(१)

भाग एक (को.वि.पु)-११३–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी

वर््ष १२, अंक ७३(२)]

बुधवार, सप््टेेंबर २, २०२६/भाद्रपद ११, शके १९४८

[पृष््ठठे ५, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ११३

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, पनवेल यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक उविअ/भूसं/कात-५/रोहीींजण/कलम १९ ची अधि.प्रसिद्ी/२०२६/९७००५३५.—याअर्थी, समुचित शासन असलेल्या

रायगड जिल्ह्ाच्या जिल््हहाधिकाऱ्याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क

अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम १३ च्या पोट-कलम

(१) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना दिनांक २१/०४/२०२५ अन््वये कलम ११ ची अधिसूचना

प्रसिद्ध केली आहे. आणि त्याद्ारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेली अधिसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर््णन

केलल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विनिर््ददिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची

आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, रायगड जिल्ह्ाच्या जिल््हहाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन््वये दिलेला अहवाल, कोणताही

असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्ी

पटली आहे; आणि म््हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुर्दीीन््वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त

जमिनीची आवश्यकता आहे असे याद्ारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर््णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या

प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म््हणून निर््धधारित केले असल्याचे याद्ारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

अनुसूची चार मध्ये विनिर््ददिष्ट केला आहे;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, सप््टेेंबर २, २०२६/भाद्रपद ११, शके १९४८

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन््वये, समुचित शासन असलेला जिल््हहाधिकारी, उक्त

अधिनियमान््वये जिल््हहाधिकाऱ््ययाांांची कार्येे पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, पनवेल यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर््णन

गाव : रोहिंजण, तालुका : पनवेल, जिल्हा : रायगड

अनुक्रमांक

स.नं./हि.नं.

संपादित क्ेत्र

(हे.आर.मध्ये)

१

६४/३+४

०.०८.५०

२

६६/१

०.२३.८४

३

६८/३

०.२३.३०

४

७३/२

०.००.०६

५

७९/१+४ब

०.०२.७५

६

७९/१+४क

०.०७.७२

एकूण

०.६६.१७

अनुसूची-दोन

सार््वजनिक प्रयोजनाच्या स््वरुपाबाबत विवरण

अधिसूचना प्रकल्पाचे नाव : पनवेल महानगरपालिका हद्ीतील मौजे-रोहिंजण, क्षेत्र ०.६६.१७ हे. आर. येथील मुंबई

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या भाडे तत््ववावरील घरांच्या प्रकल््पपाांांना रस्ते

व इतर सोई सुविधा उपलब््ध करून देणे अंतर््गत मंजूर विकास योजनेतील मौजे-रोहिंजण ते

आडिवली या २४.०० मी. रस्ता रुंदीकरण करणेकामी प्रयोजन.

निर््गमित प्रकल्पकार््ययाचे वर््णन : पनवेल महानगरपालिका हद्ीतील मौजे-रोहिंजण, क्षेत्र ०.६६.१७ हे. आर. येथील मुंबई

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या भाडे तत्त्वावरील घरांच्या प्रकल््पपाांांना रस्ते

व इतर सोई सुविधा उपलब््ध करून देणे अंतर््गत मंजूर विकास योजनेतील मौजे-रोहिंजण ते

आडिवली या २४.०० मी. रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे.

करण्यापूर्वी समाजाला मिळणारे लाभ : पनवेल शहराचे औद्योगिक महत्तत्व व नागरीकरण तसेच विकास आणि विस्तार वेगाने होत

असल्याने प्रस्तावित करण््ययाांांत आलेले क्षेत्र संपादन केलेखेरीज समाजाची उन्नती होऊ

शकणार नाही. त्यामुळे सार्वजनिक रहदारीसाठी रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, सप््टेेंबर २, २०२६/भाद्रपद ११, शके १९४८

3

भाग एक (को.वि.पु)-११३–२

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस््थापन

:

निरंक

करण्यास भाग पाडणारी कारणे

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर््धधारणाचा सारांश : पनवेल महानगरपालिका हद्ीतील मौजे-रोहीींजण, क्षेत्र ०.६६.१७ हे. आर. येथील मुंबई

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या भाडे तत्त्वावरील घरांच्या प्रकल््पपाांांना

रस्ते व इतर सोई सुविधा उपलब््ध करून देणे अंतर््गत मंजूर विकास योजनेतील मौजे-

रोहिंजण ते आडिवली या २४.०० मी. रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. या जमिनी

संपादन करण्यामुळे केवळ ६ खातेदार बाधीत होत आहेत व खातेदार विस््थथापित होत नाही.

पनवेल शहराचे औद्योगिक महत्तत्व व नागरीकरण तसेच विकास आणि विस्तार वेगाने होत

असल्याने प्रस्तावित करण्यात आलेले क्षेत्र संपादन केलेखेरीज समाजाची उन्नती होऊ

शकणार नाही. त्यामुळे सार्वजनिक रहदारीसाठी रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे.

त्यामुळे सार्वजनिक हितासाठी भूसंपादन अधिनियम, २०१३ कलम ९ व ४० मधील

तरतुदींनुसार सामाजिक परिणाम निर््धधारणाच्या अभ्यासाची आवश्यकता नाही.

सदर भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी.

टिप.—उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी, उप विभाग पनवेल यांचे कार््ययालयामध्ये निरीक्षण करता येईल.

ठिकाण : पनवेल,

पवन चांडक,

दिनांक ३१ ऑगस्ट २०२६.

उप विभागीय अधिकारी, पनवेल

उप विभाग, पनवेल.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, सप््टेेंबर २, २०२६/भाद्रपद ११, शके १९४८

BY THE SUB DIVISIONAL OFFICER PANVEL, SUB DIVISION PANVEL

NOTIFICATION

Right To Get Appropriate Compensation And Transparency In Land Acquisition, Rehabilitation,

Resettlement Act, 2013.

क्रमांक उविअ/भूसं/कात-५/रोहीींजण/कलम १९ ची अधि.प्रसिद्ी/२०२६/९७००५३५.— Whereas, the District

Collector of Raigad District, with proper governance, is entitled to appropriate compensation for

land acquisition, rehabilitation and resettlement, and by sub-section (1) of section 11 of the Right

to Transparency Act, 2013 (30 of 2013) (hereinafter referred to as the Act) by using the powers, the

notification, dated 21/04/2025, has been drawn in the initial notification and by that notification is

made, along with a detailed description of the land done more in the attached Schedule A, Schedule

two requires or is likely to require a more detailed specific public purpose.

And, after considering the report given by sub-section (2) of section 15, if any, by the Collector

of Raigad District, it is convinced that the said land needs to be acquired for the said public purpose.

Therefore, under the provisions of sub-section (1) of section 19 of the said Act, it is hereby declared

that the said land is required for the public purpose.

And whereby the areas described in more detail in Schedule III are designated as Rehabilitation

Areas for the purpose of rehabilitation and rehabilitation of the affected families, the summary of

the Rehabilitation and Resettlement Scheme is specified in Schedule Four.

AND WHEREAS, the District Collector under Clause (c) of Section 3 of the said Act is deputing

the Sub Divisional Officer Panvel, Sub Division Panvel, (Old Thana Naka) to perform the functions

of the Collector under the said Act;

Schedule — I

Description of the Land

Village :— Rohinjan, Tal. :— Panvel, District :— Raigad

Sr. No.

Survey/Gat No.

Area in Hectares

1

64/3+4

0.08.50

2

66/1

0.23.84

3

68/3

0.23.30

4

73/2

0.00.06

5

79/1+4B

0.02.75

6

79/1+4C

0.07.72

Total

0.66.17

Schedule-II

Notification: Name of the project : The rental basis houses approved by the Mumbai

MetropolitanRegion Development Authority in Mouje-

Rohinjan, area 0.66.17 Hectre within the Panvel

Municipal Corporation limits To provide roads and other

amenities to the projects. Purpose of widening the 24.00

m. road from Mouje-Rohinjan to Adivali in the approved

development plan.

Summary of Social Impact

:

Roads and other amenities are available for rental housing

Assessment

projects approved by the Mumbai Metropolitan Region

Development Authority in Mouje-Rohinjan, area 0.66.17

Hectre within the Panvel Municipal Corporation

limits. It is necessary to widen the 24.00 m. road from

Mouje-Rohinjan to Adivali in the approved development

plan under the scheme.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, सप््टेेंबर २, २०२६/भाद्रपद ११, शके १९४८

5

Schedule — III

Compelling the displacement of the affected person : Nil.

Schedule — IV

Summary of Social Impact Assessment : Provision of roads and other amenities to the rental

housing projects approved by the Mumbai Metropolitan

Region Development Authority at Mouje-Rohinjan,

area 0.66.17 Hectre within the Panvel Municipal

Corporation limits. It is necessary to widen the 24.00

m. road from Mouje-Rohinjan to Adivali in the approved

development plan. Only 6 account holders are being

affected by the acquisition of these lands and the account

holder is not displaced. Due to the industrial importance

and urbanization of Panvel city, as well as its rapid

development and expansion, the proposed area will

not be acquired. The progress of the society will not be

possible. Therefore, it is necessary to widen the road for

public traffic. Therefore, in the public interest, Section 9

of the Land Acquisition Act, 2013. As per the provisions

of Section 40, there is no requirement for a Social Impact

Assessment Study.

The amendment to chapter III under Close 10 A of the

LAAR (Maharashtra & Amendment) Act, 2018.

Note.—The layout plan of the said land can be inspected at the office of the Sub-Divisional Officer,

Panvel Sub-Division.

Panvel,

Dated 31st August 2026.

PAVAN CHANDAK,

Sub-Divisional Officer, Panvel

Sub Division, Panvel.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.