(१)

भाग चार-ब-५०४–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर््ष १२, अंक ११८ (३)]

शुक्रवार, सप््टेेंबर ४, २०२६/भाद्रपद १३, शके १९४८

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ५०४

प्रााधि�कृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वये तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेश.

परिवहन विभाग

दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑगस््ट २०२६.

अधिसूचना

महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम, १९९६.

क्रमांक संकीर््ण-०१२४/प्र.क.१९/बंदरे-१.— महाराष्टट्र सागरी मंडळ अधिनियम, १९९६ (११९७ चा १५) याच्या कलम १०८

च्या पोटट-कलम (३३) तसेच कलम ३७, ४१ व कलम १०९ च्या पोटट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून

आणि याबाबतीत शासनास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याव्दारे, गृह विभाग शासन निर््णय

क्र. धोरण-१२२१/प्र.क्र.५८/बंदरे-१, दि. १८ ऑगस््ट, २०२३ अन्वये प्रसिध्द केलेल्या महाराष्टट्र सागरी विकास धोरण-२०२३ याच्या

परिच््छछेद क्र. २३.६(a) च्या तरतूदीन्वये, नवीन शिपयार्ड प्रकल््पपाांांना जहाजबांधणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच््च्ययाया मालाच्या खरेदीसाठी

(हाताळणीसाठी) लागू असलेल्या वॉटटरफ्रन््ट रॉयल््टी वर पुढीलप्रमाणे सवलत मंजूर करीत आहे :—

“नवीन शिपयार्ड प्रकल््पपाांांना जहाजबांधणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच््च्ययाया मालाच्या खरेदीसाठी (हाताळणीसाठी) महाराष्टट्र सागरी

मंडळाला देय असलेल्या वॉटटरफ्रन््ट रॉयल््टीवर व्यावसायिक कार््ययारंभाच्या दिनांकापासून पाच वर्ाांच्या कालावधीकरिता ५० टटक््कक्ययाांांपर्यंंत

सूटट देण्यात येत आहे”.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शुभांगी पोटेे,

शासनाचे उपसचिव.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप््टेेंबर ४, २०२६/भाद्रपद १३, शके १९४८

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

TRANSPORT DEPARTMENT

2nd floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated 31st August 2026.

NOTIFICATION

Maharashtra Maritime Board Act, 1996.

No. MISC-0124/C,R.19/PORT-1.— In exercise of the powers conferred under sub-section (33)

of section 108 of the Maharashtra Maritime Board Act, 1996 (15 of 1997) read with sections 37, 41

and sub-section (1) of section 109 and all other powers enabling the Government in this regard, the

Government of Maharashtra hereby grants the following exemption to the Water Front Royalty

(WFR) applicable for new shipyards for procuring (handling) raw materials used in shipbuilding,

is provided under the provisions of para No. 23.6(a) of the Maharashtra Maritime Development

Policy-2023, published vide Home Department Resolution No. Policy-1221/CR-58/Ports-1, dated,

18th August 2023 :—

“An exemption up to 50% of Waterfront Royalty (WFR), payable to the Maharashtra Maritime

Board, for procuring (handling) raw materials used in shipbuilding, is provided to new Shipyards for

a period of Five (5) years from the date of commencement of commercial operations”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SHUBHANGI POTE,

Deputy Secretary to the Government.