(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-११६–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी
वर्षष १२, अंक ७५]
मंगळवार, सप्टेंंबर ८, २०२६/भााद्रपद १७, शकेे १९४८
[पृष्ठेे ६, किं�ंमत : रुपये ११.००
असाधाारण क्रमांं�क ११६
प्रााधि�कृृत प्रकााशन
नगरवि¦कास वि¦भााग
मंंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दििनांं�क ४ सप्टेंंबर, २०२६.
सूचना
महाारााष्ट्र प्राादेशि�क व नगररचना अधि�नि�यम, १९६६.
क्रमांं�क टि�पीीबी-४३२६/७०१/CR-६६/२०२६/UD-११.— ज्याअर्थीी, महााराष्ट्र प्राादेशिि§क व नगररचनाा अधििनि�यम, १९६६ (यापुुढेे
ज्याचा उल्लेख “उक्त अधििनि�यम” असा करणेेत आलेला आहे.) च्या तरतुदींनुसार बृहन्मुं�बई महाानगरपालि�का त्यां�चेे अधििकार क्षेेत्रााकरि�ता
(यापुुढेे ज्याचा उल्लेख “उक्त महाानगरपालि�का” असा करणेेत आलेला आहे.) नि�योोजन प्रााधििकरण आहे;
आणि� ज्याअर्थीी, उक्त अधििनि�यमाच्या कलम ३१, पोट-कलम (१) अन्वये प्रााप्त अधििकारां�चाा वापर करून राज्य शासनााने
अधििसूचनाा क्र.टि�पीीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८/२०१७/वि¦.यो./नवि¦-११, दििनांं�क ८ मे २०१८ (यापुुढेे ज्याचा उल्लेख ”उक्त अधििसूचनाा”
असा करणेेत आलेला आहे) द्वाारे बृहन्मुं�बई प्राारुप वि¦कास योजनाा-२०३४ सह वि¦कास नि�यंंत्रण व प्रोत्साहन नि�यमावली-२०३४ (यापुुढेे
याचा उल्लेख ”उक्त नि�यमावली” असा करणेेत आलेला आहे) ला उक्त अधििसूचनेसोबतचे परि�शिि§ष्ट-ब मध्ये दर्शवि¦लेले सारभूत स्वरुपाचे
फेेरबदल (ई.पी.) वगळूून उक्त अधििसूचनेसोबतचे परि�शिि§ष्ट-अे मध्ये दर्शवि¦लेल्या सुधारणेेसह मंंजुरी दििली आहे; आणि� ज्याअर्थीी,
शासनााने उक्त अधििसूचनेस सम क्रमांं�काचे शुध्दीपत्रक दििनांं�क २२ जून २०१८ रोजी नि�र्गगमि�त केले आहे; आणि� ज्याअर्थीी, त्यानंंतर
उक्त अधििसूचनेस शासनााने समक्रमांं�काचे शुध्दीपत्रक व पुुरकपत्र दििनांं�क २९ जून, २०१८ रोजी पारि�त केले असून सदर शुध्दीपत्रक व
पुुरकपत्र महाारााष्ट्र शाासनाच्या रााजपत्रात दििनांं�क ३० जून, २०१८ रोजी प्रसि�ध्द करण्यात आले आहे; आणि� ज्याअर्थीी, उक्त नि�यमावली
दििनांं�क १ सप्टेंंबर २०१८ पासून अंमलाात आली आहे; आणि� ज्याअर्थीी, शासनााने दििनांं�क २१ सप्टेंंबर २०१८ रोजीच्या अधििसूचनेद्वाारे
उक्त नि�यमावलीमधीील सारभूत स्वरुपाचे बदल ईपी-१ ते ईपी-१६८ ला (ठरावि¦क ईपी व नि�र्णणयाार्थथ प्रलंंबि�त ठेवलेल्या ठरावि¦क तरतुदी
वगळूून) मंंजुरी प्रदाान केली आहे; आणि� ज्याअर्थीी, उक्त मंंजुरीच्या अधििसूचनेत आणि� मंंजूर तरतुदीमध्ये टंंकलेखनााच्या त्रुटी व चुका
तसेच उक्त नि�यमावलीमधीील काही तरतुदींच्या अर्थथबोोधाची स्पष्टताा करून सुसंगती आणणेे या करि�ता शासनााने दििनांं�क १२ नाेेे��व्हेंबर
२०१८ रोजी शुध्दीपत्रक नि�र्गगमि�त केले आहे;
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, सप्टेंंबर ८, २०२६/भााद्रपद १७, शकेे १९४८
आणि� ज्याअर्थीी, उक्त नि�यमावलीतील वि¦नि�यम १४ मध्ये ‘४००० चौ.मी. व त्याहून अधििक क्षेेत्रााकरि�ता वि¦कासाच्या वेळी उपलब्ध
करून द्याावयाच्या सुवि¦धा क्षेेत्र (amenity area) बाबत’ तरतूद दििल्या आहेत; आणि� ज्याअर्थीी, उक्त नि�यमावलीतील वि¦नि�यम २७(१)
मध्ये ‘रहि�वाास व वाणि�ज्य अभि�न्यासामधीील मोकळी जागा (LOS) बाबत’ तरतूद दििल्या आहेत आणि� वि¦नि�यम ३३(२४) मध्ये ‘म्हााडाा
मालकीच्या भााडेकरू इमारती, म्हााडााद्वाारे झोोपडप
ट्टीी नि�र्मूू�लन योजनेअंतर्गगत बां�धलेल्या इमारती आणि� बृहन्मुं�बई महाानगरपालि�केच्या मालकीच्या
भााडेकरू इमारती यांं�च्या पुुनर्विवि¦िकासाबाबत’ तरतूद दििल्या आहेत;
आणि� ज्याअर्थीी, शासन नगरवि¦कास वि¦भाागास मे. नरेेडकोो (NAREDCO) यांं�च्या कडून दििनांं�क २४/०३/२०२६ रोजीचे पत्र
प्रााप्त झाले असून, त्यामध्ये “to avoid imparity between Reg 33(7) and Reg 33(24), it is humbly requested to
give relaxation of providing 35% Amenity Open space as required under Reg 14 for redevelopment
under reg 33(24) at par with reg 33(7) and To give relaxation of providing 10% Layout Open space
as required under reg 27 for redevelopment under reg 33(24) at par with reg 33(7).” अशी वि¦नंंती करण्यात
आली असून, यासंदर्भाभाा�त शासनााने स्पष्टीकरण किं�ंवा मार्गगदर्शक सूचनाा नि�र्गगमीीत करणेेबाबत वि¦नंंती केली आहे;
आणि� ज्याअर्थीी, वरि�ल नमूूद केलेल्या वि¦नंंतीस अनुसरून, वि¦नि�यम ३३(२४) अंतर्गगत पुुनर्विवि¦िकासास प्रोत्साहन मि�ळण्याच्या
उद्देेशाने तसेच संबंधिित वि¦नि�यमांं�मध्ये एकसंगता कायम राहणेेकरि�ता, ‘वि¦नि�यम १४’ आणि� ‘वि¦नि�यम २७(१)’ मध्ये सोबत जोडलेेल्या
परि�शिि§ष्टामध्ये दर्शवि¦ल्यानुसार फेेरबदल करणेे सार्ववजनि�क हि�तााचे दृष्टीने आवश्यक आहे, असे शासन नगरवि¦कास वि¦भाागाचे मत झाले
आहे. (यापुुढेे याचा उल्लेख “प्रस्तावि¦त फेेरबदल” असा करणेेत आलेला आहे).
परि�शि�ष्ट
(शाासन नगरवि¦कास वि¦भाागाकडीील सूचना क्र. टि�पीीबी-४३२६/७०१/प्र.क्र.६६/२०२६/नवि¦-११,
दि�. ०४/०९/२०२६ सोबतचे परि�शि�ष्ट)
Regulation No
Existing Provision
Proposed Provision
Note(ii) of
Regulation 14(A)
ii) In case of redevelopment under
33(7), 33(7)(A), 33(10) amenity as
per this Regulation shall be reduced
to 35%.
ii) In case of redevelopment under
33(7), 33(7)(A), 33(10) and 33(24)
amenity as per this Regulation shall
be reduced to 35%
Last Proviso
of Regulation
27[1(a)]
Provided further that the provisions
of LOS in case of the redevelopment
schemes under the no and regulation
33(5), 33(7), 33(8), 33(15), 33(20)
(A) may be reduced due to planning
constraints, minimum of at least
10%shall be maintained. Provided
further that in case of development
proposal under Regulation No 33(5),
the existing area of LOS shall be
maintained, it is more than 10% of
the layout.
Provided further that the provisions
of LOS in case of the redevelopment
schemes under the regulation no
33(5), 33(7), 33(8), 33(15), 33(20)(A)
and 33(24) may be reduced due to
planning constraints, minimum of at
least 10%shall be maintained. Provided
further that in case of development
proposal under Regulation No 33(5),
the existing area of LOS shall be
maintained, it is more than 10% of the
layout.
आणि�, त्याअर्थीी, उपरोोक्त परि�स्थि�ितीी आणि� वस्तुस्थि�ितीी वि¦चारात घेेता आणि� उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७ च्या पोट-कलम
(१कक) अन्वये प्रााप्त अधििकार आणि� त्या संदर्भाभाा�तील सर्वव शक्तींचा वापर करून, शासन याद्वाारे प्रस्तावि¦त फेेरबदलावि¦षयी उक्त
अधििनि�यमाच्या कलम ३७, पोट-कलम (१कक) चे खंड(क) नुसार कोणत्याही व्यक्तीकडून हरकती / सूचनाा मागवि¦ण्यासाठी तसेच
संभााव्य बाधिित होणाऱ्या व्यक्तींच्या माहि�तीीसाठी सदर सूचनाा प्रसि�ध्द करीत आहे. शासनााकडून अ़सेही कळवि¦णेेत येत आहे की, सोबतच्या
परि�शिि§ष्टात नमूूद प्रस्तावि¦त फेेरबदलावि¦षयी कोणत्याही हरकती/ सूचनाा महाारााष्ट्र शाासन रााजपत्रात सदर सूचनाा प्रसि�ध्द झाल्याच्या
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, सप्टेंंबर ८, २०२६/भााद्रपद १७, शकेे १९४८
3
दििनांं�कापासून एक महि�न्याच्या आत उप संचालक, नगररचनाा, बृहन्मुं�बई यां�चेेकडे इन्सा हटमेंंंटस, ई-ब्लॉक, आझाद मैदान, महाापालि�का
मार्गग, मुं�बई ४०० ००१ या कार्या�लयाचे पत्त्यावर पाठवि¦ण्यात याव्याात. सदर प्रााप्त हरकती / सूचनांं�वर सुनाावणीी देऊन तसेच लागू असेल
त्याप्रमााणेे उक्त महाानगरपालि�केचे म्हणणेे घेेऊन त्यावरील अहवााल शासनाास सादर करण्यासाठी उप संचालक, नगररचनाा, बृहन्मुं�बई
यां�नाा शासनााचे वतीने “अधििकारी” म्हणूून प्रााधििकृत करण्यात येत असून त्यांं�च्याकडे सदरच्या कालावधीत प्रााप्त होणाऱ्या हरकती/सूचनाा
यावर उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७ च्या पोट-कलम (१कक) अन्वये कार्ययवाही करण्यात येईल.
शासन याद्वाारे उक्त अधििनि�यमाचे कलम १५४(१) अन्वये नि�र्देश देत आहे की, उक्त अधििनि�यमाचे कलम ३७ (१कक) चे
उप कलम (ग) अन्वये प्रस्तावि¦त फेेरबदलास शासन मान्यता प्रलंंबि�त असेपर्यंत प्रस्तावि¦त फेेरबदल लगोलग अंमलाात येईल. i.e सदर
सुचनाा शाासन रााजपत्रात प्रसि�द्धीीचे दििनांं�कापासून लगोलग अंमलाात येईल.
उक्त अधििनि�यमाचे कलम ३७(१कक) अन्वये सदर फेेरबदलाची सूचनाा महााराष्ट्र शासनााच्या www.maharashtra.gov.in
(कायदा /नि�यम ) या वेबसाईटवर देखील प्रसि�ध्दी करण्यात यावी.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
नि�र्ममलकुमार चौधरीी,
शासनााचे उप सचि�व.
भााग एक (को.वि¦.पुु)-११६–२
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, सप्टेंंबर ८, २०२६/भााद्रपद १७, शकेे १९४८
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 4th September, 2026.
NOTICE
Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
No.TPB-4326/701/CR-66/2026/UD-11.— Whereas, the Municipal Corporation of Greater Mumbai
is the Planning Authority for the area within its jurisdiction (hereinafter referred to as “the said
Corporation”) as per the provision of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter
referred to as “the said Act”);
And Whereas, in exercise of the powers conferred by sub Section (1) of Section 31 of the said Act,
the State Government vide Notification No.TPB-4317/629/CR-118/2017/DP/UD-11, Dt. 08/05/2018
(hereinafter referred to as “the said Notification”) has accorded sanction to the Draft Development
Plan-2034 of Greater Mumbai along with the Development Control and Promotion Regulations
-2034 for Greater Mumbai (hereinafter referred to as “the said Regulations”) with modifications
shown in SCHEDULE-A appended to the said Notification excluding the substantial modifications
as shown in SCHEDULE-B appended to the said Notification; And whereas, Government has issued
corrigendum of even number dt. 22nd June, 2018; And whereas, thereafter Government has issued
a Corrigendum and Addendum of even number dt. 29th June, 2018 to the said Notification, which
is published in Government Gazette dt. 30th June, 2018; And whereas, the said Regulations have
come into force from 1/09/2018; And whereas, the Government of Maharashtra vide Notification
dt. 21/09/2018 has sanctioned EP-1 to EP-168 (Excluding certain EP and provisions which were kept
in abeyance) in the said Regulation; And whereas, the Government of Maharashtra vide Notification
dt. 12/11/2018 has issued corrigendum in respect of some typographical errors and mistakes and also
to clarify and co-relate certain provisions of said Regulations for its proper interpretation;
And Whereas, Regulation 14 of the said Regulations stipulates about ‘amenity area to be
provided in case of development of land admeasuring 4000 sq. m and more’; And Whereas, Regulation
27(1) of the said Regulations stipulates about ‘Layout/Plot Recreation Ground/Open Space(LOS) in
Residential and Commercial Layouts’ and Regulation 33(24) of the said Regulations stipulates about
‘Reconstruction or redevelopment of tenanted buildings belonging to MHADA, building constructed
under slum clearance scheme by MHADA and tenanted buildings belonging to Municipal Corporation
of Greater Mumbai in the Island City;
And Whereas, Government in Urban Development Department has received a letter
dtd.24/03/2026 from M/S. NAREDCO, wherein it is stated that “ to avoid imparity between Reg33(7)
and Reg 33(24), it is humbly requested to give relaxation of providing 35% Amenity Open space
as required under Reg 14 for redevelopment under Reg 33(24) at par with Reg 33(7) and To give
relaxation of providing 10% Layout Open space as required under Reg 27 for redevelopment under
Reg 33(24) at par with Reg 33(7).” and has requested government to issue clarification/guidelines
for the same;
And whereas, in view of the above said request and to bring parity in the said regulation in
order to facilitate redevelopment under Regulation 33(24), the Government in Urban Development
Department is of the opinion that in the public interest, it is expedient to modify the Regulation 14
and Regulation 27(1) as specifically described in the Schedule attached herewith (hereinafter referred
to as “the Proposed Modification”).
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, सप्टेंंबर ८, २०२६/भााद्रपद १७, शकेे १९४८
5
Schedule
Accompaniment to the Government in Urban Development Department’s Notice
No. TPB-4326/701/CR 66/2026/UD-11, Dated 04/09/2026
Regulation No
Existing Provision
Proposed Provision
Note (ii) of
Regulation 14(A)
(ii) In case of redevelopment
under 33(7), 33(7)(A), 33(10)
amenity as per this Regulation
shall be reduced to 35%
(ii) In case of redevelopment
under 33(7), 33(7)(A), 33(10)
and 33(24) amenity as per
this Regulation shall be
reduced to 35%
Last Proviso of
Regulation 27[1(a)]
Provided further that the
provisions of LOS in case of
the redevelopment schemes
under the No and regulation
33(5), 33(7), 33(8), 33(15),
33(20)(A) may be reduced
due to planning constraints,
minimum of at least 10%shall
be maintained. Provided
further that in case of
development proposal under
Regulation No 33(5), the
existing area of LOS shall be
maintained, it is more than
10% of the layout
Provided further that the
provisions of LOS in case of
the redevelopment schemes
under the regulation no
33(5), 33(7), 33(8), 33(15),
33(20)(A) and 33(24) may
be reduced due to planning
onstraints, minimum of
at least 10%shall be
maintained. Provided
further that in case of
development proposal
under Regulation No 33(5),
the existing area of LOS
shall be maintained, it is
more than 10% of the layout
Now, therefore, after considering the above facts and circumstances and in exercise of the powers
conferred by sub-section (1AA) of Section 37 of the said Act; and of all other powers enabling it in this
behalf, Government hereby publishes a Notice for inviting objections/ suggestions from any persons
with respect to the Proposed Modification, as required by clause (a) of sub-section (1AA) of Section 37
of the said Act, for information of all persons likely to be affected thereby. The Government is further
pleased to inform that any objections/ suggestions in respect of the Proposed Modification mentioned
in the Schedule attached herewith may be forwarded, before the expiry of one month from the date
of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette, (hereinafter referred to as “the
said period”) to the Deputy Director of Town Planning, Greater Mumbai, having his office at ENSA
Hutments, E-Block, Azad Maidan, Mahapalika Marg, Mumbai 400 001. Any objections / suggestions,
which may be received within the said period will be dealt with in accordance with the provisions
of sub-section (1AA) of Section 37 of the said Act by the Deputy Director of Town Planning, Greater
Mumbai, who is hereby authorised as an “officer” on the behalf of Government to hear objections /
suggestions which are received and say of the said Corporation, as the case may be and submit his
report to the Government.
Further, the State Government hereby issues directives under Section 154(1) of the said Act
that, pending sanction to the proposed modification under clause [(c)(c)] of Section 37(1AA) of the
said Act by the Government, the proposed modification shall come into force forthwith. i.e from the
date of publication of this notice in Maharashtra Government Gazette.
6
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, सप्टेंंबर ८, २०२६/भााद्रपद १७, शकेे १९४८
This Notice under sub-section (1AA) of Section 37 of the said Act shall also be available on the
Government of Maharashtra website : www.maharashtra.gov.in ( Acts/Rules ).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NIRMALKUMAR CHAUDHARI,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A,
NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.