(१)
RNI No. MAHBIL/2009/36619
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी
वर्षष १२, अंक ७०]
गुरूवार, ऑगस्ट २०, २०२६/श्राावण २९, शकेे १९४८
[पृष्ठेे ५, किं�ंमत : रुपये ११.००
असाधाारण क्रमांं�क १०६
प्रााधि�कृृत प्रकााशन
भााग एक (को.वि¦.पुु.)-१०६–१
उपवि¦भाागीय अधि�काारी, भि�वंंडीी वि¦भााग, भि�वंंडीी यांं�जकडून
अधि�सूूचना
भूमी संपादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करतााना उचि�त भरपााई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३.
क्रमांंsक बीीडीी/भुसंं/मौजेे अंंजुुर तेे सुरई /कावि¦-४०४/२०२६.— ज्यााअर्थीी, भूमि�संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचिित भरपाई
मि�ळण्यााचा आणिि पारदर्शशकतेेचा हक्क अधििनि�यम, २०१३ (२०१३ चा ३०) (ज्यााचा उल्लेेख पुुढेे “उक्त अधििनि�यम” असाा करण्याात
आला आहे.) च्याा कलम ३ च्याा खंड (इ) च्याा द्वाारे प्रदान करण्याात आलेेल्याा अधििकारांंsचा वापर करून काढण्याात आलेेली शाासकीीय
अधििसूचना, महसूल व वन वि¦भााग क्र. संंकीर्णण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दि�नांंsक १९ जानेवारी २०१५ (याात याापुुढेे जि�चाा नि�र्देशश “उक्त
अधििसूचना” असाा करण्याात आला आहे.) यााद्वाारे असेे अधििसूचिित केलेे आहे की, उक्त अधििनि�यमााच्याा कलम ३ खंड (झेेड अ) मध्ये
व्यााख्याा केलेेल्याा एखाद्याा सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी, एखाद्याा जि�ल्ह्याातील ५०० हेक्टरपेक्षाा अधििक नसेल इतक्याा क्षेत्रााकरि�ताा जमीीन संंपाादन
करण्यााच्याा संंबंंधात, अशाा जि�ल्ह्यााचा जि�ल्हाधििकारी, हा उक्त अधििनि�यमााच्याा प्रयोजनाासाठीी समुुचिित शाासन असल्यााचे माानण्याात येईल ;
आणिि ज्यााअर्थीी, उक्त अधििसूचनेनुसार समुुचिित शाासन असलेेल्याा, ठाणे (जि�ल्ह्यााच्याा) जि�ल्हाधििकाऱ्याास याासोबत जोडलेेल्याा
अनुुसूची एकमध्ये दर्शशवि¦लेेली जमीीन (याापुुढेे जि�चाा नि�र्देशश उक्त जमीीन असाा करण्याात आला आहे.) आवश्यक आहे अथवाा ति�चीी
आवश्यकता भाासण्यााची शशक्यताा आहे, असाा वाटतेे (ज्यााच्याा स्वरूपाचे वि¦वरण याासोबत जोडलेेल्याा अनुुसूची दोनमध्ये दि�लेेलेे आहे.)
आणिि म्हणून उक्त अधििनि�यमााच्याा कलम ११ च्याा पोट-कलम (१) च्याा तरतुदीन्वयेे यााद्वाारे असेे अधििसूचिित करण्याात येतेे की, उक्त
जमि�नीीची मुंंsबई महाानगर प्रदेशश वि¦कास प्राधििकरणामाार्फफत भि�वंंडीी परि�सर अधििसूचिित क्षेत्राातील मौजेे अंंजुुर तेे सुरई २४ मीटर रूंद डीी.पी.
रस्ता वि¦कसि�त करणे भूसंंपाादन प्रकल्पाच्याा सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी जमि�नीीची आवश्यकता भाासण्यााची शशक्यताा आहे ;
आणिि ज्यााअर्थीी, महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधरण भााग चार-अ, दि�नांंsक १३ माार्चच २०१५ अन्वयेे उक्त अधििनि�यमााचे कलम
१०क मध्ये नमूद केलेेलेे सार्वजनि�क भाागि�दारी खालील प्रकल्पांंsसह पायााभूत सुवि¦धा प्रकल्प, ज्याात जमि�नीीची माालकीी राज्य शाासनााकडे
वि¦हि�त असल्यााचे चालू राहील. अशाा प्रकल्पांंsना उक्त अधििनि�यमााच्याा प्रकरण दोन व तीन यांंsच्याा तरतुदी लागू करण्याापासून सूट देण्याात
आली असल्याामुळे याा प्रकल्पासाठीी सामााजि�क प्रभााव नि�र्धा�रण करण्यााची आवश्कता उरलेेली नाही ;
आणिि ज्यााअर्थीी, उक्त अधििनि�यमााच्याा कलम ४३ च्याा पोट-कलम (१) अन्वयेे पुुनर्वसन व पुुनर्वसाहत याा प्रयोजनाासाठीी नि�युुक्त
केलेेल्याा प्रशाासकााची नि�युुक्ती करण्यााची तरतूद ठेवलीी आहे.
2
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, ऑगस्ट २०, २०२६/श्राावण २९, शकेे १९४८
त्यााअर्थीी, आता, असेे घोोषिि¨त करण्याात येतेे की, उक्त अधििनि�यमााच्याा कलम ११ च्याा पोट-कलम (४) अनुुसार कोणतीीही व्यक्ती,
ही अधििसूचना प्रसि�ध्द झाल्यााच्याा दि�नांंsकापासून तेे उक्त अधििनि�यमााच्याा प्रकरण चार खालील कार्यवााही पूर्णण होईल त्याा कालावधीपर्ययत
उक्त जमि�नीीचा अथवाा ति�च्याा भाागाचा कोणतााही व्यवहाार करणार नाही किं�ंवा उक्त जमि�नीीवर कोणतााही भाार नि�र्मा�ण करणार नाही :
परंंतु, उक्त जमि�नीीच्याा अथवाा ति�च्याा भाागाच्याा माालकााने अर्जज केल्याावर, जि�ल्हाधििकाऱ्यांंsस वि¦शेेष परि�स्थि�ितीीत, लेेखी कारणे नमूद
करून अशाा माालकाास उपरोोक्त तरतुदीच्याा प्रर्वतनाातून सूट देता येईल :
परंंतु आणखी असेे की, जर कोणत्यााही व्यक्तीने याा तरतुदीचे बुध्दीपुुरस्सर उल्लंंघन केल्याामुळे ति�लाा झालेेल्याा कोणत्यााही हानीची
किं�ंवा क्षतीीची जि�ल्हाधििकाऱ्यांंsकडून भरपाई दि�लीी जाणार नाही.
तसेेच, उक्त अधििनि�यमााच्याा कलम ११ च्याा पोट-कलम (५) अनुुसार, जि�ल्हाधििकारी, भूमी अभि�लेेखाच्याा अद्याावतीीकरणाचे काम
हाती घेणार असल्यााचे व पूर्णण करणार असल्यााचेदेखील घोोषिि¨त करीत आहेत.
तसेेच उक्त अधििनि�यमााच्याा कलम ३ च्याा खंड (छ) अन्वयेे, समुुचिित शाासन असलेेलेे जि�ल्हाधििकारी, ठाणे उक्त अधििनि�यमााखालील
जि�ल्हाधििकाऱ्यांंsची कार्यय पार पाडण्याासाठीी सक्षम प्राधििकारी तथाा उपवि¦भाागीय अधििकारी, भि�वंंडीी वि¦भााग, भि�वंंडीी यांंsस पदनि�र्देशि�त करीत
आहोत.
अनुसूची-एक
संंपाादि�त जमि�नीीचा तपशीील
अ.क्र.
गांंsव
स.नंं./हि�.नंं./न.भू.क्र.
संंपाादि�त करावयााचे क्षेत्र (हे.आर.)
१
सुरई
२२ पै
०.०८.४८
२
काल्हेर
२५५ पै
०.००.६०
२६५ पै
०.१४.८६
२६७ पै
०.२५.१५
एकूण एकंदर क्षेेत्र (हे.आर.)
०.४९.०९
अनुसूची - दोन
सार्वजनि�क प्रयोजनााच्याा स्वरूपाबाबत वि¦वरण
प्रकल्पाचे नाव
मुंंsबई महाानगर प्रदेशश वि¦कास प्राधििकरणामाार्फफत भि�वंंडीी परि�सर अधििसूचिित क्षेत्राातील मौजेे अंंजुुर
तेे सुरई २४ मीटर रूंद डीी.पी. रस्ता वि¦कसि�त करणे.
प्रकल्पाचे वर्णणन
मुंंsबई महाानगर प्रदेशश वि¦कास प्राधििकरणामाार्फफत भि�वंंडीी परि�सर अधििसूचिित क्षेत्राातील मौजेे अंंजुुर
तेे सुरई २४ मीटर रूंद डीी.पी. रस्ता वि¦कसि�त करणेकामी मौजेे सुरई व मौजेे अंंजुुर, ता. भि�वंंडीी
याा गावांंsतील बाधिित होणाऱ्याा खाजगीी जमि�नीीचे भूसंंपाादन याा प्रकल्पात ठाणे जि�ल्ह्याातील
भि�वंंडीी तालुक्याातील ०२ गाव समाावि¦ष्ट आहे. त्याा गावातील अंंदाजि�त एकूण क्षेत्र ०.४९.०९
(हे.आर.प्र) एवढेे आहे.
समाजालाा होणारे लााभ
(आर्थिििक रोजगार पायाभूत
सुवि¦धाा, सोयी सुवि¦धाा याबााबत
व इतर लााभाासंबंधाात).
मुंंsबई महाानगर प्रदेशश वि¦कास प्राधििकरणामाार्फफत भि�वंंडीी परि�सर अधििसूचिित क्षेत्राातील
मौजेे अंंजुुर तेे सुरई २४ मीटर रूंद डीी.पी. रस्ता वि¦कसि�त करणेकामी मौजेे सुरई व मौजेे अंंजुुर
ता. भि�वंंडीी याा गावांंsतील सदर प्रकल्पाचे बांंsधकाम करणे, त्यााचा वापर करणे व देखभााल करणे
यााकामी रोजगााराच्याा संंधी उपलब्ध होणार आहेत.
स्थाानि�क लोकांंsना त्यांंsचे कौशशल्य आणिि अनुुभव याानुसार त्याा जागेतील प्रचलि�त
नि�यमाानुसार रोजगााराच्याा संंधी मि�ळतील.
तसेेच त्याा प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षि�त आणिि जलद प्रवास, भौगोलि�क
आणिि सामााजि�क दृष्टीने सर्वंकष वि¦कास, मोठ्याा प्रमााणात रोजगाार नि�र्मि�ितीी, पर्यायाा�वरण स्थि�िरता
ह्याा बाबीी अभि�प्रेत आहेत.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, ऑगस्ट २०, २०२६/श्राावण २९, शकेे १९४८
3
अनुसूची - तीन
बाधीत व्यक्तींचे वि¦स्थाापन करण्याास भााग पाडणाारी कारणे.
अ. क्र.
कारणेे
१
प्रकल्पाचे बांंsधकाम
२
प्रकल्पाचे परि�चालन
३
प्रकल्पाची देखभााल
याा कारणाकरि�ताा जमि�नीीची आवश्यकता.
अनुसूची - चार
(सामााजि�क प्रभााव नि�र्धा�रण अभ्याास करणाऱ्याा अधििकाऱ्यांंsने दि�लेेल्याा सामााजि�क प्रभााव नि�र्धा�रण सारंंशश)
भूमि�संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचिित भरपाई मि�ळण्यााचा आणिि पारदर्शशकतेेचा हक्क अधििनि�यम, २०१३ (२०१३
चा ३०) याामध्ये कलम १० (क) समाावि¦ष्ट केलेे असूून, त्याामध्ये अशीी तरतूद केली आहे की, समुुचिित शाासनााला जनहि�तााच्याा
दृष्टीने अधििसूचनेद्वाारे, उक्त अधििनि�यमााच्याा प्रकरण दोन व प्रकरण तीन यांंsच्याा तरतुदी लागू करण्याापासून सूट देता येतेे. त्याानुसार
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधारण भााग चार-अ, दि�नांंsक १३ माार्चच २०१५ नुसार उक्त फफरक प्रकल्पाला जनहि�तााच्याा दृष्टीने लोकहि�तकाारी
प्रकल्प असल्यााकारणाने प्रकरण दोन आणिि प्रकरण तीनच्याा तरतुदी लागू करण्याापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्याात आली आहे.
अनुसूची - पाच
नि�युुक्त केलेेल्याा प्रशाासकााचा तपशीील
अ. क्र.
प्रशाासक म्हणूून नि�युक्त करण्यात
आलेल्या अधि�कााऱ्याचे पदनाम.
सक्षम प्रााधि�काारी तथा उपवि¦भाागीय अधि�काारी,
भि�वंंडीी, वि¦भााग भि�वंंडीी.
अ.
प्रशाासकााच्याा कायाा�लयााचा पत्ताा
उपवि¦भाागीय अधििकारी भि�वंंडीी, वि¦भााग भि�वंंडीी, एस.टी.स्टँडसमोोर,
आग्राा रोड भि�वंंडीी, जि�ल्हा ठाणे, पि�न कोड नंबर ४२१ ३०२.
ब.
ज्याा अधििसूचनेद्वाारे प्रशाासकााची नि�युुक्ती
करण्याात आली आहे त्याा अधििसूचनेचा
तपशीील.
अधििनि�यमााच्याा कलम ४३ च्याा पोट-कलम (१) अन्वयेे पुुनर्वसन व
पुुनर्वसाहत याा प्रयोजनाासाठीी भूसंंपाादन अधििकारी/सक्षम प्राधििकारी
म्हणून आपलीी नि�युुक्ती करणेत येत आहे.
सदर अधििसूचनेद्वाारे ज्याा जमि�नीीची सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी आवश्यकता आहे किं�ंवा आवश्यकता भाासण्यााचा संंभव असल्यााचे
कायद्यााचे ११ चे उप कलम (०१) खाली अधििसूचिित करणेत आलेे आहे. त्याा वि¦रुध्द आक्षेप नोंदवि¦ण्यााचे असल्यााचे प्रारंभि�क
अधििसूचनेच्याा तारखेपासून ६० दि�वसांंsच्याा आत सक्षम प्राधििकारी तथाा उपवि¦भाागीय अधििकारी, भि�वंंडीी वि¦भााग, भि�वंंडीी यांंsचे कायाा�लयाात
आक्षेप नोंदवि¦णेत येतील.
ताा. भि�वंंडीी, जि�. ठाणे,
अमि�त सानप,
दि�नांंsक २० ऑगस्ट २०२६.
उपवि¦भाागीय अधििकारी,
भि�वंंडीी वि¦भााग, भि�वंंडीी.
भााग एक (को.वि¦.पुु.)-१०६–२
4
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, ऑगस्ट २०, २०२६/श्राावण २९, शकेे १९४८
BY THE SUB-DIVISIONAL OFFICE AND SUB-DIVISIONAL
MAGISTRATE BHIWANDI DIVISION, BHIWANDI
NOTIFICATION
Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition and Resettlement Act, 2013.
No. Bd/LAQ/Mauje Anjur To Surai/404/2026.— Whereas, the Sub-Divisional Officer Bhiwandi
Division being an appropriate Government has, vide (hereinafter referred to as the said notification)
issued a Preliminary Notification in exercise of the powers conferred by Sub-section (1) of section
11 of the Right to Fair compensation and transparency in Land Acquisition, Rehabilitation and
Resettlement Act, 2013 (30 of 2013) (herein after “the said act”) and thereby notified that land more
particulary described in Schedule I appended here to is required or likely tobe required for a publice
purpose more particularly specified in Scheduled II;
And Whereas, the collector of Thane (District), is satisfied, after considering the report, if any
made under sub-section (2) 15, that the said land is needed to be acquired for the said public purpose;
and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (1) section 11(1) of the said
Act, that the said land is needed for the said public purpose;
And Whereas, it is hereby declared that an area more particularly described in Schedule III is
identified as the “resettlement area” for the purpose of rehabilitation and resettlement of the affected
families and summary of the rehabilitation and resettlement scheme is specified in Schedule IV;
And Whereas, under clause (g) of section 3 of the said Act, the Collector being the appropriate
Government is pleased to designate Sub Divisional officer Bhiwandi Division Dist- Thane to perform
the functions of a Collector under the said Act.
Schedule I
Description of Land
Sr. No
Village
Survey or Gat No.
Approximate Area (HRA)
1
Surai
22 P
0.08.48
2
Anjur
255P
0.00.00
265 P
0.14.86
267 P
0.25.15
Total Area (HRA)
0.49.09
Schedule II
Statement on the nature of public purpose
Name of the Project
Development of 24 meter wide DP road from Anjur to
Surai in Bhiwandi area notified area through Mumbai
Metropolitan Region Development Authority
Description of Project Work
Bhiwandi area through Mumbai Metropolitan Region
Development Authority Benefits to society (in terms of
economic employment, infrastructure, facilities and other
benefits) Development of 24 meter wide DP road from
Mouje Anjur to Surai in the notified area Land acquisition
of affected private land in the villages of Mouje Surai and
Mouje Anjur, Taluka Bhiwandi This project includes 02
villages in Bhiwandi taluka of Thane district. The estimated
total area of that village is 0.49.09 (H.R.P.).
Benefits to the Society (Regarding
e c o n o m i c , e m p l o y m e n t ,
infrastructure, amenities and other
benefits Schedule III - the reasons
necessitating the displacement of
the affected persons Schedule)
The Mumbai Metropolitan Region Development Authority
is developing a 24-meter wide DP road from Mouje Anjur to
Surai in the notified area of Bhiwandi area. Employment
opportunities will be available for the construction, use and
maintenance of the said project in the villages of Mouje
Surai and Mouje Anjur, Taluka Bhiwandi.Local people
will get employment opportunities according to their skills
and experience as per the prevailing rules of the place.
The project also aims to increase passenger traffic, ensure
safe and fast travel, achieve comprehensive development
in geographical and social terms, create large-scale
employment, and achieve environmental sustainability.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, ऑगस्ट २०, २०२६/श्राावण २९, शकेे १९४८
5
Schedule III
Sr. No.
Causes
1
Project Construction
2
Project Operation
3
Project Maintenance
Schedule IV
(Social Impact Assessment Summary provided by the officials conducting the
Social Impact Assessment study)
The Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and
Resettlement Act, 2013 (30 of 2013) has included Section 10(a) which provides that the appropriate
Government may, in the public interest, by notification, exempt the said Act from the provisions of
Chapters II and III. Accordingly, as per the Maharashtra Government Gazette Extraordinary Part
IV-A, dated 13th March 2015, the said project has been exempted from the provisions of Chapters
II and III on the ground that it is a public interest project.
Schedule V
Details of the appointed administrator
Sr. No.
Administrator Appointed as To do
Designation of the officer who came
Administrator
Sub-Divisional Officer, Bhiwandi, Division
Bhiwandi
A
Office Address
Sub-Divisional Officer, Bhiwandi, Division
Bhiwandi Near bus stand, Agra Road Bhiwandi,
District Thane, Pin Code No. 421302.
B
Details of the Notification by which
the administrator has been appointed
The right to fair compensation and transparency
in land Acquisition, rehabilitation and
resettle-ment Act, 2013.
The land which is required or likely to be required for public purposes has been notified under
sub-section (01) of section 11 of the Act by this notification. Objections against it may be lodged with
the Component authority and the office of the Sub-Divisional Officer, Bhiwandi Division, Bhiwandi
within 60 days from the date of the initial notification.
AMIT SANAP,
Tal. Bhiwandi, Dist. Thane,
Sub-Divisional Officer,
Date 20th August 2026.
Bhiwandi Division, Bhiwandi.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.