(१)

भाग एक (म.उ.वि.) १४८–१

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग

वर््ष १२, अंक ६२(५)]

गुरुवार, सप््टेेंबर ३, २०२६/भाद्रपद १२, शके १९४८

[पृष््ठठे ४, किंमत : रुपयये ४.००

असाधारण क्रमांक १४८

प्राधिकृत प्रकाशन

नगर विकास विभाग

मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई. ४०००३२, दिनांक ३ सप््टेेंबर, २०२६.

नोटीस ​

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनिययम,१९७४.

क्रमांक एमआरडी-३३१२/प्र.क्र.३२(भाग-२)/नवि-७.—सर््व संबंधितांच्या निदर््शनास आणून देण्यात येत आहे की, महाराष्टट्र

शासन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा. ४) च्या कलम ३२ च्या पोट-कलम (१) द्ारे प्रदान

करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्ारे मोनोरेलच्या स््वरूपातील ट्रामवेचे बांधकाम

व परिरक्ा करण्याच्या प्रयोजनार््थ विवक्षित जमीन संपादित करण्यासाठी एक अधिसूचना (जिचा मसुदा यासोबत जोडला आहे) प्रसिद्ध

करण्याचा प्रस््तताव ठेवत आहे;

२. याद्ारे उक्त जमिनीचे मालक किंवा इतर हितसंबंधी व्यक््तींना अशी कारणे दाखवण्यास पाचारण करण्यात येत आहे की, सदर

जमीन का संपादित करू नये, याबाबतची कारणे त््ययाांांनी ही सूचना महाराष्टट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५

दिवसांच्या आत महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्े-कुर््लला संकुल, वांद्े (पूर््व), मुंबई ४०० ०५१ यांना लेखी

स््वरूपात सादर करावीत;

३. या सूचनेनुसार विहित कालावधीत प्राप्त झालेल्या अशा कोणत्याही कारणांचा शासनाकडून विचार केला जाईल.

प्ारूप अधिसूचना

क्रमांक एमआरडी-३३१२/प्र.क्र.३२(भाग-२)/नवि-७.—ज्याअर्थी, ट्राममार्ग अधिनियम, १८८६ (१८८६ चा ११) याच्या कलम

४, पोट-कलम (१), खंड (क) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासनाने, शासकीय अधिसूचना,

नगरविकास विभाग, क्रमांक एमएमआर-३३०८/प्र.क्र.७२/नवि-७, दिनांक १ नोव््हेंबर २००८ द्ारे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा. ४) याच्या कलम ३ अन््वये स््थथापन करण्यात आलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (यात

यापुढे ज्याचा निर्देश “उक्त प्राधिकरण” असा करण्यात आला आहे) याला जेकब सर्कल ते वडाळा आणि वडाळा ते चेंबूर (यात यापुढे

ज्याचा निर्देश “उक्त मोनोरेल प्रकल्प” असा करण्यात आला आहे) या मार््गगामध्ये मोनोरेलच्या स््वरूपात ट्राममार्ग बांधण्यासाठी व त्याचे

परिरक्षण करण्यासाठी प्राधिकृत केले आहे;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग, सप््टेेंबर ३, २०२६/भाद्रपद १२, शके १९४८

आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकरणाच्या निवेदनावरून राज्य शासनाला असे दिसून आले आहे की, उक्त मोनोरेल प्रकल्पाचे बांधकाम

करण्यासाठी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर््दिष््ट केलेली विवक्षित जमीन संपादित करणे आवश्यक आहे; (यात यापुढे जिचा

निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा. ४) याच्या कलम ३२, पोट-कलम

(१) च्या परंतुकान््वये आवश्यक असल्याप्रमाणे, महाराष्टट्र शासन, शासकीय राजपत्र, असाधारण भाग एक-अ, दिनांक ०३ सप््टेेंबर,

२०२६ रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे; आणि उक्त नोटीस जमिनीचा मालक आणि इतर हितसंबंधित व्यक्ती यांच््ययावर रितसर

बजावण्यात देखील आली होती;

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या मालकाने आणि इतर कोणत्याही हितसंबंधित व्यक््तींनी उक्त नोटिशीस अनुसरुन, दाखविलेल्या

कारणांचा विचार केल्यानंतर, यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर््दिष््ट केलेल्या जमिनीचे संपादन करणे इष््ट आहे असे महाराष्टट्र

शासनास वाटते.

अनुसूची

विभाग/ गाव/ नगराचे

नाव

(१)

मिळकत पत्रिकेनुसार

जमीन मालकाचे नाव

(२)

नगर भूमापन

क्रमांक

(३)

एकूण क्षेत्र (चौ.मीटर

मध्ये)

(४)

संपादित करावयाचे असलेले

क्षेत्र (चौ.मी. मध्ये)

(५)

माटुंगा,मुंबई शहर

जिल्हा

मे. दोस्ती रिअॅल््टटी

लिमिटेड

३४६

१०३०.९५

२८०.१९

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विजयय चौधरी

शासनाचे सहसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग, सप््टेेंबर ३, २०२६/भाद्रपद १२, शके १९४८

3

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai, 400032, dated 3rd September, 2026.

Notice

Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974.

No. MRD-3312/C.R.32(Part-2)/UD-7.—IT IS BROUGHT TO THE NOTICE OF ALL THE

CONCERNED THAT, the Government of Maharashtra, in exercise of the powers conferred by sub-

section (1) of section 32 of the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah.

IV of 1975), proposes to issue a notification, the draft of which is appended herewith for acquisition

of certain land for the purpose of construction and maintenance of Tramway in the form of Monorail

by the Mumbai Metropolitan Region Development Authority;

2. The owner or any other person interested in the said land is hereby called upon to show cause,

in writing, to the Metropolitan Commissioner, Mumbai Metropolitan Region Development Authority,

Bandra-Kurla Complex, Bandra(E), Mumbai 400 051 within a period of 15 days, from the date of

publication of this Notice in the Maharashtra Government Gazette, as to why the said land should

not be acquired;

3. Any such cause shown pursuant to this Notice, which may be received during the said period,

will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MRD-3312/C.R.32(Part-2)/UD-7.- Whereas, the Government of Maharashtra has, vide

Government Notification, Urban Development Department, No. MMR-3308/C.R. 72/U.D.-7, dated 1st

November 2008, issued in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section

1 of the Tramways Act, 1886 (11 of 1886), authorized construction and maintenance of Tramways in

the form of Monorail from Jacob Circle to Wadala and Wadala to Chembur (hereinafter referred to as

“the said Monorail Project”) by the Mumbai Metropolitan Region Development Authority established

under section 3 of the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of

1975), (hereinafter referred to as “the said Authority”);

And Whereas, on representation from the said Authority, it appears to the State Government

that, in order to carryout the construction of the said Monorail Project, it is necessary to acquire

certain land, more particularly specified in the Schedule appended hereto; (hereinafter referred to

as the said land);

And Whereas, the Notice as required under the proviso to sub-section (1) of section 32 of the

Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of 1975), has been published

in the Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part I-A, on the 3rd September, 2026; and

the said Notice has also been duly served on the owner and other persons interested in the said land;

And Whereas, after considering the cause shown by the owner and other persons interested in

the said land, pursuant to the said Notice, the Government of Maharashtra considers it expedient

to acquire the land specified in the Schedule appended hereto.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग, सप््टेेंबर ३, २०२६/भाद्रपद १२, शके १९४८

SCHEDULE

Name of the

Division/ Village/

Town

(1)

Name of the owner

as per property

card

(2)

C.T.S. No.

(3)

Total Area (in

Sq.mtrs.)

(4)

Area proposed

to be acquired in

(Sq.Mtrs.)

(5)

Matunga Mumbai

City District

Mr. Dosti Realty

Limited

346

1030.95

280.19

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIJAY CHAUDHARI,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.