(१)

भाग चार-ब-४६७–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष १२, अंक १३१(११)]

शुक्रवार, ऑगस््ट २१, २०२६/श्ावण ३०, शके १९४८

[पृष््ठठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४६७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�द्ध केलेले नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

ग्ामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर््झबान पथ, फोर््ट, मुंबई ४०० ००१,

दिनांक २१ ऑगस््ट २०२६.

अधिसूचना

महाराष्ट्र जिल््हहा परिषद

आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१.

क्रमांक जिपनि-२०२६/प्र.क्र.१०/ई-१७२६९०४/पं.रा.२.— महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१

(१९६२ चा महाराष्टट्र अधिनियम क्र. ५) याच्या कलम २७४ च्या पोट-कलम (२) मधील खंड (xiv) अन्वये तसेच त्यासंदर््भभात

शासनास प्रदान करण्यात आलेल्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, सदर कलम २७४ च्या पोट-कलम (३) नुसार आवश्यकतेप्रमाणे

पूर््वप्रकाशित करण्यात आलेले महाराष्टट्र पंचायत समित्या (नामनिर्देशित सदस््ययाांांची अर््हता व नियुक्ती) नियम, २०२६, महाराष्टट्र शासन

याद्ारे खालीलप्रमाणे नियम करीत आहे, ते असे की:-

१. संक्षिप्त नाव.— हे नियम “महाराष्टट्र पंचायत समित्या (नामनिर्देशित सदस््ययाांांची पात्रता व नियुक्ती) नियम, २०२६” म्हणून

ओळखले जातील.

२. व्याख्या.—

(१) या नियमांमध्ये, संदर््भभानुसार दुसरा अर््थ अपेक्षित नसेल तर,—

(अ) “अधिनियम” याचा अर््थ महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (महा. १९६२ चा ५)

असा आहे.

(ब) “जिल््हहाधिकारी” याचा अर््थ संबंधित जिल्ह्ाचा जिल््हहाधिकारी असा आहे.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २१, २०२६/श्ावण ३०, शके १९४८

(२) या नियमांमध्ये वापरलेले परंतु परिभाषित न केलेले शब््द व शब््दप्रयोग यांना अधिनियमामध्ये त््ययाांांना नेमून दिलेले अर््थ

अनुक्रमे लागू होतील

३. नामनिर्देशित सदस््ययाांांची संख्या निश््चचित करणे.— नियम ४ मधील तरतुदींच्या अधीन राहून, जिल््हहाधिकारी, पंचायत

समितीमध्ये नामनिर्देशित करावयाच्या सदस््ययाांांची संख्या पंचायत समितीच्या एकूण निर््वाचित सदस्य संख्येच्या वीस टक्के किंवा किमान

एक व्यक्ती, यांपैकी जी संख्या जास्त असेल त्याप्रमाणे निश््चचित करून नामनिर्देशन करतील.

४. नामनिर्देशनासाठठी पात्रता.— एखादी व्यक्ती नामनिर्देशित सदस्य पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित होण्यास पात्र असेल,

जर तिला जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या प्रशासनासंबंधी विशेष ज्ान किंवा कार््ययानुभव असेल आणि ती,-

(अ) संबंधित पंचायत समिती क्षेत्राेत्राची रहिवाशी असेल; आणि

(ब) राज्यातील मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Medical Practitioner) म्हणून किमान पाच वर्षेे

कार््यरत असेल; किंवा

(क) मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्याद्यालयांमधील सेवानिवृत्त प्राध्यापक, व्याख्याते किंवा प्राचार््य यांच्यासह शिक्षणतज्ञ

म्हणून किमान पाच वषाांचा अनुभव असलेली; किंवा

(ड) कृषी, जलसंधारण, सहकार, ग्ामीण विकास, महिला व बाल विकास, कला, साहित्य, समाजकार््य या क्षेत््राांांमध्ये विशेष

ज्ान असलेली आणि वरीलपैकी कोणत्याही क्षेत्राेत्रात किमान पाच वषाांचा अनुभव असलेली; किंवा

(ई) मान्यताप्राप्त विद्याद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी धारण केलेली आणि अभियांत्रिकी क्षेत्राेत्रात किमान पाच वषाांचा व्यावसायिक

अनुभव असलेली; किंवा

(फ) किमान पाच वर्षेे वकील (Advocate) म्हणून कार््यरत किंवा मान्यताप्राप्त विद्याद्यापीठाची विधी पदवी (Law Degree)

धारण केलेली आणि राज्यातील विधी क्षेत्राेत्रात किमान पाच वषाांचा अनुभव असलेली; किंवा

(ग) केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या सेवेत किमान वीस वषाांची सेवा पूर््ण केलेला सेवानिवृत्त अधिकारी असलेली; किंवा

(घ) महाराष्टट्र सार््वजनिक विश्वस्त अधिनियम, (सन, १९५० चा XXIX ) अंतर््गत नोंदणीकृत अशासकीय संस्थेचा

(Non-Government Organization) पदाधिकारी म्हणून, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कार््यक्षेत्राेत्रात सामाजिक

कल्याणविषयक उपक्रमांमध्ये कार््यरत राहून किमान पाच वषाांचा अनुभव असलेली व्यक्ती असेल.

५. सदस््ययाांांचे नामनिर्देशन.—

(१) जिल््हहाधिकारी, जिल्हा परिषदेमधील मान्यताप्राप्त किंवा नोंदणीकृत पक्ष, गट, आघाडी किंवा फ्रंट यांच्या नेत््ययाांांशी

सल्लामसलत करून आणि अशा पक््षाांांचे किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ (Relative Strength) विचारात घेऊन, सदस्य

म्हणून नामनिर्देशित करण्यासाठी योग्य व्यक््तींची नावे पंचायत समितीकडे शिफारस करतील. अशा प्रकारे शिफारस करण्यात

आलेल्या व्यक््तींची संख्या नियम ३ नुसार नामनिर्देशित करावयाच्या सदस्यसंख्येपेक्षा अधिक असणार नाही:

परंतु असे की, अधिनियमाच्या कलम ५९अ च्या पोट-कलम (४) मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या मान्यताप्राप्त

पक्ष,नोंदणीकृत पक्ष, गट, आघाडी किंवा फ्रंट यांचे तौलनिक संख्याबळ निश््चचित करताना प्रथम पंचायत समितीच्या एकूण

सदस्यसंख्येला नामनिर्देशित सदस््ययाांांच्या संख्येने भाग दिला जाईल. त्यानंतर या भागाकाराच्या संख्येने संबंधित मान्यताप्राप्त पक्ष,

नोंदणीकृत पक्ष, गट, आघाडी किंवा फ्रंट यांच्या पंचायत समितीतील सदस्यसंख्येला भाग दिला जाईल. अशा प्रकारे प्राप्त झालेली

संख्या हा त्या पक्ष, गट, आघाडी किंवा फ्रंट यांचे तौलनिक संख्याबळ मानण्यात येईल. जागांचे वाटप प्रथम संबंधित तौलनिक

संख्याबळातील पूणाांक विचारात घेऊन करण्यात येईल आणि त्यानंतर एक किंवा अधिक जागा वाटपासाठी शिल्लक राहिल्यास, त्या

जागांचे वाटप संबंधित मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्ष, गट, आघाडी किंवा फ्रंट यांच्या तौलनिक संख्याबळातील सर््ववात मोठ्ा

अपूणाांकापासून सुरुवात करून अपूणाांकांच्या उतरत्या क्रमाने वाटून दिल्या जातील :

परंतु आणखी असे की, शिल्लक जागांचे वाटप तौलनिक संख्याबळातील अपूणाांकांच्या उतरत्या क्रमाने करताना, जर अपूणाांक

अर््ध्ययापेक्षा कमी असेल तर तो विचारात घेतला जाणार नाही आणि त्यासाठी कोणतीही जागा वाटप केली जाणार नाही. अशा प्रकारे

जागांचे वाटप केल्यानंतरही एक किंवा अधिक जागा वाटपाविना राहिल्यास, त्या जागा व्यपगत (Lapsed) झाल्याचे मानल्या जाईल:

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २१, २०२६/श्ावण ३०, शके १९४८

3

परंतु असेही की, वरील तरतुदीनुसार अपूणाांकांच्या उतरत्या क्रमाने नामनिर्देशित जागांचे वाटप करताना दोन किंवा अधिक

मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्ष, गट, आघाडी किंवा फ्रंट यांचे अपूणाांक समान असल्यास, अशा पक्ष, गट, आघाडी किंवा फ्रंट

यांच्या प्रतिनिधींच्या उपस््थथितीत सोडत (Lots) काढून संबंधित व्यक्तीचे जिल््हहाधिकारी नामनिर्देशन करतील.

(२) पंचायत समिती, जिल््हहाधिकाऱ््ययाांांनी केलेल्या शिफारशींचा विचार करून सदस््ययाांांचे नामनिर्देशन करील:-

परंतु असे की, पंचायत समितीने जिल््हहाधिकाऱ््ययाांांनी शिफारस केलेल्या एखाद्या व्यक्तीबाबतची शिफारस स्वीकारू नये असा

निर््णय घेतल्यास, त्याची कारणे लेखी स्वरूपात नोंदविण्यात येतीलः

परंतु आणखी असे की, नियम ४ मधील खंड (अ) ते (घ) मधील अर््हता असणाऱ्या प्रत्येकी एका व्यक्तीचे पंचायत समिती

सदस्य म्हणून नामनिर्देश सुनिश््चचित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा.

६. पंचायत समितीच्या नामनिर्देशित सदस््ययाांांची नावे प्रसिद्ध करणे.— जिल््हहाधिकारी, शक्य तितक्या लवकर, अशाप्रकारे

नामनिर्देशित करण्यात आलेल्या व्यक््तींची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवतील.

७. प्ासंगिक रिक्त पदे.— नामनिर्देशित सदस्याची जागा रिक्त झाल्यास, ती जागा भरण्यासाठी या नियमांतील तरतुदी यथास््थथित

(Mutatis Mutandis) लागू होतील.

८. नामनिर्देशित सदस््ययाांांना प्रमाणपत्र.— नामनिर्देशित सदस््ययाांांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर,

जिल््हहाधिकारी नामनिर्देशित सदस्यास संलग्न नमुन्यात (Form) प्रमाणपत्र देतील.

नमुना

(नियम ८ पहा)

प्रमाणपत्र

मी,श्ी/श्ीमती -----------------, जिल््हहाधिकारी -----------------, जिल्हा,............. याद्ारे प्रमाणित करतो/करते की

श्ी/श्ीमती ----------------- यांची पंचायत समितीमध्ये अधिसूचना क्रमांक -------------------- अन्वये सदस्य म्हणून

नियुक्ती करण्यात आली आहे, आणि त््ययाांांची/त््ययाांांची सदस्य म्हणून नियुक्ती पाच वषाांच्या कालावधीसाठी किंवा विद्यमान पंचायत समितीच्या

कार््यकाळाच्या समाप्तीपर्यंंत, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीपर्यंंत करण्यात आली आहे.

दिनांक:

स्थळ:

जिल््हहाधिकारी,

जिल्हा ------------

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वर््षषा मुं. भरोसे,

शासनाच्या सह सचिव.

भाग चार-ब-४६७–२

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २१, २०२६/श्ावण ३०, शके १९४८

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001,

dated 21st August 2026.

NOTIFICATION

Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961.

No. ZPN-2026/C.R.10/E-1726904/PR-2.— In exercise of the powers conferred by clause (xiv) of

sub-section (2) of Section 274 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961

(Mah. V of 1962), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra

hereby, makes the Maharashtra Panchayat Samitis (Qualifications and Appointment of Nominated

Members) Rules, 2026, the same having been previously published as required by sub-section (3) of

the said Section 274, as follows namely:—

1. Short title.— These rules may be called the Maharashtra Panchayat Samitis (Qualifications

and Appointment of Nominated Members) Rules, 2026.

2. Definitions.—

(1) In these rules, unless the context otherwise requires,—

(a) “Act” means the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samities Act, 1961

(Mah. V of 1962);

(b) “Collector” means the collector of the concerned District,

(2) Words and expressions used but not defined in these rules shall have the meanings

respectively assigned to them in the Act.

3. Determination of Number of Nominated Member.— Subject to the provisions of rule 4, the

Collector shall nominate Members to the Panchayat Samiti equal to twenty per cent, of the total

number of elected Members of Panchayat Samiti, or a minimum one person, whichever is higher.

4. Eligibility for Nomination.— A person shall be eligible for being nominated as a candidate

for the office of the nominated Member if he has special knowledge or work experience in respect of

the administration of Zilla Parishad or Panchayat Samiti, and he,—

(a) is a resident of the concerned Panchayat Samiti area; and

(b) has been a recognized and registered medical practitioner in the State for a minimum

period of five years, or

(c) has been an educationist including retired professors, lecturers or principals of recognized

schools or colleges for a minimum period of five years; or

(d) is possessing specialized knowledge in the fields of Agriculture, Water Conservation,

Co-operation, Rural Development, Women and Child Development, Art, Literature, Social Work

and has experience in any of the above fields for a period of five years; or

(e) possesses a degree in an engineering from a recognized university and has professional

experience for a minimum period of five years; or

(f) has been an advocate for a minimum period of five years or is a person possessing

degree in Law from a recognized University with a experience in the legal field in the State for

a minimum period of five years : or

(g) is a retired officer who has completed at least twenty years of Central or State

Government service; or

(h) has experience of not less than five years as an office-bearer of a Non-Government

Organization registered under the Maharashtra Public Trusts Act, (XXIX of 1950) engaged in

Social Welfare activities, working within the area of the Zilla Parishad or Panchayat Samiti.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २१, २०२६/श्ावण ३०, शके १९४८

5

5. Nomination of Member.—

(1) The Collector shall, after consultation with the leaders of recognized or registered parties,

groups or aghadis or front in the Panchayat Samiti, and taking into account the relative strength

of such parties or groups, recommended the names of suitable persons to the Panchayat Samiti

for being nominated as Members. The names of such persons recommended shall not exceed

the number of Members to be nominated in accordance with rule 3:

Provided that, the relative strengths of recognized parties or registered parties or group

or aghadi or front formed as per the provisions of the sub-section (4) of section 59A of the Act

shall be calculated by first dividing the total number of Members of Panchayat Samiti by the

strength of number of nominated Member. The number of Member of Panchayat Samiti of the

recognized parties or registered parties, group or aghadi or front shall be further divided by the

quotient of this division. The figure so arrived at shall be the relative strength of the respective

recognized parties or registered parties or group or aghadi or front. The seat shall be allotted

to the recognized parties or registered parties or groups or aghadis or front by first considering

the whole number of their respective relative strength so ascertained and thereafter if one or

more seats remained to be allotted, the same shall be allotted to such recognized parties or

registered parties or groups, aghadis or fronts in the descending order beginning with the largest

fractioning value of the proportionate strength of the respective recognized parties or registered

parties, groups, aghadis or fronts:

Provided further that, while allocating the remaining seats by considering the fractional

values in proportionate strength in descending order, if the fraction is less than half, it shall not

be taken into account and no seat shall be allocated for it. After allocating seats in this manner,

if one or more seats remain unallocated, they shall be treated as lapsed:

Provided also that, while nominating the person as nominated Member on the basis of the

descending order of the fraction number as mentioned in above proviso, if two or more recognized

parties, registered parties or groups, aghadis or fronts have the same fraction number, then the

Collector shall, nominate the person belonging to such recognized parties, registered parties or

groups, aghadis or fronts selected on the basis of lots drawn in the presence of representatives

of all such parties, groups, aghadis, or fronts.

(2) The Panchayat Samiti after considering the recommendations made by the Collector,

nominate the Members:

Provided that, if the Panchayat Samiti decides not to accept the recommendation of the

Collector with respect to a person so recommended, it shall record the reasons therefore :

Provided further that, every endeavor shall be made to ensure that one Member each

possessing any of the qualifications referred to in clauses (a) to (h) of rule 4 has been nominated.

6. Publications of names of nominated Members of the Panchayat Samiti.— The Collector shall

as soon may be, send the names of the persons so nominated, for publication in the Maharashtra

Government Gazette.

7. Casual vacancies.— When a seat of a nominated member becomes vacant, the provisions of

these rules shall Mutatis Mutandis apply, for filling the vacancy.

8. Certificate to nominated Members.— After publication of the names of the nominated Members

in the Maharashtra Government Gazette, the Collector shall issue a Certificate in Form appended

herewith to each of the nominated member.

6

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २१, २०२६/श्ावण ३०, शके १९४८

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

FORM

(See Rule 8)

CERTIFICATE

I, Shri/Smt. ............................................... Collector ............................District hereby certify that

Shri/Smt. ............................................. has been nominated vide Notification No…… on the Panchayat

Samiti, and has appointed as a member for a term of five years or till the expiry of the term of the

present body of the Panchayat Samiti, whichever is earlier.

Place :

Date :

Collector of the District.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VARSHA M. BHAROSE,

Joint Secretary to Government.