(१)

भााग चाार-६५–१

उच्च व तंंत्र शि§क्षण वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरु चौक,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २७ ऑगस्ट २०२६.

MAHARASHTRA ORDINANCE No. XII OF 2026.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PRIVATE UNIVERSITIES

(ESTABLISHMENT AND REGULATION) ACT, 2023.

सन २०२६ चा महाारााष्ट्र अध्याादेेश क्रमांं�क १२.

महाारााष्ट्र खााजगी वि�द्याापीीठेे (स्थाापनाा व वि�नि�यमन), अधिि˜नि�यम, २०२३ याात आणखी

सुधारणाा करण्याासाठी अध्याादेेश.

ज्यााअर्थी, राज्य विि¦धाानमंंडळााच्या दोन्ही सभाागृहांं�चे अधि�वेेशन चाालू नााही;

आणि� ज्यााअर्थी, यात यापुुढेे दि�लेेल्या प्रयोजनांं�करि�ताा, महााराष्ट्र खााजगी विि¦द्याापीठेे (स्थाापनाा व

विि¦नि�यमन) अधि�नि�यम, २०२३ यात आणखी सुधाारणा करण्यासाठी, महााराष्ट्राच्या राज्यपालां�नीी ताात्कााळ

काार्ययवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परि�स्थि�ितीी अस्ति�ित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खाात्री पटली

आहे;

२०२४ चाा

महाा. ८.

RNI No. MAHBIL /2009/35530

महाारााष्ट्रट शासन रााजपत्र

असाधारण भााग चार

वर्षष १२, अंक २९]

गुरुवार, ऑगस्ट २७, २०२६/भााद्रपद ५, शके १९४८

[पृष्ठेे 4, किं�ंमत : रुपयेे २३.००

असाधारण क्रमांं�क ६५

प्रााधिि˜कृत प्रकााशन

महाारााष्ट्र वि�धानमंडळााचे अधिि˜नि�यम व रााज्यपाालांं�नी प्रख्याापि�त केलेले अध्याादेेश व केलेले वि�नि�यम.

अनुक्रमणि�का

सन २०२६ चा महाारााष्ट्र अध्याादेेश क्रमांं�क १२.— महााराष्ट्र खााजगी विि¦द्याापीठेे (स्थाापनाा व विि¦नि�यमन) अधि�नि�यम,

२०२३ यात आणखी सुधाारणा करण्यासाठी अध्यादेश

पृष्ठेे

१-४

2

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, ऑगस्ट २७, २०२६/भाद्रपद

५, शके १

त्यााअर्थी, आताा, भाारतााच्या संविि¦धाानााच्या अनुच्छेेद २१३ च्या खंड (१) द्वाारे प्रदाान केलेल्या

अधि�काारांं�चाा वापर करून, महााराष्ट्राचे राज्यपाल, याद्वाारे, पुुढील अध्यादेश प्रख्यापि�त करीीत आहेत:—

१. 

(१) या अध्यादेशास, महााराष्ट्र खााजगी विि¦द्याापीठेे (स्थाापनाा व विि¦नि�यमन) (सुधाारणा)

अध्यादेश, २०२६, असे म्हणाावे.

(२) तो, ताात्कााळ अंमलाात येईल.

२. 

महााराष्ट्र खााजगी विि¦द्याापीठेे (स्थाापनाा व विि¦नि�यमन) अधि�नि�यम, २०२३ यास जोडलेल्या

अनुसूचीमध्ये, भााग दोन मधीील, नोंंद १३ नंंतर, पुुढील नोंंदी ज्यादाा दााखल करण्यात येतील:-

“१४.

लताा मंंगेशकर युनि�व्हर्सि�िटी,

मुख्यालय- डि�गडोह हि�ल्स,

हिं�ंगणा रोड, नाागपूर ४४० ०१९.

(आरोग्य विि¦ज्ञाान पाठ्यक्रमांं�साठी)

व्ही एस पी एम अकॅडमी ऑफ

हायर एज्युकेशन,

५, वाय.एम.सी.ए. कॉम्प्लेक्स,

सीतााबर्डी, नाागपूर ४४० ००१.

१५.

डॉ. बाळाासाहेब विि¦खे पाटील

विि¦द्याापीठ,

मुख्यालय- वडगांं�व गुप्ताा (विि¦ळद

घााट), पोस्ट- एम.आय.डी.सी.,

अहि�ल्यानगर- ४१४ १११.

(महााराष्ट्र).

(आरोग्य विि¦ज्ञाान पाठ्यक्रमांं�साठी)

डॉ. विि¦ठ्ठलराव विि¦खे पाटील

फाउंंडेशन,

वडगांं�व गुप्ताा (विि¦ळद घााट),

पोस्ट- एम.आय.डी.सी.,

अहि�ल्यानगर- ४१४ १११.

(महााराष्ट्र).”.

संक्षििȦप्त

नााव व प्रारंभ.

सन २०२४ चाा

महााराष्ट्र अधि�नि�यम

क्रमांं�क ८ याच्या

अनुसूचीची सुधाारणा.

२०२४ चाा

महाा. ८.

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, ऑगस्ट २७, २०२६/भाद्रपद

५, शके १

3

नि�वेदन

महााराष्ट्र खााजगी विि¦द्याापीठेे (स्थाापनाा व विि¦नि�यमन) अधि�नि�यम, २०२३ (२०२४ चाा महाा. ८) हा,

महााराष्ट्र राज्यातील खााजगी विि¦द्याापीठांं�ची स्थाापनाा, विि¦धि�संंस्थाापन व विि¦नि�यमन करण्यासाठी अधि�नि�यमि�त

करण्यात आला आहे. त्यामध्ये आरोग्य विि¦ज्ञाान पाठ्यक्रमांं�चाा समावेश करण्यासाठी आणि� आरोग्य विि¦ज्ञाान

पाठ्यक्रमांं�साठी खााजगी विि¦द्याापीठाची स्थाापनाा करण्याकरि�ताा तरतूद करण्यासाठी सन २०२६ चाा महााराष्ट्र

अधि�नि�यम क्रमांं�क ३० द्वाारे उक्त अधि�नि�यमात सुधाारणा करण्यात आली आहे.

२.  उक्त अधि�नि�यमाच्या कलम ४क मध्ये अशी तरतूद आहे की, ज्या प्रायोजक मंंडळााचे, राष्ट्रीय

मूल्यां�कन

व अधि�स्वीकृती परि�षदेने (नॅक) ‘अ’ व त्यावरील श्रेेणीच्या मानांं�काासह (एकत्रि�त श्रेेणी गुण

सरासरी (सीजीपीए) ३.०१ व त्यापेक्षा अधि�क), आरोग्य विि¦ज्ञाान शि�क्षण क्षेत्राात वीस वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल

इतकाा अनुभव असलेले मान्यतााप्राप्त वैद्यकीीय महााविि¦द्याालय आहे आणि� ज्यामधीील कि�माान पन्नाास टक्के

विि¦द्यााशाखांं�मध्ये पदव्युत्तर पाठ्यक्रम सुरू आहेत आणि� ते कि�माान दहाा वर्षांंɕपासून काार्ययरत आहे, केवळ तेच

प्रायोजक मंंडळ या अधि�नि�यमान्वये आरोग्य विि¦ज्ञाान पाठ्यक्रम चाालविि¦णारे विि¦द्याापीठ स्थाापन करण्यासाठी

अर्जज करण्यास पात्र असेल.

३. 

आरोग्य विि¦ज्ञाान पाठ्यक्रम चाालविि¦ण्यात येणाऱ्या व्ही एस पी एम उच्च शि�क्षण अकॅडमी,

नाागपूर यां�चीी महााविि¦द्याालये, ३५ पेक्षा अधि�क वर्षांंɕपासून काार्ययरत आहेत आणि� त्यां�नाा सीजीपीए ३.३९ सह

राष्ट्रीय मूल्यां�कन

व अधि�स्वीकृती परि�षदेचे (नॅक) अ+ श्रेेणीचे अधि�स्वीकृती मानांं�कन प्राप्त झाालेले आहे.

डॉ. बाळाासाहेब विि¦खे पाटील फाउंंडेशनचेे वैद्यकीीय महााविि¦द्याालय व रुग्णालय, अहि�ल्यानगर हे, २२ पेक्षा

अधि�क वर्षांंɕपासून काार्ययरत आहे आणि� त्यास सीजीपीए ३.२६ सह राष्ट्रीय मूल्यां�कन

व अधि�स्वीकृती

परि�षदेचे (नॅक) अ+ श्रेेणीचे अधि�स्वीकृती मानांं�कन प्राप्त झाालेले आहे. उक्त प्रायोजक मंंडळांं�नी, आरोग्य

विि¦ज्ञाान पाठ्यक्रमांं�ची खााजगी विि¦द्याापीठेे स्थाापन करण्यासाठी उक्त अधि�नि�यमाअन्वये शासनााकडेे अर्जज

केलेले आहेत.

४. 

उक्त अधि�नि�यमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (४) अन्वये पडतााळणीी समि�तीीने सादर

केलेल्या अहवाालाचाा विि¦चाार केल्यानंंतर, शासनााची अशी खाात्री पटली आहे की, प्रस्तााविि¦त लताा मंंगेशकर

विि¦द्याापीठ, नाागपूर आणि� डॉ. बाळाासाहेब विि¦खे पाटील विि¦द्याापीठ, अहि�ल्यानगर यांं�च्या उक्त प्रायोजक

मंंडळांं�नी उक्त अधि�नि�यमाची कलमे ४क, ५ आणि� इतर कलमातील तरतुदींचे अनुपालन केलेले असल्याने,

त्यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये सुधाारणा करून, आरोग्य विि¦ज्ञाान पाठ्यक्रमांं�साठी खााजगी विि¦द्याापीठेे

स्थाापन करण्याकरि�ताा त्यां�नाा परवानगीी देण्यात यावी.

म्हणूून, उक्त अधि�नि�यमासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या भााग दोनमध्ये सुयोग्य सुधाारणा करून, आरोग्य

विि¦ज्ञाान पाठ्यक्रमांं�साठी लताा मंंगेशकर विि¦द्याापीठ, नाागपूर, मुख्यालय- खाासरा क्रमांं�क १२७/१, १२७/५,

डि�गडोह हि�ल्स, हिं�ंगणा रोड, नाागपूर-४४० ०१९ आणि� डॉ. बाळाासाहेब विि¦खे पाटील विि¦द्याापीठ, अहि�ल्यानगर,

मुख्यालय - विि¦ळद घााट, शासकीय दूध डेअरी जवळ, एमआयडीसी, अहि�ल्यानगर-४१४ १११ ही खााजगी

विि¦द्याापीठेे स्थाापन करणे इष्ट आहे असे वाटते.

५.  उक्त प्रायोजक मंंडळांं�नी, २०२६-२७ या शैक्षणि�क वर्षा�पाासून आरोग्य विि¦ज्ञाान पाठ्यक्रमांं�साठी

खााजगी विि¦द्याापीठेे स्थाापन करण्याचे प्रस्तााव दि�लेे आहेत. २०२६-२७ या शैक्षणि�क वर्षा�साठी आरोग्य विि¦ज्ञाान

पाठ्यक्रमांं�चे प्रवेश सध्या सुरू आहेत.

4

महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, ऑगस्ट २७, २०२६/भाद्रपद

५, शके १

६.  राज्य विि¦धाानमंंडळााच्या दोन्ही सभाागृहांं�चे अधि�वेेशन चाालू नााही आणि� उपरोोक्त प्रयोजनांं�साठी

महााराष्ट्र खााजगी विि¦द्याापीठेे (स्थाापनाा व विि¦नि�यमन) अधि�नि�यम, २०२३ यात आणखी सुधाारणा

करण्याकरि�ताा, महााराष्ट्राच्या राज्यपालां�नीी ताात्कााळ काार्ययवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थि�ितीी

अस्ति�ित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खाात्री पटली आहे, म्हणूून, हा अध्यादेश प्रख्यापि�त करण्यात येत आहे.

मुं�बई,

जि�ष्णु देेव वर्मा�,

दि�नांं�क २७ ऑगस्ट २०२६.म

हााराष्ट्राचे राज्यपाल.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,

बीी. वेणुगोपाल रेड् डी,

श

ाासनााचे अपर मुख्य सचि�व.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.