Maharashtra had

given two months’ notice from the date of publication of the said notification to declare the ancient

and historical monument specified in the Schedule appended hereto to be a Protected Monument, as

required by Sub-Section (1) of Section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological

Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961);

And whereas, the Government has resolved the received objection of the making of such a

declaration ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sub-Section (3) of Section 4 Maharashtra

Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. Act No. XII of 1961);

the Government of Maharashtra hereby declares the said ancient and historical monument to be a

Protected Monument.

Schedule

Locality: Mouje Gaganbavda

Gat Number :74

Taluka: Gaganbavda

District: Kolhapur

Name of the

Monument to be Protected

:

Gagangad Fort

Ownership

:

Government

Particulars

:

The Shilahar King Raja Bhoj II ruled from 1175 to 1209

C.E. with Panhala as his capital. During his reign He built

15 forts in Kolhapur area. When Singhan Yadav defeated

Shilahar Raja Bhoj II in 1209 C.E., Gagangad came under

the control of Yadavas. After the fall of Devgiri in 1310 C.E.,

the fort came under the rule of Delhi Sultanate. After the

Disintegration of the Bahamani kingdom Gagangad came

under the control of Adil Shah of Bijapur. Chhatrapati

Shivaji Maharaj Conquered this fort in 1658 C.E.

Area of the

Monument to be

protected

Total Protected

Area (including the

monuments)

Boundaries

:

:

:

4.01 Ha/Aar

4.01 Ha/Aar

East-Village Boundry of Karul ;

West-Village Boundry of Bhui Bavade ;

North-Gat no 75 ;

South-Village Boundry of Karul.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NANDA RAUT,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.