(१)

भााग एक-अ (म.उ.वि¦.)-२२–१

RNI No. MAHBIL /2009/31748

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग एक-अ—मध्य उप-वि¦भााग

वर्षष १२, अंक १७]

मंगळवार, सप्टेंंबर १, २०२६/भााद्रपद १०, शकेे १९४८

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपये २६.००

असाधाारण क्रमांं�क २२

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र जि�ल्हाा परि�षदाा व पंचाायत समि�त्या, ग्राामपंचाायती, नगरपरि�षदाा, प्रााथमि�क शि�क्षण आणि�

स्थानि�क नि�धीी लेेखाापरीक्षा अधि�नि�यम यांं�खाालील (भााग चाार-ब मध्ये प्रसि�

द्ध करण्यात

आलेेलेे आदेश व अधि�सूूचनाा यांं�व्यति�रि�क्त) आदेश व अधि�सूूचनाा.

नगरवि¦कास वि¦भााग

मंंत्राालय, मादााम कामा मागग, हुुताात्मा रााजगुरु चौौक, मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १ सप्टेंंबर, २०२६.

अधि�सूूचनाा

मुं�बई महाानगरपाालि�काा अधि�नि�यम, १८८८.

क्रमांं�क बीएमसी-२५२६/प्र.क्र.१०३३/नवि¦-२१.—ज्याअर्थीी, श्रीीम. वि¦शााखाा शरद रााऊत (श्रीीमती वि¦शााखाा मोरेश्वर रााऊळ) यां�नीी

सन २०२६ मध्ये झाालेली बृहन्मुंं�बई महानगरपाालि�केची सार्ववत्रि�क नि�वडणूूक लढवि¦ली असून, त्या नाागरि�कांं�च्या मागासवर्गा�करि�ताा रााखीव

असलेल्या जागेवर प्रभााग क्रमांं�क १९१ मधूून नगरसेेवक म्हणूून नि�वडूून आल्या होत्या;

आणि� ज्याअर्थीी, जि�ल्हा जात प्रमाणपत्र पडतााळणी समि�तीी, पाालघर यां�नीी आपल्या दि�नांं�क २० ऑगस्ट, २०२६ च्या आदेशाान्वये

श्रीीम. वि¦शााखाा शरद रााऊत (श्रीीमती वि¦शााखाा मोरेश्वर रााऊळ) यां�चेे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे;

आणि� ज्याअर्थीी, मुंं�बई महानगरपाालि�का अधि�नि�यम (१८८८ चा ३), च्या कलम १६ च्या पोट-कलम (१क) च्या खंड (अ)

अनुसार, श्रीीम. वि¦शााखाा शरद रााऊत (श्रीीमती वि¦शााखाा मोरेश्वर रााऊळ) हे नगरसेेवक पदाासाठीी अपाात्र ठरल्याने, त्यां�चीी नगरसेेवक

पदााची जागा रि�क्त झााली आहे.

त्याअर्थीी, आताा, मुंं�बई महानगरपाालि�का अधि�नि�यम (१८८८ चा ३), च्या कलम १६ च्या पोट-कलम (१क) च्या खंड (ब) द्वाारे

प्रदाान करण्यात आलेल्या अधि�काारांं�चा, आणि� याबाबतीत त्यास समर्थथ करणााऱ्या इतर सर्वव अधि�काारांं�चा वापर करून, महारााष्ट्र शाासन

याद्वाारे श्रीीम. वि¦शााखाा शरद रााऊत (श्रीीमती वि¦शााखाा मोरेश्वर रााऊळ) यां�नाा दि�नांं�क २० ऑगस्ट, २०२६ पाासून सहा वर्षांंɕच्या कालावधीीसाठीी

नगरसेेवक म्हणूून नि�वडूून येण्यास किं�ंवा रााहण्यास अपाात्र ठरवत

आहे.

महारााष्ट्राचे रााज्यपााल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,

वि¦द्याा हम्पय्या,

शाासनााचे सहसचि�व.

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-अ—मध्य उप-विभा

, सप्टेंबर १,

२०२६/भाद्रपद १०, शके

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated 1st September, 2026.

NOTIFICATION

Mumbai Municipal Corporation Act, 1888.

No. BMC-2526/C.R.1033/UD-21.—Whereas, Smt. Vishakha Sharad Raut (Smt. Vishakha

Moreshwar Raul) has contested the general elections of the Municipal Corporation of Brihan Mumbai

held in the year 2026 and was declared elected as a Councillor from Ward No. 191 on a seat reserved

for the person belonging to Backward Class of Citizens;

And whereas, the District Caste Certificate Scrutiny Committee, Palghar has vide its Order

dated the 20th August, 2026 cancelled the Caste Certificate of Smt. Vishakha Sharad Raut (Smt.

Vishakha Moreshwar Raul);

And whereas, Smt. Vishakha Sharad Raut (Smt. Vishakha Moreshwar Raul) having been

disqualified for being a Councillor under clause (a) of sub-section (1C) of section 16 of the Mumbai

Municipal Corporation Act (III of 1888), his seat as such Councillor have become vacant.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1C) of section

16 of the Mumbai Municipal Corporation Act (III of 1888) and of all other powers enabling it in

that behalf, the Government of Maharashtra hereby disqualifies Smt. Vishakha Sharad Raut

(Smt. Vishakha Moreshwar Raul) for being elected or being a Councillor for a period of six years

from the 20th August, 2026.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIDYA HAMPAYYA,

Joint Secretary to Government.