(१)

भाग चार-ब-४८१–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर््ष १२, अंक ११४]

सोमवार, ऑगस््ट ३१, २०२६/भाद्रपद ९, शके १९४८

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४८१

प्रााधि�कृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वये तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

९ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग््णालय संकुल, नवीन मंत्ालय,

लोकमान्य टिळक मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ३१ ऑगस््ट, २०२६.

अधिसूचना

महाराष्ट्र वैद्यकीय परिष

द अधिनियम, १९६५.

क्रमांक MEDD-१४०१८ (२)/१/२०२६-MMD (Adhi) E-१६५६९४९.— महाराष्टट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५

(१९६५ चा महाराष्टट्र अधिनियम क्र. ४६) च्या कलम ४, सहवाचित कलम ३ द्ारे प्रदान करण्यात आलेल्या व त्यास समर््थ करणणाऱ्या इतर

सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे खालील महाराष्टट्र वैद्यकीय परिषदेच्या निर््वाचित सदस्याचे नाव प्रकाशित करीत आहे,

जे ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून पुढील पाच वषाांच्या कालावधीसाठी धारणण करतील.

(क) महाराष्टट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ च्या कलम ४ (१) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून शासन कलम

३ (ब) अनुसार डॉ. सचिन सिद्ेश्वर मुंबरे, एम. एम. पटेल चॅरिटेबल ट्रस््ट, अश््वविनी ग्ामीणण वैद्यकीय महाविद्याद्यालय, रुग््णालय व संशोधन

केंद्र, पोस््ट कुंभारी, जिल्हा सोलापूर ४१३ ००६ यांना सदस्य म््हणणून नामनिर्देशित करीत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. सुवर््णणा खरात,

शासनाच्या सहसचिव.

2

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-ब, ऑगस्टट ३१, २०२६/भााद्रपद ९, शकेे १९४८

DEPARTMENT OF MEDICAL EDUCATION AND DRUGS

9th Floor, Gokuldas Tejpal Hospital Complex, New Mantralaya,

Lokmanya Tilak Marg, Fort, Mumbai 400 001, Date 31st August, 2026.

NOTIFICATION

Maharashtra Medical Council Act, 1965.

No. MEDD-14018(2)/1/2026-MMD (Adhi) E-1656949.— In exercise of the powers conferred by

Section 4 read with Section 3 of the Maharashtra Medical Council Act, 1965 (Maharashtra Act No.

XLVI of 1965), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra

hereby publishes the name of the following elected member of the Maharashtra Medical Council,

who shall hold office for a period of five years from the date of publication of this Notification in the

Maharashtra Government Gazette.

(a) In exercise of the powers conferred under Section 4 (1) of the Maharashtra Medical Council

Act, 1965, the Government hereby nominates Dr. Sachin Siddheshwar Mumbare, M. M. Patel

Charitable Trust, Ashwini Rural Medical College, Hospital and Research Centre, Post Kumbhari,

District Solapur – 413 006, as a member under Section 3(b) of the Maharashtra Medical Council

Act, 1965.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. SUVARNA KHARAT,

Joint Secretary to the Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.