(१)
भाग एक (को.वि.पु)-११५–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी
वर््ष १२, अंक ७४ ]
शुक्रवार, सप््टेेंबर ४, २०२६/भाद्रपद १३, शके १९४८
[पृष््ठठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ११५
प्राधिकृत प्रकाशन
उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. ३, ठठाणे यांजकडून
अधिसूचना
क्रमांक उजि(समन््वय)/टे-१/ऐरोली-काटई/कावि-१८०६/२०२६/१०९४, दिनांक ३१/०७/२०२६ व उजि(समन््वय)/टे-१/
ऐरोली-काटई/कावि-२२५६/२०२६/१४१४, दिनांक २७/०८/२०२६.— ज्याअर्थी, उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन), मेट्ो सेंटर ३, ठाणे,
यांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हहक्क अधिनियम, २०१३ (२०१३
चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहहे) याच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) द्ारे प्रदान करण्यात
आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन राजपत्रातील अधिसूचना क्रमांक : उजि/भूसं/मेट्ो-३/ऐरोली-काटई रस््तताता/२०२६,
दिनांक २७ एप्रिल,२०२६ अन््वये, व उजि/भूसं/मेट्ो-३/ऐरोली-काटई रस््तताता/२०२६, दिनांक २१ मे, २०२६ अधिसूचना काढली असून,
त्याद्ारे असे अधिसूचित केले आहहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची - एक मध्ये अधिक तपशिलवार वर््णन केलेल्या जमिनीची अनुसूची
दोन मध्ये तपशिलवार वर््णन केलेल्या विस््ततातारित “ठाणे महहानगरपालिका हहद्ीतील नियोजित ४५ मी. ते ६५ मी. रुुंद ऐरोली-काटई रस््तताता”
या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहहे असे याद्ारे घोषित करण्यात आली आहहे :
परंतु, उप अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे यांना सादर केलेली सुधारित संयुक्त मोजणी अहवालाच्या अनुषंगाने, मौजे शिळ, मधील
काहही सर्व्हेे नंबर मधील क्षेत्र वगळण्यात आले आहहे. तसेच शहहर विकास व नियोजन अधिकारी, शहहर विकास विभाग ठाणे, महहानगरपालिका
ठाणे यांचेकडील पत्र संदर््भ क्र./ठा.म.पा./मुख्या-१/शाविवि-२९/३२१०, दिनांक ३०/०७/२०२६ रोजीच्या पत्रान््वये मौजे डावले व
देसाई येथील काहही सर्व्हेे नंबरच हहे ठाणे महहानगरपालिका यांनी खरेदी केले आहहे यामुळे सदर खरेदी केलेले सर्व्हेे नंबर निवाड्ामधून
कमी झाल्यामुळे सदर कमी झालेले क्षेत्र वगळण्यात येत आहहे. “भूसंपादन व पुनर्वसन, पुनर्वसाहहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा
आणि पारदर््शकतेचा हहक्क अधिनियम, २०१३,” च्या कलम ९३ (१) अन््वये समुचित सरकारला, ज्या भूमिचा कब््जजा घेण्यात आलेला
नाहही अशा कोणत््ययाहही भूमिच्या संपादनातून माघार घेण्याचे स््ववातंत्र्य असेल. असे नमूद केले आहहे. त्याअनुषंगाने संपादन संस््थथेने वर नमूद
केलेल्या सर्व्हेे नंबर संपादित करण्याची आवश्यकता नाहही असे कळविलेले सर्व्हेे नंबर “ठाणे महहानगरपालिका हहद्ीतील नियोजित ४५ मी.
ते ६५ मी. रुुंद ऐरोली-काटई रस््तताता” या प्रकल्पामधून वगळण्यात येत आहहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, सप््टेेंबर ४, २०२६/भाद्रपद १३, शके १९४८
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.
अनुसूची – एक
वगळण्यात येत असलेल्या जमिनीचा तपशील
मौजे देसाई, मौजे डावले व मौजे शिळ, ता. जि. ठाणे
अ. क्र.
(१)
गावाचे नाव
(२)
सर्व्हे नं.
(३)
पोट स. नं.
(४)
कलम १९(१) मधून वगळण्याचे क्ेत्र (डीनोटीफाईड)
(५)
१
देसाई
२२०/१ पै
२२०/१ पै
०.०२८२
२
डावले
५/५/ब
५/५/ब
०.१८९७
३
डावले
१२२/३/क
१२२/३/क
०.००८२
४
शिळ
१७०/३क पै
१७०/३क पै
०.००१५
एकूण
०.२२७६
वरुणकुमार सहारे,
ठाणे,
उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन),
दिनांक ३१ ऑगस््ट्ट, २०२६.
मेट्ो सेंटर क्र. ३, ठाणे.